मागच्या वर्षी सेम टू सेम तुमच्याच पद्धतीने दिवाळी फराळ बनवलेला आणि मनापासून सांगते अप्रतिम झालेला यंदाही दिवाळीला तुमच्यासारखाच करणार खात्री आहे टेस्टी च होणार 🤗🙏
खुप च छान टिप्स दिल्या तुम्ही.. मला नेहमी सारणासाठी रवा न खोबर किती प्रमाणात घ्यावे हे कन्फ्युजन असायचे पण आता याच प्रमाणात घेऊन मी करंजी नक्की ट्राय करणार😊😊
Khup chan... Tai tumchya channel var palak chi bhaji cha video hota ..?to mala khup aavdla hota...pn aatta mala to sapdat nahi... search Kel t yet nhi ..plz mala link send kra
प्रत्येक जिन्नसांच वजन कमी अधिक असतं कपने डाळी मोजल्या तर जास्त वजन भरतं पीठ मोजलं ही वजन कमी भरतं एक कप वरचे वर पीठ भरलं तर 150gm भरतं दाबून भरलं की 200gm भरतं
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
हळद कशी किलो आहे
ं😊😊😊😊😊😊औऔऔ😊औऔ😊ौ😊ओऔ😊नऔ😊औऔऔ
0
मी आत्ताचं तुम्ही दाखवल्याप्रमाणे करंजी केली खूप मस्त छान झाली धन्यवाद ताई
खुप छान टीप्स वाटी आणि ग्राम ने प्रमाण दिल्यामुळे पदार्थ बनवायला सोप्पं जात खूपच टेस्टी दिसतेय तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं 👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
@@Cookingticketmarathi3D TV to🎉❤l 2:03
मागच्या वर्षी सेम टू सेम तुमच्याच पद्धतीने दिवाळी फराळ बनवलेला आणि मनापासून सांगते अप्रतिम झालेला यंदाही दिवाळीला तुमच्यासारखाच करणार खात्री आहे टेस्टी च होणार 🤗🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹
Khupach mast vatli karangi dhanyawad tai
ताई तुम्ही सांगितलेली पद्धत खूप छान आहे आमच्या करंज्या मस्त झाल्या आहेत
Khup chhan Tx Tai, Shubh Diwali
साठ्याच्या करंज्या खूपच छान झाल्या आहेत
खूप छान करंज्या, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Me karun pahili khup chan zalya.. Thank you so much 🙏 🙏
खुप च छान टिप्स दिल्या तुम्ही.. मला नेहमी सारणासाठी रवा न खोबर किती प्रमाणात घ्यावे हे कन्फ्युजन असायचे पण आता याच प्रमाणात घेऊन मी करंजी नक्की ट्राय करणार😊😊
खुप छान बघितल्या बरोबर बनवायची इच्छा झाली..❤❤तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे... एक वेळ तुम्हाला बघण्याची इच्छा आहे मॅडम❤❤❤
खूप छान ताई मी तुमच्या रेसिपी नेहमीचं बघते आणि करते
खुपच सुंदर अप्रतिम मी नक्कीच करणार ❤ थँक्यू थँक्यू
Khup mast keli karanji taai
सुंदर... सोप्या भाषेत.. नक्की करेन 👍
खूपच छान आणि सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
फार च सुंदर खुप छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
मस्तच❤ Happy Diwali
Wa wa फार छान ग ताई मी नक्कीच करून बघणार आहे ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
खुपछानदाखवलत
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
एकच नंबर करंजी मला फार आवडली ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Mast karanji tumchya sagalya receipe khup chan astat
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Ok
खुप छान माहिती दिली आहे
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Khup chhan tai
खूप छान करंजा
Khup chan❤
Khoopach Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
करंजी ची रेसीपी खुप छान सांगीतली ताई आता लगेच करुन बघाव आस वाटल 3:38
एकदम मस्त
Khup chaan nakki kaun baghen❤❤❤❤
खुप छान ताई
तुमच्या सर्वच प्रकारच्या रेसिपी खुप छान आहेत, मराठे ताई मसाले तर अप्रतिम आणि चविष्ट, स्वामींची कृपा आहे तुमच्यावर ❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद ताई 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Nice explanation 👍
खूप छान❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
छान झाल्या करंज्या
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Very nice recipe 👌👌🤤
Mast😊
❤️👌👌 मस्तच👍
मस्त मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Khupch chan layers
सुंदर 👌👌
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खुप छान 👌👌
Khupch mstch 😊
Khuch mast
Khup chaan
Khupch chan❤
Khuch chan
ekach number❤, besan rawa Ladoo recipe banval plz make anarsa
Ho nakki
Thanks dear ❤@@Cookingticketmarathi
खूपच छान 👌👌
छान छान
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Yaat colour sathi beet powder or halad ghalu shakato ka?
मस्त
खुप छान केली ताई मी जरुर प्रयत्न करीन
सौ.अनघा चव्हाण
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Khup sundar .Tai bhajnichi chakali dakhava na me gelyavarshiche praman lihun thevale aahe pan kahi badal asle tar mhanun sangitale
करंजी मस्त मी अशी च करंजी करणार आहे, ताई ह्यात चारोळी घातली तर चालेल का? 🙏🏼
Nice 👌
👌👌💐💐
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Mast..
Chirote pan dakhav na pl
Chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Khup Chan karanji banavli ❤me pan ata ashich banvnar 😊😊😊
मी सारण गव्हाचे पीठ वापरून करते आणि करंज्या लेकरांच्या करते धन्यवाद
Mast
Khup chan... Tai tumchya channel var palak chi bhaji cha video hota ..?to mala khup aavdla hota...pn aatta mala to sapdat nahi... search Kel t yet nhi ..plz mala link send kra
👍👍
भोसरी 😮😊🎉❤
Tai besan laddu madhe ghee jastch jale tar kya karu please sangha na
खुपच सुंदर
आरारूट पावडर वापरली तर चालेल का
Ekda gavachya pithachya pn karnjya dakhvana tai
साचा कूठे मिळेल असा
Gahu n rawa ghalun same method ahe na?
Yes
Massst
Tumhi salt konta vaprta
खूप छान झाल्या आहेत karanjya आज मी नक्की करेन घरी तुम्हाला comments box मध्ये सांगेन धन्यावाद.
Kelay kam.kasha jhalya
👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
ताई आमच्या भागात पावसाचे वातावरण आहे, तर करंजी मऊ होणार नाही, तर काय करावे
What is the cost for all the masale please let me know 🙏
Very nice 👍😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
Mast😂
We, fry in, ghee, not in oil
❤❤❤❤❤
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
तांदळाचे पीठ ओल्या की कोरडा तांदळाचे घ्यायचे
Aapan je bhakri sathi dalun aanto te vaparayach
खूप छान👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
ताई मला मैदा खायचा नाही त्या ऐवजी फक्त रवा घेतला तर् चालेल का🙏
Mi pune
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
1 cup is equal to 200 gm,what is your cup size
प्रत्येक जिन्नसांच वजन कमी अधिक असतं कपने डाळी मोजल्या तर जास्त वजन भरतं पीठ मोजलं ही वजन कमी भरतं एक कप वरचे वर पीठ भरलं तर 150gm भरतं दाबून भरलं की 200gm भरतं
खूप सुंदर करंजी दाखवलात ताई पण अर्धाकिलो पीठासाठी सारण किती प्रमाणात करायचे
आपण केलेल सारण 400 gm मैद्याच्या पिठासाठी पुरतं.
@@Cookingticketmarathi ok
Ma'am aksar mujse Karanji k upar sugar k karan caramel bahar side aa jata or lookwise aisi nahi dikhti..
करंजी चांगली बंद करून घेतली की सारण अजिबात बाहेर येत नाही, त्यामुळे करंजी फोटो सही नाही.
Saglya fhralacya video kra
हो नक्की
मालवणी मसाला 1 kg kasa
आतले सारण घट्ट होते ते कशामुळे
😂❤❤😂❤chhan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा Share करा 🌹
तुम्ही ऑर्डर घेता का
Karjyanchi order gheta ka
नाही ओ
Corn flour cha नंतर वास येतो साठा ल तांदूळ पीठ पेरून लावले
साठा म्हणजे काय
Lear madhe lavnyasathi ast
Karanji kashi latachi te skip zale ahe kahi samjat nahi
रवा लाडू पाकातील दाखवा प्रमाणासहित please माझा मुलाला फार आवडतात मला जमत नाहीत