छान रेसिपी आहे.माझी मुलगी UK ला शीकायला असते. तिच्या सोबत असाच गोळी वाटण मसाला देते तर 6 -12 महिने फ्रीजरमध्ये छान टिकते.मी सध्या UK लाच आहे आणि तोच मसाला मी रस्सा भाजी साठी वापरते.अजुनही चव छानच आहे.परंतु यात कढीपत्ता, कोथिंबीर, डाळ्या, आले वापरले नाही. मी, घरी ताजाचं मसाला करते. ताजे अन्न, ताजे मसाले यावर माझा जास्त भर असतो. Busy गृहिणी साठी गोळी वाटण मसाला एकदम मस्त आहे.😊
Cancer होण्याचे अनेक कारणे आहेत, त्या पैकी फ्रीज चा वापर हे महत्त्वाचे मूळ कारण आहे. Fridge मध्ये कॅन्सर च्या पेशींची वाढ होईल असे घटक अन्नाची घटना बदलतात. याची खातरजमा कॅन्सर च्या डॉक्टर कडून करून घ्यावी
मसाला अतिशय छान आहे, आम्ही डाळं, कढीपत्ता, न वापरता हे वाटण बनवून ठेवतो..... परंतु आता रस्सा भाजी साठी नक्कीच बनवून ठेवेन, मराठी पध्दतीचा हा मसाला छान आहे,
लय भारी दिसते भाजी.छान पदधतीने टिप्स सहीत रेसिपी दाखवली.बघीतल्यावर करायचीच इच्छा झाली.पंजाबी, गुजराती आणि इतर भाज्या करण्यापेक्षा आपण घरातिल सर्वांना अशा पदधतीच्या भाज्या करून खायला घातल्या तर नक्कीच आवडतील.आमच्या घरांत अजूनही पारंपारीक पदार्थ, जेवन,गोडाचे पदार्थ बनवतो.माझ्या नातवाला वेगवेगळ्या चवीच्या भाज्या आवडतात.तुम्ही ज्या पदधतीने बोलत होता ते खूप आवडलं.मी ठाण्यात रहाते.
👍 मस्त खूप छान आणि टिकाऊ असला तरीही माझ्या मते ताजा मसाला तयार करण्यास जास्त वेळ लागताच नाही व सध्या ताजा मसाला वापरण्यावर भर दिला जातो असो तुमची ही रेसिपी खुप छान आहे पण वार्षिक सुका गरम मसाला जितका टिकतो त्या प्रमाणात ओला मसाला टिकत नाही कारण सध्याच वातावरण खूपच दुषित आहे, पूर्वी वातावरण शुद्ध होते त्या मुळे फ्रिज शिवाय देखील ओला मसाला, सुक लोणच इत्यादी पदार्थ टिकत असत पण आताच्या वातावरणात हे शक्य नाही असे माझे मत आहे पण रेसिपी छान आहे असे मला वाटते. रेसिपी खुप छान सांगितलीआहे❤👍😋 🙏कसे आहात सर्व जन सुखी, तंदुरुस्त आणि आनंदी रहा ,सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा🌹. 🙏🌹धन्यवाद🌹👍🌹🙏जय श्री राम 🌹🙏🌹🙏🌹. 🙏माझे यु ट्यूबवर दोन च्यानल आहेत, बक्षीज कीचन रेसिपी आणि बक्षीज अक्याडमी च्यानल, प्लिज बघावे आणि आवडल्यास, लाईक, शेअर आणि संबक्राइब केल नसेल तर करावे, धन्यवाद👍🌹. दीपक बक्षी, वकील, मोबाईल क्रमांक ७५८८३९८१०३ धन्यवाद👍🌹🙏
हो ताई खूप छान झालं वाटण 👌🏼👌🏼 माझी चुलती सेम असच वाटणं करायची ते ही पाट्यावर फ्रीझ होता तरी ही ती थंड हवेच्या ठिकाणी ठेवायची आम्ही ते चपाती बरोबर खायचो लहान पणी एक आठवण आहे ही 😊🙏🏼
अरे वा फार छान, माझं हि सेम आठवण माझी आजी ज्यावेळेस फ्रिज नसायचे त्यावेळेस असं वाटण करून माठा वर ठेवायची माझी चुलती हि सेम वाटणं बनवते, आणि आता मी बनवते या जुन्या आठवणी 🙏
मस्त,याच वाटणात अर्धा लिंबू पिळून ज्वारी च्या पातळ भाकरीबरोबर खाण्याचा स्वाद कांही औरच!!!मी पुणेकर.ताई,मी लगेच हे वाटण करून खाल्लं, आणि आता याचाच वापर सुकं मटण बनवण्यासाठी करणार आहे.धन्यवाद . सोपं आणि झटपट ❤❤❤
@@Cookingticketmarathi tai all are unique rcp. videos, from you always! Ajun ek, tumhi tumche name, location etc share kra na tumcha subscribers sathi.😊 If possible.
Kanda khobre goli vatan receipe khupch bhannat banavli ahe tumhi Aannapurna tai rang hi ekdum sundar aala ahe tumche khup dhNyavad he goli vatan receipe amchya sobat share karnya sathi
मी सुद्धा हे वाटण करते कांद्या खोबऱ्याचं पण त्यात डाळ्या कढीपत्ता कढीपत्ता आलं हे घालत नाही पण आता घालून तसंच वाटण करून बघेन हे किती दिवस वाटण पुरेल आठ दिवस धन्यवाद ताई सुंदर रेसिपी वाटणाची 👌👌👍🙏
हो बाळा मी सुद्धा पाट्यावर अगदी वस्त्रगाळ पाणी न टाकता केल त्या वाटणात एवढच साहित्य नव्हत तर त्यापलीकडे खुरासणी म्हणजे कारळ पांढरे तिळ खसखस 😊 लाल सुक्या मिरच्या चनाडाळ थोडी बाजरी हे तेलावर अगदी मंद stove वर लोखंडी तव्यावर खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आई माझी व वाटण अगदी वस्त्रगाळ मेना सारख वाटाव लागायच जराही त्यामध्ये कोणताही जिन्नस दिसता कामा नये अशी सक्त ताकीद असायची आईची पण हो आता माऊली नाही राहिली पण घडवलेले संस्कार अजून पण अवलंबत आहे
कांदालसूण कोल्हापुर घाटी मसाला गावरानप रंपरागत पद्धतीने तयार करण्याच्या पद्धती ची रिसिपी कृपया आपण खास सादरीकरण करावे अशी आग्रहाची विनंती करित आहे. भरत पाटील. …प्राव्हिडान्स (युएसए)
खूप सुंदर गोळा मसाला मी नक्की करून पाहिल प्लीज ताई तुमची कांदा मसाल्याची रेसिपी पण एकदा शेअर करा जो तुम्ही वाटीत दाखवला तो😊😊😊😊😊 मी नक्की हा व्हिडिओ सेव्ह करून आणि शेअर करेल धन्यवाद
Majhi aae sanacha purnpola Kirtana amti sathi ashich jadachi chtni karaychi ki pushed kahi divs Heche vatn vapraychi mstch vatn Gola hote me sanglitun ahe
छान रेसिपी आहे.माझी मुलगी UK ला शीकायला असते. तिच्या सोबत असाच गोळी वाटण मसाला देते तर 6 -12 महिने फ्रीजरमध्ये छान टिकते.मी सध्या UK लाच आहे आणि तोच मसाला मी रस्सा भाजी साठी वापरते.अजुनही चव छानच आहे.परंतु यात कढीपत्ता, कोथिंबीर, डाळ्या, आले वापरले नाही. मी, घरी ताजाचं मसाला करते. ताजे अन्न, ताजे मसाले यावर माझा जास्त भर असतो. Busy गृहिणी साठी गोळी वाटण मसाला एकदम मस्त आहे.😊
फारच छान 😊
😊
Cancer होण्याचे अनेक कारणे आहेत, त्या पैकी फ्रीज चा वापर हे महत्त्वाचे मूळ कारण आहे. Fridge मध्ये कॅन्सर च्या पेशींची वाढ होईल असे घटक अन्नाची घटना बदलतात. याची खातरजमा कॅन्सर च्या डॉक्टर कडून करून घ्यावी
आमच्या कडे असे गोळी वाटून ठेवत होतो. फक्त पाटा वरवंटा वापरुन वाटत करतो.
आजही करतो. तुमची सांगण्याची पध्दत फार छान आहे.
अरे वा फार छान 😊
तुमच्या रेसिपी एकदम हटके युनिक असतात खुप छान बोलता तुम्ही ताई, तुमचे सगळेच मसाले दर्जेदार आणि टेस्टी आहेत, मी वापरतेय खूप मस्त ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुंदर गोळी वाटाण पहिल्यांदाच बघितला आहे, आणि मला खूप आवडला मी नक्की करून बघणार आहे ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
mazi aajji ashich goli vatan karayachi
Extremely grateful, it's very convenient 🎉🎉💐👍🙏
Thank you 😊
Must try
मसाला अतिशय छान आहे, आम्ही डाळं, कढीपत्ता, न वापरता हे वाटण बनवून ठेवतो..... परंतु आता रस्सा भाजी साठी नक्कीच बनवून ठेवेन, मराठी पध्दतीचा हा मसाला छान आहे,
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
लय भारी दिसते भाजी.छान पदधतीने टिप्स सहीत रेसिपी दाखवली.बघीतल्यावर करायचीच इच्छा झाली.पंजाबी, गुजराती आणि इतर भाज्या करण्यापेक्षा आपण घरातिल सर्वांना अशा पदधतीच्या भाज्या करून खायला घातल्या तर नक्कीच आवडतील.आमच्या घरांत अजूनही पारंपारीक पदार्थ, जेवन,गोडाचे पदार्थ बनवतो.माझ्या नातवाला वेगवेगळ्या चवीच्या भाज्या आवडतात.तुम्ही ज्या पदधतीने बोलत होता ते खूप आवडलं.मी ठाण्यात रहाते.
फार छान 😊
Thank you so much. I was in dire need of this no fridge storage recipe !
Must try 😊
रेसिपी पण छान तुमचा आवाजही गोड रेसिपी सांगण्याची पद्धतही भन्नाट 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच छान वाटण , ऐनवेळी धावपळ वाचते... धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍 मस्त खूप छान आणि टिकाऊ असला तरीही माझ्या मते ताजा मसाला तयार करण्यास जास्त वेळ लागताच नाही व सध्या ताजा मसाला वापरण्यावर भर दिला जातो असो तुमची ही रेसिपी खुप छान आहे पण वार्षिक सुका गरम मसाला जितका टिकतो त्या प्रमाणात ओला मसाला टिकत नाही कारण सध्याच वातावरण खूपच दुषित आहे, पूर्वी वातावरण शुद्ध होते त्या मुळे फ्रिज शिवाय देखील ओला मसाला, सुक लोणच इत्यादी पदार्थ टिकत असत पण आताच्या वातावरणात हे शक्य नाही असे माझे मत आहे पण रेसिपी छान आहे असे मला वाटते. रेसिपी खुप छान सांगितलीआहे❤👍😋 🙏कसे आहात सर्व जन सुखी, तंदुरुस्त आणि आनंदी रहा ,सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा🌹.
🙏🌹धन्यवाद🌹👍🌹🙏जय श्री राम 🌹🙏🌹🙏🌹. 🙏माझे यु ट्यूबवर दोन च्यानल आहेत, बक्षीज कीचन रेसिपी आणि बक्षीज अक्याडमी च्यानल, प्लिज बघावे आणि आवडल्यास, लाईक, शेअर आणि संबक्राइब केल नसेल तर करावे, धन्यवाद👍🌹. दीपक बक्षी, वकील, मोबाईल क्रमांक ७५८८३९८१०३ धन्यवाद👍🌹🙏
फार छान 😊
hello mam aapki awaaz sunkar Aisa Lagta Hai Jaise koi main Marathi news sun raha hun 😊
Ohhh ho Thank you 😄
छान माहिती दिली आहे
खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
हो ताई खूप छान झालं वाटण 👌🏼👌🏼 माझी चुलती सेम असच वाटणं करायची ते ही पाट्यावर फ्रीझ होता तरी ही ती थंड हवेच्या ठिकाणी ठेवायची आम्ही ते चपाती बरोबर खायचो लहान पणी एक आठवण आहे ही 😊🙏🏼
अरे वा फार छान, माझं हि सेम आठवण माझी आजी ज्यावेळेस फ्रिज नसायचे त्यावेळेस असं वाटण करून माठा वर ठेवायची माझी चुलती हि सेम वाटणं बनवते, आणि आता मी बनवते या जुन्या आठवणी 🙏
खुप छान कांदा खोबरं लसुण गोळी वाटण दाखवल्या बद्दल धन्यवाद छान रेसिपी पण आवडली👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
I like all your recipes. They turn out yummy. Thanks for your efforts for making mouthwatering recipes and sharing your recipes. Stay blessed ❤
Thank you so much 😊
मस्त,याच वाटणात अर्धा लिंबू पिळून ज्वारी च्या पातळ भाकरीबरोबर खाण्याचा स्वाद कांही औरच!!!मी पुणेकर.ताई,मी लगेच हे वाटण करून खाल्लं, आणि आता याचाच वापर सुकं मटण बनवण्यासाठी करणार आहे.धन्यवाद . सोपं आणि झटपट ❤❤❤
आ हा हा खुप छान 😊👍
असवाटत गुलाब जाम आहेत!
हो 😊
खूप छान वाटण!
धन्यवाद..❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ताई हे गोळी वाटण होतय मी बनवल होत तुम्ही मागे दाखवला होता भाजी पण छान होतै 👌👌🙏
हो मागे हि केल होत माञ आत्ता नविन subscriber आहेत ना त्यांच्यासाठी पुन्हा एकदा 😊🌹
@@Cookingticketmarathi tai all are unique rcp. videos, from you always! Ajun ek, tumhi tumche name, location etc share kra na tumcha subscribers sathi.😊 If possible.
Kanda khobre goli vatan receipe khupch bhannat banavli ahe tumhi Aannapurna tai rang hi ekdum sundar aala ahe tumche khup dhNyavad he goli vatan receipe amchya sobat share karnya sathi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan avadali recipy
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी सुद्धा हे वाटण करते कांद्या खोबऱ्याचं पण त्यात डाळ्या कढीपत्ता कढीपत्ता आलं हे घालत नाही पण आता घालून तसंच वाटण करून बघेन हे किती दिवस वाटण पुरेल आठ दिवस धन्यवाद ताई सुंदर रेसिपी वाटणाची 👌👌👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chaan watan. Thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
aaj mi karun pahile khup chan zale thank u
अरे वा फार छान 😊🌹
खूपच छान receipe, सांगण्याची पद्धत खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
भाजी सुंदर, mouth watering मसाला खुप छान आणि एकदम सोपा🎉❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान गोळे वाटण केले
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
हो बाळा मी सुद्धा पाट्यावर अगदी वस्त्रगाळ पाणी न टाकता केल त्या वाटणात एवढच साहित्य नव्हत तर त्यापलीकडे खुरासणी म्हणजे कारळ पांढरे तिळ खसखस 😊 लाल सुक्या मिरच्या चनाडाळ थोडी बाजरी हे तेलावर अगदी मंद stove वर लोखंडी तव्यावर खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आई माझी व वाटण अगदी वस्त्रगाळ मेना सारख वाटाव लागायच जराही त्यामध्ये कोणताही जिन्नस दिसता कामा नये अशी सक्त ताकीद असायची आईची पण हो आता माऊली नाही राहिली पण घडवलेले संस्कार अजून पण अवलंबत आहे
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद आमच्याबरोबर share केल्याबद्दल 😊🙏🌹
बाजरी घालायची का ?
@@anoushkamane8334 हो माझी आई घालायची पण हो अंदाज घेऊन वाटण कितपत आहे त्यावर अवलंबून आहे
ताई खुप छान वाटण दाखवल आहे धन्यवाद ताई🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tempting and very nice please send me the receipe.
छान वाटल। खंडवा, मध्यप्रदेश
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi sangli ,tasgoan madhun tumch video pahila ahe tumhi kontya gavachya ahat tai masala chan aahe mi try karen 👍👌
खूप छान विडिओ दाखवलात ताई धन्यवाद ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
धन्यवाद..❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान मसाला छान पद्धतीने सांगितलाय . डाळ्याऐवजी मी डाळीचे पीठ म्हणजे बेसन भाजून घालते .
धन्यवाद आणि शुभेच्छा.
हो चालेल
Khupch Chan recipe me pune yethun tumchi baghte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान गोळी वाटंण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
मस्त recipe 😋 शिकवायच साठी धन्यवाद ताई।
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
You r voice is God gift
Thank you 😊🌹
lyi bahriy ❤😋
छान आहे मसाला वाटण ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup masth ani sopa paddhatine vivarana Keli age. Mala ha recipe khupach avadala. (Maza Kannada mathrubhahsha ahe). Marathi thoda Samazate. Thoda savakaash explain Kelatar bara.
Dhanyavad🙏.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup chan recip.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mala khup Chan vatli 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान वाटण सर्व रेसिपी पण तुमच्या भारी असतात ❤❤🎉 रंजना पाटील
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच मस्त ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच रेसिपी आहे. मला आवडली. पण त्या दोन गोळ्यांकडे बघुन असे वाटते की काला जामुन आहेत आणि पटकन खावेत 😋😜
Khupch sundar 👌👌💖
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan aahe goli vatan❤👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वाह मस्तच, मी पण करून पाहणार ताई गोळे वाटण🎉
आम्ही ठाणेकर
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी कांदा खोबरे लसूण व गरम मसाला अस खमंग भाजुन मसाला तयार करते
फार छान 😊
first time watching your video, bestest recipe.I am from UK
Ok thank you so much 😊🙏
Yummy and mouthwatering recipe 😋 😍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop chan kamala janayara bauka sathi kaam soopa hoil
खरंय, नक्की करून पहा 😊
Thanks very good information.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan... innovative recipe..❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast recipe 👍
Thanks for sharing 😊
Thank you 😊
Must try
@@Cookingticketmarathi definitely 😊👍
Mast recipe vatan frezz madhe thrval tr chalel ka
खूपच छान .Thanku.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी पण असं वाटणं करते पण तुम्हीं दाखवलेलं खुप छान आहे खमंग आहे मी रत्नागिरी गुहागर ची आहे
फार छान 😊
मसाला न घालता केला तर चालेल का मस्तच ताई
हो चालेल मग लसून थोडा जास्त घाला, आणि रोजचं वापरातलं तिखट वापरा.
Khup ch chaan Recipe aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान वाटण रेसीपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch khupch khupch Chan kandivli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤UTKRUSHT AWESOME .
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan aahai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कांदालसूण कोल्हापुर घाटी मसाला गावरानप रंपरागत पद्धतीने तयार करण्याच्या पद्धती ची रिसिपी कृपया आपण खास सादरीकरण करावे अशी आग्रहाची विनंती करित आहे.
भरत पाटील. …प्राव्हिडान्स (युएसए)
खूप सुंदर ताई केल
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कांदा लसूण मसाला भाव टाका प्लीज
मस्त रेसिपी 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Rajapur
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी पण करुण बघते ताई हे वाटण❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kolhapur 😊
आमच्या मुंबई मध्ये पावसाळ्यात ठेवू शकत नाही, कारण दमट वातावरणात बुरशी लागते...
त्यामुळे बरेच गोष्टी इग्मोर कराव्या लागतात आम्हा लोकांना
फ्रिज मध्ये ठेवा
Hi namaste madam khup Sundar ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach bhari receipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Telachya aivaji tup vaparla tar chalel ka ?
हो चालेल
खूप छान गोळी वाटण 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
उत्तम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहे.मी करुन बघते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
very nice........delicious and tasty
Must try 😊
हे भाजीसाठी वाटण पण खूप छान आहे मागे कांदा खोबऱ्याचं वाटण नॉनव्हेज साठी दाखवलं होतं ते बाहेर किती दिवस राहू शकत
सध्या उन्हाळा सुरू आहे ८ दिवस टिकत बाहेर हिवाळ्यात १५/२० दिवस बाहेर टिकत.
Mast 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर गोळा मसाला मी नक्की करून पाहिल प्लीज ताई तुमची कांदा मसाल्याची रेसिपी पण एकदा शेअर करा जो तुम्ही वाटीत दाखवला तो😊😊😊😊😊 मी नक्की हा व्हिडिओ सेव्ह करून आणि शेअर करेल धन्यवाद
कांदा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला म्हणताय का की कांदा खोबऱ्याचं वाटण.??
can you plz share the measures in grams or cups and tsp/tbsp? that will be of great help
अहो इतकं परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला दिल आहे, यापेक्षा काय हवं??
Mastch!! Tai👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Can we use dhane instead of kothimbir.
हो चालेल
खूप छान गोळी वाटण पिंपरी चिंचवड
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Majhi aae sanacha purnpola Kirtana amti sathi ashich jadachi chtni karaychi ki pushed kahi divs Heche vatn vapraychi mstch vatn Gola hote me sanglitun ahe
अरे वा फारच छान 😊🌹🙏
❤खुपच चमचमीत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Please give ingredients list in description box 🙏
Ok
डीप फ्रिज मध्ये ठेवायचे का साध्या फ्रिजमध्ये
Deep Freezer
Fridge madhe store karu shakto ka
हो सध्या उन्हाळा सुरू आहे तर फ्रीजमध्येच ठेवा.
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏