Kolhapuri ghati masala | Kanda lasun masala|Ghati masala resipe | कोल्हापुरी घाटी मसाला| kala masala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #kandalasunmasala #kolhapurimasala #cooking ticketmarathi
    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • स्पेशल गरम मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    * १ किलो कोल्हापुरी घाटी मसाल्याचे प्रमाण 👇
    * लवंगी मिरची - ( तिखटासाठी )- 500 ग्राम
    * बेडगी मिरची /( चवीसाठी व रंगासाठी) - 250 ग्राम
    * कश्मिरी मिरची - ( लाल रंगासाठी ) - 250 ग्राम
    * धणे - 250 ग्राम ( इंदोरीधने घ्यावे )
    * जिरे - 200 ग्राम
    * शाहजिरे -20 ग्राम
    * तिळ - 200 ग्राम
    * खसखस - 50 ग्राम
    * काळीमिरी - 50 ग्राम
    * हळकुंड - ( गाठीची हळद , गोल असते) - 50 ग्राम
    * लवंग - 30 ग्राम
    * दालचिनी - 30 ग्राम
    * चक्रीफूल - 30 ग्राम
    * मोठी मसाला वेलची - 30 ग्राम
    * लहान हिरवी वेलची - 30 ग्राम
    * तिरफळ - 20 ग्राम
    * नाकेशर - 10 ग्राम
    * दगडफूल - 30 ग्राम
    * तमालपत्र - 30 ग्राम
    * बडीशेप - 50 ग्राम
    * जवित्री - 10 ग्राम
    * लालफूल - 10 ग्राम
    * जायफळ - 1 नग
    * मेथी दाणे - 30 ग्राम
    * सुंठ - 20 ग्राम
    * मोहरी - 50 ग्राम
    * हिंग खडे - 50 ग्राम
    * सुके खोबरे - 250 ग्राम ( तुकडे किंवा किसलेले )
    * कांदा - अर्धा किलो /( उभे पातळ चिरलेले )
    * लसून - 250 ग्राम/( साल काढलेले)
    * जाड मीठ ( खडे मीठ) - 200 ग्राम/( मीठ जास्त खात असाल तर 50 ग्राम वाढवू शकता
    * तेल - गरजेनुसार ( शक्यतो मसाल्यासाठी शेंगदाणा तेल वापरावं ) नसेल तर कुठलही वापरला तरीही चालेल
    ☝️वरील दिलेल्या साहित्यात साधारण 3 किलो मसाला तयार होतो
    .
    ( मसाल्याची कृती )
    ☝️ वरील सर्व गरम मसाले आणि मिरच्या किमान एक दिवसासाठी उन्हात ठेवावे , म्हणजे मसाला आपला दीर्घकाळ टिकतो, त्यानंतर थोड्या थोड्या तेलात सर्व गरम मसाले भाजून घ्यावे , कांदाही छान तेलात शिजवून घ्यावा , त्यानंतर आलं , लसूण , कोथिंबीर एका वेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवावे , भाजलेल्या मिरच्या व गरम मसाले , थंड झाल्यानंतर एका डब्यात किंवा पिशवीत भरून ठेवावे , जाड मीठ एका वेगळ्या पिशवीत घेऊन जावे आणि सर्व मसाले डंका वर दळून आणणे , अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने कोल्हापुरी घाटी मसाला तयार आहे.
    👉खास टीप - मसाला डंका वरून दळून आणल्यानंतर पाच-सहा तास थंड करून घ्या, त्यानंतर एखाद्या स्वच्छ धुऊन सुकवलेल्या काचेच्या बरणीमध्ये , हा घाटी मसाला भरून ठेवा , व मसाल्यात हिंगाचे 1 , 2 खडे घाला हा मसाला दीड ते दोन वर्ष मस्त टिकतो , फक्त या मसाल्यामध्ये ओला चमचा घालू नका , मसाला हवा असल्यास सुक्या चमच्याने मसाला बरणीत काढून घ्यावा .
    cooking Ticket Marathi
    LIKE 👍 , SHARE 👨‍👩‍👦 , SUBSCRIBE 🔔 , COMMENTS 🖍️ नक्की करा.😊🙏
    कोल्हापुरी झणझणीत मिसळ पाव/ misal pav recipe
    • कोल्हापुरी मिसळ मसाला ...
    कोल्हापुरी झणझणीत मिरचीचा ठेचा/ kharda
    • कोल्हापुरी पद्धतीने मि...
    आगरी मसाला रेसिपी/agri masala • आगरी चिकन मसाला🍗😋बोट च...
    बिर्याणी मसाला / Biryani masala
    • बिर्याणी मसाला | birya...
    झणझणीत कोल्हापुरी मटणाचा रस्सा
    • गावरान मटणाचा रस्सा | ...
    आगरी चिकन मसाला
    • आगरी चिकन मसाला🍗😋बोट च...
    कोल्हापुरी गावरान चिकन रस्सा
    • Video
    कोल्हापुरी घाटी मसाला | Ghati masala | १ किलोचा , देशी घाटी मसाला एकदम सोप्या पध्दतीने न चुकणार
    #MaharashtrianCuisine
    #ghatimasala
    #homemademasala
    #muttonmasala
    #chickenmasala
    #mutlipurposemasala
    #masala
    #masalarecipe
    #masalarecipes
    #kandalasunmasala
    #fishmasala
    #malvanimasala
    #godamasala
    #deghi
    #tikhalal
    #thecha
    #samosa
    #jilebi
    #diwali
    #homemademasala
    #homemademasalarecipe
    #ghatimasalarecipe
    #maharashtrianrecipes
    #MaharastrianGhatiMasala
    #kalamasala
    #kalamasalarecipe
    #KolhapuriGhatiMasala
    #kandalasunmasalarecipe
    #sataraghati
    #sataraghatimasala
    #cookingticketmarathi

Комментарии • 141

  • @user-iy6wu3uw8e
    @user-iy6wu3uw8e 6 месяцев назад +4

    अप्रतिम माहितीपूर्ण रेसिपी खूप आवडली ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @SanikaPathare-w2h
    @SanikaPathare-w2h 6 месяцев назад +3

    तुमचे सगळ्यात मसाल्यांचा रेसिपी एक नंबर असतात, मी नक्कीच बनवणार आहे यंदा तुमच्या पद्धतीने 😊🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on 6 месяцев назад +3

    तुमचे सांगण्याची पद्धत आणि रेसिपी खूप छान असते

  • @rekhanaik1913
    @rekhanaik1913 Месяц назад +1

    Hello Tai,
    I watch your videos.
    They are very good
    I wanted to know what is the price of malvani masala, haldi powder, etc.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Месяц назад +1

      पावसाळ्यानंतर मसाले मिळतील कारण सध्या पावसामुळे डिलिव्हरी बंद आहे

  • @zohebchohan7694
    @zohebchohan7694 4 месяца назад +1

    Aapki awaaz sunn k mummy ki yaad aa gai 🥺...aapne jo words use kiye hai na mummy bhi waise hi bolti thi ..masttt kurkurit...mastt paiki, laal chatak😅.. thank you so much...God bless you ❤

  • @vasundhradevane6042
    @vasundhradevane6042 6 месяцев назад +2

    So nice video Thank you so much Tai आम्ही कोल्हापुरी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      अरे वा फार छान जगात भारी आमचं कोल्हापुरी 😂🙏

  • @sangeetanaikwadi4512
    @sangeetanaikwadi4512 6 месяцев назад +2

    खुप छान ताई धन्यवाद recipe दाखवल्याबद्दल 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 6 месяцев назад +2

    Khup khup avdala ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @savitapatil816
    @savitapatil816 6 месяцев назад +2

    खुप छान ताई कोल्हापुरी घाटी मसाला बनवलात आम्हीही असाच वर्षभराचा बनवुन चीणीमातीच्या बरणीत ठेवतो 🙏❤️❤️

  • @jayashreenikam7642
    @jayashreenikam7642 Месяц назад

    मागील video मध्ये काही वस्तू चे प्रमाण कमी जास्त केले आहे. नक्की कोणते प्रमाण घ्यावे. please ताई reply kara. Ex. मीठ, खसखस, हळकुंड, चक्रिफुल, हिरवी वेलची दगडफुल ,कांदा , आल्ले, हिंग हे वेगवेगळ्या व्हिडिओ मध्ये वेगळे आहे.ऐकून चार व्हिडिओ आहेत. Jumblilg होतं. Please clear me. Ase ka.

  • @geetanjalipatil1349
    @geetanjalipatil1349 6 месяцев назад +1

    खूप छान👌👌👌 आम्ही कांदा शिजवतो फक्त एवढाच फरक आहे बाकी मसाला मस्तच👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      मी पण कांदा शिकवलाय बघा तुम्ही.

  • @meenalondhe515
    @meenalondhe515 6 месяцев назад +1

    Tai tumche recipies mi roz baghate khup chan astat ❤❤
    Mi thanyat rahte ... Thanyat घाटी मसाल्याची डंक कुठे आहे पत्ता पाठवा 😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      आमच्या जवळ आहे स्टेशन जवळ

  • @ashamehta2874
    @ashamehta2874 6 месяцев назад +1

    Kup chan masala

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @littlesparrow5657
    @littlesparrow5657 3 месяца назад

    Mastch. 2 Varsha purvi mi tumchi ghati masala recipe bagun masala banvla hota khupch chan jhala hota ani ajun paryant rahila hota..aata punha banvanar ahe..hya navin video madhe garam masale bhajne padat todhi vegli ahe..mi pan karun bagate hyaveles kothibhir nahi takli

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      मसाला बनवताना माझ्याकडे कोथिंबीर नव्हती पण या मसाल्यामध्ये आम्ही कोथिंबीर नेहमी वापरतो, हा मसाला माझ्याकडे विकतही मिळतो त्यामध्ये कोथिंबीर वापरली आहे.

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 6 месяцев назад

    ताई तुमचे सर्व मसाले खुप छान असतात धन्यवाद ताई मसाला कसा किलो आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @SangitaSarmukadam
    @SangitaSarmukadam 5 месяцев назад +1

    घाटी मसाला आणि कांदा लसूण मसाला हे दोन्ही मसाले चवीला वेगळे आहेत का ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      मसाले एकच नाव मात्र वेगवेगळे.

    • @shrutim9645
      @shrutim9645 3 месяца назад

      ​@@Cookingticketmarathiअसं कसं म्हणता ताई प्रत्येक मसाल्याचे प्रमाण वेगवेगळं असतं आणि त्यांची चव वेगळी असते उदाहरणार्थ पावभाजी मसाला आणि सांबार मसाला याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो

  • @rameshrahane5252
    @rameshrahane5252 6 месяцев назад +2

    कांदा लसूण मसाल्याला बुरशी का येते व बुरशी न येण्यासाठी काय करावे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      माझ्या पद्धतीचा मसाला सेम करून पहा अजिबात बुरशी येत नाही खराब होत नाही रंग बदलत नाही वर्ष दीड वर्ष दीड वर्ष चांगला राहतो

  • @archanajadhav7347
    @archanajadhav7347 5 месяцев назад

    Khupch mast

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @shilpakadam7814
    @shilpakadam7814 5 месяцев назад

    Khoopach chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @vaishalitambare8484
    @vaishalitambare8484 4 месяца назад

    ताई या मसाल्यामध्ये बेडगी मिरची किंवा काश्मिरी मिरची स्किप केली तर चालेल का प्लीज रिप्लाय द्या

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад

      कशाला स्कीप करता या पद्धतीने एकदा करून तरी पहा फार छान होतो.

  • @vidyawandhekar2173
    @vidyawandhekar2173 2 месяца назад

    All maharashtra delivery bhetel ka

  • @shrutiwadekar2889
    @shrutiwadekar2889 4 месяца назад

    कांदा लसूण आणि खोबरे सुद्धा मिरचीमध्येच मिक्स करून बारीक करायचे का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад

      खडे गरम मसाले आणि सुक्या मिरच्या एकत्र करायच्या, लसूण वेगळं शिजवलेला कांदा वेगळा भाजलेलं खोबरं वेगळ्या पिशवीत किंवा डब्यात काढायचं आणि डंकावर किंवा कांडप यंत्रावर कुटायला घेऊन जायचं, लक्षात असू द्या सगळी जिज्ञासा वेगवेगळी बांधायची.

    • @shrutiwadekar2889
      @shrutiwadekar2889 4 месяца назад

      Ok thanks

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 6 месяцев назад +1

    Tai panipuri masala pan dakhva plz..

  • @user-cd2pi6qi5n
    @user-cd2pi6qi5n 6 месяцев назад +3

    तुम्ही कसे किलो विकता

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

    • @Stavan-
      @Stavan- 4 месяца назад

      Hi​@@Cookingticketmarathi

  • @nirmalaborhade6266
    @nirmalaborhade6266 6 месяцев назад +2

    Mumbai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @NanaPawar-eo6vu
    @NanaPawar-eo6vu 4 месяца назад

    सोलापूर.मोहोळ पर्यंत ऑर्डर दिली जाते आहे का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад +2

      संपूर्ण भारतात डिलिव्हरी देतो
      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 5 месяцев назад

    👌😊👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @jyotigopale1196
    @jyotigopale1196 6 месяцев назад +1

    Kasa kilo ahe kanda lasun masala

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @ashankabhalerao5672
    @ashankabhalerao5672 3 месяца назад

    Kanda lasun hi masalyat mix karaycha ka

  • @ujjwalagaikwadgaikwad8175
    @ujjwalagaikwadgaikwad8175 5 месяцев назад

    Tai mla jast ticket nahi aavdt tr bedgei mirchi aardhi getli tr chalel ka

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      हो मिरच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता.

  • @AmitAhire-os9mj
    @AmitAhire-os9mj 4 месяца назад

    Pandi mirchi add kru shkto ka aapn aani kiti ghyaychi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад

      या पद्धतीने एकदा नक्की करून पहा छान होतो मसाला.

  • @user-cd2pi6qi5n
    @user-cd2pi6qi5n 6 месяцев назад +3

    कोल्हापुरी घाटी मसाला एक किलो कसे विकतात

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @heavenparadise2219
    @heavenparadise2219 4 месяца назад

    Amhi ya masalyat kothimbir pan ghalto chhan chav yete tyane

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад +1

      मी पण नेहमीच घालते त्या दिवशी कोथींबीर घरी नव्हती, आता मी विकण्यासाठी जो कांदा लसूण मसाला बनवताना त्यामध्ये भरपूर कोथिंबीर वापरली आहे, खूप छान स्वाद येतो.

  • @fatimapereira9245
    @fatimapereira9245 3 месяца назад

    Do you deliver to goa

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      Yes
      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 6 месяцев назад +4

    ताई आम्ही कोल्हापूरचे आहेत कसा किलो आहे रंजना पाटील

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @sheetalnivalkar9134
    @sheetalnivalkar9134 3 месяца назад

    Tai kolhapuri ghati masala 1kg kitila aahe mala pahije

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @harshalnikam4258
    @harshalnikam4258 5 месяцев назад

    हा मसाला रोज खाऊ शकतो का?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      हो
      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @vidyawandhekar2173
    @vidyawandhekar2173 5 месяцев назад

    कश्मिरी लाल मिरचि 100 ग्रॅम घेतली तर चालेल का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      * १ किलो कोल्हापुरी घाटी मसाल्याचे प्रमाण 👇
      * लवंगी मिरची - ( तिखटासाठी )- 500 ग्राम
      * बेडगी मिरची /( चवीसाठी व रंगासाठी) - 250 ग्राम
      * कश्मिरी मिरची - ( लाल रंगासाठी ) - 250 ग्राम
      * धणे - 250 ग्राम ( इंदोरीधने घ्यावे )
      * जिरे - 200 ग्राम
      * शाहजिरे -20 ग्राम
      * तिळ - 200 ग्राम
      * खसखस - 50 ग्राम
      * काळीमिरी - 50 ग्राम
      * हळकुंड - ( गाठीची हळद , गोल असते) - 50 ग्राम
      * लवंग - 30 ग्राम
      * दालचिनी - 30 ग्राम
      * चक्रीफूल - 30 ग्राम
      * मोठी मसाला वेलची - 30 ग्राम
      * लहान हिरवी वेलची - 30 ग्राम
      * तिरफळ - 20 ग्राम
      * नाकेशर - 10 ग्राम
      * दगडफूल - 30 ग्राम
      * तमालपत्र - 30 ग्राम
      * बडीशेप - 50 ग्राम
      * जवित्री - 10 ग्राम
      * लालफूल - 10 ग्राम
      * जायफळ - 1 नग
      * मेथी दाणे - 30 ग्राम
      * सुंठ - 20 ग्राम
      * मोहरी - 50 ग्राम
      * हिंग खडे - 50 ग्राम
      * सुके खोबरे - 250 ग्राम ( तुकडे किंवा किसलेले )
      * कांदा - अर्धा किलो /( उभे पातळ चिरलेले )
      * लसून - 250 ग्राम/( साल काढलेले)
      * जाड मीठ ( खडे मीठ) - 200 ग्राम/( मीठ जास्त खात असाल तर 50 ग्राम वाढवू शकता
      * तेल - गरजेनुसार ( शक्यतो मसाल्यासाठी शेंगदाणा तेल वापरावं ) नसेल तर कुठलही वापरला तरीही चालेल

    • @vidyawandhekar2173
      @vidyawandhekar2173 5 месяцев назад

      कमी घेतली तर नाही का चालणार मला मसाला थोडा तिखट करायचा आहे

  • @rohinipatil9359
    @rohinipatil9359 4 месяца назад

    आमच्या कडे डंका नाही आधी होता.बंद झाला.मिक्सरवर बारीक केला तर चालले का ताई.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад +1

      डंका नाही डंक किंवा कांडप , जर नसेल सोय तर मिक्सरवर केलं तरी चालेल.

  • @rajashrisuryavanshipujari2810
    @rajashrisuryavanshipujari2810 6 месяцев назад

    गरम मसाला आणि जिरे यांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे गरम मसाल्याचा वास जास्त येत नाही का

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      प्रमाण स्पेशल मसाल्याचं आहे, खूप छान होतो एकदा नक्की करून पहा 😊

  • @rohinirawat2784
    @rohinirawat2784 5 месяцев назад

    Kothibir ani Aadrak kiti ghyacha ?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      हा व्हिडिओ पहा सर्व माहिती मिळेल
      ruclips.net/video/dmhEktzqMog/видео.htmlsi=m_47HXhdX65Tdwue

  • @AntrajAntony
    @AntrajAntony 5 месяцев назад

    1/2 kilo masala milel ka kasa kilo aahet masale

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th 6 месяцев назад +5

    होत आहे कि ही त्यापेक्षा तुमच्याकडून घेतलेली बरी मला २ किलो हा मसाला हवा आहे whatta aap la ऑर्डर करते बर का.

  • @SangitaSarmukadam
    @SangitaSarmukadam 5 месяцев назад

    मसाल्याचे दर सांगावे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @vandanaraut7058
    @vandanaraut7058 5 месяцев назад

    AAGRI KOLI msala ch video kra Tai ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      स्पेशल आगरी मसाला
      ruclips.net/video/EfdNyE3i8ao/видео.htmlsi=8urFptYaNeIftSUo

    • @vandanaraut7058
      @vandanaraut7058 5 месяцев назад

      @@Cookingticketmarathi 👍

  • @lotakej.c3755
    @lotakej.c3755 3 месяца назад

    10 te 12 Vela video baghitala tevha kute zala maza masala ekdacha. Thanks

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 месяца назад +1

      हो का फारच छान, मसाल्यामध्ये हिंगाचे खडे घालून ठेवा, आणि वर्षभर वापरा 😊

  • @SangitaSarmukadam
    @SangitaSarmukadam 5 месяцев назад

    मालवणी मसाला कसा कीलो आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 6 месяцев назад

    तुम्ही मसाले व हळद कशी किलो किंमत सांगा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @rekhanaik9633
    @rekhanaik9633 4 месяца назад

    1kg kolhapuri ghati masala kiti rate ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад +1

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @AntrajAntony
    @AntrajAntony 5 месяцев назад

    Masala kasa order karaycha

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @archanamane2941
    @archanamane2941 5 месяцев назад

    Kanda lahsun masala kasa kg ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119
      • स्पेशल मालवणी मसाला
      • स्पेशल गोडा मसाला
      • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
      • स्पेशल गरम मसाला
      • सेलम ची शुद्ध हळद

  • @soul98084
    @soul98084 5 месяцев назад

    Price for 1kg??

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119
      • स्पेशल मालवणी मसाला
      • स्पेशल गोडा मसाला
      • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
      • स्पेशल गरम मसाला
      • सेलम ची शुद्ध हळद

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 6 месяцев назад

    ताई तुम्ही
    काळा
    मसाला बनवता
    का कमी
    तिकट
    पाहिजे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @sahibasaha9428
    @sahibasaha9428 6 месяцев назад

    1kg masale che rate kahi aahe ?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @purnimamengji7294
    @purnimamengji7294 4 месяца назад +1

    dharavi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @mandarambre566
    @mandarambre566 6 месяцев назад

    Malvani masala 1kg.kasa aahe.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @saiPingale-uf9pq
    @saiPingale-uf9pq 4 месяца назад

    तुम्ही या व्हिडिओमध्ये भाजलेले खोबरे लसूण आणि कांदा कधी मिक्स करायचा कसा ते दाखवले नाही

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад

      तुम्ही व्हिडिओ नीट पहा ना ओ कांदा खोबरे लसूण भाजून मिक्स कसं करायचं दाखवल आहे.

  • @anushkashinde7509
    @anushkashinde7509 6 месяцев назад

    Yek kilo ghati masala kasa ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @govindbatule2844
    @govindbatule2844 5 месяцев назад

    कसा किलो आहे मला हवा आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 4 месяца назад

    ताई मी आज गावी चालली आहे मला तीन किलो चे प्रमाण सांगा ना नंकी कमेट करा लवकर मी तुम्ही सांगितले प्रमाणे करते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 месяца назад +1

      या प्रमाणात साधारण ३ किलो मसाला तयार होतो.

    • @ranjanayadav8062
      @ranjanayadav8062 4 месяца назад

      @@Cookingticketmarathi धन्यवाद ताई

  • @anjalivaishampayan3520
    @anjalivaishampayan3520 2 месяца назад

    Mi atta whatsapp var order dili ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 месяца назад

      काय नावाने ऑर्डर केली आहे.

  • @mamtapatil5755
    @mamtapatil5755 5 месяцев назад

    Agri masala pn vikta ka tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @SangitaSarmukadam
    @SangitaSarmukadam 5 месяцев назад

    कांदा लसूण मसाला कसा कीलो आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад +1

      Masale Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @sarojkhadilkar1799
    @sarojkhadilkar1799 6 месяцев назад

    मला हवा आहे आळंदीत घाटी मसाला १किलो

    • @sarojkhadilkar1799
      @sarojkhadilkar1799 6 месяцев назад

      सांगली कडील आहे मी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 месяцев назад

      Order करण्यासाठी Whattaap करा
      +917304712119

  • @vaishalitambare8484
    @vaishalitambare8484 5 месяцев назад

    ताई तुम्ही कुठे राहता