मधुराताई मी मागच्या वर्षी तुमचा व्हिडिओ बघून काळा मसाला बनवला होता सहा महिने झाले तो अजूनही जसाच्या तसाच आहे. त्याचा वास आणि खमंगपणा किंचितही कमी झालेले नाही धन्यवाद...
मी आजच विचार केला होता की बाजारातून मसाला विकत आणावा की घरी बनांववा...घरी कसा बनवायचा मला माहित नव्हता....आता माहित झाला आता मी घरीच बनवत जाईल... धन्यवाद
मधुराजी नमस्कार ...मी आणि माझा परिवार आपल्या सर्व रेसिपीज नेहमी पाहतो...,तसे बनवतो आणि एन्जॉय पण करतो..मला फक्त हा प्रश्न विचारायचा आहे की आपण जो नेहमी इंडक्शन चुल्हा वापरता तो कोणत्या कंपनीचा आहे ? तो सेफ आहे का? आणि लाईट बिलावर त्याचा किती परिणाम होतो ? प्रश्न थोडा वेगळा आहे पण गॅस ही परवडत नाही म्हणून हा प्रश्न.. आपण इतक्या छान छान रेसिपीज बनवता त्यासाठी आपण जी साधनं वापरता ती सुद्धा टिकाऊ असणं गरजेचं असते ना...🙏
Madhura ji the quantities mentioned are perfect as it as good to be..But you should crush it in "Mitrachi Kandap Kendra" beacause in mixers we cut the spices instead we should crush them so that the oils in spices should be get secreted out of ingredients which add aroma to mixture and make it authentic real spicy one...🔥🔥🤗😊😊
Thank you so much Madhura Tumi Kala Masala yachi recipe khup chan samjaun sangitali ani dhakhawali Ani tumchya recipe pahun khup madat hote swapak karanyasathi thank u so much once again.........😘😘😘😊😊
Mam kal mi tumchi recipe bghun ardha kg cha kala masala kela khup mast zala. Mi first time masala kela khup awesome zala. Mla kahihi navin banvaych asel tr tumchi recipe search krunch banvte n ti nehmi perfect hote. Thank you mam
मधुराताई मी मागच्या वर्षी तुमचा व्हिडिओ बघून काळा मसाला बनवला होता सहा महिने झाले तो अजूनही जसाच्या तसाच आहे. त्याचा वास आणि खमंगपणा किंचितही कमी झालेले नाही धन्यवाद...
मनापासून धन्यवाद :)
अतिशय छान रेसिपी शेयर केलीत धन्यवाद
@@MadhurasRecipeMarathi मला गोड मसाला कसा किलो आहे
Q~qqqqqq
@@MadhurasRecipeMarathi. 1
तुमच्या कला मसाला प्रमाण परफेक्ट आहे, तुम्ही खूप मान लाऊन. प्रत्येक वस्तू बनवतात, तुमच्या सारख्या गोड
मनापासून आभार 😊
सुकामसाला प्रथम वतेलकट मसाला नंतर वाटा म्हणजे तो खूप बारिक वाटला जाईल . अतिउत्कृष्ट रेशी🌹पी दाखवतात . ताई तुम्ही .you are great🌹🌹🌹🌹🌹
माहितीकरता धन्यवाद... 😊😊
Very nice suggestion... 3 to 4 months validity ...For homemade मसाले , चव ,दर्जा टिकून राहणे गरजेचे 👌👌👌👌
खुप खुप छान एकदम झकास लयभारी टेस्टी काळा मसाला अप्रतिम मस्त रंग सुंदर 👌👌👌👌👌👌👍👌
धन्यवाद 😊😊
मी बनवलेला मसाला दोन वर्ष जशास तसा होता घरचाना आता याच मासाल्यची सवय लागली अहेखुप छान
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Thanku
मी वर्षभरासाठी एकदाच करते छान होतो वासही छान टिकतो.👌👌👍👍
खुप छान मसाला आभारी आहे
धन्यवाद ताई मला नवीन नवीन पदार्थ करायला खूप आवडतं त्यामुळे मी तुमच्या पध्दती कायम बघत असते खूपच छान शिकायला मिळतं
Mala pan
ताई तुंम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज मसाला केला खुप छान सुंगध दरवळत असा झाला धन्यवाद 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कडक लय भारी ताई खूप छान इथपर्यंत सुवास येतोय आता करून बघूच घरी 👌👌👌👌👌👍👍👍👍👍😋😋😋😋😋😋💥💥💥💥💥💥💥💥✨✨✨✨✨✨💖💖💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी आजच विचार केला होता की बाजारातून मसाला विकत आणावा की घरी बनांववा...घरी कसा बनवायचा मला माहित नव्हता....आता माहित झाला आता मी घरीच बनवत जाईल... धन्यवाद
Mastch zalay masala
Thank you very much..
Very difficult to get authentic kala masala in mumbai..
So i wanted this..
N trust ME this is superb 👌👌
Most welcome 😊
Very unique method of preparing this masala which is used for enhancing the flavor of the cooked . Thanks a lot for sharing this wonderful recipe.
Try it!!
खूप खूप मस्त एकदम झकास चविष्ट खमंग चमचमीत झणझणीत काळा मसाला अप्रतिम 👌👌👌😃👌👌 अफलातून 👌👌👌👌 जबरदस्त रंग छान
धन्यवाद 😊😊
खूप छान सुंदर मस्त ❤
Great recepie for Black Masala 👍 👍
मला मसाला प्रमान सांगा आणि पुन्हा एकदा का वस्तू गागतात ते सांगाल कां
मधुराजी नमस्कार ...मी आणि माझा परिवार आपल्या सर्व रेसिपीज नेहमी पाहतो...,तसे बनवतो आणि एन्जॉय पण करतो..मला फक्त हा प्रश्न विचारायचा आहे की आपण जो नेहमी इंडक्शन चुल्हा वापरता तो कोणत्या कंपनीचा आहे ? तो सेफ आहे का? आणि लाईट बिलावर त्याचा किती परिणाम होतो ? प्रश्न थोडा वेगळा आहे पण गॅस ही परवडत नाही म्हणून हा प्रश्न.. आपण इतक्या छान छान रेसिपीज बनवता त्यासाठी आपण जी साधनं वापरता ती सुद्धा टिकाऊ असणं गरजेचं असते ना...🙏
Wow mastch chan masala dear you’re doing perfect 👏🏻👏🏻💐❤️
Thank you so much 😊
अत्यंत उपयुक्त व्हिडिओ 👌👌👌 धन्यवाद मदुरा 🙏
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुमच्या रेसिपीज खूप छान आणि सोप्या असतात
धन्यवाद 😊😊
काळा मसाला खान्देशचा पारंपरिक मसाला आहे..
हो का
@@abhijeetshedge343 ho
Lockdown madhe gharachya ghari masala..
Khupach chaan... Mastch 👌👌👍👍😍😍
Thank you so much 😊🌹🌹
Thank you mast explain, please can you give measurements for 500 gm goda and kala masala, also in what dishes they can be used, thank you
खूप छान पद्धत मसाले तयार करण्याची.
ही पद्धत आम्हाला खूप आवडली.
खूप खूप शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍
धन्यवाद.
धन्यवाद 😊😊
खुपच छान मी गोड मसाला तुमच्या रेसीपी प्रमाणे केला खुपच छान झाला धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Will definitely try. Thanks Madhura. Enjoy your receipes. Simple and precise. 👍
Enjoy...
Aa
Thank you mam😊😊
Looking great you and masala also 😀😀
Thank u mam for reply 🤗🤗🤗
तुमचा आवाज आणी पद्धत खुप छान आहे खुप आभारी! ताई मसाल्याच्या पदार्थ वाटी चमच्यात सांगाल तर सोपे होईल🙏🏼👌🏻
Hiताई मी तुमच्या रेसिपी पाहात आसते तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुमच्यासारख्या
K
Mi kela, khup chan zala masala. Many thanks for sharing this masala. 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Don varsha purvi mi tumhi sangitalya pramane mi aamacha ghati masala banavala hota. Khupach chhan zalela hota. Thank you so much madhura tai.🙏🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
🙏🙏
Ekdam mast recipe Madhura, Thank you 😀
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Madhura ji the quantities mentioned are perfect as it as good to be..But you should crush it in "Mitrachi Kandap Kendra" beacause in mixers we cut the spices instead we should crush them so that the oils in spices should be get secreted out of ingredients which add aroma to mixture and make it authentic real spicy one...🔥🔥🤗😊😊
Thank you..😊😊
.
Fist like yessssss and comment
Khupach chan ha vidharbh padhaticha kala zanzanit masala ready mila tar khup bara hoil 👌👌
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
मसाला खूप छान झाला आहे ताई आत्ता बनवला आहे मी काळा मसाला ची भाजी केली खूप छान झाली 😊😊🙏🙏🙏
अरे वा छानच... धन्यवाद 😊
This recipw looks perfect 😍😍❤️❤️❤️❤️❤️
1 kilo mirchi chya pramanat masale sangana madam please
Mam waiting for this recipe😋😋😋😋😋😋
ruclips.net/video/xtqv3SpdyVE/видео.html
ml
Chan recipe😄😄
खूप सुंदर ताई मी कधीच काळा मसाला बनवला नव्हता मी आता शिकले थँक्यू 🙏🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान काळ्या मसाल्याची रेशिपी दाखविली. सर्व प्रमाण दाखविली.त्यामुळे घरी करण्यास अडचण येणार नाही.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Mastach.. 👌👌
मस्त मधुरा ,😍👍
Thank you madam 🙏 Amhi Aaj Masala Karnar ahot...thank you for suggestions
ं
@@anjanapatil8626 ati Chan mi ajach karate tuchaprogram roj pahin
डडडडडडडडडडडबडडडडडढढडडडढढडडडडढडढढडढढडढढढडडडबबढडबबबब
@@dadasuokoli5728 ਦਦਦ
@@dadasuokoli5728 ਦਦ
खूपच सुंदर मधुरा ताई आपल्या सर्वच रेसिपी छान असतात धन्यवाद ताई
मनापासून आभार..
खूप छान मी पहिल्यांदा अशी कृती पहिली
धन्यवाद 😊😊
Thanks for the recipe 👌👌
ruclips.net/video/xtqv3SpdyVE/видео.html
44
Mam 1 kg mirchi la kiti quantity ghyavi lagel khada masalyanchi? Plz sanga
Madam, मसाले dry roast करायला जो pan तुम्ही वापरला, तो कोणता आहे त्याची लिंक देउ शकाल् का pls
Thank you so much Madhura Tumi Kala Masala yachi recipe khup chan samjaun sangitali ani dhakhawali
Ani tumchya recipe pahun khup madat hote swapak karanyasathi thank u so much once again.........😘😘😘😊😊
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
छानचं. बनवून बघणारचं. 👍👌👌👌😍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you Tai 👌👌
Thanks for a ricep mam 😊
Most welcome 😊
Amchakade yat kanda sukawun to pan ghaltat.
खूप छान पद्धतीने तुम्ही मसाला तयार केला आहे.
धन्यवाद
मसाला खुपच खमंग व चवदार बनला आहे,धन्यवाद!
धन्यवाद 😊😊
Thank you Tai for being in my life ....
Spoon measurements would have been good.
Measurements in cups n spoons plz. Everyone dnt have weighing machine.
Buy from her..that is the point
ताई आपण यात बडीशेप घालू शकतो काय
Khup sundar mahiti dili ,tumchya sarkhii ch sundar 👌👍
धन्यवाद 😊😊
Khupach chan atta mi nakki karte dhanyvad 👌👍🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान आहे ताई मसाला 🙏👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई मसाला मला बनवायचा आहे अप्रतिम 👌👌👌😊😊🤗🥰🥰🥰
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुप छान मी असाच केला👌👌👍🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान ताई
मस्त मसाला आणि तुम्ही खूप मस्त समजून सांगता
धन्यवाद...
खूप छान टेस्ट आहे, आम्ही रेशीपी नुसार बनवला,मस्त.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा तु खुप छान पदार्थ तयार करून ते व्हीडीओ पाठवते मस्त
धन्यवाद 😊😊
kupch chhan 👌👌👌 mazi aai pan asha prakare masala banvat hoti
अरे वा छानच.. धन्यवाद
Khup sundar shabdat sangata tumhi mla khup awadat tumch sangan madhura mam👍🏻👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura....u are great 😊😊😊😊
Glad you think so!!
Thanks for sharing such lengthy recepy in easy way.nice explaination.must try item
Hope you enjoy!!
@@MadhurasRecipeMarathi of course mam.I will try it.keep inspiring us
Masst👍 jhanjhanit & aachuk parmanashit Maharashtra kala masala👍 recipe thanks🙏🙏 mathura tai ☺😍
धन्यवाद 😊😊
मी बनवला तुमचं पाहुन खूप छान आहे मसाला
मला तुमच्या रेशीपी खूप आवडतात ताई💐💐❣️❣️❣️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊
मधुरा ताई तुम्ही खुप छान रेसिपी बनवता
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान काळा मसाला अप्रतिम अफलातून भन्नट रेसिपी मस्त
धन्यवाद 😊😊
Kala masala mhanje khandesh masala..ekdm zhan zhanit🔥🔥🔥
😊😊
Khup chhan banla maza pn ha msala ma'am तुमच्या या recipe mule mazya bhajya chhan येतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधूरा मस्तच रेसिपी आहे धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खूपच छान आणि व्यवस्थित माहिती... खूप खूप धन्यवाद...
करून पहा...
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मधुरा दीदी
धन्यवाद...
Mi tr banvun bgitl tai khupch chan banl ani test pn khupch chan 👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ekdam mast...👌👌
धन्यवाद 😊😊
खूप मस्त मला हवी होती ही रेसिपी धन्यवाद
करून बघा 😊😊
Thank ❤🌹🙏you ❤🌹🙏mast explain
Welcome!!
Mam kal mi tumchi recipe bghun ardha kg cha kala masala kela khup mast zala. Mi first time masala kela khup awesome zala. Mla kahihi navin banvaych asel tr tumchi recipe search krunch banvte n ti nehmi perfect hote. Thank you mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chaan madam , chotya chotya tips khupch mahatwacha astat . Thanks a lot
धन्यवाद 😊😊
Thanku very much madhura tai reply dilyabadal khup must masala banavala
धन्यवाद 😊😊
Me pan tumhi Kale la masala youse karte
Khup Chan 👌👌👌👌
मधुररा काळा किंवा गोडा मसाला प्रमाण रेसेपि परफेक्ट आणि मस्त
धन्यवाद 😊😊
तुमचा आवाज छान, सांगण्याची पद्धत पण छान आहे. मसाला करून पाहिल..... नक्की
आम्ही बनवला. .. खूप खूप आवडला
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमचे वीडियो बघूनच बनवते मी मसाला खुप छान होतो धन्यवाद ताई🥰👍
अरे वा छानच... धन्यवाद 😊
Kup chan masalla recipe Madhura tai❤️❤️🥰
धन्यवाद 😊😊
Aai ni kelela masala khupach chaan.Me pan aata in gharich banavnar aahe.TU.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
😃मला अस वाटल रेसिपी पहाताना मिर्चचा टेसका , सुवास मि fell करतेय
खुप छान
😄😄😄
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Thank you best recipe 😀😀🤔😊
Welcome!!
मस्त, No.1.काळा मसाला.
करून बघा 😊😊
Khupch khupch Chan 🙏🙏💐💐💐
धन्यवाद 😊😊
Tai Tumchya Ricepe khupch Chan ahet Ani ha masala pan khup mast ahe .👌👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khupach chan recipe 👌🏼👌🏼👌🏼
Me banavla ha masala khupch mast zala...😋😋😋 Thanks madhura madam..🙏🏼🙏🏼🙏🏼
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अतिशय उत्तम माहिती ताई धन्यवाद
😊😊
खुप छान मसाला बनवला!!
धन्यवाद 😊😊