Hi Sarita I am 81 years old. I have been very fond of cooking right from young age. Today I have made garam masala according to measurements u have given . I am very happy to tell u that the garam masala is with excellent test. Thanks for giving exact measurements.
सरिता मला पदार्थ करण्याची आणि पदार्थ करण्याची म्हणजे शिकविण्याची पद्धत खूप आवडते..आज झी मराठी कार्यक्रमात एक्स्पर्ट म्हणून तुला एक्स्पर्ट म्हणून पाहिले छान वाटले!!
🙏नमस्कार सखी सरिता किती छान समजाऊन सांगितले बरं झालं आत्ता मी सुद्धा तू सांगितल्याप्रमाणे भाजून घेईन कारण मी सर्व मसाले एक एक करून भाजून घेत होते आत्ता तू सांगितले तसेच करणार आभारी आहे. 👍👌🙌⚘️
आज झी मराठी वर लाडू आणि अळूवडी बद्दल तुम्ही छान परिक्षण केले .शिवाय सुंदर विज्ञान देखील सांगितले. खूप छान बोललात , खूप छान इतरांना समजावून सांगता . खूप छान दिसता ताई. बोलणे नम्र असले की माणूस मनाला चटकन भावतो😊👌🏻👌🏻👏👏👍 अशीच खूप छान प्रगती करा.
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात. तुम्ही जसे शाळेचा डब्बा रेसिपी सांगितलेत तसेच ऑफिसला जाणाऱ्या साठी पण रेसिपी सांगा ना. जेणेकरून चपाती किंवा भाकरी बरोबर खाता येईल ताई प्रत्येक आठवड्याचे म्हणजे तीस दिवसाची भाजी रेसिपी सांगा
सरिता ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात ,सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे मला झी मराठी च्या महाराष्ट्राची किचन क्वीन स्पर्धेमध्ये जज म्हणून तुम्ही भेटल्या खूप छान वाटल तुम्हाला भेटून😊
ताई खुप चांगल्या पद्धतीने गरम मसाल्याचे प्रमाण व बनविण्याची पद्धत तुम्ही नेहमीप्रमाणेच टिप्स सहित दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 ताई आता पुढील मसाला गोडा मसाला असुदे अशी विनंती करते
वा मस्त, किती सुंदर पद्धतीने मसाला शिकवलास महत्वाच्या टिप्स देखील दिल्या.मसाल्लाचा रंग खूप सुंदर दिसत आहे. एवढ्या प्रमाणात मी बनवून बघते आणि नंतर पुन्हा रिप्लाय देते 😊
Tai tujya recipe bagun allready ...jevan duppat nahitar pachapat chavicha hotay ....thank u so much shareing a very useful & nice recipe....tuj khautuk karayla aamcyakde shabdcha nahiyet u r very intelligent woman ❤❤❤ from sangli
Sarita Tai tuzya pramanbadhdh recipe ani sadhya saral bolnyachi mi khup fan aahe...Tai ekda garam masala, kala masala, goda masala...ase vegveglya masalyanmdhil farak ekda sang na plz
Hii tai tumhi channel ksa create krayca aani channel cya kay kay settings asatat , video ksa edit krun upload krayca video la thumbnail kdi lagt te ks create krayc ,ks lavayc tyaca सरिता लाइफस्टाइल vr ek video banava plz
Hi Sarita
I am 81 years old. I have been very fond of cooking right from young age.
Today I have made garam masala according to measurements u have given . I am very happy to tell u that the garam masala is with excellent test. Thanks for giving exact measurements.
सरिता मला पदार्थ करण्याची आणि पदार्थ करण्याची म्हणजे शिकविण्याची पद्धत खूप आवडते..आज झी मराठी कार्यक्रमात एक्स्पर्ट म्हणून तुला एक्स्पर्ट म्हणून पाहिले छान वाटले!!
Chan mahiti dili.
🙏नमस्कार सखी सरिता किती छान समजाऊन सांगितले बरं झालं आत्ता मी सुद्धा तू सांगितल्याप्रमाणे भाजून घेईन कारण मी सर्व मसाले एक एक करून भाजून घेत होते आत्ता तू सांगितले तसेच करणार आभारी आहे. 👍👌🙌⚘️
नक्की मनापासुन धन्यवाद
आज झी मराठी वर लाडू आणि अळूवडी बद्दल तुम्ही छान परिक्षण केले .शिवाय सुंदर विज्ञान देखील सांगितले. खूप छान बोललात , खूप छान इतरांना समजावून सांगता . खूप छान दिसता ताई. बोलणे नम्र असले की माणूस मनाला चटकन भावतो😊👌🏻👌🏻👏👏👍
अशीच खूप छान प्रगती करा.
मनापासून धन्यवाद
नमस्कार, मी तुम्हाला Z. मराठी वर बघते , छान दिसता आणि तुमच्या रेसिपीज U.Tuub. वर बघते, छान आहेत . ❤
मी नेहमीच तुमच्या रेसिपीज पाहुन ,करते सुध्दा ,आणि खरंच केलेले पदार्थ चविष्ट होतात ,ताई तुम्ही मला खुप आवडता.
धन्यवाद
मला तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते.व रेसिपी पण !!
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात. तुम्ही जसे शाळेचा डब्बा रेसिपी सांगितलेत तसेच ऑफिसला जाणाऱ्या साठी पण रेसिपी सांगा ना. जेणेकरून चपाती किंवा भाकरी बरोबर खाता येईल ताई प्रत्येक आठवड्याचे म्हणजे तीस दिवसाची भाजी रेसिपी सांगा
D😅deep veer bbye been seen exercise extra k. Poor look
नक्की प्रयत्न करेन
@@jawaharlalkandarkar9262 पपपपपपप
खुपचं छान मसाला बनवला ताई
❤❤
खुप खुप छान❤
सरिता ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात ❤
Mam tumhi je product vikta tychi test tashich asu de 😊 karan mi madhuras tynche masale vaprale bilkul changle nvhte mhnun bolali rag naka manu....ani tumchya recipe khup chan astat mi sagale recipe karte tumchya baki konchyach recipe bght nahi karan tumchi recipe ekdun barobar aste mnjhe jevan khup chan hoto ani gharatale pn khush hotat😊
तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात तशीच तुमची गॅस शेगडी मला खूप आवडते कोणता ब्रँड आहे सांगाल का
ताई खरंच खूप छान चविष्ट 💐🙏
Khup bhari ❤👏😘😀🙏gruhini te business women too very hard work to easy thanks alot
सरिता ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात ,सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे मला झी मराठी च्या महाराष्ट्राची किचन क्वीन स्पर्धेमध्ये जज म्हणून तुम्ही भेटल्या खूप छान वाटल तुम्हाला भेटून😊
सरिता किती छान समजावून सांगतेस खुप छान मसाला आहे❤❤🎉
धन्यवाद नक्की करुन बघा
Me kalch tumcha बिर्याणी मसाला kele chan झाला तुमच्या रेसिपी खूप chan असतात
खुप छान पद्धतीने सांगितले ❤
तुम्ही एवढे सगळे छान छान पदार्थ दाखवता पण त्याची यादी आणि माप दिले तर अती उत्तम.
Description box madhye aahe
@@saritaskitchen3:11
सरिता मसाला खुप छान 👌👌 मी खोबरेल तेल मागवले होते आजचं मिळाले खुप छान आहे
ताई खुप चांगल्या पद्धतीने गरम मसाल्याचे प्रमाण व बनविण्याची पद्धत तुम्ही नेहमीप्रमाणेच टिप्स सहित दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
ताई आता पुढील मसाला गोडा मसाला असुदे अशी विनंती करते
Hi Tai me Tula kal coment karnar ch hote garam masala recipe dakhao.but luckyly tu recipe upload Keli ...❤what a coincidence ❤love from Dubai.....❤🎉
फारच सुंदर सांगायची पद्धत. Very nice. God bless you
Welcome 👍
खूप छान प्रकारे सांगितले आहे तुमच्या सर्व रेसीपी अप्रतिम असतात
खूप छान माहिती दिली madem 👍👏👏🙏
Namber 1 kichan Sarita Kichan 🎉
किती छान अभ्यासपूर्ण सांगितले.. फारच कौतुक
धन्यवाद 🙏🏻😄
खूप छान माहिती दिली ताई❤❤
धन्यवाद
Tai tumchi receipe sangnyachi padhat v praman sangnyachi padhat khup chan he Tumche veglepan Japa. Masala 1no. Aselcha karun jarur baghen thanks tai
Kharach khup Manapasun recipes karatat..kautuk ahe.khup chhan recipes asatat.
सरीता तुझ्या रेसीपी बरोबर तु पण आवडते मी तुझ्या आईच्या वयाची आहे
खुप छान गरम मसाला रेसिपी सरिता ताई तुम्ही दाखवलेला पिझ्झा AGAROमध्ये बनवला खुप छान झाला धन्यवाद ताई ❤❤🙏🙏🙏
अरेवाह !! खुप छान
जय श्रीराम ,सरीता गरम मसाला छानच बनवलात!
Khup chan astat tumchya recepi karan ghari asnarya sahityanmadhe chan receipi banvata
Thank you
थँक्यू सरिता ताई मला हवाच होता रेसिपी थँक्यू सो मच तशा तुझ्या सर्वच रेसिपी खूप छान असतात प्रश्नच नाही त्यामुळे लाईक पहिला असतो❤
धन्यवाद
खूप छान..तपशीलवार माहिती सांगितली 👌👍
😊😊
Tumhi khup chan padhatine sangta. Me pn tumcha khup recipes try kelya khup chan jhalya
Tai tumhi khup chan sambhashan deta dhanyavad🙏🙏🙏
वा मस्त, किती सुंदर पद्धतीने मसाला शिकवलास महत्वाच्या टिप्स देखील दिल्या.मसाल्लाचा रंग खूप सुंदर दिसत आहे.
एवढ्या प्रमाणात मी बनवून बघते आणि नंतर पुन्हा रिप्लाय देते 😊
Thank you Sarita acche se explain karte ho aap
Most welcome
Tai tujya recipe bagun allready ...jevan duppat nahitar pachapat chavicha hotay ....thank u so much shareing a very useful & nice recipe....tuj khautuk karayla aamcyakde shabdcha nahiyet u r very intelligent woman ❤❤❤ from sangli
Thank you very much ❤️
परवडणार नाही हे आवडलं मला 😀
सरिता तुझी प्रत्येक रेसिपी खूप छान असते ...मी नक्की करून बघेन....
खूप छान पद्धत..प्रमाण आणि सोबत तुमचा छान बोलणं..😊
Khupach chan tai tqsm
thank you
Sarita Tai tuzya pramanbadhdh recipe ani sadhya saral bolnyachi mi khup fan aahe...Tai ekda garam masala, kala masala, goda masala...ase vegveglya masalyanmdhil farak ekda sang na plz
नमस्कार ताई खूप छान व्हिडीओ असतात तुमचे खूप मदत होते स्वयंपाक करताना 🙏गोडा मसाला कसा करायचा तो प्लीज सांगा ना 😊
खूप छानच गरम मसाला रेसिपी.धन्यवाद सरिता ताई ❤
Thanks
Masaly baddl Chan ma hit I dili thanku
खूप छान.मी पण करुन बघते.चकली पण करुन दाखव.
खुप छान माहिती दिली येसुर मसाला पण दाखवा ताई🙏🙏
धन्यवाद
मस्तच,मसाल्यांची माहीती
खुपच छान.
👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
Best medam
Ty ty ty so much Sarita
Hi recipe havich hoti Ty
खूप छान माहिती याचा छान उपयोग होईल
नक्की करुन पहा
Very well explained, masala looks very tempting, Thanks for detailed explanation 👍 🎉
Even the small and important process points are well explained
My pleasure
सरिता किती समजावून सांगते गरम मसाला खूपच छान❤😂
'परफेक्ट' स्पष्टीकरण. 😊
धन्यवाद
khoopach chan , thanks 🙏🏻
Welcome
Very Nice Sharing 👌👌♥️♥️
Chahach masala fakkad zala ahe ...
Tuzya mule rojacha chaha ajunach God lagat hae ...Ty Tai...,❤
🥹 thank you
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मलाही असा घरगुती गरम मसाला करायचा होता पण अंदाज माहीत नव्हता 😊
धन्यवाद! मग आता नक्की करून बघा 👍
1 नंबर गरम मसाला.😊
खूप छान पद्धत
धन्यवाद!
Khup chan explain keli ahe recipe sarita ❤❤😊
Thank you
Dhanyawad .🙏👍
Thank u Sarita for explaining this garam masala recipe so well with all minute details
you r most welcome :)
ताई फार छान आहे
Very well explained. Easy n excellently told very helpful.
Thanks
खुपच छान मसाला ताई
धन्यवाद
Khup Chan masala recipe👌👌
Khupch chan detail mahiti
Tai Goda masala chi video banva plz
खूप छान ताई मी नक्की करून बघेन
Thanku so much Sarita ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप चांगली माहिती मिळाली
धन्यवाद
नक्की करून पहा
Kupach must Garam masala. Thank you so much Tai. 🙏🙏🌹🌹
खूप छान मसाला ताई❤😊
धन्यवाद
मस्त आहे गरम मसाला
Hi सरिता खूपच छान गरम मसाला रेसिपी अगदी सविस्तर माहिती दिली.सरिता" गोडा मसाला " रेसिपी पण होऊन जाऊ दे तुझ्या गोड आवाजात ❤
😅😅
खुप छान ताई👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
Zannat garam masala 👌👌👍🙏
Thank you for every detail
ताई तुम्ही गरम मसाला करण्याची पध्दत व योग्य प्रमाण किती घ्यायचे व ते कसे व किती प्रमाणात भाजायचे ही सांगण्याची पध्दत मला खुप आवडली धन्यवाद
ताई खूप छान मसाला रेशिपी.खूप छान
धन्यवाद
Thank you ,
खुप छान मसाला
Kashmiri Mirchi powder vaparli tr chalela ka?
खूप छान
ताई खूप छान समजून सांगता तुम्ही
धन्यवाद
Khrech kup chan details madhe sangitle
Khup mast garam masala 👌👌👍💖
Khup khup Chan Tai 👏👌👌
ताई तुमची मटन बिर्याणी रेसिपी आम्हाला खुप आवडली thank you
अरे वाह !! धन्यवाद
मसाल्याची यादी पाठवा.👌👌👌
मस्त गरम मसाला 🎉
धन्यवाद
Khup chan.agri masala pan dakhva ha.
Hii tai tumhi channel ksa create krayca aani channel cya kay kay settings asatat , video ksa edit krun upload krayca video la thumbnail kdi lagt te ks create krayc ,ks lavayc tyaca सरिता लाइफस्टाइल vr ek video banava plz
लय भारी 👌👌
छानच
धन्यवाद
Khoop mast masalyachi recipe dakhawlis .. aata puneri padhaticha goda masala dakhawshil ka?
Super.....
😊😮❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Thank you