पटकन काहीतरी गोड बनवायचे असेल तर १/२ वाटी रव्यापासून झटपट होणारी ही मिठाई नक्की करून बघा rava sweet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2023
  • झटपट मिठाई
    रवा १/२ वाटी
    दूध १ वाटी
    साखर 3/४ कप
    तूप 2 चमचे
    सुका मेवा २ चमचे
    मिल्क पावडर २ चमचे
    मैदा 1 चमचा
    वेलची जायफळ पूड १ चमचा
    केसर(optional)
    Gulabjam Rawa cake
    • गुलाबजामच्या चवीचा करा...

Комментарии • 84