साबुदाणा न भिजवता 10 मिनिटांत कुरकुरीत थालीपीठ | थालीपीठ करताना या 3 चुका टाळा | Sabudana Thalipith

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2023
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    साबुदाणा न भिजवता 10 मिनिटांत कुरकुरीत थालीपीठ | थालीपीठ करताना या 3 चुका टाळा | Sabudana Thalipith
    नवरात्री विशेष २
    कुरकुरीत साबुदाणा थालीपीठ
    उपवासासाठी साबुदाणा थालिपीठ | वरई थालीपीठ | कुरकुरीत साबुदाणा थालिपीठ | उपवास पदार्थ मराठी | महाराष्ट्रीयन रेसिपी | खुसखुशीत साबुदाणा वरई थालीपीठ | Sabudana Thalepith | Thalipith | Crispy Sabudana Thalipeeth | Thalipeeth Recipe Marathi | Maharashtrian Recipe | Crispy Sabudana Varai Thalipith |
    साहित्य | Ingredients
    • साबुदाणा १/२ कप | Sabudana ½ cup
    • वरई/भगर १/२ कप | Varai / Bhagar ½ cup
    • किसलेला बटाटा १ मोठा | Grated Potato 1 big
    • हिरव्या मिरचीचा ठेचा १ छोटा चमचा | Green Chilly Chutney 1 tsp
    • जिरे १/२ चमचा | Cumin ½ tsp
    • बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | Finely Chopped Fresh Coriander ¼ cup
    • दाण्याचा जाडसर कूट १/४ कप | Peanut Crushed Powder ¼ cup
    • सैंधव मीठ | Himalayan Pink Salt
    • शेंगदाणा तेल/ साजूक तूप गरजेप्रमाणे | Groundnut Oil/Ghee as per need
    Sabudana Thalipith Recipe
    Other Recipes
    उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भाजणी व वापरा या 2 टिप्स / Upvas Bhajni Thalipith saritaskitchen • उपवासाचे थालीपीठ वातड ...
    साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरून बनवा मऊ, मोकळी उपवासाची साबुदाणा खिचडी/नवरात्री खास शाबूखिचडी • साबुदाणा भिजवण्याची वे...
    जास्त प्रमाणात साबुदाणा वडा बनवताना प्रमाण कसे ठरवावे? वडा तळताना फुटत असेल तर ही एक गोष्ट करा. फूड • जास्त प्रमाणात साबुदाण...
    १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada • १०० टक्के न फुटणारे कु...
    उपवास थाळी | महाशिवरात्री बिना सोडा / इनो उपवासचा जाळीदार डोसा, चटणी आणि रबडी upvasacha dosa recipe • उपवास थाळी | महाशिवरात...
    उपवासाची साबुदाणा खीर | उपवास नसतानाही खाल इतकी सुरेख, चवदार पचायला हलकी साबुदाणा खीर Sabudana Kheer • उपवासाची साबुदाणा खीर ...
    मोकळा सुटसुटीत वरई भात व चटकदार उपवासाची शेंगदाणा आमटी माझ्या खास पद्धतीने व टिप्ससहित नवरात्री थाळ • मोकळा सुटसुटीत वरई भात...
    #साबुदाणाथालिपीठ #थालिपीठ #वरईथालीपीठ #उपवासथालिपीठ #SabudanaThalipith #Thalipeeth #VaraiThalipith #UpvasPadarth #SaritasKitchenMarathi #upvasachethalipith
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 375

  • @ks7153
    @ks7153  +69

    उपवासा साठी शेंगदाणा तेल आठवणीने वापरलं...good.... पण उपवासाला कोथिंबीर चालत नाही, कारण धने पेरल्यानंतर त्यापासून कोथिंबीर उगवते... धनेच चालत नाहीत तर कोथिंबीर ही चालणार नाही..पण केवळ सवई प्रमाणे टाकली जाते...आपण साजूक तूप/ शेंगदाणा तेल / वनस्पती तूप इतके जिन्नस वापरून उपवास पार पाडतो, मग कोथिंबीर न घालता उपवास करूच शकतो...! बाकी नेहमी प्रमाणे छान सविस्तर माहिती, मुद्देसूद मांडणी....!

  • @urmilaghatpande2281

    नमस्ते सरिता जी ...आपण जी स्वयंपाक करायला भांडी वापरता ती कोणत्या ब्रँड ची असतात...please सांगाल का...आणि डोसा करायला कोणता pan वापरता

  • @pradnyasupekar5043

    सरिता तुझ मला एक आवडत पुढे कोणता सण येणार आहे त्यानुसार तु रेसिपी दाखवते आता बघ दोन दिवसांनी आपले नवरात्र उपवास चालू होणार आहेत म्हणून तु आम्हाला उपवासाचे थालीपीठ दाखवतेस एखाद्या वेळेस साबूदाणा भिजवायचे विसरला तर तु दाखवले तसे करायला काहीच हरकत आहे

  • @shrutibhosle9942

    आमच्या सांगली साईट ला देशी भेंडी चालते

  • @swami9109

    आता नाही चांगला वाटत

  • @_ShitalGade_jan

    Tuzya recipe mhnje dole zakun vishwas thevun krne..❤❤❤

  • @bharaticharekar6068

    तुझ्याकडे करडई चे तेल मिळत नाही का?

  • @shwetaharad7845

    उपवासाला मस्त पर्याय आहे. सरिता ताई 1 रिक्वेस्ट होती, माझी चकली नेहमी कडक होते त्यासाठी मला तेलाचे योग्य प्रमाण दाखवा. आणि चकली खुप जास्त मसाला टाकला की लाल होतो पण चकली तिखट पण पाहिजे असते, तर चकली तिखट होण्यासाठी काय करावे ते सांगा.

  • @mridulagangal7786

    अनावश्यक details टाळावेत.

  • @vandanajoseph4177
    @vandanajoseph4177 14 дней назад

    Na bhijawalela sabudana phaar kadak tyamule Potala nakkich traas hoil.

  • @manishalakhe8389
    @manishalakhe8389 14 дней назад

    खुप सोप्या पद्धतीने सांगतेस प्रत्येक पदार्थाची रेसिपी खूप छान नक्कीच आवडते थालीपीठ करून बघितले खूप छान झाले ❤

  • @JuiChitale-vi7ug

    Hii mam what to say about your recipes your recipe are awesome and nice i don't have mother my mother is passed out before 2 years because of your guidelines my all recipes are becoming nice and awesome wish you a happy navrati you and your family.

  • @ananghajoshi4482

    खूप, छान, रेसिपी, करून, बघेन अभिनंदन ❤❤

  • @ashokmodak7537

    खूप छान रेसिपी, पुरुषांना करायला सोपी.नक्की करून बघीन.धन्यवाद.

  • @nainajore1197

    वा मस्त बढीया खूप छान आहे रेसिपी अप्रतिम धन्यवाद सरिता

  • @shwetabhusare9989

    Khup chhan recipe dakhawali Sarita

  • @luckychaudhari5050

    थोडक्यात पण अतिशय सोप्या पद्धती ची,आणि कधीही लवकर तयार होईल अशी रेसिपी ...🤞🤞👌👌👍👍💐💐💐💐

  • @nitadhavale4505

    नेहमी प्रमाणे खुपच छान .....मस्त सरिता ...... धन्यवाद

  • @sayaliutekar9644
    @sayaliutekar9644 21 день назад

    Sarita taai tuzya receipes khup chan sutsutit perfect measurement ani tu jas sangtes tas follow kela tr first try madhech sucess hota kadhihi n kelela padarth pn khup chaan hoto thank you so much you are just like my elder sister ❤ be happy bless you ❤

  • @user-pg6im1wy6l

    Khupch👌👌👌 mast zali thalipit mistrana khupch avdli thalipit thank you so much tai