मऊसूत उपवासाची पोळी टम फुगलेली पुरी व रस्सेदार बटाटा भाजी l Upwas Poli Poori & Batata rassa bhaji
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2024
- मऊसूत उपवासाची पोळी टम फुगलेली पुरी व रस्सेदार बटाटा भाजी l Upwas Poli Poori & Batata rassa bhaji #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes
#upwaspoori #upwaspooribhaji #upwaspolibhaji #upwasbatatarassabhaji
Details of Mauli Lakdighana Oil
🌟We Manufacture WOOD PRESSED/COLD-PRESSED OIL🌟
🙋Order Now 📲 +91 73786 00709
🌐bizicard.in/ma...
www.maulilakdighana.com
Instagram: @maulilakdighana
#maulilakdighanatel
#maulilakdighana
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Follow us on all other platforms
Facebook - Masteer Recipes www.facebook.c...
Instagram- Masteerrecipes2022 www.instagram....
Masteer Recipes hindi channel RUclips-
/ @masteerrecipeshindi
Masteer Recipes marathi RUclips channel -
/ @masteerrecipes
Follow our Personal handles here -
(Chef Vishnu Manohar)
Facebook- Vishnu Manohar fanclub www.facebook.c...
Instagram- chef_vishnumanohar www.instagram....
(Chef Prajakta Pai shahapurkar)
Facebook- ChefPrajakta Pai Shahapurkar
www.facebook.c...
Instagram- prajakta_pai_shahapurkar
www.instagram....
चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
• चिकन दम बिर्याणी | Hom...
परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
• परफेक्ट मेदू वडा | रेस...
अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
• अस्सल पाव भाजी मुंबईची...
पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
• पनीर बनवा घरच्या घरी |...
महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
• महाराष्ट्रीयन मसाले भा...
1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
• 1100 किलो साबुदाणा खिच...
• 1100 किलो साबुदाणा खिच...
खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
• Video
इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
• इडली | Idli Recipe | H...
साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
• साउथ स्पेशल सांबार - H...
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...
एकदम खास. मी यात वर ईचे पीठ घालून भाकरी करते आणि तुपातली भेंडीची भाजी, नवरात्रीच्या उपवासाला करते.
खर सांगू, पार्श्वसंगीताची अजिबात आवश्यकता नाही. खुप लाऊड आहे. आणि तुम्हाला योग्य वाटतच असेल तर भारतीय वाद्य संगीत असेल तर बहार येईल.😊
Ok mi bolto team shi
तुमच्या सर्व recipe मला खूप आवडतात. सोप्या असतात जे gharat आहे त्यातच करून दाखवतात.
धन्यवाद सर
मस्त menu ..😊
आता एकादशीला पांडूरंगासह आत्माराम ही संतुष्ट होणार आहे..
❤❤खूपच सुंदर...तुम्ही हाताने आधी पीठ का मळल नाही ते लक्षात आले माझ्या...आधी हात कोरडे ठेवले की दुसरं पीठ घ्यायला बर पडत..मी पण असच करते...आवडली रेसिपी
He sanga itarana ..je सहज पणे कॉमेंट टाकतात sir तुम्हाला हात नाहीत का ?
खुप छान उपासाची रेसीपी धन्यवाद माऊली
सर खुप छान वीडियो आसतात तुमचे खुप महिनात कारावी लागते तेयं साठी,सर खूप खूप छान❤❤❤
मस्तच पाककृती विष्णुजी. नक्कीच करून बघेन. मी घरी मिक्सरवर दळलेली मिरची पावडर वापरते वर्षभर.त्यामुळे सुक्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरले तरी चालेल.
तुम्ही बनवता पण छान आणि सांगता पण छान पद्धतीने म्हणून मी बघते
Mouth watery recipe! Thanks Vishnu ji!
खूपच छान रेसपी धन्यवाद
Wah ekdum mastttt👌👌👌
खूपच मस्त भाजी पोळी पुरी धन्यवाद
Mast resipi 🙏👌
अप्रतिम!!!
Ekdam yummy
आपण भाजी पोळी तर रोजच खातो त्यामुळे आम्ही साबुदाणा खिचडी बटाट्याची सुकी भाजीच prefer करतो😊
Wa jabardast lovely👌👌👍😋
खूप छान
🌹👌रस्साभाजी ,उपवासाची पुरी,खाऊन खुष होईल आजी❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏
वा खूपच छान सर्व रेसिपीज 👌
खुपच छान. मस्तच ❤😋😋 मी करुन पाहणार आहेच 🧡👌👌👍
खुपच मस्त मी नकी ह्या एकादशीला बनवणार 👌🏽
Bhaji khup sunder me puri. Karte
उपवासा ची रेसेपि खूप छान आहे 🎉😉
मस्त 🙏💐🙏
खूप छान आहे🎉
उपवासाची पुरी आणि पोली खूपच छान
खूप छान.
सर तुमची रेसिपी अप्रतिम आहे 😊
Sir far mast kelat mi pan karate. Aashadha yekadashichya khup khup shubhechha tumhal v tumchya parivarala
अतिशय उत्तम
मस्त मस्त🙏
Bhagariche thalipith & chinch Gul shengdane mirchi ghalun bhendichi bhaji best combination
Ekdum masta ❤
खूप खूप छान सुंदर
एकदम मस्त 👌👌
तुमची रेसिपी बगण्या पेक्षा तुमचं बोलणं छान वाटत
एकदम मस्त , 👌👌👌👌
भारीच
A1 paak kruti aahe Vishnu ji
मस्त उपवास
सुंदर😋😋❤️❤️👌👌👍👍सर 💯💯🙏🙏
Mast receipes bhaji, poli ani puri 👌👌 maze channel "MUMMA'S KITCHEN " che videos pan please bagha 🙏
khupch chan ani new ahe.
Nice recipe
Khupch chan.
Wa sir khupch Chan 👌👍🙏
Yesss Sir 🤩🙏
Out of 10+
सर, तुम्हाला कशा वाईट सूचना येतील ? Highly impossible
Mala background music pan khoop aavadte.
Nakki karu n khau,❤❤❤❤
छान आहे recipe. पण मला तुम्ही आधी दाखवलेली,इडली च्या पिठात भाज्या घालून केलेला तो पदार्थ त्याची recipe कोणत्या नावाने आहे ते pl सांगाल का..मिळत नाहीये..
Sir khup chan recipe aahe...Mirchi powder kahi thikani sarva Khade masale mixed karun keli geleli aste tyamule kahi lok tyacha upwas recipes made used karat nahi... amchyakade khass upwas sathi varshabhar purel ashi mirchi powder keleli aste tehi ghari..😇
Aamhi upasala aale khat nahi baki recepi mast
Sundar
Apratim
👌👌
Chan Sir 👌👌
विष्णुजी रेसिपी मस्तच. पण ते म्युझिक कृपया वाजवू नका. त्याचा फार त्रास होतो. मुळात तुमचं बोलणंच इतकं नादमय असतं की वेगळं म्युझिक नकोच.
अगदी बरोबर. त्यांचा आवाज ही खूप छान आहे.
खासच आहेच आता एकादशी करून बघते
पुरी तळलेले तेल वापरलेले होते कां पहिले ?
तेलात बराच चुरा दिसला तो पुरीवर पण चिकटून राहिला.
पुरी , चपाती ,भाजी एकदम मस्त !
तिखट कां वापरायचं नाही हे पटेल असे सांगितले . धन्यवाद !
Amchya kde lal tikhata ch sarv jire hing khobre sop kacche takle le aste na dalun mhanun nahi vaparat
Thank you for first comment
भाजीच्या बाऊल मध्ये हिरवे काय दिसते?
आम्ही उपवासासाठी घरी तिखट करून ठेवतो.
बटाटा ऐवजी कच्चे केळे किंवा रताळे वापरून पण भाजी करता येईल का ?
तुमची आठवण मसाले भात करताना येते😊
उपासाला तेल चालत कां? म्हणजे जसे लाल मिरची व हिरवी मिरची तसच काहीस
Sir.tumla.hat.aahet.ki.nahi.chamch..bhijata
देवाच्या कृपेने तुमच्या सारख्या चाहत्यांना मुळे हात शाबूत आहेत काम ही करतात ..काळजी नसावी
Kahihi comment kartat lok..
Haat nahi bolna shobhat nahi
राजगिरा पीठ वापरले तर
Ho chalel
काळा मसाला त्यावर मिरची दळलेली असू शकते
खूप छान मी नक्की करून बघेन पोळी,पुरी फारच छान छोट्या टीपस् पण चांगल्या
खूप छान
खूपच छान