डब्याला काय करावं सुचतच नव्हते, मग केला घरातल्याच पदार्थांपासून असा झटपट डब्बा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2024
  • कोथिंबीर पराठा
    बारीक चिरलेली कोथिंबीर १ वाटी
    बेसन २ चमचे
    तिखट,हळद, मीठ
    तेल
    गव्हाचे पीठ
    #mastikipakshala
    #breakfast #healthybreakfast #kothimbirparatha #पराठे #tiffinrecipe #instantbreakfast #healthytiffinrecipes #mastikipakshalatiffinrecipes

Комментарии • 6

  • @ulhasgarude599
    @ulhasgarude599 2 месяца назад +1

    छान पराठा

  • @dipali-sd8nj
    @dipali-sd8nj 5 месяцев назад +2

    मुलांच्या डब्याची सोप्पी रेसिपी दाखवा ताई

  • @dipali-sd8nj
    @dipali-sd8nj 5 месяцев назад +2

    पण ही रेसिपी पोटभरीची आणि आवडेल अशी असावी

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  5 месяцев назад +1

      पोटभरीची आणि मुलांना आवडेल अशीच आहे 😊👍