पनीर भुर्जी आणि लसूण पराठा | ह्या रेसिपी मुळे डबा रिकामाच परत येणार, ह्याची खात्री |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- डब्यामध्ये पोळी भाजी खाऊन खाऊन मुलांना कंटाळा येतो. म्हणून मग डब्यामध्ये द्यायला एक भन्नाट पदार्थ ह्या व्हिडिओ मध्ये दाखवला आहे, तो म्हणजे पनीर भुर्जी आणि लसूण पराठा.
चमचमीत चवीचा आणि चविष्ट असा हा पदार्थ डब्यात दिला, तर डबा रिकामाच परत येईल, ह्याची खात्री आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
टिफीन सिरिज मधील इतर व्हिडिओ बघण्यासाठी, खालील लिंक वर क्लिक करा. 👇
• टिफीन सिरिज / Tiffin s...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Ingredients:-
- Oil
- Half tsp crushed ginger garlic
- Green peas
- Chopped half chilli
- Chopped 1 tomato
- Red chilli powder
- Turmeric powder
- Quarter tsp garam masala
- 1 tsp pav bhaaji masala
- Salt as per taste
- Coriander leaves
- 200 gm grated paneer
- Half tsp butter
#पनीर #भुर्जी #पराठा #टिफीन #रेसिपी #शाळेचाडबा #paneer #bhurji #paratha #schooltiffinrecipe #tiffin #healthy
शाळेचा डबा, मुलांना डब्यात काय द्यावे, टिफीन रेसिपी, पनीर बुर्जी, पनीर भुर्जी, पराठा, हेल्दी पराठा, पौष्टिक पराठा, school tiffin recipe, tiffin recipes for kids, paneer bhurji, paneer burji recipe, how to make paneer burji, kids tiffin, paratha, how to make paratha, paratha recipe marathi, पनीर ,भुर्जी ,पराठा ,टिफीन ,रेसिपी ,शाळेचाडबा ,paneer ,bhurji ,paratha ,schooltiffinrecipe ,tiffin ,healthy,
एक नंबर रेसिपी ❤
Khupach yummy❤❤❤
खूप मस्त!मी बटरमधे ठेचलेला लसूण मिसळून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि पराठा तव्यावरुन उतरवायच्या जस्ट आधी लावते .
Kaku tumhi sarve parampara festival s Chi information ND receipes sarve khup chhan sangta. Thank u tumchyakadun khup shikayka milat.
Lasun parathe kele hote. Khoop chaan zhale hote. Natu khush zhala!
खुप छान सांगितले
खुप छान आवडतील मूग कचोरी, पराठा
ताई तुम्ही खूप मनापासून सर्व काही समजाऊन सांगता त्यामुळे तुमच्या रेसिपी पाहायला खूप आवडते धन्यवाद ताई
काकी मूळ्या चे पराठे शिकवा ना 🙏🏻. तुमच्या रेसिपी परफेक्ट असते चुकतच नाही 👍🏻मी खूप केलेत ट्रl य
Khup mast
खूप छान आणि सोपे सांगितले ..
खूप छान
धन्यवाद सुगरण मावशी 👌🙏💅👍
खूप छान.जरी मुलांच्या डब्यांची ही रेसिपी आहे,तरी कोणाच्याही डब्याला चालणारी आहे😊😊
खुपच छान रेसिपी.
Mast
खूप छान काकु... मस्त
Sarvana aavadnari dish aahe khup chan
खूप च मस्त
Chaan Vlog 😊
Kaku khup Chan
Amhi pan asech kartoy.
👌🌹🌹👌
Chanch
मस्तच
👌👌
❤खूप छान 👌 मुलांना नक्कीच आवडेल.
😋😋👌🙏🏻🌹
ताई कोळाचे पोहे रेसिपी दाखवणार का? प्लीज.
दाखवले आहेतः
आलं लसूण पेस्ट मधे आलं आणि लसणाचे प्रमाण किती घ्यायचे?
🎉😊
Please make your video in hindi as well.
Mast,mast👍👍
कढई कोणती आहे?
🎉lasoon kuthe ghatale
Paratha लाटताना वरुन घातले
पूस्तकाची किंमत काय आहे
Plz 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
लसूण नाही घातलं तर चालेल का
Ho चालेल
@@AnuradhasChannel thanks
Very nice.
मस्त खुप छान
खूप सुंदर
Khupach chan.
खुप छान