चटकदार पाणीपुरी | पाणीपुरीचं पाणी | How to make Pani for Panipuri | Street Food Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #panipuri #chaatrecipes #masteerrecipes
    घरी स्ट्रीट फ़ूड करून बघायची मजा काही और आहे. शेवपूरी असू दे. नाहीतर भेळ किवा रगड़ा किवा पाणी पूरी सगळे पदार्थ बनवण्याची एक खासियत आहे. म्हणजे काय तर विशिष्ट पदार्थ एकत्र करून अगदी गाडीवर ज्या चविचि आपण पाणीपूरी खातों अगदी तशीच चव घरच्या पदार्थात आणायची. आणि बच्चे कम्पनीला खुश करायच। आता मुलाना सुट्ट्या लागतील मग सारखा काहीतरी खायला कर असा आग्रह करतील तेव्हा करून पहा ही अशी चटकदार पाणीपूरी
    या रेसिपी सोबत तुम्हाला अजुन काही रेसिपीज ची लिंक देत आहोत.
    १) चिंचेची गोड चटणी
    • पाणीपुरी आणि चाट साठी ...
    २) बेसिक सॅन्डविच चटणी
    • बेसिक सॅन्डविच आणि हिर...
    ३) मुंबई चा फेमस वडापाव आणि चटणी
    • मुंबईचा फेमस वडा पाव आ...
    आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
    त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
    Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)

Комментарии • 793