कुठल्याही भाजीत हा मसाला एक चमचा घाला आणि भाजीची चव दुपटीने वाढवा | झकास मसाला | masti ki pakshala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • jhakas masala
    धणे ४ Tbsp
    जिरे १ tbsp
    बडीशोप १ tbsp
    तीळ १ tbsp
    लवंग ५
    मिरे १० ते १२
    दालचिनी १ इंच
    हिरवी वेलची २
    खसखस १ tbsp
    १/२ वाटी शेंगदाणे
    १/२ वाटी डाळ्या
    तीन चमचे तेल
    लसणाच्या पाकळ्या १५
    १/२ वाटी सुके किसलेले खोबरे
    लाल मिरची पावडर ३ चमचे
    सुंठ १ tsp
    हळद १ tsp
    आमचूर पावडर १ Tsp
    मीठ १ Tbsp
    #mastikipakshala
    #masala #jhakasmasala #झकासमसाला #jhakasmasala #kitchenkingmasala #jhakasmasalarecipe #mastikipakshalajhakasmasala

Комментарии • 4

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 5 месяцев назад +2

    खूपच छान मसाला शिकवला धन्यवाद गवारीची भाजी पण छान आहे 😊,,

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 4 месяца назад +1

    खूप छान मसाला आहे धन्यवाद

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️