एक खास ट्रीक ने बनवा मऊ लुसलुशीत फुगलेले स्वादिष्ट गाजराचे पराठे | Carrot paratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • साहित्य):
    2 गाजर
    गहू पीठ
    1/2 tsp काळे मिरे पावडर
    1/2 tsp भाजलेले जिरे पावडर
    1 tsp धना पावडर
    चवीनुसार मीठ
    1 tsp हळद
    1 tsp जिरे
    1 tsp ओवा
    1 मोठा चमचा पांढरे तीळ
    हिंग, कोथिंबीर,1 tsp आले लसूण पेस्ट
    1 tsp तेल,पाणी
    अशाप्रकारे हे मस्त आणि हेल्दी पराठे नक्की बनवा कसे वाटले ते सांगा आवडल्या स विडिओ लाइक करा,share करा चॅनेल subcribe करा धन्यवाद ।

Комментарии • 27