सगळे विचारतील कुठून आणला हा मसाला , शोधूनही सापडणार नाही गरम मसाला रेसिपी | garam masala recipe.
HTML-код
- Опубликовано: 15 апр 2024
- #garammasalarecipe #homemadegarammasala #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
• धने - 1 Cup - 100gm
• साधं जिरं - ¼ Cup - 30 gm
• शहाजिरे - 1 चमचा - 5 gm
• बडीशोप - 1 चमचा - 5 gm
• काळीमिरी - 2 चमचे - 10gm
• लवंग - 1 चमचा- 5gm
• कबाब चिनी - 1 चमचा 5gm
• चक्रीफुल - 2 चमचे - 5gm
• दालचिनी - 10gm
• बेडगी मिरची - 5 नग/ 5gm
• जायपत्री - 5gm
• मायपत्री - 5gm
• जायफळ - 1 मध्यम- 5 gm
• सुंठ - 5gm
• दगडफूल - 5gm
• तमालपत्र - 5gm
• हिरवी वेलची - 2 चमचा/ 10gm
• मसाला वेलची - 1 चमचा / 5gm
• खसखस - 1 चमचा - 5gm
👆 वरील साहित्यात साधारण 400gm स्पेशल गरम मसाला तयार होतो, नक्की करून पहा 😊🙏
🍳 स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• Kolhapuri ghati masala...
🍳 स्पेशल मालवणी मसाला
• 1 किलो अस्सल चवीचा माल...
🍳 सुगंधीत स्पेशल गोडा मसाला
• रंग बदलू नये, बुरशी ला...
🍳 1 किलो कैरीचा चटपटीत गुळांबा
• तोंडाची चव वाढवणारा चट...
खुप छान ताई गरम मसाला बनवलात तुमचे तर सगळेच मसाले अप्रतिम आहेत बनवण्याची पध्यतच भारी आहे भाजीचा रंग सुगंध आणि चव खुपच सुंदर 🙏👌👌
अरे वा फार छान आणि मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹
अगदीं बरोबर
❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
2:49 2:53 @@MrudulaDharmadhikari-wm9on
तुम्ही खुप सुंदर बोलता आवाज ही खुप खुप गोड आहे ❤
तुमचे सगळेच मसाले मी वापरलेत ऑरगॅनिक आणि खुप मस्त आहे 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद मेघा ताई 😊🌹🙏
तुमचा सर्व मसाले मालवणी, घाटी, गोडा मसाला खरंच खूप छान आहेत आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडले ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद, नेहा ताई 😊🙏
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
खूप छान लक्षात ठववेन 👍👍अंधेरी
खरंच खूप छान 🙏🙏
Very nicely elaborated ❤
खूप छान झाला मसाला खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुझा चॅनल खुप informative आहे, कमी साहित्यात सुपर रेसिपी 👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
खुपण सुदर लाजबाब मसाला दाखवला मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते मला फार आवडतात भरपुर टीप्स समजावून सांगतात मी कल्याण येथुन बघते तुमचे व्हिडिओ खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ताई
खूप छान माहिती दिली धन्यवाद
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान आहे विडीओ. धन्यवाद ताई.
मी पण करून बघते. तुम्ही खूपच छान पद्धतीने समजून सांगता.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
गरम मसाल्याची रेसिपी हवी होती आणि तुम्ही खूप छान पद्धतीने माहितीसह सांगितली, thank you so much Dear Tai 😊🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Qqqqq1qqqqq QQ QQ q.@@Cookingticketmarathi
Masala khup chan zala aahe tai Tumchi recipe pahun mi pn banvla aahe Thank you dear tai latur
मसाला ची माहिती खूप छान दिली आहे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
ची रेसिपी ची पद्धत खूप छान आहे ताई धन्यवाद 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Veena Samuel uk
Very well explained I will definitely try thanks for the most wanted recipe GARAM MASALA ❤
Must try 😊
Chan garam masala receipe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice method i will try thank you
Ok , must try 😊🌹
गरम मसाला बनवण्यासाठी लागणारी रेसिपी हवी होती आणि अगदी मनासारखी मिळाली धन्यवाद ताई❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान छान रेसिपी ताई
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच उपयुक्त,मधुर शब्दात सादरीकरण. एकच नंबर गरम मसाला. ❤❤❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 ते@@Cookingticketmarathi
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई🙏🙏🙏👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai masala kup testy zala tumacha mnapasun dhyanwad ❤😊
WOW Khup Sundar ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फारच छान सांगितले 👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान मसाला ताई
खूप छान मसाला रेसिपी सांगितली. धन्यवाद. नाशिक.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान गरम मसाल्याची माहिती दिली धन्यवाद ताई🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान अप्रतिम मसाला 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan masala. Thanx. Pune❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice teps and very nice masalay that's a great👍👍👍 thank you so much didi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khupch chan ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup chan
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
Khup mast Masale recipe 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ताई❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chan Masala recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan Garam Msala
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice
खुप सुंदर आहे माहीती
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan dakhavta masale
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍 Tai Khupach chaan
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan padhatine sangata thank you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्कीकरूthanks
गरम मसाला खूप छान आहे माझा एक प्रश्न होता कांदा-खोबऱ्याचं वाटण ते स्टोरेज एक महिना फ्रीजमध्ये राहू शकत पण तर बाहेरगावी पाठवायचे असेल तर बाहेर किती दिवस राहू शकते
कांदा लसूण खोबरं मसाला फ्रिज शिवाय वर्षभर टिकतो, जर परदेशात तुम्हाला पाठवायच आहे पाठवू शकता.
3:51 @@Cookingticketmarathi
एक नबंर ताई❤❤❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast masala
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त मसाला... सुगंध पोहचला ताई... 👌🏻👌🏻
हो हो क्या बात है 🙏 खूप खूप धन्यवाद 😊🌹
Wow nice tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खूप sunder मसाला कसा करायचा ते सांगितले.आम्हाला garam मसाला कमी लागतो.vegetarion व ब्राह्मण.गोडा मसाला nehmi वापरतो. तरी हा तुमचा मसाला मी नक्की करून बघणार.dhanyawad mam
Khupch khupch khupch Chan 🌹 kandivali
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice Recipe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Best Marathi RUclips channel 🌹
Thank you so much 😊🌹
👍🏻👍🏻
खुप खुप छान ताई मसाल दिसतोय👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Very nice tops thank you so much didi very nice👍👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुप छान ताई पास्ता मसाला खट्टा मीठा असा वीडियो बनवाल ताई
नक्की करू
🙏🙏👌👌👌
उत्तम( सातारा )
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan masala waching from mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤ nice
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very Nice 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupchhan sangta
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌😊👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Super..
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
प्रचंड आवडली गरम मसाला रेसिपी नक्की करून बघू 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप च धन्यवाद
खूपच सुंदर ❤
Receip खुप छान
Tumhi kharach great aaha
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
रेसिपी छान आहेत.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice❤
Thanks 🔥
मी नागपूर वरून बघत आहे तुमची रेसिपी
हो का खुप धन्यवाद माया ताई 😊🌹
तुमचा मसाला खूप चवदार आहे... काल आम्ही तुमच्या मसाल्यांनी चिकन शिजवले, ते खूप चवदार होते.... अप्रतीम..
खूप छान रफली हा शब्द खूप आवडतोताई🎉😂❤
मला पण 😂
ताई गरम मसाला आहे का
गरम मसाला खूप महाग पडतो, त्यामुळे नाही विकत, बाकी स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मालवणी मसाला, गोडा मसाला सेलम ची शुद्ध हळद पावडर आहे.
मी मिता हैदराबाद वरून बगते तुमचा आ्वाज गोड आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली खूप छान खूप छान बनवला ताई तुम्ही गरम मसाला ताई मला पण बनवायचा आहे 1kg गरम मसाला त्याला सर्व साहित्य किती लागेल ताई प्लीज रिप्लाय करा प्लीज सर्व खडा मसाला किती लागेल ताई प्लीज रिप्लाय करा ❤
Discription मध्ये प्रमाण दिल आहे
तुम मसाले आम्हाला खूप आवडतात
सगळ्या रेसिपी खूप छान आहेत. लापशी रेसिपी नाही आहे त्याचा ही व्हिडियो करा
नक्की करूया 😊
❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
khupppppp sunder 🙏🙏🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला गरम मसाला रेसिपी आवडली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Tai ha garam masala kasa pav kilo ahe. Sanga
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Best recipe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
1kilo dhnyala kiti pramanat masale ghyawe tai please sanga
खुप छान गरम मसाला बनवुन दाखवला आम्ही वसई मध्ये राहतो
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kanda lasun masala chi receipe sanga pl.
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Halad powder ani mirchi powder store kartana kay kalji ghaychi please share kara
ताई नमस्कार तुमचा pan खूप छान आहे कुठे घेतला मला विकत मिळेल का 👌👌🙏🙏❤️
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Please Ha garam masala 1 kg pahijy please ❤❤
गरम मसाला खुप महाग पडतो त्यामुळे नाही विकत, मात्र स्पेशल मालवणी मसाला, स्पेशल कांदा लसूण मसाला स्पेशल गोडा मसाला, सेलम ची शुद्ध हळद पावडर मिळेल.
500 GM garm masala kitich hoil pathau sektaka
ताई तुम्ही हे मसाल्याचे जिन्नस कुठे घेतले? कारण खूप सुंदर आहेत फ्रेश वाटतात
मसाल्याच्या दुकानातून
मी मेथी दाणे आणी मोहरीची घालते
बाकी प्रमाण असेच आहे . छान होते वर्षभर टिकते
मेथीदाणे गरम मसाला मध्ये ठीक आहे मात्र मोहरी कधीच घालू नये, मसाला सगळा बिघडतो.
मी पण अशाच प्रकारे करते गरम मसाला एक वर्षाचे प्रमाण घेऊन करते
अरे वा फार छान 😊
काय आहे प्रमाण सांगा
Mi kolhapur madhun pahili
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी अश्विनी जेऊरकर सोलापूर जिल्ह्यातील
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
ताई किचन किंग मसाला रेसिपी दाखवाल का प्लीज.
हो आज दाखवली आहे नक्की पहा 😊
Tai 1kg mirchich garam samanach praman sanga na🙏
खूप छान मसाला मी करून बघते मसाला कसा किलो आहे सांगा
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद