प्रिया ताई तु खुप छान समजुन सांगतेस शिवाय तुझा आवाजही खुप गोङ आहे तुझ्या रेसिपी मी करून बघते तुझी रेसिपी नेहमी छान होते रेसिपि कधिच बिघडली नाही धन्यवाद प्रिया ताई
मस्त. तुमची सांगण्याची पद्धत एकदम नेमकी असते. उगाच फापटपसारा नाही. अवांतर बोलणे नाही. मी तुमच्या पद्धतीनं काही पदार्थ केले आणि उत्तम झाले तेही पहिल्याच प्रयत्नात.
इंदोरी बटाटे किंवा एल आर पोटॅटो घ्या म्हणजे चिवडा चांगला होईल इंदुरी बटाटे नाही घेतले तर चिवडा लालसर होईल कारण इतर बटाट्यांमध्ये स्टार्च चे प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे चिवडा लालसर पडतो
उपासाचे घावणे ruclips.net/video/VfyCMWaYZXk/видео.htmlsi=pG0nkN_yTQoYjiJQ "आषाढी एकादशी विशेष" जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत "उपवासाचे घावणे" ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ruclips.net/video/hKbfKOK8Fqw/видео.htmlsi=OKRhpmca-OrM-si1 घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार "राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत ! चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
Khup chan zala aahe Chivda pan Tai mith chivda thand zalya var ghalayachae ka karan aapan garam asel ani mith ghatale tar mithala Pani sutate ase mhantat plz kalva
प्रिया ताई तु खुप छान समजुन सांगतेस शिवाय तुझा आवाजही खुप गोङ आहे तुझ्या रेसिपी मी करून बघते तुझी रेसिपी नेहमी छान होते रेसिपि कधिच बिघडली नाही धन्यवाद प्रिया ताई
खूप खूप धन्यवाद प्रतिभाताई🙏🙇♀️❤️
😊
❤क❤कं😅
@@PriyasKitchen_😊
छान
तुमच्या सगळ्याच रेसिपी ऊत्तम असतात आणि समजावून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे नवशिके पण सहज पहिल्याच प्रयत्नात बनवू शकतात 👍👍
खूप मस्त बोलता
व्वा, खूपचं सुंदर प्रिया ताई चिवडा एक नंबर झाला आहे. बटाट्याचा चिवडा इतका सोप्पा असतो हे आज तुमची रेसिपी बघून कळलं. धन्यवाद ताई...👌🏻👌🏻❤️😍🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️ ❤️
फक्त इंदोरी बटाटे किंवा एल आर बटाटे घ्या
*मस्त ताई तुम्ही शुल्लक वाटणारे बारकावे टिपून ते सांगता,त्यामुळे तल्लीन होऊन ऐकत ऐकत रेसिपी आवडते!*
Khupch chan disat ahe nakki karun baghnar ahe ❤
मस्त. तुमची सांगण्याची पद्धत एकदम नेमकी असते. उगाच फापटपसारा नाही. अवांतर बोलणे नाही. मी तुमच्या पद्धतीनं काही पदार्थ केले आणि उत्तम झाले तेही पहिल्याच प्रयत्नात.
खूप सुंदर बनवला
U r really genius. Very nice recipe of बटाट्याचा चिवडा. खरच बनवायला हरकत नाही.धन्यवाद प्रिया.
Apki sabhi recipe bhot lajawab hoti h..bhot badhiya...muze apke hato ka kuch bana hua khane ka man h
खुपच छान मला नवीन नवीन रेसीपी शिकायला खूप आवडते मी हा चीवडा महाशिवरात्री ला उपवासाला बनवेन👍👍👌👌
इंदोरी बटाटे किंवा एल आर पोटॅटो घ्या म्हणजे चिवडा चांगला होईल इंदुरी बटाटे नाही घेतले तर चिवडा लालसर होईल कारण इतर बटाट्यांमध्ये स्टार्च चे प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे चिवडा लालसर पडतो
असेच नवनवीन सोपे रेसिपी जे घरात पटकन बनवू शकतो असे दाखवा. खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
उपासाचे घावणे
ruclips.net/video/VfyCMWaYZXk/видео.htmlsi=pG0nkN_yTQoYjiJQ
"आषाढी एकादशी विशेष"
जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता अवघ्या 5 मिनिटात तयार होणारे मऊ लुसलुशीत "उपवासाचे घावणे" !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूपच सुटसुटीत अन् सुंदर बनविण्याची पद्धत. 👌👌
खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐
खूपच मस्त बटाटा चिवडा कुरकुरीत झाला आहे रोजच छान छान रेसिपी दाखवतात प्रियाताई खुप खुप धन्यवाद ❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई नक्की एकदा तरी करून पहा🙇♀️🙏👍
सुंदरच हां ताई. मला बटाटयाचा चिवडा ,वेफर्स खूप आवडडतात.मी ही रेसिपी करून पाहीन.आणि खूपच छान समजावून सांगितले त्याबददल धन्यवाद. तनुजा.
छान माहिती दिलीत, अगदी सहज भाषेत...
किती छान समजावून सांगतेस ग ❤💯👍👍👍🙏
खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगता...धन्यवाद ताई❤
तुम्ही किती छान बोलता आणि हळूवार पणे बटाट्याचा चिवडा दाखवला धन्यवाद 😊
Very nice recipe ur explanation is great and u explain every thing in detail
खूप छान वाटत सोप्या भाषेत रेसिपी सांगितली आहे खूप छान
Priya Tai khup Chan,tumche sadarikaran khupach chhan ahe.nice. we will try.thanks
छान रेसिपी आहे. काही लोक अनावश्यक मोठ मोठी भाषणं देतात ते लोकांना आवडत नाही . तुम्ही थोडक्यात छान माहिती दिली.
काल मी तुमच्या पद्धतीने नैव द्यासाठी कानोले बनविले, छान झाले. सगळे श्रेय फक्त तुम्हाला.
खूप खूप धन्यवाद ताई🙏
गण गण गणात बोते🙇♀️🙏
Priya Tai khup mast ,swast l
Ruch chivda banla ahe .Thank you.
ताई तुमचा आवाज आणि समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडते
खुपच सोपी आणि छान रेसिपी दाखवलीत खुप खूप धन्यवाद 😊
सेम बाहेर सारखाच दिसतोय फराळी चिवडा मस्त रेसिपी
खुप छान चिवडा झाला आहे.मी पण करून पाहणार.तुमची समजवून सांगण्याची पद्धत खुप छान आहे
धन्यवाद ताई😊
खूप खूप धन्यवाद ताई👍🙏
इंदोरी बटाटे घ्या दुसरे कोणते बटाटे घेतले तर चिवडा लालसर होतो
ताई.. खुप छान पद्धतीने सांगितलं चिवडा..आणि तुमच्या आवाजात पण खुप गोडवा आहे.. त्यामुळे तुमचे सगळे व्हिडीओ बघावेसे वाटतात 🙂
1 no zala aahe
समजावून सांगितले आहे उगीच नखरेल पणा नाही सहज सोपी भाषा पौष्टिक पणा सहज सुंदर छानच
Like 👍 bahut hi tasty recipe 👌😋😋
Thanks tai excellent recipe and very clear and simple detailed description thanks a lot ❤️
खुप छान बटाट्याचा चिवडा झाला आहे. सुंदर रेसिपी आहे. 👌👌
Khup chan mi nakki try karen 🥰🥰
ताई, तुमचा सर्व recipe नेहमीच पाहते खूप छान सांगता, आणि रेसीपी कधी बिघडत नाहीत, खूप धन्यवाद ताई
खूपच छान रेसिपी असतात तुमच्या मी नेहमी पाहते आणि करून ही बघते लिंबाचे लोणचे तर सर्वांना आवडते. धन्यवाद ताई ❤
Priya tai tumi dakhavlele barech prakar mi kele ani
sagle chaan zale
aaj mi ha chivda karnar aahe
Thank you 🙏🙏
Khup chan Priya tae.. mast batata chivada kela akdam perfect…👍🏻👍🏻👍🏻👌🏼👌🏼
Khup Chan chivda banvun, dakhvla, Tai, MI try Karen
Waaaaaa tasty yummy😋 thanks priya he indori batate saglikade miltat ka
खूप छान.चांगलीं माहिती दिलीत.
Khup chhan zhala ahe chivda nehamipramanech
खूपच छान नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार
प्रिया ताई खूब छान चिवड़ा आहे , आभार ❤❤❤
खूप छान आहे पद्धत
Vah..apratim zalay chivda nakki try karen ❤❤❤
Wa mast tai Chan recipe aahe mi nakki Karen chivada
खूप छान समजून सांगितले ताई, तुमचा आवाज खरंच खुप छान आहे, अगदी लवकर समजते, धन्यवाद 🌹👏🏻🌹
छान सांगितलीत पाककृती बारकाव्यांसह
Khupach tasty asnar. Karun pahila pahije.
मी आज चिवडा बनवला ..
खूपच छान झाला...
धन्यवाद.......
ruclips.net/video/hKbfKOK8Fqw/видео.htmlsi=OKRhpmca-OrM-si1
घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार
"राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत !
चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
Mastt,upas chiwda khoop easy kasa karayacha te samajale, Thanks
खूप सोप्या पद्धतीने चिवडा दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
खुप छान चिवडा झालाय मीपण करणार धन्यवाद🎉🎉
Chaan , mast banavla chivda , I will try ,thank you
👌🏻👌🏻👌🏻खूप छान धन्यवाद ताई
खूप छान आणि सोपा धन्यवाद ताई
Apratim, looks so tasty😋
Fast coment😊😊🎉❤
समजण्याची पद्धत खूप छान आहेमस्त
फारच सुंदर समजावून सागतात
Khup chan mala khup aavdto chivda mi nakki karen🙏🙏
Very. Nice. Preparation of Potato. Chivada. Thanks
Khup chan chivda aahe tai Thank you🙏🙏
Wows that's a great recipe👍👍👍👍 very nice didi🙏
Khup chhan,mi banun pahanar
खूप सुंदर चिवडा दाखवलात तुम्ही मस्तच❤
You make all your recipes so simple and easy,will try it.❤😊
Thanks a lot 😊🙇♀️🙏
1 No chiwda aahe🎉
Khup chhan tai mi nkki krun pahin❤❤
कोणताही पदार्थ बनवण्यासाठी सय्यम हा महत्वाचा असतो. आणि तुमचा आवाज इतका सौम्य आहे कि त्यावरून तुमच्या सय्यमाची आणि उत्तम खवैयेची प्रचिती येते.
फारच छान रेसिपी ❤
Wah,kya beat hai👌👌
Kiti mast samjavun sangtes g❤
Lagech karavasa vatata👍
फक्त इंदोरी बटाटे किंवा L.R. बटाटे घ्या म्हणजे चिवडा छान होतो कारण साधे बटाटे वापरले तर चिवडा लालसर होण्याची शक्यता असते
@@PriyasKitchen_ L R बटाटे म्हणजे ?
@@priyaberde5273 जे मी किंचित विटकरी रंगाचा बटाटा व्हिडिओमध्ये दाखवला त्याला एल आर पोटॅटो म्हणतात
फालतु बोलण नाही.. चेलूपणा नाही... उगीचच काही बायका चिपून चिपून नाटकी बोलतात.. डोक्यात तिडीक जाते... पण तुमचं तस नाही.. मुद्याचं बोलता... नीट बोलता.. आवडल मला...
Ho...agdi khar
नाहीतर काय....नुसता देखावा करतात....डोकं फिरतं
Madhura aani sarita
खरं आहे तुमचं साधेपणाने बोलणं आवडलं नाहीतर सगळीकडे नाटकीपने अतिस्पष्ट बोलण्याचा अट्टाहास डोक्यात जातो
@@priyajoshi9270 ,👍🙏🙏
Wows that's a great very nice👍👍👍 and very good recipe tai nice recipe👍
ruclips.net/video/Yygh0lYse0E/видео.htmlsi=JO-yfLKpZeVG4dOWया 4 चुकांमुळे साबुदाणा वडा तेलात "फुटतो "व "तेलकट" होतो | आता100% कधीही साबुदाणा वडा तेलात फुटणार नाही
फारच छान झाला आहे चिवडा, ❤
Khup chan Priya Tai
Priyatai khoop chan ghala chivda👌👌
खूप मस्त बटाट्याचा चिवडा बनविला , नक्की करेल मी 😢
खूपच छान एकदम मस्त 👌
Bahut badhiya recipe new friend ❤stay connected
Khuppacha Sundar ❤❤
खूप छान सांगितले. खूप आभार.
तुमच्या पद्धतीने नक्की करून बघणार❤👍👍👍
Tai tuz braslet design dakhav aani kiti gram che aahe sang please
कुरकुरीत ,करकररीत , चरचरीत रेसिपी
खुप छान ताई चिवडा बनला आहे
Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad
Khup mast...nakki try karte
Pharach chan video🎉
खूप छान मि पण बनवून बघणार आशाडी एकादशीला
एक नं 👌 Awesome 👍
Khoop dhanyavad
Kadhipatta upvasala chalto ka?
खूप खूप छान 👍👌🙏🌹
दाखवण्याची पद्धत चांगली आहे पण कढीलिंबाची पानं घालू नये उपासाला चालत नाही. बाकी व्हडीओ एकदम बेस्ट
Batatyacha kis kisun zalyanantar unhat sukwaycha ki gharat ch 2 /3 minit
घरात दोन-तीन मिनिट
Khup chan zala aahe Chivda pan Tai mith chivda thand zalya var ghalayachae ka karan aapan garam asel ani mith ghatale tar mithala Pani sutate ase mhantat plz kalva
लय भारी ❤❤❤❤❤
Mast distoy👌🏻👌🏻