जराही चुकणार नाही इतकी सविस्तर कृती सहीत ½किलो बाकरवडी | BhakarwadiRecipe | bakarwadi | DiwaliFaral
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- जराही चुकणार नाही इतकी सविस्तर कृती सहीत ½किलो बाकरवडी | BhakarwadiRecipe | bakarwadi | DiwaliFaral
: लागणारे सर्व साहित्य कप, चमच्या च्या प्रमाणात :
बाकरवडी च्या वरील आवरणासाठी साहित्य -
मैदा / all purpose flour - १½ cup
बेसन पीठ /gram flour - ४ tbsp
तांदळाचे पीठ / rise flour - ३ tbsp
मीठ / salt - q tsp
ओवा / Owa - ½ tsp
तेल / oil - ३ tbsp
पाणी / water - ¾ cup
बाकरवडी च्या सारणा साठी साहित्य -
धणे / coriander seeds - १ tbsp
जीरे / cummin seeds - १ tbsp
बडीशेप /fennel seeds - १ tbsp
पांढरे तीळ / - २ tbsp
खसखस / poppy seeds - १ tbsp
सुक्या खोबऱ्याचा खीस / dry coconut - ½ कप
कोथिंबीरची पाने/ Coriander leaf - ¼ कप
हिरवी मिरची / green chili - ६ ते ७
काश्मीरी मिरची पावडर / kashmiri mirchi powder - २tsp
गरम मसाला / garam masala - १ tsp
साखर / sugar - १½ tbsp
आलं लसूण पेस्ट / ginger garlic paste - २ tsp
मीठ / salt- १tsp ( चवीनुसार )
शेव / mora shev - ½ cup
चिंच गुळ चटणी / Tamarind jaggery chutney - १ tbsp
: लागणारे सर्व साहित्य वजनी प्रमाणात :
बाकरवडी च्या वरील आवरणासाठी साहित्य -
मैदा / all purpose flour - २५० ग्रॅम
बेसन पीठ /gram flour - ३० ग्रॅम
तांदळाचे पीठ / rise flour - २० ग्रॅम
मीठ / salt - ७ ग्रॅम
ओवा / Owa - १ ते २ ग्रॅम
तेल / oil - २५ml
पाणी / water - १८० ते १९० ml
बाकरवडी च्या सारणा साठी साहित्य -
धणे / coriander seeds - ५ ग्रॅम
जीरे / cummin seeds - ७ ग्रॅम
बडीशेप /fennel seeds - ७ ग्रॅम
पांढरे तीळ / - २० ग्रॅम
खसखस / poppy seeds - ७ ते ८ ग्रॅम
सुक्या खोबऱ्याचा खीस / dry coconut -
कोथिंबीरची पाने/ Coriander leaf - ¼ कप
हिरवी मिरची / green chili - १५ ग्रॅम
काश्मीरी मिरची पावडर / kashmiri mirchi powder - ७ ग्रॅम
गरम मसाला / garam masala - ४ ग्रॅम
साखर / sugar - २० ग्रॅम
आलं लसूण पेस्ट / ginger garlic paste - १४ ग्रॅम
मीठ / salt- ६ ते ७ ग्रॅम
शेव / mora shev - ६० ग्रॅम
चिंच गुळ चटणी / Tamarind jaggery chutney - १tbsp
तळण्यासाठी तेल गरजेनुसार
**************************************************
Subscribe swadशिदोरीचा - / @swadshidoricha
Like our Facebook page - / swadशिदोरीचा-108983871...
Join Facebook group - www.facebook.c...
Follow Instagram - / swad_shidoricha
*****************************************
For Business and Sponsoreship Enquiry
Swadshidoricha18@gmail.com
*****************************************
For more such Recipes
चिंच गुळाची चटणी - • Video
कोल्हापुरी अख्खामसूर - • धाबा स्टाईल कोल्हापुरी...
कोल्हापुरी मिसळ - • मिसळ पाव I आमच्या कोल्...
व्हेज कोल्हापुरी - • रक्षाबंधन स्पेशल थाळीत...
गाजरचा हलवा - • गाजराचा हलवा | Gajarac...
दाबेली - • दाबेली | Kacchi Dabeli...
गुळपावटे - • गुळपावटे | पारंपारिक प...
राईस बोंडा - • पावसातील मेजवानी आतून ...
ग्रीन पावभाजी - • परफेक्ट ढाबा स्टाईल ग्...
दिवाळी फराळाच्या आणखी काही रेसिपी
तूप वापरू बेसन लाडू - • बेसन लाडू | Diwali Rec...
डालडा वापरून बेसन लाडू - • "डालडा" वापरून कोरडे न...
पाकातील शंकरपाळे - • वेगळ्या पद्धतीने कमी त...
डालडा वापरून शकरपाळी - • "डालडा" वापरून बिस्किट...
पातळ पोह्याचा चिवडा - • कच्चा चिवडा | पातळ पोह...
कोल्हापूरी भंडग - • सिक्रेट मसाला वापरून १...
भाजणीची चकली -
भाग १- • १ किलोच्या वजनी आणि वा...
भाग २ - • १ किलो भाजणीची खमंग खु...
बिना पाकातले रवा लाडू - • १kg बिना पाकाचे मऊसूत ...
***********************************************
**********************************************
Thank you for watching 😊
तुमची प्रतिक्रिया like and comment करून नक्की कळवा , अश्याच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी channel subscribe करायला विसरू नकानका
**********************************************
#bhakarwadi #bhakarwadirecipe #bakarwadi #bhakarwadirecipeinmarathi #swadshidoricha #swadशिदोरीचा #diwalifaral #diwalirecipe #diwalirecipesinmarathi #diwalifaralrecipe #chitalebandhustylebhakarwadi #बाकरवडी #भाकरवडी #बाकरवडीरेसिपीमराठी
bhakarwadi, bhakarwad irecipe bakarwadi bhakarwadi recipe in marathi , swad shidoricha,
swad शिदोरीचा, diwali faral by swad shidoricha , diwali faral, diwali recipe, diwali recipes in marathi, diwali faral recipe, chitale bandhu style bhakarwadi , chitale bandhu style bakarwadi, bakarwadi recipe in marathi, बाकरवडी, बाकरवडी कशी करायची, बाकरवडी रेसिपी, बाकरवडी रेसिपी मराठी, चितळे बंधू स्टाईल बाकरवडी,
खूपच आवडली. नक्की करून बघेन. 👍👍
छानच. सगळ्या टीप्स सहित व्यवस्थित रेसीपी दाखवली आहे. धन्यवाद. 😊
खूपच छान पद्धतीने रेसिपी सांगितली.धन्यवाद.❤
खूप छान झाली आहे
खुप छान 👌 करून बघणार.
नक्की करून पहा आवडल्यास कमेंट्स करून मला कळवा😊
खुप छान..नक्की करुन बघणार
खुपच मस्त. आवडली मला
धन्यवाद😊
अतिशय सुरेख रित्या सांगितले आहे नक्की करून बघेन
Khup sundar zali ahe bakarwadi
Thank you so much
Like a teacher u r explaining must❤
Chan tai ❤❤🎉🎉
Mastach खूप छान झाली आहे बाकरवडी परफेक्ट
मनापासून आभार😊
फारच छान समजावून सांगितले धन्यवाद!!
धन्यवाद😊
Language problem. Hindi or english me bolne se samach jatha. From kerala
अतिशय अचूक व सुरेख , सोपी पद्धत... शेअर केल्याबद्दल धन्यवाद .. 👍
धन्यवाद😊
Very nice 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद..
धन्यवाद
Very nice recipe
Thank you❤
छान वाटली होती भाकरवडी खूपच छान,,,♥️🙏🏻
धन्यवाद😊🙏
Zakas amazing samjaun khup mast ahe
खूप सुंदर झालीय बाकरवडी नक्की करून पहाणार
हो करून पहा. मला कमेंट्स करून नक्की कळवा😊
Khup chan bakarwadi👌👌
Khup chaann samjavle.... Dhanyawad.
फार फार सुगरण आहात तुम्ही. किती छान समजून सांगितलेय. वा . खूप डीटेलिंग केलेय. अप्रतिम. सुरेख. बेस्ट. परफेक्ट. ग्रेट. शाबास. सुगरण शेफ. 👏👏👏👏👏👏👏👏👏🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍
Khup chan
Thank you
सुंदर सांगण्याची पद्धत पण फारच छान.
Mast ❤
Apratim perfect recipe दाखवली
धन्यवाद
खूप छान चितळे बंधू सारखी अगदी परफेक्ट रेसिपी आहे व्यवसाय सुरू करु शकता
धन्यवाद😊
अतिशय सुंदर
धन्यवाद
छान बनवली बाकरवडी
Very well explained dear. Soothing voice. Thanks. No, " bad bad keleli nahni"
Thank you 😊😊
खूप छान
खूप छान सांगितली कृती. 👌🏼👌🏼👍🏼
धन्यवाद
That's a great recipe👍👍👍 mam good recipe👍
छान केली बाकरवडी
खूप छान प्रकारे माहिती दिली धन्यवाद 👌👍😄😄💐
धन्यवाद
Khuppach, chan, 👍👍👍👌👌👌🙏
Thanks a lot
Yummy yummy
❤
Khupach Chan tai mipan karun baghen🤩🤩😍😍👌👌👍👍💞💞♥️♥️♥️
Thank you. Nakki Krun paha😊
Chup chan perfect , sarv recipy ditel mathe sangitali
Dhanyawad ...
Va khupch sunder baker vadi 😊
Thank you
Sunder
Agdi ekdm prfekta khup chan dhnyvad
Very Fine
Thank you so much😊
खरच खुप छान आहे 👌
धन्यवाद🙏😊
Nice 😊
खूप छान ..नक्की करून बघेन ❤
करून पहा😊
Bhari chhan❤🎉🎉🎉
मस्तच ❤
धन्यवाद
परफेक्ट बाकरवडी खूप छान कली ताई
धन्यवाद ताई😊
Mastch👌👌
Thank you
Yachya saran madhe thode kaju badam takle tr chalel ka tai, majha mulga , kaju badam khat nahi ani tyala bhakarwadi khup awadte mhnun takaych ahe mala
Ho aavdinusar ghalu shakto
Khup chha..mi nakki try karnar ahe.
😊 ghari saglyana aavdale ka te mla comment krun nkki sanga
@@swadshidoricha नक्की सांगेन...
Seema jadhav. Superb I will try
Thank you, Try it
अप्रतिम❤
धन्यवाद
Chan aahe thanks
Thank you
Khup chan❤🎉
Thank you
Nice
Sarita kitchen chi ani tumchi recipe same ahe ani recipe sangnychi padhat sudhaa, khup chan ahe recipe
मी ही रेसिपी १ नोव्हेंबर २०२३ ला अपलोड केली आहे, आणि सरिता ताईंनी १९ जून २०२४ ला.
मी माझी रेसिपी सर्वांन सोबत शेअर केली आहे.
तुम्हाला ती आवडली खूप खूप धन्यवाद ताई.
मस्तच.अगदी चितळे सारखी
मनापासून धन्यवाद
I will try ❤😊
Ok.. Thank you
खुप छान आमचूर पण टाकतात
Ok
Nice n useful recipe, but very long video
Thank you.
Very good
Thanks
❤❤
😊😊
Tai mi karun baghanar ahi
चिंच,गुळ टाकायचा कि नाही मिश्रणात
नाही . सारण खूप ओले होते, आणि बाकरवडी लवकर खराब होते.
Map shani ahes
Khada masala nahi va ki garam masala
चव बदलणार
छान केली पण बडबड फार केली
धन्यवाद.
पण बोललेच नाही तर तुम्हा सर्वांना पदार्थांची कृती ,बारकावे कसे कळणार 😊🤫
Hyala badbad nahi mhanat chotya chotya goshti nit samjavun sangitlay
Khup chhan prakare recipe dakhavalit.
चिंनच्ची चटणी कशी बनवायची
ruclips.net/video/1PmwfRoRgbo/видео.htmlsi=c5E0FsV1CfoxdUFl
माझी चुकली म ऊ झाली तू मी सांगीतले तशीच केली पण मी ऊ झाली
चिंच गुळाची चटणी जास्त लावली गेली असणार
किंवा मोठ्या गॅस वर तळले असेल तरी मऊ होते, व्हिडिओ मध्ये सांगितले आहे, कमी गॅस वर तळावे .
खूपच छान
खुप छान
धन्यवाद😊
Very Nice Recipe
Thank you so much
😂 नी ट्ट दे फ्टn RR Dr ko by y@@swadshidoricha
Nice l will definitely try
Mast ❤
Thanks 🤗
खूप छान
धन्यवाद
खुप छान
खुप छान
धन्यवाद😊
खूप छान