100 पेक्षा जास्त रस्सा भाज्यांची लज्जत वाढवणारा गोळी मसाला, 10 मिनिटात भाज्या तयार | Vatan recipe.
HTML-код
- Опубликовано: 4 ноя 2022
- Ingredients
कांदे - 2 मध्यम
किसलेलं सुकं खोबरं - ½ मध्यम वाटी
लसूण पाकळ्या - 25
आलं - 2 इंच
हिरव्या मिरच्या - 4
कोथिंबीर ( काड्यांसहित ) - मूठभर
धने - 2 चमचे
जिरे - 1 चमचा
बडीशेप - ½ चमचा
जावित्री - 1
दालचिनी - 2 इंच
चक्रीफुल - 2
हिरवी वेलची - 5
मसाला वेलची - 1
काळीमिरी - 10
लवंग - 10
तमालपत्र - 2/3
मीठ - 1 चमचा
तिखट - 1 चमचा
तेल - 1 पळी
#Allparposegravyrecipe#gravyrecipe#Allparposegravyrecipeinmarathi#vatanrecipe#kandakhobrevatan#kalvatan#howtomakeallparposegravy#कांदाखोबरेवाटण# ओलवाटण#allparposerecipeindhabastyle#Currybasegravyrecipe#allparposegravy#vatanrecipeinmarathi#kandakhobrevatanrecipe#mattonemasala#chikenmasala#chikenvatanrecipe#vatankasebanvayche#allparposegravy#homemadeallparposegravyrecipe#kslvatanrecipe#indiancurrybasegravy#gravy#howtomakegravyrecipe#gravyrecipeinmarathi#multiparposegravy#ग्रेव्हीएकभाज्याअनेक#ग्रेव्हीकशीबनवायची#वाटणकसंबनवायचं#bhajichavatanrecipe#bhajimasalarecipe#sabjimasala# ग्रेव्हीरेसिपी#झटपटभाज्यांसाठीवाटणकसंबनवायचं#vatanrecipebycookingticketmarathi#cookingticketmarathirecipes.
खूप छान सांगता तुम्ही त्यामुळे मला तर ती गोष्ट लगेच करावी वाटते. मागे तुम्ही कोरडा मसाला भरली वांगी, भरली कार्ली अशा भाज्यांसाठी सांगितला होता तो पण खूप छान होता मी तो करून ठेवते. हा पण करून बघेन नक्की लवकरच. धन्यवाद.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुरेख वाटण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अप्रतिम
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
khup chan
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच छान आहे मसाला नक्की करून बघेन👌👌
खूप धन्यवाद आयेशा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very very nice pic
नक्की करून पहा 😊
Khup chan sharing keli ahe like it
खूप खूप धन्यवाद...मुरबाडकर 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
लय भारी.
खूप धन्यवाद रुचिरा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup changli upyukt mahiti milali. Padhat farach changli ahe. Dhanyavad.
खूप धन्यवाद रेणुका ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच सुंदर
खूप धन्यवाद रंजना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupchan sunder mast
खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुप छान ,मस्तच👌
खूप खूप धन्यवाद अस्मिता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
ताई हा मसाला मी आज बनवला. खूप छान चव आहे त्याची. परफेक्ट जमला आहे. तुमची रेसीपीच परफेक्ट असते नेहमी. Thanks.
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
Khupch chan
खूप धन्यवाद हेमांगी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप उपयोगी पडेल असा मसाला खूप चविष्ट लागतो.
हो खुप चविष्ट लागतो, एकदा नक्की करून पहा 😊
मस्त आहे
खूप धन्यवाद भारती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan.
खूप खूप धन्यवाद,😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Excellent mast masala
खूप धन्यवाद मंगला ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chhan 👌👌
खूप धन्यवाद सविता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Ak number aahe 👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Apratim
खूप धन्यवाद विनोद भाऊ 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्तच नक्की करून बघू.
खूप खूप धन्यवाद सुषमा ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप छान धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दिलीप दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Nice recipe thanks for sharing stay connected friend 👌👌👌👍👍👍👍
Thank you Sejal di 😊🙏🌹
Just wow 👌
खूप धन्यवाद अश्विनी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Thank you for sharing
Must try 😊
खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद रजनी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Chan sangata
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान मसाला नक्की करून बघेन ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुप मस्त
खूप खूप धन्यवाद प्रेमा ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Wov nice masala mam
खूप धन्यवाद वत्सला ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
👌👌
खूप धन्यवाद ललिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
छान माहिती
खूप धन्यवाद मंदाकिनी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान 👌💐💐
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
नक्की करून पहा.
Chaan dhnyawad
खूप धन्यवाद विनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Excellent💯
Thank you so much 😊🙏
Must tray
खूप छान माहिती दिली ताई👌👌🙏
खूप धन्यवाद श्रद्धा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खुपच छान आणि वेळ वाचवणारी🙏🙏
खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khup chan tai 👌👍
खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्त वाटण ताई 👌👌
खूप धन्यवाद मंगल ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान मस्तच सहज जेवण करताना वापर करणे सोपे आहे, तुमची रेसीपी sarvach छान असतात. ताई तुम्ही कॅमेरा समोर येत रहा
खूप धन्यवाद कांचन ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupach chhan vel vachavnara masala🙏🙏👍
खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice 👍👍
नक्की करून पहा 😊
Good information 👌🙏
खूप खूप धन्यवाद नीता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice process thanx for sharing
मनःपूर्वक धन्यवाद, दादा 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
Sure I will
झकास मसाला आजीचा
खूप धन्यवाद भारती ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very nice 👍👍👌👌👌
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tumala and ajjina tq
खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Aprtim tai👌👌 👍🙏🌹
खूप खूप धन्यवाद प्रभात दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Wow! Nice 👌 Mouth watering 😛
खूप धन्यवाद सुरेश दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई हे वाटण वापरून आम्हाला रस्सा भाज्या करून दाखवा, आणि कोणत्या भाज्या तयार करता येतील हे सुद्धा सांगा, तुमच्या रेसिपी मला फार आवडतात, मी सगळ्या करून पाहते
खूप धन्यवाद 😊🙏
हो नक्की यावर मी व्हिडिओ बनवीन.
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupch chhan
खूप खूप धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
भारी जूण ते सोन
खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
😘👍👍👍🙏🙏😛😛
Thank you 😊
Must try 👍
Ha vaatan vaaprun ekhadi bhaaji chi recipe karun daakhva na pls.
हो नक्की दीपा ताई😊🙏
Masala vaprun recipe dakhava pl
हा मसाला वापरून ही भाजी करून पहा👇
ruclips.net/video/-CVYUCzpGvk/видео.html
mazi aai suda asa masala banxat hoti ti masala karvanti made devayci
हो का खूप सुंदर, शशिकला ताई 😊
तुमच्या आईला माझा नमस्कार🙏🌹
1ch no Recepi Tai 👍😊 tumache Name n Gaav kuthle aahe
खूप खूप धन्यवाद 😊🙏
मी ठाण्याला राहते,
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Hello maam you have mentioned so many vatan so how to decide which one shall we go with???
What??
Lal tikhat ayeweji akkhi lal mirchi taku shakte ka bhajtana
हो चालेल.
मस्त वाटण
तुमचे गाव कोणते
खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Thank you 😍. Please show how to use this masala to make curries.
Ok dun
खूपच छान... मस्त
खूप खूप धन्यवाद मानसी ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Kase use karayche te sanga
हो नक्की लवकरच...
Dal tadka recipe dakhava kanda n vaparata
ruclips.net/video/7ObbHPKGpNs/видео.html
He vatan vaprun bhaji dakhava
हो नक्की लवकरच.
Please show how to use?
Ok dun.
Tei. Apn. Seigdane. Takle. Tar. Calei. Ka
कशात शेंगदाणे घालायचे??
Amchyakade same yach sahityat varshbhar tiknara ghati masala banvla jato fakt lal mirchi akhhi vaprli jate
Kanda lasun aahe tar varshbhar kasa tiknar?
वर्षभर मसाला वापरल्यानंतर तो खराब होत नाही का?
Ajibat kharab hot nahi tyat hirvi mirchi naste... Tumhala Kanda khobryacha ghati masala baddal mahit nahi ka ... you tube vat search Kara recipe milel
माझे स्वतःचे कोल्हापुरी घाटी मसाले आहेत, माझ्या Channel वर लरेडी शेअर केलेल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, पण तो सुका मसाला आणि साठवण्याचा असतो म्हणून तो बऱ्यापैकी टिकतो पण हा ओला मसाला आहे वर्षभर कसा टिकेल?
@@Cookingticketmarathi me tech mhante ki sahitya hech asta fakt Suki lal mirchi vaprli jate ...Kanda khup bhajun ghetat lasun Ani suka khobra asta ha masala aamhi varsha cha karun thevto ...me satara chi aahe hya masalya shivay aamchya kade Jevan jat nahi..
हा मसाला वापर ल्यावर परत कांदा खोबर लसूण वापरा याची गरज आहे का
नाही
Star anise quantity is too much. Its very strong smelling..
Yes, but star anise most important.
गरम मसाला असेल तर किती टाकायचा
गरम मसाला किती घ्यावा, व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सह दाखवलं आहे,व्हिडिओ संपूर्ण पहावा.🙏
बारीक केलेला गरम मसाला
हो सगळा घालायचा.
नमस्ते मिसळ मसाला दाखवाल का जरा
मिसळ
ruclips.net/video/-3v3nh_Y-q0/видео.html
खूप खूप धन्यवाद ताई
अतिशय सुरेख वाटण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan
खूप धन्यवाद शमिका ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच छान
खूप धन्यवाद मंगल ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच छान
खूप धन्यवाद अनुजा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूपच छान
खूप खूप धन्यवाद स्वप्नाली ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏