COMBO RECIPE चमचमीत उपवासाचा वडा सांबार । दूध न फाटता बनवा गुळाचा पौष्टिक चहा | fasting medu wada |
HTML-код
- Опубликовано: 24 авг 2024
- Join this channel to get access to perks:
/ @masteerrecipes
#masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
#brassutensils #kitchendecor #kitchenutensils #indianrecipes #oldisgold #traditional #vintage #shopping #kitchenshopping #masteerrecipes
#copperutensils
#brasscopper
#kasya
#bronze
JOIN US - Instagram - @masteerrecipes
Facebook - / masteerrecipes
Twitter - @MasteerRecipes
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
• स्वयंपाकासाठी कोणती भा...
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
• कल्हई म्हणजे काय? पितळ...
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
• रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
• सोप्पी कुकर मधली चिकन ...
झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
• झणझणीत गावरान रस्सा| म...
हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
• हि एक ट्रिक वापरून फक्...
भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
• भरपेट नाश्ता चमचमीत ना...
लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
• लाल भोपळ्याची रस्सा भा...
Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
• Resturant सारखं चिली च...
वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
• वाटणाची गरज नाही , कोण...
पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
• पारंपरिक पद्धतीने कैरी...
महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
• खमंग मेतकूट | How to m...
फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
• फक्त रव्यापासून बनवा म...
बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
• बिना चिज बिना यीस्ट - ...
घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
• घरच्या घरी रेस्टोरंटसा...
झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
• झटपट बनवा चटपटीत कच्चा...
सर , 4 महिन्यांपूर्वी व्हाईट लँड रोव्हर मधून छिंदवाडा येथील भाजलेले बटाटे बघायला जातांना वाटेत ह्याभूतलावरील एका मस्त माळ रानावर थांबून तल्लफ आली म्हणून बनवलेला मस्त गोड गोड गूळ चहा लाजवाब । पावसाळी माहौल , तो मोहून टाकणारा परिसर ,खर्जातल्या आवाजातली ती रोमँटिक शायरी ( चहा करिता ) आणि त्यात अनुभवलेला तो सुंदर गोल्डन वाफाळलेला , दुधाळलेला अद्रक ज्यागरी स्पे . टी मेड बाय विष्णू महाराज ,,, । ज्यांनी हे अनुभवलं ते लकी । दूध न फाटता ,,आलं घालून केलेल्या गूळ चहाचा डेमो खूप छान । यश हवं असेल तर मार्गदर्शना करिता योग्य गुरू पाहिजे , विष्णू सरांसारखा । आता आपणही बनवू ,, दूध न फाटल्या शिवायचा गूळ चहा ।
वाह ,वाह ,वाह वाह ,,, मेदू वडा ,, सांबार ,,चटण्या क्या बेस्ट है ।उपवास का जवाब नाही । चमच्यात वडा घेऊन सांबारात बुडवला ते बघून आपोआप तों डा ने आ वासला ,पण अरेच्चा लक्षात आलं आपण रेसिपी बघतो आहोत । येत्या उपवासाला करून खरच खाणार । नो प्रॉब्लेम । आजची रेसिपी ऑसम
सर , चमचमीत सावजी आख्खा गवार तिखा ही भाजी मी बनविली , घरी सर्वांना खूप आवडली । थँक्स सर । तुम्हाला सर्वांनी दिले आहेत । गौरी म्हणते ,आई ह्यापुढे हीच भाजी कर ,, दुसऱ्या प्रकार च्या नकोत । हा म्हणायचा मास्टर रेसिपीचा कमाल ।
sir khupach tempting ahe and just awesome and crispy 😋😋😋😋😋😋😋
वा वा... विष्णुजी..उपासाचा सांबार वाडा खूपच अभ्यास पूर्ण रेसिपी आहे तुमची.... वा वा... 👌🏻👌🏻👌🏻😊🙏
Wowww!!!Kiti lucky aahet those workers Chaha Sirane kele ani tyanchya haatun milale..tastey tea.👍👌🙏.
Tastey and unique Vada Sambhar😋😋😋
खूपच मस्त
मी नक्की करून बघेल
thank you sir
Nice recipe. Style of cooking is awesome. काटेकोरपणा न करता आवडीने व रसिकपणा करता So the recipe looks good and it tastes good.
wah, excellant presentation....गुळाचा चहा...मजा आली...
वाह मजा आला ,तुमचे सर्वच पदार्थ छान असतात
Khup chhan
Khup chaan
खुप छान रेसिपी नक्की करून बघणार
चहा चार ओळी सुंदर
apratim chaha
पहिला कॉमेंट ....खूप छान.... अप्रतिम ..
Khup innovative recept Vishnuji 🙏🙏
Wow khup chan receipe
Ek number sir .., khup chan
खूप मस्त रेसीपी.
Vow khup mast receipe Sir
Khup Mast 👌👌
Khup mast Manohar hi
It's mean❤ perfect💯👍 fasting recipe dada n super delicious💞🙏
Khupch Chan 👌👌👍🤗🙏
Yummy 😋
खुप सुंदर
Mast
Khup chhan👌 manall tumhala, pan dhane, kothimbir ani gajar baherche asel tar lal masala koknat tari upasala chalat nahi. Karan mix asu shakt.
Salute Master jee.
Nehamii pramane chan
Nice recipe 👌👌👍
Very nice 👌👌
looks yummy 😋
सर ,10 महिन्यांनपूर्वी ही रेसिपी तुम्ही दाखवली होती ,आणि त्या रेसिपीला दिलेल्या कॉमेंट साठी तुम्ही मला खूप छान रिप्लाय दिला होतात । ही रेसिपी म्हणजे उपवासाचा मेदू वडा ,सांबार । आणि ही आठवण द्यायचं कारण म्हणजे अलीकडे माझ्या रेसिपी कॉमेंटला तुमचा रिप्लायच नसतो । अजिबात नसतो ।
Yummy sir😋👌🏻
Limbachya rasa aivji kokam vaparte tar chalel ka
mast😊😊
Sambarat kakdi ani lal bhoplyacha vapar karta yeil
Make a best knife for kitchen video🙏🏻
Dhane ani Gajar kasa chalel upasala
Lal bhopla pan chalto
👍👌
Pan aamhi asa kela tari dud takalyavar futato
सर चहापत्ती टाकणे जरुरी आहे का?
Kahihi dakhavu naka gajar upvasala chalat nahi
सर , अशी माळ रानावर कार थांबवून बदमाश चाय पत्ती की अदा का नखरा देखनेवाले आपही हो सकते है , ये ऐसा कोई कर ही नही सकता । खूप अफलातून कल्पना तुमची चहा करायची ।
बटाटा आई वजी सुरण थोडं शिजवून घालू शकतो का
yesss
सुरण शिजवून घालावा लागेल न
झाग वाली चाय हो ना ?