Kitchen king masala receipe khup mast banavli ahe tumhi Sugran tai agadi market madhe milto tasCh banavla ahe tumhi. Tumche khup dhanyavad he kitchen king masala,receipe tumhi amchya sobat share keli tya sathi
अहो चक्रीफुलातील बी त्यात तर खरी चव असते आणि कोण म्हणाल तुम्हाला ते कडू असत, तूम्ही जे म्हणताय ते तिरफळातील आतील बी ते कडू करपट लागत ते घालू नये मसाल्यात.
मसाले आणि Cooking ticket marathi Best समीकरण आहे तुमचे सगळेच मसाले खुप आवडले अप्रतिम दर्जेदार आहेत ❤
मला हवाच होता, खूप खूप आवडला thank you so much Dear Tai 😊🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरच ताई तुम्हाला अगदी मनातल कळत माझ्या मनात आले आणि तुम्ही ते दाखवले खरेच तुम्ही खूप छान गृहिणी आहात मसाला दाखवल्या बदल खूप खूप धन्यवाद ताई😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही म्हणजे ग्रेट सुगरण आहात, खूप मदत होते तुमच्या रेसिपी ची खुप भारी 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचे पदार्थ आणि सर्व मसाले Perfect असतात माहिती दिली खूपच आवडली आवाज गोड आहे एकंदरीत अप्रतिम 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत म्याडम 🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरंच ताई तुम्ही खूपच छान माहिती देता, तुमचे सगळेच मसाले टेस्टी आहेत मी वापरते जेवण खुप छान होत , मी आणखीन ऑर्डर करणार आहे ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
नेहमी प्रमाणे अप्रतिम सादरीकरण मधुर वाणीतून खुप मस्त मराठी बोलता सुगरण आहात तुम्हीं 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ताई मसाला बनवलात आता बाहेरून विकत आणायची गरज नाही घरीच बनवनार धन्यवाद 👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही खुप छान बोलता मला खुपचं आवडतात तुम्ही ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करून बघेल ❤
नक्की करून पहा 😊🌹
उपयुक्त मसाला माहिती मिळाली. धन्यवाद ताई 🙏😋😋🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathiyou in p
Apratim ....mehi banavte
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kitchen king masala receipe khup mast banavli ahe tumhi Sugran tai agadi market madhe milto tasCh banavla ahe tumhi. Tumche khup dhanyavad he kitchen king masala,receipe tumhi amchya sobat share keli tya sathi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Best Marathi RUclips channel 🌹
Thank you so much 😊🌹
आवडला मसाला सांगण्याची पद्धत खूप चांच आहे ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi pan kal ch bnwla ani bahji mde takla maz8 mule khupch khush hoti kay msal takla ahe khupch chan zewan bnle ahe
फार छान 😊
Tai very good. Mala recipee havi hoti thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान आहे 🙏🙏
Mouthwatering masala ... kitchen King masala banavnari kitchan queen aahat tumhi .. mi baghat aahe jalgaon khandesh madhun 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi nakki Karun pahil ...
हे मसाले matton, chicken आणि भाज्यांना ही चालतो का
खूप छान नक्की करणार आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सुंदर किचन किंग मसाला बनवला tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan nakki karun baghen thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Great....nakki karun baghnar👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch khupch Chan 🌹 kandivali
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chan 👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan ahe
Please description box madhye ingredients chi list taka
दिलीये पहावी 😊
खूप खूप छान ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupacha chan tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी तुमच्या किचन किंग मसाला रेसिपी ची वाट बघत होते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त मसाला,वसई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kup.chan.ahe.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very Nice Good 👍👍👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai मसाल्यांची सिरीज सुरू केली आहेत तर पाव भाजी मसाला आणि चाट मसाला पण दाखवावा pls
नक्की करू 😊
Mulund Mumbai Maharashtra mastch ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌लय भारी 👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi ho 🙏🙏
Tai khupach chaan 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Red chill powder kasa karava
करू
Malvani masala kasa kilo aahe aani kabda laoo. Masala kasa kilo ?
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
आमचूर पावडर किंवा चाट मसाला नाही टाकला तर चालेल काय कृपया उत्तर द्यावे
किचन किंग मसाल्याला हलकं आंबटपणा असतो, त्यामुळे त्यात हे आंबट मसाले घालावे लागतात.
Nice🙏🌹🍫🚩
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Best
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप खूप छान 🎉😂❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी नागपूर वरून बघत आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Wa!
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hi my friend 🎉🎉
हॅलो 😊
Tai discrimination box madhe parman dile nahi sajitya chi list dya na
दिलंय
How to use please🙏
पनीर मसाला मशरूम मसाला कोणत्याही शाही भाज्यांना किंवा सुक्या भाज्यांना वापरू शकता, पुढे पुढे हा मसाला वापरायचं कसं भाज्या बनवायच्या कशा शेअर करीन 😊🙏
ताई मला कांदा लसूण मसाला पाहिजे होता तुमचा फोन बंद दाखवतो आणि मसाला कसा किलो आहे मला जरा सांगा
Only massage
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
चक्रफुल बिया काढून टाकत नाही का❓त्या बिया कडू लागत नाही का❓
अहो चक्रीफुलातील बी त्यात तर खरी चव असते आणि कोण म्हणाल तुम्हाला ते कडू असत, तूम्ही जे म्हणताय ते तिरफळातील आतील बी ते कडू करपट लागत ते घालू नये मसाल्यात.
मी किती दीवसा पासून वाट पहात होते बरं झालं
मी पण
Khup mast masala
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वजनात देने
वजनात दिलं की म्हणतात चमच्याने द्या काय करावं 😂