सरिता तू खरच किती छान आहेस सर्व काही सोप करून सांगते ज्यांना येणार नाही ते पण पाणी पुरी करून खातील ❤ ❤❤ आणि धन्यवाद सरिता तू खूप गोड बोलतेस 🥰🥰माझी मुलगी पण तुझ्या सारखीच आहे ❤❤गोड
खुपच छान आपल्या सांगण्याच्या पद्धती मुळे खुपच गोड पाककृती तयार होते आणि त्यामुळे ती पाककृती करणं आणि इतरांना खाऊ घालणे हा अत्यंत आनंददायी सुखकर क्षण अनुभवायला मिळतो खुप खुप आभार धन्यवाद
सरिता तु सांगितल्याप्रमाणे पाणीआणि रगडा बनवला आणि खूप म्हणजे खुपच मस्त झाली पाणीपुरी मी हल्ली काहीही बनवायचं असेल तर तुझ्याच रेसिपी बघते आणि एकदम परफेक्ट जमतात मला. thank you सरिता 😍
मस्तच पाणीपुरी पाणीपुरीच्या पुऱ्या दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता कारण मी विकतच्या पऱ्या आणल्या होत्या त्यांना तेलाचा वास येत होता ह्या पुऱ्या एकदा करुन ठेवल्या की मुलांना हवे तेव्हा देता येते आत्ता ऊन्हाळा असल्याने मुलांना असे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात
मला प्रचंड आवडते पाणापुरी.. आम्ही पु-या विकत आणतो बाकी सर्व घरी करतो.. तुझी करण्याची पध्दत सोपी आहे.. फक्त एक एक पुरी लाटण्यापेक्षा मोठी पोळी लाटून बारीक वाटीने पु-या केल्या तर सोपे होईल असे वाटते..
पाणीपुरी इतकी चटपटीत दिसतेय ना. आत्ता लगेच करून खावीशी वाटतेय. खूप खूप धन्यवाद सरीता. तुम्हाला सगळ्याच रेसिपी इतक्या सोप्या पद्धतीने कशा सांगता येतात ह्याचं खर नवल आहे...... ❤
Hi Tai , पाणीपुरी रेसिपी खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहेस . मी केली तुझ्या पद्धतीने एकदम चटपटीत एकच नंबर झाली . चिंचेची गोड आंबट चटणी ची पद्धत सोपी आहे 👍
खुप छान उन्हाळ्यात मुलांना खायला चटपटीत पाणीपुरी तोंडाला पाणी सुटत करण्याची पद्धत सांगण्याची पद्धत खुप उत्तम धन्यवाद . ताई आपल्या सर्वच रेसिपी चवदार असतात
ताई माझी खूप आवडती रेसिपी, month मध्ये मी 4 time करते पाणीपुरी, मी तेलंगणा मध्ये राहते पण ईथे पाणीपुरी चांगली केव्हाच नाही मिळत तर मी घरीच banvte, माझ्या हातची पाणीपुरी माझ्या frend ne खाली की बोलतात, अशी पाणीपुरी तेलंगणा मध्ये नाही भेटत,mi पुरी विकत आणते, पण आता तुमच्या रेसिपी ने नक्कीच ट्राय करणार, खूप छान रेसिपी ताई, बाकी video पण पहायचे आहेत आजच मी गावावरून आली तेलंगणा मध्ये, 1no पाणीपुरी ❤❤❤😋😋😊
दोन्ही चटण्यांमध्ये अंदाजाने पाणीपुरी मसाला घातला तर पुऱ्यांची लज्जत वाढते. सरिताई, मी तुमच्या सगळ्या पाककृती आवर्जून बघते.तुमचे प्रमाण वापरून काही पदार्थ करूनही पाहते.इतरांना त्याबद्दल सांगते.माझ्या अत्यंत आवडत्या पदार्थांच्या कृती बद्दल धन्यवाद!😊
अगं सरिता कसली भारी खातेस तू खाताना मला तोंडाला पाणी आलं आता मी संध्याकाळी बाहेर जाऊन खाणार पाणीपुरी व्हिडिओ चा उपयोग मात्र नंतर करण दोन-चार दिवसांनी पुढच्या आठवड्यात वगैरे पण तू आज माझ्या तोंडाला पाणी सोडलं
सरिता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पाणी पुरी केली खूप छान झाली धन्यवाद ताई तुम्ही खूप छान समजून सांगता तुमच्या रेसिपी खूप सोप्या वाटतात आम्ही तुमच्या पुऱ्या बघून आम्ही पहिल्यांदा घरी पुऱ्या ट्राय केल्या खूप छान झाल त्या कुरकुरीत धन्यवाद
सरिता तू खरच किती छान आहेस सर्व काही सोप करून सांगते ज्यांना येणार नाही ते पण पाणी पुरी करून खातील ❤ ❤❤ आणि धन्यवाद सरिता तू खूप गोड बोलतेस 🥰🥰माझी मुलगी पण तुझ्या सारखीच आहे ❤❤गोड
मनापासून धन्यवाद
🤗
गव्हाची पुरी चांगली लागते का?
रेसिपि सांगाल का?
Maam majhyakde comment cha option cha disat nahi manun mi ethe msg kartey मैदा ऐवजी गहु ch पीठ ghetle tar chalel ka
👌👌
@@katkarminu त्यानंतर बसतात
सरिता तु सांगितल्या प्रमाणे पुर्या केल्या, फारच सुरेख व कुरकुरीत झाल्या,, आजच करुन पाहिल्या, तुझ्या सगळ्याच पाककृती अप्रतिम होतात, मी तुझी फॅन आहे
खुपच छान आपल्या सांगण्याच्या पद्धती मुळे खुपच गोड पाककृती तयार होते आणि त्यामुळे ती पाककृती करणं आणि इतरांना खाऊ घालणे हा अत्यंत आनंददायी सुखकर क्षण अनुभवायला मिळतो खुप खुप आभार धन्यवाद
सरिता तु सांगितल्याप्रमाणे पाणीआणि रगडा बनवला आणि खूप म्हणजे खुपच मस्त झाली पाणीपुरी मी हल्ली काहीही बनवायचं असेल तर तुझ्याच रेसिपी बघते आणि एकदम परफेक्ट जमतात मला. thank you सरिता 😍
खूप छान सोपी पध्दत करून सांगितलीस ताई ग्रेट आहेस 👍 पाणी पुरी मला एक एक च खायला आवडते 👌👌😋
पाणीपुरी बघून तोंडाला पाणी सुटलं अप्रतिम खूपच सुंदर
ताई, तुम्ही प्रत्येक रेसिपी जीव तोडून समजावून सांगता. त्यामुळे प्रत्येक पदार्थ मी करून पहाते आणि मला ते जमतात. खूप छान. धन्यवाद🙏
Khupach sopya pddhatine samjaun sangitli panipurichi recipe. Mi udya nakki karen ❤
सर्व काम एकटीने आणि अतिशय निगुतीने करतेस त्यांचे मनापासून कौतुक वाटते तुझे... अप्रतिम रेसिपीज असतात तुझ्या... ग्रेट आहेस खरंच❤
So nicely explained. Thank you
सरीता तुझी समजावून सांगण्याची पध्दतच खूप छान,गोड आहे.आपण शाळेत असताना मास्तर जसे समजावतात ना अगदी तसे. रेसिपी विसरू च शकत नाही.
My favourite recipe thank you so much dear Sarita tai love you so much 💞❤❤❤❤❤❤
सरिता तुझे खूप धन्यवाद आता आम्ही तुझ्यामुळे घरी बनवलेली पाणी पुरी खाऊ शकतो.🙏🏻खूपच सोप्प्या पद्धतीत सांगितली तू रेसिपी
मनापासून धन्यवाद
Khup chhan, easy recipe
खूप सोप्या पद्धतीने पाणीपुरी ची पद्धत सांगितली आहे एकदा नक्की करून बघेन.. खूप छान ❤❤
छान आहे रेसिपी ताई
खूप छान माहिती मिळाली मी करून.बघेन.
आई शपथ सरिता ,तुला कसं ग कळत आमच्या मनातलं आज सकाळ पासून खूप वाटत होत आज पाणीपुरी खावी असं ,रेसिपी खूप छान 🤤
मनापासून धन्यवाद आणि आभार ❤️🙏
Khupch chan ❤
मस्तच पाणीपुरी पाणीपुरीच्या पुऱ्या दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता कारण मी विकतच्या पऱ्या आणल्या होत्या त्यांना तेलाचा वास येत होता ह्या पुऱ्या एकदा करुन ठेवल्या की मुलांना हवे तेव्हा देता येते आत्ता ऊन्हाळा असल्याने मुलांना असे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात
Yes..thanks a lot
मस्त चवदार. पाणि पुरी
खूप छान समजावून सांगत आहे त्यामुळे आनंद होत
मला प्रचंड आवडते पाणापुरी.. आम्ही पु-या विकत आणतो बाकी सर्व घरी करतो.. तुझी करण्याची पध्दत सोपी आहे.. फक्त एक एक पुरी लाटण्यापेक्षा मोठी पोळी लाटून बारीक वाटीने पु-या केल्या तर सोपे होईल असे वाटते..
Yes..tehi karun shakto
Yesssssss
Very nice receipe
Sarita taai तुम्हाला पाणी पुरी खाताना पाहून तोंडाला पाणी सुटलं.😋😋😋😋😋
Barik rawa use kela ter kay hoil?
एवढ्या छोट्या पु-या लाटत पसण्यापेक्षा मोठी पोळी लाटून छोट्या झाकणाने कापले तर वेळ आणि श्रम वाचतील असे वाटते.
रेसिपी एकदम भन्नाट ❤❤❤
😋😋 yammi 👍
Yes
Khup masta lajjatdar panipuri....
खूप छान पाणीपुरी रेसिपी. ज्या लोकांना बाहेरच खाण चालत नाही त्यांच्यासाठी तर एकदम भारी.Thank you so much Sarita 😊🙏
हो ना :) नक्की करुन पहा
खूप छान पाणीपुरी मीही घरी बनवून खाणार
Wow... खुप छान सोप करून सागितले .thank you tai 😊❤
Thanks a ton 🩵
Khupach perfect mast panipuri recipe dakhavali mainly Puri. Thank you so much Saritaji.❤
Most welcome 🤗
Thank u so much 😊
ताई खूप छान पाणीपुरी रेसिपी 👌👌👍👍
Dhanyavad
खूपच सोप्पी पद्धत सांगितली आहे. 👌👌👌👌👌
तुझ्या रेसिपीला सांगण्याची गरजच नाही एक नंबरच असतात सगळ्या
Nice recipe very wel explained Thanks for sharing
Most welcome 😊
पाणीपुरी इतकी चटपटीत दिसतेय ना. आत्ता लगेच करून खावीशी वाटतेय. खूप खूप धन्यवाद सरीता. तुम्हाला सगळ्याच रेसिपी इतक्या सोप्या पद्धतीने कशा सांगता येतात ह्याचं खर नवल आहे...... ❤
Dry puri kashi banvaychi te pn sanga म्हणजे instant फ्राय vali puri
Ok
wow किती सोप्प्या पध्दतीने सांगितले पाणीपुरी मला खुप आवडते नक्की बनवणार धन्यवाद ताईं 🙏🙏🙏❤
ताई या पुर्या बनवुन ठेवल्या तर किती दिवस टिकतील
14-20 divas … gar zalyavar bhara
Thank you Tai
Hi Tai , पाणीपुरी रेसिपी खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहेस . मी केली तुझ्या पद्धतीने एकदम चटपटीत एकच नंबर झाली . चिंचेची गोड आंबट चटणी ची पद्धत सोपी आहे 👍
पाणीपुरी खूप मस्त झाली आणि माहिती देखील छान मुद्दे सूट दिली आहे
खूपच टेस्टी दिसत आहे❤
खुप छान उन्हाळ्यात मुलांना खायला चटपटीत पाणीपुरी तोंडाला पाणी सुटत करण्याची पद्धत सांगण्याची पद्धत खुप उत्तम धन्यवाद . ताई आपल्या सर्वच रेसिपी चवदार असतात
ताई माझी खूप आवडती रेसिपी, month मध्ये मी 4 time करते पाणीपुरी, मी तेलंगणा मध्ये राहते पण ईथे पाणीपुरी चांगली केव्हाच नाही मिळत तर मी घरीच banvte, माझ्या हातची पाणीपुरी माझ्या frend ne खाली की बोलतात, अशी पाणीपुरी तेलंगणा मध्ये नाही भेटत,mi पुरी विकत आणते, पण आता तुमच्या रेसिपी ने नक्कीच ट्राय करणार, खूप छान रेसिपी ताई, बाकी video पण पहायचे आहेत आजच मी गावावरून आली तेलंगणा मध्ये, 1no पाणीपुरी ❤❤❤😋😋😊
Wow..khup chan...nakki ghari बनुवन पहा thanks a lot.
नेहमीप्रमाणेच 1no रेसिपी❤
खूप छान पध्धतीने सांगितलय..धन्यवाद...अनेक धन्यवाद...
दोन्ही चटण्यांमध्ये अंदाजाने पाणीपुरी मसाला घातला तर पुऱ्यांची लज्जत वाढते.
सरिताई, मी तुमच्या सगळ्या पाककृती आवर्जून बघते.तुमचे प्रमाण वापरून काही पदार्थ करूनही पाहते.इतरांना त्याबद्दल सांगते.माझ्या अत्यंत आवडत्या पदार्थांच्या कृती बद्दल धन्यवाद!😊
खूप मस्त टेस्टी😋😋👌👌
खूपच छान माहिती दिली पाणीपूरीची मस्तच
Wow..... Panipuri recipe ek number ❤ try karayla pahijae.
Yes..nakki kara
wow.....amazing idea.....thank u
खुप छान रेसिपी दाखवली ताई
मला एक एक बनवुन खायला आवडते पाणी पुरी ❤❤❤😋😋
मला पाणी पुरी खुप आवडते तुझी करण्याची पद्धत सोपी आणि मस्त मी करून बघेन
खूपच मस्त!
मला पाणीपुरी खूSSप आवडते.ही रेसिपी पहाते, अंदाज घेते/येईल,.सगळ्यांना बहुदा ही चटपटी आवडतेच.
धन्यवाद मनापासून.😅
सरिता ताई तुमच्या पाककृती तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि छान छान समजावता मी तुमची खूप मोठी फॅन आहे ❤
Khup chan 😋😋 Thanks🌹🙏
Khup sunder Tai God bless you 🎉🎉❤❤
Khup chan zali hoti tai panipuri 👍👍
अगं सरिता कसली भारी खातेस तू खाताना मला तोंडाला पाणी आलं आता मी संध्याकाळी बाहेर जाऊन खाणार पाणीपुरी व्हिडिओ चा उपयोग मात्र नंतर करण दोन-चार दिवसांनी पुढच्या आठवड्यात वगैरे पण तू आज माझ्या तोंडाला पाणी सोडलं
मनापासून धन्यवाद आणि आभार 😊☺️💕🙏
मला तर पाणीपुरी प्रचंड आवडते.. खूप छान पध्दतीने सांगितले.. जरूर करेन
क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी
How delicious recipe of "Panipuri"! I like so much! Your presentation is really very very good Sarita Tai. Excellent video!❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
पाणीपुरी खूपच छान केली आहात एकत्र खायला आवडते डिशमध्ये
सरिता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पाणी पुरी केली खूप छान झाली धन्यवाद ताई तुम्ही खूप छान समजून सांगता तुमच्या रेसिपी खूप सोप्या वाटतात आम्ही तुमच्या पुऱ्या बघून आम्ही पहिल्यांदा घरी पुऱ्या ट्राय केल्या खूप छान झाल त्या कुरकुरीत धन्यवाद
किती छान मी नक्की करून बघेन ❤
अगदी माझ्या मनातील रेसिपी दाखवली धन्यवाद ताई
Thanks a.lot
सरीता तू खरोखरच सुगरण आहेस. Thank u
Most welcome ☺️🤗
खूप छान रेसिपी आहे, मला पाणी पुरी खूप खूप आवडते रोज रोज खाल्ली तरी कंटाळा येणार नाही मस्तच
Thank u so much 😊
Panipuri receipee khup Chan zali yummy 😋😋
Thanks
सरिता ताई किती सोप्प्या पद्धतीने सांगता तुम्ही ❤❤
Ekdum mast
Udyach banvnar mi hygienic panipuri
Purichi recipe tar khupch chan
Yes..thanks
खुप छान आणिचांगल्या प्रकारे शिकवतेस सरिता
धन्यवाद
खूपच सोप्या पद्धतीने सांगिल्या बद्दल धन्यवाद सरिता 🙏🏻
Thanksc
मनापासून लाख लाख आशीर्वाद मला घरी केलेले पदार्थ डोळे मिटून खायला आवडतात
खूप खूप धन्यवाद सरिता mam, आजच पाणी पुरी करून बघितली ....खूपच सुंदर आणि भन्नाट रेसिपी....पुऱ्या तर खूपच सुंदर झाल्या
मनापासून धन्यवाद
Khup chan nakki karun baghen thanks
Swaypakatil genius ahes tu your great yaar 🥰🥰🥰
सरिता खूपच छान दाखवली तू पाणी पुरी, सागळ्याना खूपच आवडणारा पदार्थ आहे, पण लहान मुलांना अशी घरी केलेली पाणी पुरी खायला द्यायला खूप छान आहे ❤
Yes..very tasty and hygienic
ताई तूम च्या बोलण्यात आपले पणा वाट तो प्रत्येक शब्द प्रेमाने ओथंबलेले असतात
मनापासुन धन्यवाद!!
💜❤️
Tai tumhi sangitali tashich panipuri banvali khup chan zali 👌🏻👌🏻❤❤
सुंदर सरीता शब्दच नाही ❤❤
Thanks
खूपच छान धन्यवाद
Perfect🎉
सरिता आग तोंडाला पाणी सुटलं..... यार्.. प्रत्येक रेसिपी मनापासून करतेस. म्हणूनच त्या बघायला ही तुझ्या पाणीपुरी सारखी कुरकुरीत मज्जा येते.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 🤗🙏💕
खुपच छान पाणीपुरीचा व्हिडिओ पाहून तोंडाला पाणीच सुटले मला पाणीपुरी खुप आवडतै मस्तच 👌👌👌👍यम्मी
Thanks a lot
Thanks a lot
Highly requested recipe....
Thank you 🙏❤
खुप छान पानीपुरी ची रेसेपि दाखवली
Hi Sarita...mouth watering pani puri...yummy ..thanks
Most welcome 😊
खूप छान मला सूदधा पाणी पूरी कशीही खायला आवडते
धन्यवाद
Wav yummy😋 mouth watering pani puri baghtach खायची इछा झाली❤khup mast mi nakki karun baghen😊
नक्की करुन पहा
एकदम भारी👌👌
Hats off to you dear Sarita di❤❤❤❤ i love u so much
Thanks a ton
Tai tumi khup Chhan recipe samjaun sagta thanku tai
पाणीपुरी रेसिपी खूप छान ❤❤
धन्यवाद सरिता ❤
Thanks a lot
खुप छान
सरिता तू छान सांगते आणि पाणीपुरी 😋🥰
Tai love you so much yarr ❤you are good and best cook. Tuzyasathi shabd kami aahet tai .. once again love you so much ❤❤❤❤
very happy Sarita mla khupch Chhan hoti 🥰❤️💯👍👍
छान 👌👌
अगदी सोप्या पध्छतीने सांगितलं ताई....😊
Thank you
खूप सोप्या पद्धतीने दाखविले....❤❤
Thansk
I like pani puri very much we are preparing mix. At home only only we buying puri market.Now O will try at home. Thank you for your recipe🎉❤😢😊😊
Khup chan vatli panipuri👌😋
मला ही रेसिपी खुप आवडली अशाच छान छान रेसिपी दाखवत जा
खूपच छान पाणीपुरी.❤🎉👌🏼👍🏼
धन्यवाद
Thanks