ओल्या हरभऱ्याची आमटी : आजीच्या हातची अगदी ७ मिनिटांत होणारी | Ola Harbhara Amti | Vaishali Deshpande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • ओल्या हरभऱ्याची आमटी : आजीच्या हातची अगदी ७ मिनिटांत होणारी | Ola Harbhara Amti | Vaishali Deshpande
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    ओला हरभरा आमटी साहित्य :
    १ वाटी ताजा हरभरा
    ३ हिरव्या मिरच्या
    १/४ वाटी कोथिंबीर काड्या
    १० ते १२ कढीपत्ता पाने
    २ टेबलस्पून + १ टेबलस्पून तेल
    ३ वाट्या गरम पाणी
    १ टेबलस्पून जिरं
    १/४ टीस्पून हळद
    १/२ टीस्पून हिंग
    १/२ वाटी लसूण पात चिरलेली
    ४ ताजा ओला लसूण पाकळ्या
    १/२ टेबलस्पून गूळ
    चवीनुसार मीठ
    सजावटीसाठी कोथिंबीर
    #vaishalideshpande #olaharbhara #aamati #varan #ओलाहरभराआमटी #ओलाहरभरा #विदर्भस्पेशल #सोलाणे #सोलाणेआमटी #bhajirecipe #marathirecipe

Комментарии • 231