Ambadichi Bhaji Recipe | अंबाडीची भाजी रेसिपी | अंबाडीची गोळा भाजी | Vaishali Deshpande |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Ambadichi Bhaji Recipe | अंबाडीची भाजी रेसिपी | अंबाडीची गोळा भाजी | Vaishali Deshpande |
    #vaishalideshpande #ambadichibhaji #अंबाडीचीभाजी #gonguru #पातळभाजी #bhajirecipe #marathirecipe
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    देवभूमी केरळ ( भाग १) व्हिडिओ लिंक :
    • मुंबई ते अलेप्पी | केर...
    देवभूमी केरळ (भाग २) व्हिडिओ लिंक :
    • केरळ बॅकवॉटर सहल || दे...
    देवभूमी केरळ (भाग ३) व्हिडिओ लिंक :
    • अविस्मरणीय पेरियार नॅश...
    फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
    • How To Organise Fridge...
    किराणा कसे साठवावे :
    • How To Organize Pantry...
    ट्रॉली कप्पे आणि नियोजन :
    • Indian Kitchen Organiz...
    कटलरी ड्रॉवर :
    • Indian Kitchen Drawer ...
    मसाल्याचा कप्पा :
    • मसाल्यांचा कप्पा | कमी...
    आपल्या महाराष्ट्रात आपण किती विविध प्रकारे पदार्थ करतो. एकाच भाजीपासून किती विविध चवींच्या भाज्या आपण करतो. आपण लहान असल्यापासून ऐकत आलो आहोत की जेवणात पालेभाज्या हव्या
    आज आपण अंबाडी या पालेभाजीचा वापर करून अंबाडीची पातळ भाजी बनवणार आहोत. यालाच गोळा भाजी असेही म्हणतात. ही अंबाडीची भाजी कधी बनवायची तर ते आपल्याला शिकवणार आहे माझी ८७ वर्षांची आई.
    चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने अंबाडीची पातळ भाजी.
    How many different foods do we eat in our Maharashtra? How many different flavored vegetables do we make from a single vegetable? We've been hearing about leafy vegetables since we were little.
    Today we are going to make a thin vegetable using hemp. It is also called gola bhaji. My 87 year old mother is going to teach you when to make this hemp vegetable.
    Let's take a look at the traditional hemp thin vegetable.
    Topics Covered :
    ambadichi bhaji
    ambadichi bhaji recipe
    ambadichi bhaji recipe in marathi
    patal bhaji
    अंबाडीची भाजी
    पातळ भाजी
    अंबाडीची गोळा भाजी

Комментарии • 381

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 2 года назад +7

    तुम्ही आई ग म्हणता ते ऐकायला किती छान वाटते.! आजींनी केलेली अंबाडीची भाजी एकदम मस्त.

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 года назад +8

    किती गोड, खूप सुंदर भाजी बनवली आहे आजींनी, तुम्हाला मोठी टिकली सुंदर दिसते आहे.
    आईच्या सहवाची आणि जेवणाची जगात कशाशीही तुलनाच होऊ शकत नाही, विडीओ खूप सुंदर आहे, अजूनही अशा रेसिपी बघायला आवडेल...
    धन्यवाद 👌👌😋 🙏

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 2 месяца назад +1

    किती छानकेली अंबाडीची भाजी आई मी करून पाहीन खुप खुप धन्यवाद 🙏🙏👌👌🌹🌹

  • @beboo5249
    @beboo5249 Месяц назад +1

    Old is gold ........aaji

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 2 года назад +9

    आजींचा उत्साह आम्हाला खूपच फ्रेश मूडमध्ये घेऊन जातो आजींना शतशः धन्यवाद.🙏🙏

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Год назад +4

    खूपच गोड व हुशार आहेत ह तुमच्या आई धन्यवाद माऊली🙏🙏👍👌

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 2 года назад +9

    आईच्या हातचे खाण्याचे सुख ...अजून काय पाहिजे❤️❤️😘

  • @smitadhode686
    @smitadhode686 2 года назад +5

    वैशालीजी व तुमची आई दोघींना नमस्कार🙏
    अंबाडीची गोळा भाजी रेसिपी तर लाजवाब👌
    पण मला तुम्ही आईला टिकली बद्दल सांगताना जे दिलखुलास हसत होतात ते मी रिपीट बघत होते,कारण आईकडेच एवढे प्रेमाच्या हक्काने बोलून मनमुराद आनंद घेता येतो.आईच्या व सुधाताईंच्या छोट्या छोट्या टिप्स पण महत्त्वाच्या असतात आमच्यासाठी. धन्यवाद🙏🙏🌹
    अशाच हसतखेळत स्वस्थ रहा मस्त रहा😅😂🤗👍

  • @kantidawda8295
    @kantidawda8295 24 дня назад

    Khup. Chan aai cha hath lagla ki recipe testy hote thanks aunty

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 2 года назад +12

    आजी फारच गोड आहेत,किती उत्साही आहेत त्या,आजी अशाच छान छान रेसिपी ची वाट पहात आहोत आम्ही.खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 Год назад +2

    आई खुपच छान आहेत.... रेसिपी सुध्दा एकदम अप्रतिम

  • @rohinijoshi8974
    @rohinijoshi8974 2 года назад +7

    अतिशय सुदंर 👌 हे अगदी खरं आहे की आईच्या हाताची सर कशातच नाही. परम आनंद असतो तो. माझी आई पण अगदी ह्याच पद्धतीने भाजी करते फक्त कण्या वापरून करते. ती आठवण झाली. खूपच मस्त 👌

  • @AparnaKhanolkar
    @AparnaKhanolkar Год назад +2

    Such a sweet video. Marathi is my mother tongue. I grew up in Mysore but understand Marathi perfectly! And I loved watching your mom so much. 🤍

  • @swatigargate7754
    @swatigargate7754 Год назад +1

    अंबाडी भाजी छान आईची मजा आली हसत खेळत भाजी मस्तच वाटते

  • @shreya5124
    @shreya5124 2 года назад +2

    Khup chan aambadichi bhaji ani tyat aai chi bharpur maya ani prem. God bless you both, thank you

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 2 года назад +4

    अगदी खरं,सुख म्हणजे आईच्या हातचे खाणे असते.

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 2 года назад +1

    मेनू तर first-class आहेच, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या...पण सगळ्यात भावलं काय, तर ते मायलेकीच सुंदर नातं... काकू खूप छान बोलतात. तुम्हा दोघींचा निखळ, निरागस, कसलाही आविर्भाव नसलेल्या मनमोकळ्या गप्पा...खूप छान...
    आणि हो मी माझ्या आईला शेअर केला हा व्हिडिओ😊

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अरे व्वा ! धन्यवाद आणि आईंना नमस्कार.

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 года назад +2

    आजि या वयात पण खुप छान भाजि करुन दाखवले आणि समजावुन पण छान सांगितलय नमस्कार आजिना👌👌🙏🙏

  • @Psy_berry
    @Psy_berry Год назад +2

    You made me nostalgic. Kiti chan vatla video pahun, not just for the amazing recipe but the sweet relationship you have with Kaku! ❤ Mazhya aaichi athvan ali ekdum.

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 2 года назад +3

    अंबाडी..मलाही खुप आवडते ही भाजी.
    माय लेकीचा संवाद छानच.
    आजींना नमस्कार

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Год назад +1

    छान‌छान‌

  • @janhavithemdeo8940
    @janhavithemdeo8940 2 года назад +1

    खूप गोड, छान रेसिपी

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 месяца назад

    खूप छान अंबाडी भाजी!धन्यवाद वैशाली ताई तुम्ही आईच्या हाताच्या छान छान रेसिपी दाखवत आहात.

  • @ashwininanivdekar5380
    @ashwininanivdekar5380 Год назад +1

    किती गोड आजी आहेत. खूपच emotional वाटलं. माझ्या अजोळचा आजीची आठवण आली. आजींना दीर्घायुषी असेच सुखाचे आनंदी जीवन मिळो🎉 अंबाडी शिजवून तयार आहे, डाळ आणि तांदूळ पण शिजवून ठेवलंय. आता उद्या सकाळी पटकन भाजी करणार आणि मी माझ्या वडिलांना पाठवणार..आईला आता काही खायचं समजत नाही😢

  • @suvarnanazarkar3261
    @suvarnanazarkar3261 Месяц назад

    आजी कित्ती कित्ती गोड आहेत आणि तुमची बोलण्याची पद्धतही खूपच गोड आहे ,आजीची भाजीही खूप छान

  • @kusumghule7536
    @kusumghule7536 24 дня назад

    आई..च्या.हाताचीमेजवानी..मिळण..खूप..,
    .मोठ.भाग्यवान/,सुंदर❤

  • @sonalibapat8486
    @sonalibapat8486 2 года назад +1

    Sukhachi atyant sadhi ani sopi vyakhya 😀😍 completely agree ❤️ as usual video and your voice is fantastic 😘😘 loads of love ❤️❤️❤️

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 2 года назад

    Khupch chan amadichi bhaji aila bagun khup chan vadal

  • @pratikshaphulgirkar7496
    @pratikshaphulgirkar7496 2 года назад

    खुप छान माहिती देतात आजी कुठलाहि पदार्थ तयार करताना आणि इतका उत्साह 🙏 Great

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 Год назад +1

    Chan recipe ❤🙏

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 2 месяца назад

    खुपच छान

  • @MamasiMDesai
    @MamasiMDesai Год назад

    Your Aai is absolutely adorable and amazing! Aai cha hath che jevan, hech khara sukh. You’re lucky.

  • @shubhaireland164
    @shubhaireland164 2 года назад +1

    Tumchya recipes khuupach amazing asatat! Akadi lahanpanachi atgavan yete.. Aamchya ghari pan hi bhai asshich karayachi Aai. Have not eaten it in years... Your video was a blessing! Thank you so much! 💕🙏

    • @sulbharjoshi618
      @sulbharjoshi618 2 года назад

      लसुन चेपण्याची आयडिया भारिच

  • @smitapathak2155
    @smitapathak2155 8 месяцев назад

    खूपच सुंदर. Video जास्तच आवडला कारण अईच्या सोबतीने केलेली कोणतेही काम मनाला आनंद देणारेच असते. त्यांच्या उतसाहाला सलाम. असेच निरोगी दिर्घायुष्य त्यांना लाभो. खूप खूप शुभेच्छा.❤

  • @manjushaskidscorner1395
    @manjushaskidscorner1395 2 года назад +1

    Khupach chan keli bhaji mast 👌👌

  • @nightkulfi
    @nightkulfi 2 года назад +3

    Amadichi bajii 👌👌👌
    Aie pan khup cute
    Tumchya sasubie nahi dislya tyanchya recipe pan khup chan asthath

    • @arvindbakare5739
      @arvindbakare5739 2 года назад

      पपपप
      ीी

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      आईंच्या हातचे पदार्थ लवकरच येणार आहेत.

  • @madhukarkhanis5478
    @madhukarkhanis5478 2 года назад +1

    Ambani bhaji khoop chaan. Aaila trivar Salam.

  • @veenagadekar9982
    @veenagadekar9982 2 года назад +5

    Very sweet Aai, so knowledgeable. Very active too. Love her as there is heaven at mother's feet. My regards to her and a million thanks to her for sharing her recipes 🙏🙏😊

  • @gourikamble4769
    @gourikamble4769 2 года назад +1

    अप्रतिम, तुम्ही दोघी आणी अंबाडीची भाजी!!!

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 2 года назад +4

    तुम्ही आई 🙏आणि सासूबाईंना🙏 घेऊन vidio करता त्यामुळे छान पारंपरिक पदार्थ पहायला मिळतात.तुम्हा तिघींचे आभार.

  • @sushamadeshpande0507
    @sushamadeshpande0507 Год назад

    Khup chan

  • @nutantillu2239
    @nutantillu2239 4 месяца назад

    Air na maza namskar khup chaan
    Bhaji

  • @vaishalidhayarkar5939
    @vaishalidhayarkar5939 2 года назад +1

    Lucky aahes tu Vaishali 👍❤️
    Aai chya sagalya recipes mala far aavadatat..

  • @suprabhasurse6604
    @suprabhasurse6604 2 года назад

    Video एकदम छान
    अंबाडीची भाजी मस्तच

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 года назад +3

    Delicious 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

  • @amrutajangam5591
    @amrutajangam5591 2 года назад

    Aaji kiti chan boltat..sundar receipe..

  • @pranalidarne530
    @pranalidarne530 3 месяца назад

    Khup mast aai aani tumhi pan ❤❤❤❤❤

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 9 месяцев назад

    खूप छान भाजी आणि मायलेक माया

  • @sayleeapte
    @sayleeapte 2 года назад

    Tumhi khup chyan ani sahaj bolta aani tumcha avajahi khup goad ahe!! Tumchi aai hi khup goad ahe!! Tichya sathi khup khup shubhetchya aani recipe share kelya baddal khup dhanyawad!! 🤗

  • @ApekshaKarande-ms4fc
    @ApekshaKarande-ms4fc Год назад

    मी अजून पर्यंत हि भाजी कधिच बनवली नाहि आणि दोन दिवसा पूर्वी माझ्या आईने हि इच्छा व्यक्त केली मला अंबाडी ची भाजी खाल्ली नाही कधीच तू बनव आणि आज आजीने हि भाजी कशी करतात ते दाखवले त्या बद्दल आभारी आहे धन्यवाद आजी तू खूप गोड आहेस मी या आदि पण तुझे पदार्थ पाहिले आहेत

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      धन्यवाद आणि आजींना नमस्कार

  • @shailachede8885
    @shailachede8885 Год назад

    खुप छान आईच्या हातची भाजी👌👌👍👍

  • @shraddhas252
    @shraddhas252 Год назад +1

    Khaup utsahi aani kharach aajicha batava tashi tondala paani sutnari aajichi shidori aahe ya aajikade🥰🥰🥰 yanchya sarv recipe share Kara plz🙏🙏💐💐💐

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      आजीच्या हातचे पदार्थ या प्लेलिस्ट मध्ये पारंपरिक पदार्थ दाखवले आहेत.

  • @SandhyaDamle-nd3if
    @SandhyaDamle-nd3if 6 месяцев назад

    आजी तुम्ही खूप गोड आहात तुमचा उत्साह बघून छान वाटते रेसिपी पण सुंदर शांतपणे समजाऊन सांगता मे तुमच्या रेसिपी बघते धन्यवाद

  • @anaghapatil9937
    @anaghapatil9937 2 года назад

    Aaikhop chan yog aalamala naivedyathi bhajipahaychihoti dhanyvad 🙏🙏❤️❤️🙏🙏 Jay Gajanan Shree Gajanan taiaaila tumahala namaskar 🙏🌹🌹🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      आईला ही भाजी येते का नक्की विचारते.

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 2 года назад

    अंबाडीची गोळा भाजीची रेसिपी अप्रतिम

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 2 года назад

    Aai sarkhe deiwat dusre kuni nahi..tumhi khup bhagyawan aahat...sundar recipe..

  • @arundhatibayani9515
    @arundhatibayani9515 Год назад

    All recepies Mast

  • @meghanamarathe4871
    @meghanamarathe4871 2 года назад +1

    भाजी छानच दाखवली . किती प्रेमळ आहेत आई. आईची आठवण झाली.

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 2 года назад

    Khup chan kharach आई च्या हातचे म्हणजे सुखच सुख

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 2 года назад

    मस्तच...खूप दिवसांपासून रेसिपी हवी होती ती मिळाली...thank you.. आईं आणि वैशाली ताई

  • @vasudhavlogs8017
    @vasudhavlogs8017 2 года назад

    Mi aaj bgitli hi recipe mnun ata coment karat ahe. Tumchi aai khup khup chan ahe ani jevan khup chan bnvtat. Ya adhi tyani dakhvleli khichdi dekhil mi bgitli hoti. Aai khup chan👌👌

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      धन्यवाद आणि शुभेच्छा !

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 7 месяцев назад

    🙏सुख म्हणजे नक्की काय असते.
    आईच्या हातची अंबाडीची भाजी असते. आणि वैशाली ताईंचे बोलणे तितकेच गोड असते. 🙏👌👌👍👍👏👏👏🌹🌹

  • @vasudhakasote7198
    @vasudhakasote7198 Год назад

    Thanks aaji chan recipe

  • @sandhyamishra803
    @sandhyamishra803 2 года назад

    Khupch chhan ahet Aai

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 2 года назад

    मला तुमच्या आईच्या पद्धतीने केलेली भाजी खूप आवडली. तुमच्या आई ला बघून मला माझ्या आईची आठवण येते, ती असती तर आज ह्याच वयाची असती.
    आम्ही ह्या संक्रांतीला तुमच्या पद्धतीने गुळपोळी केली होती. खूप छान झाली. वैशाली तुमचा आवाज खूप छान आहे.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अरे व्वा ! खूप छान आणि धन्यवाद.

  • @meenapande9159
    @meenapande9159 Год назад

    Khub chan

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 2 года назад

    खुप छान..भाजी बघून तोंडाला पाणी सुटल...

  • @meenaCholkar
    @meenaCholkar Год назад

    Mam tumchi aai kharach khoop great ahe tumhi khoop lucky aahat.tumchya aaichya hatacha chavdar jevan timhala miltay.mala majhya aaichi athvan yete.mi pan ambadichi bhaji nakki try karin.thanku aai and mam .

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      खरंय मीनाताई,
      आपल्या आईच्या हातचे पदार्थ, तिच्या आठवणी कायम स्मरणात राहतात.

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr Год назад

    जुन्या जाणत्या माणसांनी केलेले पदार्थ खुपच छान लागतात त्यांच्या हाताला चव छान असते कण्या घालून लसूण घालून खुप छान लागते

  • @sheetalkulkarni1880
    @sheetalkulkarni1880 2 года назад

    Kharach khuup masst receipe. Tumchi aai pan bhari ani tumhi pan khuup goad ahat. Love u both

  • @UshasIndianKitchen
    @UshasIndianKitchen Год назад +1

    Delicious

  • @MangalaYadav-o4f
    @MangalaYadav-o4f Год назад

    मला खूप आनंद झाला आईची हातची भाजी पाहून

  • @shashikantkulkarni6138
    @shashikantkulkarni6138 3 месяца назад

    Mala pathava aabhadyachi bhaji Jay shri ram

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 2 года назад +2

    अप्रतिम पाककृती किती गोड आई आणि साध्या निरागस वैशालीताई आईसाठी मोठी टिकली ..माझी आई सुद्धा हेच सांगत असते अग जरा दिसूदेत काय ते मोहरी तिळाएवढं लावता आपलं लावायचं म्हणून 😃 आईची रेसिपी सुद्धा हीच फक्त ती तांदुळाची कणी घालते या अंबाडीच्या गोळा भाजीची सर कुठल्याही पंचतारांकित पदार्थाला नाही एवढं खरं

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 2 года назад

    आजींनीखुप छान अंबाडाची भाजी बनवली आजी तुमहाला सलाम

  • @anjaligore4854
    @anjaligore4854 Год назад

    Me Chana dal aani shengdane ratri Bhijat ghalte sakali boil karun bhajit ghalte aani thoda gesan sudha ghalte for thickness

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 года назад

    नमस्ते वैशालीताई आजी खुप सुंदर रेशीपी दाखतात माझ्या आजीपण अशाच भाजी करायची या वयात सुध्दा किती उत्साह धन्यवाद

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 8 дней назад

    Thanks 👌

  • @geetanjaliswamig
    @geetanjaliswamig 2 года назад +1

    आईंचं खुप खुप कौतूक 👍👍

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr Год назад

    आपल्या मातोश्रीनां भरपूर आयुष्य आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 9 месяцев назад

    Sundar

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 2 года назад

    मस्तच असतात रेसेपीज आणि विडिओ देखिल

  • @d4kuberagulshan
    @d4kuberagulshan 2 года назад +1

    Kiti Kiti goad Aaji , Kiti baghu ani kiti nahi asa vatata mala .hubehub majhya aaji sarkhi.😘

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      किती छान. आईंना नमस्कार.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад

    Aai chya haatacha jevaan swargach thanks aai

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 2 года назад +1

    खुपच छान 👌

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 2 года назад

    Khup chhan ambadichi bhaji dakhavili.Aai 87 yrs cha asunsudha tyancha utsah phar aahe.very nice

  • @vinayphadnis5588
    @vinayphadnis5588 2 года назад +1

    छानच आजी चिंच गुळाची भेंडी करत असतील तर बघायला आवडेल

  • @chetnasarode4929
    @chetnasarode4929 2 года назад +1

    अतिशय सुंदर आई

  • @anujaagashe778
    @anujaagashe778 2 года назад

    Purvichi manasa baghitali khup chan vatta....tumachya aai cha utsah khup chan 👍👍🙏

  • @kpp2783
    @kpp2783 Год назад

    Khup chhan

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 года назад

    Khup mast vatle baghun. Keep it up

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 месяцев назад

    या वयात ही हौस, तरतरी अतीशय उत्तम आहे आईची

  • @saraswatisapre790
    @saraswatisapre790 Год назад

    खूपच छान आजी आणी रेसिपी.माझ्या आजीची आठवत झाली ती अशीच छान होती आणी सुगरण पण.आईना विचारून वेस्वारची रेसिपी दाखवता आली तर बघा.पारंपारीख गोष्टी लोप पावतील नाहीतर.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      धन्यवाद. नक्की प्रयत्न करते.

  • @vidyajain3147
    @vidyajain3147 2 года назад

    खूपच छान भाजी

  • @sujatasawant2789
    @sujatasawant2789 Год назад

    Khupcj chhan

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 Год назад

    आईचं हे प्रेम तुम्हाला असंच भरभरून मिळत राहो. सुंदर रेसिपी.

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 2 года назад +2

    फारच सुंदर...👌👌
    आमची पद्धत जरा vegali आहे... आता या पद्धतीने करून पाहते.. शेवटी आंबाडichi भाजी म्हणजे कशीही करा. जीव की प्राण...
    Thanks for sharing.....

  • @hemlatabokey2745
    @hemlatabokey2745 Год назад

    आईला माझा साष्टांग नमस्कार सांगा आईकडे पाहून मला माझ्या आईची आठवण येते माझी आई आता या जगात नाही म्हणून आईकडे पाहून खूप भरुन येते आई अशीच उत्साही राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 2 года назад

    Aai khup chhan गोड आहे आई च्या हातात जादू असते म्हणजेच शब्दात व्यक्त करता येणार नाही असे प्रेम असते म्हणुनच प्रत्येक पदार्थ छान होतो

  • @jyotigurjar6335
    @jyotigurjar6335 2 года назад

    Very tempting.