खुपच सुंदर नाष्ट झाला गं सरिता...माझा मुलगा फारच नाटक करतो खायला पण तुझी रेसीपी पाहू केली न गं सरिता माझा मुलगा फारच आवडणी खातो त्यामुळे खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🙏💐
मी शिळ्या पोळी चा हा प्रकार केला, फक्त बेसन चे मिश्रण आधी तव्यावर घालून त्यावर लगेच शिळी पातळ पोळी थोडी दाबून लावली आणि नंतर तेल लावून दोन्ही बाजूने भाजली. छान झाली. धन्यवाद तुमच्या कल्पनेसाठी.
सरिता तुझे विडिओ खुप छान असतात. आणि तु सांगीतलेल प्रमाण घेऊन बनवले छान बनतात मी बर्याच तुझ्या रेसिपीज ट्राय करुन बघीतला छान बनतात. अशीच नवनवीन रेसिपीज टाकत जा.तुझ्या कडून खूप रेसिपीज शिकलो आम्ही. धन्यवाद 🙏🌹
खुपच सुंदर नाष्ट झाला गं सरिता...माझा मुलगा फारच नाटक करतो खायला पण तुझी रेसीपी पाहू केली न गं सरिता माझा मुलगा फारच आवडणी खातो त्यामुळे खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🙏💐
अरे वाह.. छान आहे की मग..
😅
Thank you
Farch sunder
Sunder
ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओध
@@saritaskitchen khupach chan
मी शिळ्या पोळी चा हा प्रकार केला, फक्त बेसन चे मिश्रण आधी तव्यावर घालून त्यावर लगेच शिळी पातळ पोळी थोडी दाबून लावली आणि नंतर तेल लावून दोन्ही बाजूने भाजली. छान झाली. धन्यवाद तुमच्या कल्पनेसाठी.
Indian pizza,good option for pizza, This is healthy pizza
मस्त, सोपी रेसिपी, नक्की करुन बघणार
खूप छान वाटला पदार्थ
धन्यवाद
किती ग सुंदर रेसिपी
खूप वेगळा आणि पौष्टिक पदार्थ ...खूप छान
Khup mst idea recipe chaan
Wow, मस्तच करुन बघायला हरकत नाही
एकदम भारी रेसिपी
Khup sundar chila
खूप छान रेसिपी
खूपच मस्त नाश्ता " गव्हाचे पीठ + बेसन + चीज धिरडे " आगळा वेगळा ...क्रिस्पी ...👌
खुप खुप छान आहे नाष्टा
बेसन चपाती पिज्जा 👌🏻👌🏻
Veg cheese paratha very nice aaflatun
सरिता तुझे विडिओ खुप छान असतात. आणि तु सांगीतलेल प्रमाण घेऊन बनवले छान बनतात मी बर्याच तुझ्या रेसिपीज ट्राय करुन बघीतला छान बनतात. अशीच नवनवीन रेसिपीज टाकत जा.तुझ्या कडून खूप रेसिपीज शिकलो आम्ही. धन्यवाद 🙏🌹
tiffin pizza nav mast aahe
Khupach sundar
खूप छान नाष्टा
खूपच पौष्टिक, मुलांसाठी रेसिपी आहे.👌👌👍👍
खूप छान टेस्टी आणि हेल्दी👍😊
अरे.वा . छान.👌
Khup Chan 👍 vegetable pizza 🍕
Great idea......
Mast ekdam Chan ahe
खूप मस्त❤ diet healthy wheat pizza 🍕
धन्यवाद
सुंदर 👍 खूप छान 👍 हुषार सुगरण आहेस तू 👍😁 संपूर्ण पराठा
Yummy 😋 Healthy whole wheat pizza 🍕
मस्त....
Khupch chan recipe ahe tai
Ekdam chan recipe aahe tiffin sathi tar chan ch aahe
Sare khupAch mast
Chan recipe dakhavta tai tumhi
Kharach khup Chan......
खूप खूप छान ताई
ख्रिस्पी वेझी चीझ पराठा
Khup chan saritaji
झटपट व्हेज चिझी पराठा ...👌
पौष्टिक पराठा. खूप खूप छान रेसिपी
अप्रतिम ,खूप छान नवीन प्रकार.
I tried its yummy
Kharach tumhi Kamal aahat
एकदम मस्त
Tumchi creativity excellent aahe
खूप खूप छान आहे रेसिपी एकनबर धन्यवाद सरीता नाट्याचा प्रश्न सुटला आहे धन्यवाद ❤️👍👌👌😍👌👌🌹
खूप मस्त. नेहमीचे पदार्थ वापरून वेगळा पदार्थ तयार करण्याची खूप मस्त आयडिया..
Mugalai paratha ❤
अप्रतिम khup chan 👌🏼👌🏼👍🏻
खुप छान झाला
Khupach chan recipe
खूपच छान
Chhan recipe
Kupc chan
Khuuupp mast receipie
Best 👍👍👍👍👍, vegetable cheese tawa platter.
अप्रतिम रेसिपी👍👌👌👌
सरिता बेटा तुझ्या सर्व रेसिपीज अफलातून असतात.संगण्याची पध्दत तर अत्यंत छान असते. सहज समजते.धन्यवाद बेटा
Khup unique recipe ahe saritas ..
Chpaati pizza mastch 👌
Khup sundar me tray pan kela chhaaan lagato thank you very much
Khupch mast.....
उरलेल्या पोळ्याचा आम्ही नेहमी हा पदार्थ करतो पण सरिता नेहमी प्रमाणे रेसिपी खूप छान आहे
खूप छान आहे 👌👌👌
फार छान आहे
खूप सुंदर पाककृती सांगितली आहे. 👌👌👌
नवीन प्रकार आवडला. व्हेज पोळी पीझा.
Bharich
Mouthwatering.
खुप छान आहे
A dish is very easy n testy,yummy..
Khup Chan dear
khup chan👌👌
Desi poli pizza 🍕
खूप छान ताई..मी बेसनाच्या येवजी अंडी वापरते तरीही खूप छान अंडा रोल बनतो..
खूपच मस्त ..👌🏻👌🏻 नक्की करेन
Khup chan Sarita mam
खूपच छान, धन्यवाद
खूपच छान ताई
khupach chan recipes astat tujhya.nachniche padartha dakhv na.
मस्तच
😂खूपच छान.
खुप छान नंकी करुन बघेन 👌🙏
👌👌😋
खूप छान सरीता ,या पदार्थाला पोळी पिझ्झा म्हणू शकतो
चपाती पिझा छान आहे
Mast ek number 😋😋😋😋
Multi veg pizza
Your are fantastic, cooking queen, such a small age you have excellent hand on cooking, well experienced, good study
छान Sarita!!! I appreciate u as a new generation spirit - छान पर्याय आहे हा pizzya ला
मला आवडला हा प्रकार. मी जरूर बनवेन. 👌🏻👌🏻👌🏻
Bharich 👌👌👌👌
You are very creative and accurate while making that particular dish.
Poli Magic
खुप छान.. मी नक्की करून बघेन.. अशाच नवनवीन रेसिपीस शेअर करत राहा..
पौष्टिक पराठा
Roti healthy pizza baccha party kush😊
👍
Khupach chan ..sarita didi apan chan samjun sagta. I like it.
Khup khup Chan 👍
Very nice
Mast chapati piza
खूप छान धन्यवाद