पातोडी रस्सा : सासूबाई आणि जया सोबत हसत खेळत झाली पातोडी भाजी | Patodi Rassa | Patodi Bhaji | पातोडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • पातोडी रस्सा : सासूबाई आणि जया सोबत हसत खेळत झाली पातोडी भाजी | Patodi Rassa | Patodi Bhaji | पातोडी
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    चिंचवणं कसे बनवायचे ? व्हिडिओ लिंक :
    • विदर्भ स्पेशल चिंचवणी ...
    नाष्टाचे विविध प्रकारचे पदार्थ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
    Breakfast Recipes: • Breakfast Recipes
    पातोडी रस्सा भाजी साहित्य आणि प्रमाण :
    कणिक मळण्यासाठी :
    २ कप हरभरा डाळीचे पीठ
    १/२ टीस्पून हळद
    १/२ टीस्पून मीठ
    १/४ कप + १ टेबलस्पून पाणी
    १ टेबलस्पून तेल
    मसाला बनवायला साहित्य :
    २ मध्यम कांदे
    १ कप भाजलेले सुके खोबरे
    १/४ कप कोथिंबीर
    ७ लसूण पाकळ्या
    १ मध्यम तुकडा आलं
    २ टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर
    १/२ टेबलस्पून गरम मसाला
    १/२ टीस्पून हळद
    १ + १/२ कप पाणी
    मसाला वापरून रस्सा करताना साहित्य :
    १/४ कप तेल
    १ टेबलस्पून जिरं
    १ टीस्पून मीठ
    ३ कप पाणी
    सजावटीसाठी कोथिंबीर
    #vaishalideshpande #patodi #पातोडीरस्सा #पातोडी #patodirassa #bhaji #rassabhaji #patvadi #bhajirecipe #marathirecipe
  • ХоббиХобби

Комментарии • 192