पातळ डाळिंब्या : ८८ वर्षांच्या आई कडून सोप्या पद्धतीने | वालाचे बिरडे | डाळिंब्या | Valache Birde |
HTML-код
- Опубликовано: 3 ноя 2022
- पातळ डाळिंब्या : ८८ वर्षांच्या आई कडून सोप्या पद्धतीने | वालाचे बिरडे | डाळिंब्या | Valache Birde |
Please Check Our Channel here :
/ vaishalideshpande
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
पातळ डाळिंब्या साहित्य आणि प्रमाण :
१/२ कप वाल
कुकर फोडणी :
१/२ टीस्पून तेल
४ दाणे मेथी
१/४ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१ कप पाणी वाल उकडताना कुकर मध्ये
मिक्सर वाटण :
१ मध्यम तुकडा भाजलेले सुकं खोबरं
१ हिरवी मिरची
१ + १/२ टीस्पून जीरे
१/४ कप पाणी
डाळिंब्यांना फोडणी देण्याआधी त्यात लागणारे साहित्य :
६ कढीपत्ता पाने
१ टीस्पून तिखट
१ + १/२ टेबलस्पून गूळ पावडर
३/४ टेबलस्पून गोडा मसाला
५ आमसूल
मीठ चवीनुसार
शेवटी फोडणी देताना लागणारे साहित्य :
२ + १/२ टेबलस्पून तेल
५ मेथी दाणे
१/४ टीस्पून हळद
५ कढीपत्ता पाने
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
#vaishalideshpande #valachebirde #वालाचेबिरडे #बिरडे #valachebirderecipe #birde #valachebirade #birada #birade
Your Queries :
valache birde
valache birde recipe
birde
birade
valache birde recipe in marathi
valache birde by Vaishali
valache birde ckp style
valache birde recipe without onion
वालाचे बिरडे
वादाचे बिरडे रेसिपी
वालाचे बिरडे रेसिपी मराठी
वैशाली देशपांडे रेसिपीज Хобби
अप्रतिम रेसिपी आहे 👌👌👍
आईना नमस्कार
खूप छान bonding आहे तुमच्या दोघींमध्ये...
तीच माया पदार्थातही उतरल्यासरखी वाटते.
🙏🙏
🙏
खूपच भारी.....मला तुम्हला आणि तिन्ही आजींना भेटण्याची खूप इच्छा आहे....मी मागे सांगितल्याप्रमाणे chef आहे ..मला माझ्या आई आजीकडून शिकायला मिळालंच पण तुमच्या सगळ्याकडून सुद्धा खूप शिकायला मिळाल् त्याबद्दल thank you ..माझ्या पाक कलेत भरच पडली...punha thank you kaku and all aaji
धन्यवाद.
तुम्ही शेफ आहात तर तुमच्याकडून आम्हाला शिकायला आवडेल. आपण एकदा नक्की भेटू.
काकू मी लहान आहे मला अहो जाहो नका करु प्लिज
आमच्या कडे ह्या प्रकाराला डाळिंबी आमटी म्हणतात । सेम । जिर खोबर भाजून वाटून घेतो आणि हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट घालतो । एकदम भारी लागते चव।
आम्ही सुद्धा डाळिंब्याची आमटी म्हणतो.क्रुती सेम तुमच्या सारखीच
मी पण नेहमी ओले खोबरे आणि जिरे गोडा मसाला घालून करते ही पद्धत पण छान आहे आता अशी करून पाहीन aajina नमस्कार तुमचे पण खूप कौतुक आहे
Khupch chan amti👌👌👌🙏
Chaan, स्वादिष्ट
अप्रतिम 👍👌👌👌
खूप छान प्रकार वाटला. आम्ही फक्त ओला नारळ, जिरं याचे वाटण लावतो. ही पद्धत पण छान वाटली. नक्की करून बघेन 👍👍
Hello mazha hi youtube channel aahe please bagha aani subscribe karayla visru naka
अप्रतिम
वालाच्या डाळिंब्या भिजवण्याच्या व सोलायच्या tips भन्नाट. बारीक गोष्टी, माहित नव्हत्या. व आईंच्या हाताला छानच चव असणार. खुप छान रंग आला होता आमटीला..save करते ही link. धन्यवाद वैशाली जी !
Thankyou आई आणि ताई तुम्हाला love you
खूप छान... धन्यवाद
I love ur mom she teaches so nicely 👌 I m going to make this and let u know🙏
काही लोक तऱ्याला “डाळींबऱ्याची पाऱ्तळभाजी / आमटी” पण मऱ्हणतात. In any case I am loving the videos you are putting out there. You are choosing simple traditional Marathi foods which many in the next generation may need to look up your videos for. The fact that you are making them with your mother and your mother in law is really special. They are aware of minute details like a smashed garlic will make a dish taste different than a finely minced garlic. I learnt cooking from my mother and learned that certain combinations make each dish unique. Example: a combination of “green chillies + Jira + amsul” will give an amti a different taste than when I use “methi + raai + kala masala + tamarind”. Your videos bring out similar concepts which is very rare to find on the thousands of RUclips videos.
Also, your kitchen makes it feel homely and not like a laboratory with fancy kitchen products. I wish you all the success but i hope you continue to make videos in the same kitchen.
There are a couple of things I would do differently and i hope you don’t mind me mentioning it. I am not a big fan of adding sugar in savory things. I see it has become more popular in Maharashtra lately. We ordered Diwali chiwda from someone in Mumbai and it tasted sweet. I prefer having a savory/spicy chiwda and a ladoo for sweet. A sweet sanja is served with a spicy mango pickle on the side.
Using salt to heat up things is innovative but has used cases for things that are hard and not for delicate things like pohe.
These are just my opinions and feel free to ignore them.
Once again I am looking forward to more videos.
Hoy👌
खूप छान
वेगळी आहे पद्धत पण छान आहे नक्की करून बघेन.
खूपच छान 👌🌹
वा खूप छान आहे सिरड्याची रेसिपी १ नंबर मी नक्कीच बनवणार
Khup mst bnvli valachi aamti 😋😋😋👌👌👌👌
Khup mast
फार छान बिरड्याची आमटी बनवली आहे वैशाली ताई तुमच्या आईनी, आमच्या खोडाळ्याच्या आजी अशीच बनवायच्या आणि मला आठवते आम्ही लहानपणी गरम गरम भाताबरोबर असे पातळ बिरडे खायचो हे असे असले की दुसऱ्या कशाची आवश्यकता नव्हती,ही रेसिपी बघून माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌😋🙏
खुप सुंदर
धन्यवाद ताई आणि आज्जी ❤
Khup chhan kaku🙏
Sundar recipe vasudha taai
वादाचे बिरडे पाहून तोंडाला पाणी सुटले आजी खूप छान समजावून सांगतात.
आई love y
👌👌खुप छान डाळींची...आईला सा.नमस्कार 🌹🙏🙏🙏धन्यवाद आणि नमस्कार 🙏 ताई.
या वयातही आईचा उत्साह वाखाणण्याजोग आहे. बिरडेतर खूपच छान
Chan
Waa chaan 👌💯
Hello mazha hi youtube channel aahe please bagha aani subscribe karayla visru naka
Atishay Surekh Aani Chavdaar Daalimbya, Aabhaar 👌👌👌👍👍👏
Hello mazha hi youtube channel aahe please bagha aani subscribe karayla visru naka
माझी आई व आईमुळे मी असेच वालांना मोड आणते.
बिरड्याच्या वडिलांचे ंझाड असते की वेल?
Hello mazha hi youtube channel aahe please bagha aani subscribe karayla visru naka
@@aartisvlognashikkarp xx लोकांनी यावर
आई खूप मस्त व आमटीही खूप छान दिसतेय , मी करून बघेन
आईंना माझा नमस्कार आणि खुप छान वालाची आमटि बनवुन दाखवलित 👌👌🌷🌷🙏🙏
Khupach chan Aai tumhi n valache birde ,tondala pani sutale
Khupch Chan recipe
फार chhan- रेसिपी छान,ती सादर करण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धतही छान!माय
-l लेकिंमधली chemistry recipeitkich छान🙏🌹
आजी नमस्कार
पारंपरिक भाजीची पध्दत दाखवल्या बद्दल धन्यवाद
खुपच छान डाळींब्याची आमटी
Hello mazha hi youtube channel aahe please bagha aani subscribe karayla visru naka
तुमची आई व आईचं किचन फारच छान व बिरडेही खुपच छान मी बनवणार आहे.
आई माझ्या कडे आली होती तेव्हा हा व्हिडिओ केला आहे. किचन कसे आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे.
Mala tumchi padhat aawdli .karun baghen.aabhar aani tai.👌👍👏
वैशालीताई , तुम्ही ही शंका आईला विचारलीत ,तेंव्हा मी पण मनात म्हणाले होते ,छोल्यांप्रमाणे थोडे मिक्सरमधून वाटून घ्या आजी. पण तुम्हीच विचारले आणि आजी नाही म्हणाल्या.
Lal mati amd rakh lavin kaddhanya sathvun thevt......mala hi athavala
God bless her!!
Aaina namaskar 🙏🙏, aai mulatach kokanatlya aslyamule valachi recipe kokani paddhatichi ahe, my all time favorite, amchya ghari pratyek shubha prasangi val kartat, recipe atishay uttam.
Amhi wada ( thana district) madhil ata Punyat asto pan wadyala astana lal mari lavaycho ani kad dhanyana rakh
धन्यवाद
आम्हीही याच प्रकारे करतो। जिरं खोबरं लावून
It's been long since you have made travel vlog like Kerala.. Plz make some more trips
लवकरच इंदौर या शहराचा बनवणार आहे.
खुपच छान दाखवलि ताई तुमच्या आईनि वालाचि रेसिपी मी नक्की करुन बघेन कारण मी कोकणातील आहे.
अरे व्वा !
मस्त. माझी आई ही अशीच करे
किती छान आठवण
Mastch ekada dalimbi bhaat dakhava na
Chan
नक्की करूयात.
Kharech Aainche kautuk ahe, Shreeram
I liked ur cooker.. What is it's brand
विनोद कंपनीचा प्रेशर पॅन आहे.
Recipi khucha chhan taypeksha tumcha Aai ga kupcha goad vatat
आई हा शब्द असा आहे की कोणीही उच्चारला की गोड वाटतो. धन्यवाद.
खूप छान बनवलीत डाळिंबी आमटी । भातावर घालून फारच मस्त लागते ,किंवा नुसती प्यायला पण टेस्टी लागते । मला डाळिंबी हा प्रकार खूप आवडतो । माझ्या लग्नाच्या जेवणात डाळिंबी उसळ आणि भरली वांगी ठेवली होती ।( दोन्ही ब्राह्मणी पद्धतीने )
अरे व्वा !
ताई ,तुमच्या आईला खूप खूप शुभेच्छा । अशाच सुंदर आणि जरा विस्मरणात गेलेल्या रेसिपी दाखवा । आपल्या पारंपारिक रेसिपीज खूपच मस्त आहेत । आईंसारख्या जाणकार आणि अनुभवी व्यक्तीकडून अशा गोष्टी शिकायला आवडतील , त्या हमखासच चविष्ट असणार । टिप्स द्यायला सांगा । माझ्याकडे आता अशी ज्येष्ठ आणि प्रेमळ व्यक्ती कोणी राहिली नाही । त्यांना नमस्कार सांगा आणि नवीन वर्षांच्या हेल्दी ,वेलदी शुभेच्छा ।
आपल्या चॅनेलवर माझी आई, सासूबाई, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ दाखवले आहेत. आजीच्या हातचे पदार्थ या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल.
आजी , छान केली आमटी .आजी मला या वयात ही तुमच्याकडून नवीव समजते. मी ह्या आमटीत मेथी दाणे नव्हते वापरले कधी. आता वापरून बघेन ,पण काय कारण मेथी घालण्याचे.
आजी , आम्ही आजही वर्षाचे कढवे वाल भरल्यानंतर उन्हात वाळवून घेतलेल्या राखेत घालून मोठे बिस्कीटचे पत्र्याचे डबे असतात ना त्यातच साठवतो. नवे आणे पर्यंत हे अगदी छान राहतात.
🙏
@@VaishaliDeshpande मेथी दाणे का घालायचे .
मेथी दाणे चवीसाठी घालत असावेत. कारण त्याला वेगळे कारण काहीच नाही.
मस्तच माझ्या आईची आठवण झाली आईना प्रत्यक्ष भेटायला नक्कीच आवडेल
आपण नक्की भेटू. आम्हालाही आवडेल सर्वांना भेटायला.
Aainna maza sashtang namskar sanga. Mi sudhha koknatli aahe. Walachi aamchi mastch. Tyanni wal kharab howu nye mhanun ji trick sangitli ti trick mazi aai sudhha karaychi. Tai tumcha aawaj khupch goad aahe.
धन्यवाद
Mazhi aai chaan Sugran hoti
खरंय. आईच्या कितीतरी आठवणी कायम स्मरणात राहतात.
Mazi aai pan ashich karayachi tichyakadun mi shikle amhi khobre chulivar bhajaycho Alibagla amchyakade dar adhvdyala karat asu hya mule junya athvani jagya zalya Dhanyavad Tai aajina bhetayala avdel
धन्यवाद
भाजलेल्या वालाची भाजी दाखवा.
माझ्या आईनेही असेच शिकवलंय same
किती छान.
खूप छान...
मला उसळ आणी आमटी दोन्ही आवडते.
एकदा कोकणातील हाॅटेल मधे पडवळ व बिरडयांची भाजी खाल्ली होती.. ओला नारळ इत्यादी घालून. तशी चव घरी जमली नाही.
काकूंना माहीत आहे का काय सीक्रेट आहे त्या चवीचे? कृपया सांगा किंवा त्यावर एक वीडीओ बनवा.
हा व्हिडिओ झाल्यावर आई मला म्हणाली की यात कधी कधी पडवळ पण घालतात. त्यामुळे ते सांगायचे राहून गेले. तुमचा प्रश्न मी आईला विचारते.
Hello, वैशालीताई 😊
मी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे आणि तुमच्या रेसिपीज मी पहाते आणि फाॅलो पण करते. तसेच तुमच्या आई ज्या रेसिपीज दाखवतात त्या पाहून मला माझ्या आईच्या रेसिपीज आठवतात. तुमच्या आईची बोलण्याची , हावभाव करण्याची लक्ष अगदी माझ्या आई सारखीच आहे. मला माझी आईच समोर असल्यासारखं वाटतं. आईंना माझा नमस्कार सांगा.🙏👍
धन्यवाद
Mixer madhe vatatana garam ghalat nahi. Mixture che zakan udu shakte ani apaghat hou shakto. Evdha dekhil tumhala kalat nahi ka tai?
कोकणस्थ ब्रा.आहेत का तुम्ही माहेरच्या,सध्या तरी देशपांडे - म्हणजे देशस्थ
मुंबई मध्ये उन्ह लावायला होत नाही तेंव्हा एरंडेल तेल लावते मी
ताई आईच्या हातची काजूची उसळ दाखवानि
Val , kdve aahet , ki gode aahet ?
कडवे
गरम पाणी घालावे लगेच बोलले जातात
आजी ,पाणी गारच कां बरे वापरले आहे.
कारण काहीच नाही. पण मी करते तेव्हा थोडे कोमट पाणी वापरते.
मिठाने रेसिपी दाखवल का
मिठाने रेसिपी हे नाव मी प्रथमच ऐकले. पण कोणी माहितगार असेल तर नक्की करूयात.
Mithane manaje kay? Aamati aahe ki bhaji? Kasali?
आम्ही आशा पद्धतीने चुलीत भाजून घेत होतो ,आता गॅसवरच भाजले जाते. चुलीवर भाजताना खोब्र्याच्या वाटीतच जीरे घालायचे,म्हणजे जीरे भाजले जाते. खोब्रे खूप काळे केले तर तेलाचा अंश नाहिसा होतो .
खूपच छान वाल डाळिंब्याची आमटी!
तुम्हाला ती गरम मसाल्याची। आमटी माहिती आहेका कोकणात केली जाणारी असेल तर दाखवा कधी तरी
आईला विचारते.
@@VaishaliDeshpande Vaishali , tumhi chanel var goda masala dakhvala ahe to brahmni padhticha ahe ka, pliz reply
Sorry to say ....पण फोटोग्राफर फार च वाईट आहे....खर्कट्य भानड्यत ठेवल्या सारखे दिसतेय.....एक स्वच्छ वाटी तरी घाय्ची
सॉरी ताई, अपलोड करताना चूक झाली होती. फोटो बदलला आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
@@VaishaliDeshpande 😊👍we eat first with eyes...nothing else
नक्कीच.
अप्रतिम