अगं मार्केट पेक्षा 100 पटीने अधिक जास्त छान करण तू स्वतः काळजीपूर्वक घरी बनवले आहे. घरचे ज्यात प्रेम, स्वछता आणि क्वालिटी आहे. मार्केट मध्ये हे सर्व असते का ? तुझ्याशी त्याची बरोबरी होऊच शकत नाही . खूप कौतुक तुझं. खूप यशस्वी हो. 🥰🤗🙌
गुजरातेत भाकरवडी म्हणतात आणि महाराष्ट्रात बाकरवडी म्हणतात. तुम्ही recipe खूप सुंदर पद्धतीने दाखवतात. तुमचा स्वभाव पारदर्शी आहे हे तुमच्या बोलण्यावरून दिसून येते. तुम्हाला खूप शुभे्छा
खूपच मस्तं.तुमचे सगळेच पदार्थ आणि प्रमाण अतिशय योग्य असतं त्यामुळे पदार्थ खूप छान होतो. " सोज्ज्वळ"या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजतो.अशाच छान हसऱ्या आनंदी रहा.
सरीता ताई तुम्ही जी माहिती रेसिपी जी काय तुमची सांगण्याची पध्दती अगदी साधी सोपी व समजुतीने सांगता त्यामुळे मला सगळया रेसिपी करायला खरच खुप सोपी जाते व छानच जमते अजिबात बिघडत नाही खरच खुप खुप धन्यवाद ❤😊
Ho khar ahe...aani evdhe famous houn suddha down to earth ahe...prtek msg la reply karte...bakiche youtuber nahi tase mhnun mla sarita tai tu khup avdte😊
हा पदार्थ महाराष्ट्रातीलच आहे वडीच्या आकारात असते आणि पुडाची वडी किंवा मसाला वडी म्हणतात पुर्वापार चालत आलेला पदार्थ यापेक्षा खूपच सुंदर दिसते, खमंग चविष्ट रुचकर लागते
किती सोज्वळ आणि खरी आहेस ग तु. बोलण तर एकदम क्लिअर मस्त. बोलताना अजिबात दिखावा नाही. राहणं साधं खूप सुंदर. सिम्पल पण सोबर आहेस. 🤗अशीच रहा बदलू नकोस., फक्त हातात एक तरी बांगडी घाल म्हणजे परिपूर्ण वाटेल सगळंच 🤗👌🏻❤🌹😍
Sarita Tai tu dakhvleli paneer korma bhaji keli aahe khup testy zali hoti same hotel sarkhi. nehmichya bhaji peksha khup jast vrgli hoti kontahu bahercha masala n vaprta testy paneer korma... Thanks dear
Wow, अवघड वाटणारी बाकरवडी खूप छान, सोप्या पध्दतीने दाखवीलीत, अत्ता लगेचच करावी असे वाटत आहे, खूपच छान अप्रतिमममम, मी नक्की करून पाहीन, खूप खूप धन्यवाद ताई
@saritaskitchen Wah I was really looking out for a proper recipe. Now I can try as your recipes are nonfailure. You explain in such a way that I was feeling like I am participating a online class and professor is in front of me .
ताई तुम्ही बाकर बड़ी ची रेसिपी अगधी छान प्रकारा नी समजवली अपली मुस्कुरावुन समझवाय ची स्टाइल मला फार चांगली लागली तुमचा विडियो मि पुष्कढ़ दा पाहेला जितकी सुंदर तुमची रेसीपी आहे तेंचान जास्ता तुमचि स्टाइल ब मुस्कुराहट आहे देवा ची कृपा आपल्या वर दर वेड्स राहो बस हिच देवा शी कामना अता मि ही बाकर बड़ी नक्की बनवुन पहिन 🙏🙏🙏
खूप छान. मी पूर्वी दिवाळी मध्ये बाकरवडी बनवत असे. ५० वर्ष पूर्वी. तेंव्हा रेडी मध्ये मिळत नसतं. रुचिरा पुस्तकातील रेसिपी मी नेहमी follow करत असे. आता अशी नक्की करणार. धन्यवाद
Sarita Tai tumchya receipes khup chaan astaat.Me try karat aste..Tumchi samjun saangnyachi padhhat khup easy aste n step by step aste..Bhakarwadi mala awadte me try karen hi receipe..All the best Tai...ashich pragati karat raha..Be happy Always..😊
नमस्कार आज तीन रेसिपीज् बघितलेत. अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले आहे. मुळीच पाल्हाळ वाटले नाही. मी पण एकदा करुन बघेन! इंस्पायर झालोय! धन्यवाद! अनंत शुभेच्छा! (तुमच्या पत्ता शोधला, सापडला नाही. असो.)
ताई तुझे मनापासून धन्यवाद बेसन लाडू अगदीं सुंदर झाले..you are a pure and talented soul..Thank you once again so much God bless..❤
❤
अगं मार्केट पेक्षा 100 पटीने अधिक जास्त छान करण तू स्वतः काळजीपूर्वक घरी बनवले आहे. घरचे ज्यात प्रेम, स्वछता आणि क्वालिटी आहे. मार्केट मध्ये हे सर्व असते का ? तुझ्याशी त्याची बरोबरी होऊच शकत नाही . खूप कौतुक तुझं. खूप यशस्वी हो. 🥰🤗🙌
अन्नपूर्णा तुझ्या हातात ,सरस्वती तुझ्या तोंडात आणी तुझ्याकडे बघितल तर चेहरा आगदी लक्ष्मी सारखा दिसतो. खुप छान रेसिपी आहे नवरा मुल नशीबवान आहेत .
मनापासून धन्यवाद 🥹
खुप छान खून 😊
💯✅✅✅🙏📢
AA 11 ft@@saritaskitchen
😊
🎉@@shahanazactivity653
गुजरातेत भाकरवडी म्हणतात आणि महाराष्ट्रात बाकरवडी म्हणतात.
तुम्ही recipe खूप सुंदर पद्धतीने दाखवतात. तुमचा स्वभाव पारदर्शी आहे हे तुमच्या बोलण्यावरून दिसून येते. तुम्हाला खूप शुभे्छा
तुमची सांगण्या ची पद्धत खुप छान आहे. मि तुमच्या सर्वरेसीपी ज पहात असते खुपच छान असतात तुम्ही फारच सुगरण आहात धन्यवाद मॅडम
खूपच मस्तं.तुमचे सगळेच पदार्थ आणि प्रमाण अतिशय योग्य असतं त्यामुळे पदार्थ खूप छान होतो.
" सोज्ज्वळ"या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजतो.अशाच छान हसऱ्या आनंदी रहा.
सरीता ताई तुम्ही जी माहिती रेसिपी जी काय तुमची सांगण्याची पध्दती अगदी साधी सोपी व समजुतीने सांगता त्यामुळे मला सगळया रेसिपी करायला खरच खुप सोपी जाते व छानच जमते अजिबात बिघडत नाही खरच खुप खुप धन्यवाद ❤😊
सरिता , तू कठिण वाटणारी रेसिपी सोप्पी करून दाखवतेस .
हिच तुझी खासियत आहे ..
रेसिपी बघत रहावीशी वाटते ... 👌👍🙏
मनापासुन खूप खूप धन्यवाद,🙏🏻
ताई गुलाब जामून ची परफेक्ट रेसिपि सांगा प्लीज खवा,पाक सर्व प्रमाणात सांगा
Tuz Sagal real aste...video kartana tu ajibat dikhava karat nahis..over acting karat nahis...tich gosht mla khup avdte..baki recipe mast..ek no..❤❤ Thank you dear..❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️😊🤗❤️
Thank you 🙏🏻
You are most welcome 🤗
Ho khar ahe...aani evdhe famous houn suddha down to earth ahe...prtek msg la reply karte...bakiche youtuber nahi tase mhnun mla sarita tai tu khup avdte😊
Thank you
Lovely ❤ Thanks for the receipe dear.
हा पदार्थ महाराष्ट्रातीलच आहे वडीच्या आकारात असते आणि पुडाची वडी किंवा मसाला वडी म्हणतात पुर्वापार चालत आलेला पदार्थ यापेक्षा खूपच सुंदर दिसते, खमंग चविष्ट रुचकर लागते
Tai Farsan kachori pn dakhva
खूपच छान सोप्या पध्दतीने भाकर वडी दाखवली धन्यवाद सरिता ताई नमस्कार खूप धन्यवाद 🎉😊
किती छान आणि शांतपणे explain करतेस ऐकतच राहावस वाटते खूप छान recipe ❤❤😊😊
मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार,❤️🙏🏻
Sarita mi sarve pharal tumach e videos pahun kela ahe. Sarve khupch sunder zale ahe thank you so much
ताई तुमची भाकरवडी पाहून मी दिवाळीमध्ये केली माझी खूप छान झाली धन्यवाद ताई
अतिशय साधेपणाने सांगतेस तू.दिखाऊपणा नाही अजिबात.This is your uniqueness.रेसिपी अप्रतिम.
💯✅✅✅
किती सोज्वळ आणि खरी आहेस ग तु. बोलण तर एकदम क्लिअर मस्त. बोलताना अजिबात दिखावा नाही. राहणं साधं खूप सुंदर. सिम्पल पण सोबर आहेस. 🤗अशीच रहा बदलू नकोस., फक्त हातात एक तरी बांगडी घाल म्हणजे परिपूर्ण वाटेल सगळंच 🤗👌🏻❤🌹😍
मनापासून धन्यवाद :) अभिप्राय दिल्याबद्दल आभार
Tumhi khup chan recipe sangitali
6666😢 17:41 😢😢 17:10 17:11 @@saritaskitchen
खूप छान सरिता 👍 आणि "टुक" त्याहूनही गोड अगदी तुझ्यासारखे.😊
तुझे सगळे रेसिपीज खूप छान असतात, सांगायची पद्धत खूप छान आहे तुझी, मेजरमेंट पण खूप छान सांगते
Thank u so much 😊
😮❤
Khoop chan chotya chotya gosti kiti sopya paddhtine samjaun sangate aata 60ti aali recipe karane jamat nahi pan tuze bolane far chan vatate mast 👌👌👌👌👌👌🌹
मनापासून धन्यवाद 🤗
असेच आशिर्वाद असू देत 🙏🏻
Thank you Tai khup upayogi Karan majya mulila sanck dyaych asta thank you khup aabhari❤
आम्ही नेहमी चितळे बंधूंची बाकरवडी घेतो मला त्याचा पद्धतीने केलेली रेसिपी हवी होती Thank u ताई खूपच छान बाकरवडी
नक्की करुन पहा 😊
❤@@saritaskitchen
Wooooooooooooooooow
एकदम भन्नाट ।।।
एकदम टुक करावे must i enjoy the recipe....khup chhan
Tondala pani sutle ...
खरंच आहे, अक्षरशः खरं आहे तुम्ही म्हणजे, साक्षात अन्नपूर्णा, लक्षुमी, सरस्वती अगदी खरं🙏🙏🙏❤❤❤ शब्दच नाहीत🫡😍❤️❤️
बाकरवडी म्हणतात तीला ताई खूप छान सांगितले तुम्ही...धन्यवाद
तुमच्यामुळे आम्हाला घरी रोज शाब्बासकी मिळते. खूप खूप धन्यवाद ताई . बाकरवडी नक्की करून बघेन अत
Very good recipe, turned out exactly the same , thank you
Sarita Tai tu dakhvleli paneer korma bhaji keli aahe khup testy zali hoti same hotel sarkhi. nehmichya bhaji peksha khup jast vrgli hoti kontahu bahercha masala n vaprta testy paneer korma... Thanks dear
Are waa !! Nice :) Thanks for ur feedback
Khup chhan sangital khup aavdl so cute bhakarvadi khup chhan diste aahe mhanje khayla hi ti tevdhich testi asel
अगदी...😄😄🤗
सरिताजी काय छान पद्धतीने सांगितले, मस्त
हयला बाखर वडी म्हणतात आतल्या सारणाला बाख र म्हणतात असे वाटते मला
बहुतेक 😊
एक व्हिडिओ तुमच्या routine management वर करा
Nice idea:) nakki try karen
टुक😂👌🏼👌🏼😂😂 खुप छान.. बाई मी खुपखुप हसले👌🏼
Wow, अवघड वाटणारी बाकरवडी खूप छान, सोप्या पध्दतीने दाखवीलीत, अत्ता लगेचच करावी असे वाटत आहे, खूपच छान अप्रतिमममम, मी नक्की करून पाहीन, खूप खूप धन्यवाद ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Tai aaj tumcha nachani chs cake try Kela without sugar khup chaan zala ek dam perfect aahe recipe . Tumchya receipe kadhicha fail hota nahit
Are waa!! Nice
Thanks for the feedback
@saritaskitchen
Wah I was really looking out for a proper recipe. Now I can try as your recipes are nonfailure.
You explain in such a way that I was feeling like I am participating a online class and professor is in front of me .
My pleasure 😊
खूप छान.माझ्या माहितीनुसार बाकरवडी असच म्हणतात. विदर्भातील सांबार वडी सुध्दा ह्याच प्रकारातील आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
तू लहान असून तुझ्या कडून खूप शिकण्या सारख आहे ❤❤😊😊
मनापासून धन्यवाद :) असेच आशिर्वाद राहु देत
Hi I'm Pooja
Plz pavbhaji Kashi banavaychi vedio share karal , Mazi pavbhajit kahi tari chukatech
सुंदर झाली आहे बाकरवडी
Tai me aj nakki try karel 😊 me 21 year chi ahe pan navin ky banvaych asel tar tuji recipe open karte ani try karte thank u ❤
Wow..khup chan..thanks for trying
ताई तुम्ही बाकर बड़ी ची रेसिपी अगधी छान प्रकारा नी समजवली अपली मुस्कुरावुन समझवाय ची स्टाइल मला फार चांगली लागली तुमचा विडियो मि पुष्कढ़ दा पाहेला जितकी सुंदर तुमची रेसीपी आहे तेंचान जास्ता तुमचि स्टाइल ब मुस्कुराहट आहे देवा ची कृपा आपल्या वर दर वेड्स राहो बस हिच देवा शी कामना अता मि ही बाकर बड़ी नक्की बनवुन पहिन 🙏🙏🙏
Khup chhan ,yala bakhar vadi mhantat karan yamdhye saran mhanjech bakhar aste mhanun
Mast khup surekh recipe dakhavlli agdi sopya padhatine mast dhanyavad Sarita tai tumhi mhanje kharach Kamal ahat 👌👌tumche bolane khup aavdte khup samjaun sangta agdi batik batik goshthi sudha 🎉🎉
नक्की करून पहा :) मनापासून धन्यवाद :)
सरीता तु अगदी घरातली व्यक्ती आहेस असे रेसिपी बघताना वाटते , कारण तो आपलेपणा यात आहे बाकरवडी तर खूपच मस्त ❤ मी नक्कीच बनवणार 🎉😊
Tumchya pathimage sup latkavla aahe te khup chan distay jara javalun dakhava kasa sajvalay te ssangabaki recipe mastach😊❤
सरीता ताई तुझी मिक्सर टूक फिरवण्याची पद्धत आवडली
लयभारी.एक नंबर झाली आहे. चितळे बंधू आमच्या गावचे आहेत.आम्ही भिलवडी गावचे आहोत.👍👌👌😋😋😋😋😋😋❤️🙂🙂
Nice.. thanks for sharing ☺️
Bapre bhakarwadi difficult vatat hotipan tu easy karun samjavalis thanks tai KHROKHARACH khup helpful thanks god BLESS YOU ALL FAMILY 🙏👌❤
नक्की करून पहा :) मनापासून धन्यवाद :)
Thank you tai tujhyamule maza diwali faral business mst hoto. Mi tujhya srv tips follow krte❤
मनापासून धन्यवाद
Sarita Tai tujhya question cha answer hila bakaravadi ch mhantat, my also favorite dish, thanks for sharing 😋
Most welcome ☺️
Atishya chan paddhatini awaghad vatnari recipe tu samjaun sangitlis Sarita, nakkich karen,
नक्की करून पहा :) मनापासून धन्यवाद :)
Ekdam mast majya avdichi recipe dakhavlis.anibtuj tuk Karan dekhil lajvab❤
💕😊☺️
.सहज, सोपी पद्धत,नक्की करून बघेन
खूप छान. मी पूर्वी दिवाळी मध्ये बाकरवडी बनवत असे. ५० वर्ष पूर्वी. तेंव्हा रेडी मध्ये मिळत नसतं. रुचिरा पुस्तकातील रेसिपी मी नेहमी follow करत असे. आता अशी नक्की करणार. धन्यवाद
Ho nakki..
सांगण्याची पद्धत खुप छान आहे नक्की करून बघणार
नक्की करून पहा :)
छान माहिती दिलेली आहे खूपच सुंदर वाटलं आणि सांगताना हास्य पण मस्त वाटलं. चला मी पण बनवेन आताआपल्याला जरूर बनवल्यानंतर सांगेल.
खूप छान व सोप्या पद्धतीने सांगितले आहे धन्यवाद ताई
Thank you so much 😊
मी पण बनवली आणि घरात सर्वांना खूप आवडली...thanks dear😊
ताई बाकरवडी खूप छान आणि सोपी पद्धतीने दाखवली मी नक्कीच करून बघेन
Yes thanks
Khupch chan tai.👌👌 Nakki try karnar,Mi tumchya recipes bagte khup chan astat,tumhi khup chan sangtat.
मनापासून धन्यवाद
सरीता तुझ्या रेसिपी खुप छान असतात समजावून सांगण्याची पद्धत खुप मस्त एक नंबर रेसिपी
Thank u so much ☺️❤️
Tai bhakar vadi zakas zali ahe ak no. Tondala pani sutal laybhari...🎉
Thank You so much 😊👍🏻
खुप भारी recipe 😋 एकदम मस्त समजाऊन सांगितली
Sarita Tai tumchya receipes khup chaan astaat.Me try karat aste..Tumchi samjun saangnyachi padhhat khup easy aste n step by step aste..Bhakarwadi mala awadte me try karen hi receipe..All the best Tai...ashich pragati karat raha..Be happy Always..😊
नक्की करून पहा :) मनापासून धन्यवाद :)
hi sarita tai namakar khup chan aahe hi बाकरवडी ची रेसिपी मी नक्की करून बघेन आणि खूप छान पद्धतीने sagityabaddal धन्यवाद❤❤❤❤❤
Nakki try karnar..Mala hi khup aavadte bakarwadi👍
खूप छान सरिता.. तुझ्या सर्व रेसिपी मस्तच असतात..🎉🎉
मी आज बाकरवडी करून बघीतली खुप छान झाली
Wow... amazing 😍
Khup chan. You show every step in detail. Thanks😊
Most welcome 😊
I tried your khapar poli. It turned out awsome, soft and tasty.
Great 👍
🙏 खूपच सुंदर बाकरवडी दाखवलात ताई 👌👌👌👌👍❤️❤️ खूप खूप... आभारी ताई
धन्यवाद :) नक्की करुन पाहा
Sarita kupach chan raceipi dakahvali mala bakarvadi kup aavadty Tu kup chan sangatys me karun pahin thank you
नमस्कार
आज तीन रेसिपीज् बघितलेत. अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले आहे. मुळीच पाल्हाळ वाटले नाही.
मी पण एकदा करुन बघेन!
इंस्पायर झालोय!
धन्यवाद!
अनंत शुभेच्छा!
(तुमच्या पत्ता शोधला, सापडला नाही. असो.)
मनापासून धन्यवाद 😊 नक्की करून बघा :)
सोशल मीडिया वर पत्ता नाही सांगू शकत पण मी पुण्यात असते.
😊
Mazi lasun shev khup chhan zali Tai thank you
Me aatach bnvli bhakarvadi... Khup tasty zali ahe... Sarvani try kra 😍
Mast..khup Chan
Bhakarwadi ekdamch damdar.tyachbarobar Tai tuje bolne khup chan
मनापासून धन्यवाद
खूपच छान ,माझ्या आहोंची आवडती बाकरवडी 👌🏻👌🏻 टिप्स पण सगळ्याच छान
Thanks
खूप छान सोपी पद्धत आहे
खुप छान कढईत लादी पाव बनवण्याची रेसिपी दाखवा ना प्लीज
Ok..
Waa kup Chan, nakki try
खुप छान झाली आहे बाकरवडी मस्त करून पाहीन.
Yes.thanks
Thanks for the recipe...want to try ....plz specify quantity of coconut n maida as different in video n description...plz reply
Its 2cups maida.
Updated the description, thanks very much :)
खुपच छान सोप्या पद्धतीने भाकर वही दाखविली धन्यवाद सरिता ताई ❤
खमंग, खुसखुशीत आणि रंग पण छान आलाय बाकरवडी चा परफेक्ट 👍👌👌
Thank u so much 😊
Khup chan Tai mala khup avdte bhakar vadi thanks
Khupach chhan mazya lekila khupach aavadte. Mi nakki karun baghen. Khupach chhan sangitale.
Nice recipe my favourite recipe
Aapki sab recipe mujhe bohat acchi lagti hai❤ yah recipe jarur try karungi😊my favourite 🌸 aap ki sab recipe hatke reheti hai 😘
बहोत बहोत धन्यवाद
खूप सुंदर. मी किती विडिओ बघितले बाकरवडी चे पण मला कोणतीच रेसिपी आवडली नव्हती. पण आज छान प्रमाणा सह कळली. आणि सांगण्या ची छान पद्धत. Thankq 🌹
Mazi cutie tai , udya karnarch aahe he receipe
Mouthwatering 😋😋 Delicious ❤ receipe. Sarita tu khup Chan karun sangties saglya receipe. 👏👏🤗🤗
Thank you very much ❤️
Wow khup chhan disate bakarwadi perfect recipe
Mazya mulina khup awadte mi nakki try Karel bakarwadi
Thank you so much Sarita ❤❤❤❤
Nice..nakki try kara 👍🏻
बाकरवडी मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😋 ताई तू दिलेल्या टिप्स ही उपयुक्त आहेत 😊🙏🏻
Dhanayvad
Maida chya thikani gavhache pith vaprle tar chalel ka. Please sanga.
खूप छान नेहमी प्रमाणे झाली आहे
Thank u so much ☺️
Khup Chan explain Kel khup sop watty mi nkki kren
Thanks a lot
Hii Sarita mst ❤❤tuzya recipe kartana bhiti watat nahi bindhas karte karn pdarth bidgdnyacha wisych nasto tyamule no tension mst ashyach mst mst recipe takt ja aamhi wat bghto
मनापासून धन्यवाद आणि आभार 💕😊☺️🤗
आमच्या कडे बाकरवडी म्हणतात आणि आतील मसाल्याला ठाकुर म्हणतात ❤
Hats off to you Sarita दिसतच खूप छान आहेत वड्या 👍👌
Thank you so much for sharing 🙏🙏