मी गेली 50 वर्षे स्वैपाक करतेय. मूळ नागपूरची असले तरी गेली 35 ते 40 वर्ष पुण्यात आहे.आणि लहानपणापासून आई वापरायची तसा रोजच्या स्वैपाकात सौम्य गोडा मसाला वापरते.पण काही चमचमीत पदार्थात ते ते मसाले च छान लागतात. तू फक्त रेसिपीज् चे व्हिडिओ ज् टाकत नाहीस तर स्वैपाकाशी संबंधीत खूप युनिक व्हिडिओज् शेयर करतेस.निवेदन ही ओघवती भाषेत असतं.बोलणं साधं सरळ निगर्वी... मला फार आवडतं.आता स्वैपाकाचा उत्साह कमी झाला असला तरी तुझे व्हिडिओज् पाह्यला छान वाटतं.आणि अर्थात खूप छान टिप्स ही मिळतात .तुझी त्यामागची मेहनत आणि जिज्ञासू प्रवृत्ती ही जाणवते. अशीच प्रगती करत राहा..तुझं खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...आणि हो आशिर्वाद सुद्धा.....😊
ताई तुझे बोलण्यातला गोडवा खुप छान आहे.. खूप छान माहिती दिली.. येसुर मासाला पहिल्यांदा ओळख झाली.. पण तुझा जो बारकाईने केलेला अभ्यास खूप काय माहिती देऊन जातो.. खूपच छान ताई.. जितके पण आभार मानले ते कमीच आहेत.. सर्व महिला न चे खूप प्रश्न सुटले या माहिती मुळे.. आता खूप लोकांचे cofusion दूर झाले असतील.. खूप खूप प्रेम..आणि खूप आभार....❤😊
आयुष्य पुणे आणि मुंबई मध्ये गेले तरी मूळची सातारा कराड छी असल्यामुळे झणझणीत कांदा लसून मसल्याशिवाय जमत नाही. एखाद वेळेस घराचा मसाला करणे जमले नाही किंवा उशीर झाला तर जेवणाची घडीच बिघडून जाते. आणि generally मार्केट मधील सर्वच ब्रॅण्ड्स वापरून पाहिलेत एकही मसाला पसंतीस उतरत नाही, थोड्याच दिवसांत रंग काळपट आणि भुसाभूशीत दिसतो. सरिता, तू खूपच छान माहिती दिलीस. तुझे खूप आभार आणि खूप कौतुक आहे. बाकी माझ्याकडे उन्हाळ्यात सुकवून ठेवलेले मेथी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, कांदा, पुदिना कारले etc. भरपूर आहेत.त्याचा आणखी चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी थोडेसे मार्गदर्शन केलेस तर खूप बारे होईल. कारण आता दुसरा season येईल. 🙏❤️🤗
सरिता बेटा खूप छान माहिती मिळाली. किती सविस्तर सहज , सोप्या भाषेत बोललीस. तुझे व्हिडिओ मी आवर्जून पाहाते. तुझ्या रेसिपीज आणि तु खूप आवडतात. अशीच प्रगती तुझी होत जावो. तुला यश लाभत जावो. हीच सदिच्छा
Hi, सरिता खूप छान माहिती सांगितली मसाल्याविषयी. तुझ्या मुळे महाराष्ट्रातील अनेक मसाल्याची माहीती, बारकावे समजले. *आमच्या वसईत कॅथलिक, आगरी भंडारी,पानमाळी, कोळी समाजात प्रामुख्याने भाजका मसाला,फिश साठी हिरवा मसाला,मटण मसाला व इतर मसाले जरा वेगळ्या पद्धतीने केले जातात*
Sarita Tai mi tumchi khup mothi fan ahe...tumche sagle video pahate Ani konta hi padarth kartana adachan aali ki tumcha video pahunch karte tyamule achuk hoto.... thank you tai
मस्त मसाल्याची माहिती दिली.मला वाटते तुम्ही एक आहात की असा नावीन्यपूर्ण व्हिडिओ बनविला आहे. छान माहिती सांगितली. असा व्हिडिओ बनवणे गरजेचे होते. धन्यवाद
Khup ch sundar topic ghetala ahe aaj parynt marthit asa video nahi baghital. Ani me jevha pasun tumche video baghyala lagli ahe tevha pasun me rojache jevan sudha tumchya recipe baghunch karte. Thank you so much ❤ani rojachya bhajya je mul nahi kahyal magat jase ki ghevda, padi, tondali, ashya bhaja dakavana tai. 🙏tumhal navin varshachya khup shubhecha❤
Thanks. Very informative video. One correction, Malvani masalyamadhe khobara takat nahit. Fresh / dried coconut recipe madhe vaparala jaat. Also fish curry saathi malvani masala vaparat nahi, Lal mirachi, dhane and triphala use hota. Being malavani that’s what we do.
I think you tube wrr ha video first time ala ahe Sarita all credit goes to you konte masale kadhi ani kontya padartha sathi waprave yachi khup chhan mahiti dilis tu Thank you so much Sarita ❤❤❤❤
Thank u so much for watching,liking and sharing your feedback. This really means a lot 😊. My pleasure. Such lovely wishes and blessings keeps me going. Thanks once again. It made my day 😊😄🤗🙏💕💖
Mi khandeshi Jalgaon chi ahe .amchya masalyat amchyakde rasgulla mirchi shankeswari,ani kashmir, lavngi mirchi Asha mirchya ,khade masalyache praman hi jast asto pan masala pharmacy chhan chvist zanzanit asto. Tumhi sagitlele agdi barobar ahe. Thank you mentioned khandeshi masala ❤👍👌 rasm masala ani rasam recipe sher kara weting this recipe.
Chan video mi Satara chi ahe amchya kade kali chatni ase mhantat mirchi v masala pud karun tyat shijleka kanda ,talun kadhlele khobre,lasun ,mith vaprun lagel asa kiva ekdam mislun thevtat
मी गेली 50 वर्षे स्वैपाक करतेय. मूळ नागपूरची असले तरी गेली 35 ते 40 वर्ष पुण्यात आहे.आणि लहानपणापासून आई वापरायची तसा रोजच्या स्वैपाकात सौम्य गोडा मसाला वापरते.पण काही चमचमीत पदार्थात ते ते मसाले च छान लागतात.
तू फक्त रेसिपीज् चे व्हिडिओ ज् टाकत नाहीस तर स्वैपाकाशी संबंधीत खूप युनिक व्हिडिओज् शेयर करतेस.निवेदन ही ओघवती भाषेत असतं.बोलणं साधं सरळ निगर्वी...
मला फार आवडतं.आता स्वैपाकाचा उत्साह कमी झाला असला तरी तुझे व्हिडिओज् पाह्यला छान वाटतं.आणि अर्थात खूप छान टिप्स ही मिळतात .तुझी त्यामागची मेहनत आणि जिज्ञासू प्रवृत्ती ही जाणवते.
अशीच प्रगती करत राहा..तुझं खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...आणि हो आशिर्वाद सुद्धा.....😊
मनापासून धन्यवाद 🤗
😂
Khoooooop upukat mahiti dile aprtim thx
Nice information sarita tai
मला थालीपीठ ची रेसिपी पाठवा
ताई तुझे बोलण्यातला गोडवा खुप छान आहे.. खूप छान माहिती दिली.. येसुर मासाला पहिल्यांदा ओळख झाली.. पण तुझा जो बारकाईने केलेला अभ्यास खूप काय माहिती देऊन जातो.. खूपच छान ताई.. जितके पण आभार मानले ते कमीच आहेत.. सर्व महिला न चे खूप प्रश्न सुटले या माहिती मुळे.. आता खूप लोकांचे cofusion दूर झाले असतील.. खूप खूप प्रेम..आणि खूप आभार....❤😊
किती अभ्यास.. किती अनुभव.. आणि खुप हुशार आहे.. किती कौतुक केलं तरी कमी आहे
.god bless you...😊
आयुष्य पुणे आणि मुंबई मध्ये गेले तरी मूळची सातारा कराड छी असल्यामुळे झणझणीत कांदा लसून मसल्याशिवाय जमत नाही. एखाद वेळेस घराचा मसाला करणे जमले नाही किंवा उशीर झाला तर जेवणाची घडीच बिघडून जाते. आणि generally मार्केट मधील सर्वच ब्रॅण्ड्स वापरून पाहिलेत एकही मसाला पसंतीस उतरत नाही, थोड्याच दिवसांत रंग काळपट आणि भुसाभूशीत दिसतो.
सरिता, तू खूपच छान माहिती दिलीस. तुझे खूप आभार आणि खूप कौतुक आहे.
बाकी माझ्याकडे उन्हाळ्यात सुकवून ठेवलेले मेथी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, कांदा, पुदिना कारले etc. भरपूर आहेत.त्याचा आणखी चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी थोडेसे मार्गदर्शन केलेस तर खूप बारे होईल. कारण आता दुसरा season येईल. 🙏❤️🤗
सरिता बेटा खूप छान माहिती मिळाली. किती सविस्तर सहज , सोप्या भाषेत बोललीस. तुझे व्हिडिओ मी आवर्जून पाहाते. तुझ्या रेसिपीज आणि तु खूप आवडतात. अशीच प्रगती तुझी होत जावो. तुला यश लाभत जावो. हीच सदिच्छा
Hi, सरिता खूप छान माहिती सांगितली मसाल्याविषयी. तुझ्या मुळे महाराष्ट्रातील अनेक मसाल्याची माहीती, बारकावे समजले. *आमच्या वसईत कॅथलिक, आगरी भंडारी,पानमाळी, कोळी समाजात प्रामुख्याने भाजका मसाला,फिश साठी हिरवा मसाला,मटण मसाला व इतर मसाले जरा वेगळ्या पद्धतीने केले जातात*
अत्यंत सुंदर माहिती.खरंच हा व्हिडिओ आवश्यक आहे . साधारणता उगाचच सर्व मसाले पदार्थात वापरले जातात.घरात आहेत म्हणून!
Sarita Tai mi tumchi khup mothi fan ahe...tumche sagle video pahate Ani konta hi padarth kartana adachan aali ki tumcha video pahunch karte tyamule achuk hoto.... thank you tai
खूपच सुंदर अप्रतिम माहिती. ❤
Khoop छान विडिओ.... 💐
Ag Sarita tu फक्त रेसिपी दाखवत नाही तर तू गोड बोलणे शुद्ध स्पष्ट बोलणारी paripurn गृहिणी आहे❤❤
Amhi kokanatale ahot ... Khup chan video khup information milali thank you so much
मस्त मसाल्याची माहिती दिली.मला वाटते तुम्ही एक आहात की असा नावीन्यपूर्ण व्हिडिओ बनविला आहे. छान माहिती सांगितली. असा व्हिडिओ बनवणे गरजेचे होते. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद आणि आभार ☺️💖💕🙏
सुंदर विश्लेषण केले आहे सरिताताई , शाळेतल्या बाई सहज सोपं करून शिकवतात तसे वाटले, औरंगाबाद.
सरीता खूप चांगली माहिती. अभ्यासपूर्ण आहे. अशीच प्रगती करत रहा.
खूप खूप धन्यवाद आणि आभार ☺️🙏🩵
Khup. Chan. Mhahiti. Sangtay. Tai
धन्यवाद सुगरण सरीता ❤ खूपच उपयुक्त माहिती आहे
Thank u so much 😊
धन्यवाद ताई,मी ही सोलापूरची आहे ....खूप छान माहिती सांगितली.... ह्याला सोलापुरात खारुप म्हणतात...
Wow super great
Khupch briliant ahat mam thumi etke knowledge kase ky adu shakte 😮
Kharch aikayla lagle ki pahatch baste manus😮
Khup important video ahe
Good afarnoon madam khup chan mahiti
Very good afternoon...thank u so much 😊
सरिता, खूप महत्वाची माहिती दिलीस,त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मी पुण्यात रहाते.
मनापासून धन्यवाद
Khupach chhan video
Khup chan tai.. Khup madat milali tuzya ya video madhun.. Mi mulat Sanglichi.. Ghati masala Asto amchya kade
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Most welcome 🤗
Very nice information 👌 which is needful thank you so much mam.
सरीता तू आज मसाल्याची खूप छान माहिती दिलीस. मी तुझ्या रेशिपी नेहमी पाहते मी बनवते घरात सर्वांना आवडतात
धन्यवाद
खुप छान व्हीडीओ केला ताई . मी पुण्यात रहाते पण मालवणी आहे मला तुमची ही संकल्पना फार आवडली👌
मनापासून धन्यवाद
सरिता तुला महिलांच्या मनातले कसे गं कळते. बरोबर point घेतेस. 😊😊
Thank u so much 😊
Most informative and useful video❤...thank you tai❤
आपले व्हिडिओ
खूपच छान
अगदी बरोबर ताई तुम्ही बोललात मी पण कोल्हापूर कागल ची आहे. इकडे तिखट खात नाहीत पण मसालेदार चवीचे पदार्थ तर नेहमीच लागतात कोल्हापूरच्या लोकांना 😊
Yes.. thanks
Hmm
खूप छान मसाल्याची सविस्तर उपयुक्त अशी माहिती मिळाली.धन्यवाद सरिता ❤❤
Most welcome 🤗
खूप छान माहिती दिलीत ,मला या व्हिडीवोची खूप गरज होती, खूप खूप धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद
Khubchand masale chi mahiti Delhi❤❤
मसाल्यांची खूपच छान सविस्तर माहिती सांगितलीस ताई 👌
Thanks
Tq for sharing useful information
Rasam masala recipe plz
Will upload soon. Thanks for watching
Excellent & useful information! You are outstanding. Along with your recipe, explanation is outstanding. Thank you 👍😊
Thanx for knowledge sharing
It's my pleasure
It's my pleasure
Khup ch sundar topic ghetala ahe aaj parynt marthit asa video nahi baghital. Ani me jevha pasun tumche video baghyala lagli ahe tevha pasun me rojache jevan sudha tumchya recipe baghunch karte. Thank you so much ❤ani rojachya bhajya je mul nahi kahyal magat jase ki ghevda, padi, tondali, ashya bhaja dakavana tai. 🙏tumhal navin varshachya khup shubhecha❤
Khup Chan tai mast👌👌thanks
Most welcome
Thanks. Very informative video. One correction, Malvani masalyamadhe khobara takat nahit. Fresh / dried coconut recipe madhe vaparala jaat.
Also fish curry saathi malvani masala vaparat nahi, Lal mirachi, dhane and triphala use hota. Being malavani that’s what we do.
सरिता,खुपचं छान होती माहिती,मी मोरगाव येथुन आहे. अष्टविनायका तील पहिला गणपती.मी तुझे सर्व व्हिडिओ पाहते, लाईक करते....... Thanks... Keep it up....
Nice.. thanks for watching 😌
Ho khup chhan mahiti dili
Kohoop chaan explanation ❤
छान माहिती दिली . मी येसर मसाला करून ठेवते . भाजी छान दाटसर होते .
Yes
Khupach Chhan mahiti
आमच्या भाजी आणि आमटी मध्ये चिंच आणि गूळ असतो. त्यामुळे आम्ही गोडा मसाला वापरतो. बरोबर सांगितलंत तुम्ही.. 😊👍
Hmm.thanks
सांगितल्या बद्दल खुप धन्यवाद
धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली. ठाणे
धन्यवाद 🙏 सरिता
Thanks
खुबज छान माहिती मी पण गोडा मसाला प्रत्येक याला वापरते
खुप छान माहिती दिली ❤
Thanks a lot 😊
Khup Chan mahiti ahe
Dhanyvad
Thanks sarita, vedio pn tasty ani zanzanit zala ahe
Thanks a ton 🩵
I think you tube wrr ha video first time ala ahe Sarita all credit goes to you konte masale kadhi ani kontya padartha sathi waprave yachi khup chhan mahiti dilis tu
Thank you so much Sarita ❤❤❤❤
Thank u so much for watching,liking and sharing your feedback. This really means a lot 😊.
My pleasure. Such lovely wishes and blessings keeps me going.
Thanks once again.
It made my day 😊😄🤗🙏💕💖
मस्तच माहिती दिली
Thanks
खुप छान मसाल्याची माहिती दिली
Khoop Sundar Mahiti Díli.
Jayashri Deshpande , Kalyan
Thanks Jayshree for watching ☺️
Khup chaan mahiti dili.nice tips🎉🎉🎉
Thank you 😊🤗
खुपछान माहितीदिलीमलाखुप,आवङली
धन्यवाद
ताई खुप छान माहिती दिली 👌👌👌👌👌तुमच्या सगळ्याच रेसीपी बघते मी. ❤👌👌
धन्यवाद
Khupchan tai mahiti tips HELPFUL thanks tai god bless you all 👌👍🙏
Thank u so much 😊
Very nice elaboration Sarita! Please make a seies on all these masala making(in small qty), You really ROCK❤❤❤❤
Bahut badiya information thi. Jaise apne kaha please rasam powder bataya.
Ok..will upload soon. Thanks for watching ☺️
Thank you for prompt reply. Ma'am kya aap ye saare masala bata sakte hai.
Chhan video aahe thanks sarita ❤❤❤
Most welcome
Mi khandeshi Jalgaon chi ahe .amchya masalyat amchyakde rasgulla mirchi shankeswari,ani kashmir, lavngi mirchi Asha mirchya ,khade masalyache praman hi jast asto pan masala pharmacy chhan chvist zanzanit asto. Tumhi sagitlele agdi barobar ahe. Thank you mentioned khandeshi masala ❤👍👌 rasm masala ani rasam recipe sher kara weting this recipe.
Manapasun dhanyawad..yes sure
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही
Thanks
Khupach chan mahiti👌👍💖
Thanks a ton 🩵
Chan mahiti dili ma'am tumhi
Pan khandeshi madhe lal mirchi dhane pud sarv vegale thevatat aani garam masala fakt garam masalanchach banavala jato
रस्सम मसाला reciepe दाखवा👍 सर्व मसाल्याचं विस्तृत विवेचन केल्याबद्द्दल धन्यवाद🙏 तुमचे vedio खूप माहितीपूर्ण असतात👌👌
नक्किच :)
मनापासून धन्यवाद
khupch ty
khupppppp sunder tai.rasam recipe and masala recipe nakkkkkki share kar🙏🙏🙏
Yes..thanks
Khup chhan sangitle sarita
धन्यवाद
Ma'am tumhi outstanding aahat ❤mi tumchya sglya recipes follow krte...thank you😊🙏🏻
Thanks a ton 🩵
Kup kup chhan information sagitali tai kup help hoil jevan banvatana ani असे चा वेग वेगळ्या विषयावर वीडियो तयार कर आज चा वीडियो खुप भारी वाटला
मनापासून धन्यवाद आणि आभार 🤗😊
खूपच छान माहिती दिलीत .. धन्यवाद मॅडम 🙏 😊 मालवणी गरम मसाला मिरच्या भाजून बनवला जातो.. आणि मच्छी मसाला मिरच्या उन्हात वाळूउन केला जातो.
Ok..thanks for watching and sharing
@@saritaskitchen 🙏😊
🙏 ताई छान टिप्स दिलात. 👌👌👍👍❤️❤️
Thanks
Khup bhari video jhalay asa video konich kela nahi Khup mast tai
मनापासून धन्यवाद आणि आभार 🤗😊
Khup chhan mahiti Thank you Tai ❤❤❤❤😊😊😊😊
Most welcome 🤗
Khupch chan
Thanks
खुप सुरेख माहीती .👌
बडोदा. गुजरात.
Wow nice..thanks
Chan vedio kela dhanyawad sarita
Thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई नमस्कार 🙏🏻
Most welcome 🤗
Kup chan mahiti
Thank u so much 😊
tai khupc chan tumhi aahat mhanun aamhi rooj rooj ky tari navin padharth banvto aani tyaca sagle aanand ghetat.🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
Masych khup chan mahiti dili
Thanks
खुप छान माहिती आहे. रस्सा्म मसाला आणि कृती दाखवाच. व्हिडिओ ची वाट बघते..
Nice
Khup chan 👌
Thank u
छान माहिती मिळली मसाल्यांची👌👌👌
Dhanayvad tai
Khup chan Tai
Thank u 😊
Aprathim explin madam khup Chan sagithle thumi
Thanks a ton 🩵😊
Khup chan,,sarita Tai
Tumchya srvch receipe chanch astat
Explain pn khup chan
Excellent 🙏
धन्यवाद
LAtur
Agadi chan mahiti dili sarita masalyanche ❤❤😊
Thank u 😊
Good information Tai 👍👍👍
Thanks 😊
So nice of you
तुम्ही तयार केलेले मसाले कोठे मिळतील अॅड्रेस, पत्ता सांगा. ढोकळा बनवायची पद्धत No.1.good.
Mst information 👍
Thanks
Khup mast information dear me Solapur maher aani marathvada sasar 😅😅...solapuri kala masala ek number ❤
खूप खूप धन्यवाद
Chan video mi Satara chi ahe amchya kade kali chatni ase mhantat mirchi v masala pud karun tyat shijleka kanda ,talun kadhlele khobre,lasun ,mith vaprun lagel asa kiva ekdam mislun thevtat
Chan