My mother use to make same to same, Bhaji very famous in Indore, Malwa state in MP ,in olden days 40-50 years back in summer my mother use to make because vegetables not available and affordable, Thanks Suman Tai great motivation. My respect and Namaskar from Dombivali.
कांदा बटाटा रस्सा खूपच tempting दिसतोय. साधी रेसिपी पण प्रत्येकाची वेगळी पद्धत. ह्या प्रकारे पण मस्त झालीय रस्सा. तुमचा पाटवडी, सुरळीची वडी, मटार पॅटिस, तिखटाचा उपमा चे vdo बघितले. सगळेच छान 👌 आपल्याला माहिती असते पण जरा वेगळी पद्धत समजते. काही tips कळतात. You tube बघणारे वेगवेगळे वयोगटातील लोकांना त्याचा उपयोग होतो. तुमच्या vdo ची मी वाट बघत असते. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही vdo, केरळचे vlog बनवलेत. Very nice 👌👌
Abhinandan 🙏 I liked the best your way of speaking clean Marathi without using foreign words👍 please all ways use Suddha Marathi while explaining recipes . Abhari Aahey
सुमन आजी A1 recipe,खूप प्रेरणा मिळते वय असुनही किती उत्साही आहात, तुम्हाला आणि वैशाली ताई च्या आईंना पाहून खूप कौतुक वाटते, खूप शिकायला मिळते, दोघी च्या recipes share केल्या बद्दल वैशाली ताई..thank you so much
हया आजी खूप छान समजावून सांगतात. असं वाटतं की प्रत्येक या आजींचा एपिसोड बघत रहावा. अगदी ज्यांनी कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवले ना ते सुद्धा आजीचा व्हिडिओ बघून स्वयंपाक करायला लागू शकतात.
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. आजी पण जवळपास ५० वर्ष विदर्भात अकोल्याला रहात होत्या. आता पुण्यात आहेत. कमी साहित्य वापरून बनवता येतील असे पदार्थ आपण नक्की करूयात. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !
सुमन काकू म्हणजे सळसळता उत्साह खूप बर वाटते त्यांना पाहून माझ्या मावस सासूबाई कमल जोशी म्हणजे सुमन काकूंची कार्बन कॉपी तोच चेहरा तेच बोलणे तोच उत्साह कोविड मुळे मावशींची भेट नाही पण आज व्हिडीओ पाहून त्यांना भेटल्याचा आनंद झाला आणि रेसिपी उत्कृष्ट माझी कायम आवडती भाजी😍
Makar sankranti chya hardik shubecha.. Tumhala khoop divsani baghtana khoop anand hoto suman mavshi..mayeche manus bhetlyaacha anand hoto ..vaishali same with u .. And ur recepies are Truly satvik sunder ..reminds my mothers wY of cooking ..God bless u abundantly..
सुमन आजी खूप छान वाटलं तुम्हाला बघून , भाजी पण मस्त दाखवली अशाच येत रहा अधून मधून वैशाली, मी आईनी दाखवली तशीच गुळपोळी बनवली अप्रतिम झाली होती आता परत बनवायला सांगितलं आहे घरच्या मंडळींनी ..
सुनीता ताई, लोहे की कढाई साफ कैसे करते है इसका व्हिडिओ अपने चॅनल पर अपलोड किया हैं. उस व्हिडिओ की लिंक आप के लिये मैने इस व्हिडिओ की description में दि हैं | धन्यवाद.
My mother use to make same to same, Bhaji very famous in Indore, Malwa state in MP ,in olden days 40-50 years back in summer my mother use to make because vegetables not available and affordable, Thanks Suman Tai great motivation.
My respect and Namaskar from Dombivali.
धन्यवाद
छान बटाट्याचारस्सा
kl)l
माझी आईसुद्धा ही भाजी करायची गरम गरम चपाती बरोबर छान लागते त्यादिवशी हमखास एक चपाती जास्त जायची वैशालीताई छानच एपिसोड
आणि आईच्या हातची भाजी म्हणजे खरी चव.
कांदा बटाटा रस्सा खूपच tempting दिसतोय. साधी रेसिपी पण प्रत्येकाची वेगळी पद्धत. ह्या प्रकारे पण मस्त झालीय रस्सा. तुमचा पाटवडी, सुरळीची वडी, मटार पॅटिस, तिखटाचा उपमा चे vdo बघितले. सगळेच छान 👌 आपल्याला माहिती असते पण जरा वेगळी पद्धत समजते. काही tips कळतात. You tube बघणारे वेगवेगळे वयोगटातील लोकांना त्याचा उपयोग होतो. तुमच्या vdo ची मी वाट बघत असते. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही vdo, केरळचे vlog बनवलेत. Very nice 👌👌
धन्यवाद रोहिणी ताई.
Thank you Aaji.. Tumche kitchen Kiti swachchh aani Taptip aahet saglya vastu
Wow anytime favourite and easy to make... yummy... आम्ही भाजी ब्रेड सोबत सुद्धा खातो अप्रतिम लागते..
मस्तच.
साधी, सोप्पी आणि रूचकर भाजी. धन्यवाद. नक्की करून बघणार.
I made it today it's very tasty thank you so much
Mast zatpat honari bhaji ahe kami sahityat chavishtha too good 👍 ♥️ amazing 👏
Wah
Itki sopi ani chavisht bhaji
Eka fatkyat akkhi kalalli
Ek number 😋
आजी, किती दिवसांनी दिसतायत,खूप छान वाटलं बघून!
Wahhh khupach chaan ani patkan zhali bhaaji, really like the spirit of Aaji at this age!
Abhinandan 🙏 I liked the best your way of speaking clean Marathi without using foreign words👍 please all ways use Suddha Marathi while explaining recipes . Abhari Aahey
धन्यवाद 🙏
हे आपण मराठीतून लिहिले असते तर बरे झाले असते.
@@raneusha Ranebai ,I have only East European languages in my PC 🙏
मराठी असे आमुची मायबोली...🙏🙏
@@shriidharkulkarni6648 🙏🙏🙏
We like to see old style Indian bowls . brass type as many people have different collection..which was more healthier..too
As your recipes
Khoop chan mahiti ahe, dhanyawad
ताई आत्या तुम्ही खूप छान सोपी भाजी सांगितली धन्यवाद
ह्या वयातची इतका उत्साह आईंचा,आणि सोप्या पध्दतीने सांगणे,खूप छान.
माझी आई करायची ही भाजी खूपच छान लागते ही भाजी. साधी सोप्पी आणि चविष्ट
Wow... Mast... We tried this today.... Mast zala hota...
अरे व्वा !
आजी तुमचे किचन खूप छान आहे
सुमन आजी A1 recipe,खूप प्रेरणा मिळते वय असुनही किती उत्साही आहात, तुम्हाला आणि वैशाली ताई च्या आईंना पाहून खूप कौतुक वाटते, खूप शिकायला मिळते, दोघी च्या recipes share केल्या बद्दल वैशाली ताई..thank you so much
🙏
Excellent Aajji
Great job. Many many blessings 🙏
खूप छान
हया आजी खूप छान समजावून सांगतात. असं वाटतं की प्रत्येक या आजींचा एपिसोड बघत रहावा. अगदी ज्यांनी कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवले ना ते सुद्धा आजीचा व्हिडिओ बघून स्वयंपाक करायला लागू शकतात.
खरंय. मी पण आईंकडून बऱ्याच गोष्टी शिकले. धन्यवाद. तुमची कमेंट मी आईंना सांगते.
छान तुमच सगळेच कॉम्बिनेशन्स लई भारी पदार्थ चे पण व सासू सुनेचे पण धन्यवाद just for jok
धन्यवाद
खुप छान
खुप वेळा ही आम्ही करतो पण चींच गुळ घालून बाकी सेम
Mastch!!?
By the way which brand of kadai is used ?
Khupach Chan. Tumhala baghun aai chi athvn zali.
Aaj me Vaishali tai parat hee bhaji keli kaaran amchya gharaath hee saglyana awadtey..so aajina dhanyavaad
अरे व्वा ! किती छान. आईंना तुमची कमेंट सांगते.
Tai khoop chhan receipe aahe rojchyasathi ashach kahi ankhi bhajyanchya receipies dakhava . Thank you
नक्की करूयात.
खूप छान रेसिपी .तुमची स्वयंपाकघर पण खूप सुंदर आहे
धन्यवाद
Ajjeeni chhan v sadhay padhateene sangitle ahe,
me pardeshat shikayla ahe ikde kmi sahitya ani gharchya sarkhi chav yete tumchi recipie phun ani majya aajichi athvan pn yete aajila pahun maze mul gaav Digras, Yavatmal jilha thank you
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. आजी पण जवळपास ५० वर्ष विदर्भात अकोल्याला रहात होत्या. आता पुण्यात आहेत. कमी साहित्य वापरून बनवता येतील असे पदार्थ आपण नक्की करूयात. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !
Khup chhan bhaji simple but tasty
Amcha ghari pan same ashich banavtat fakta tyat mirchi powder sobat thoda kanda lasoon masala vapartat...khup chan lagte ❤️❤️
अरे व्वा ! मी पण एकदा वापरून बघेन. धन्यवाद.
Aajicha recipe kharach khup masta astat .... ❤️❤️
मस्त 👌🏻
Makar sankranti chya hardik shubhechha tumha doghinahi
Bhaji khuppch mast 👌👌👌tumcha kitchan khup swach v netnetake ahe kitchen chi swachata tumhi kashi thevta, yabaddal margadarshanpar video banvalka mam please?🙏
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा !
तुम्ही म्हणत आहात त्या विषयावर आपण व्हिडिओ करूयात.
Aaji tumhi chaannach bhaji sopya paddhatine dakhavili atishay sopi aani mast
Khup chan
Simple & tasty. Congrats.
मस्तच कांदा बटाटा रस्सा भाजी दिसते ही छान च
आई तुम्ही किती निगुतीने भाजी करतात आहात .म्हणूनच ती चांगली लागते.
Sadhi saral sopi kami velat honari bhaji tumhi dakhavili dhanyavad
Suman aaji na maza namaskar. Me aaj tuhmi ji bhaji dhakhavali hoti kanda batata rasaa bhaji me ti keli. Mast zali.
अरे व्वा ! धन्यवाद
Sadi sopi aani full testy 😋👌🙏
Masta 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
धन्यवाद आणि तुम्हाला चॅनल साठी शुभेच्छा !
लहानपणी खूप खाल्ली . आठवणी ला उजाळा मिळाला मी नक्की करील
सुमन आजी तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
सोपी आणि मस्त बटाटा भाजी दाखवली नक्की करुन बघते.
धन्यवाद.
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा !
सुमन ताई छान सेवा आहे छान सोप्या कृति सांगता नवी पीढ़ी उत्साहात करू शकनार, तुमच आरोग्य गुपित पण सांगा
आई रोज कोणता व्यायाम करतात त्याचा व्हिडिओ "आरोग्यम् धनसंपदा" आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
खूप छान आई बटाट्याची व कांदा नमस्कार
सुमन काकू म्हणजे सळसळता उत्साह खूप बर वाटते त्यांना पाहून माझ्या मावस सासूबाई कमल जोशी म्हणजे सुमन काकूंची कार्बन कॉपी तोच चेहरा तेच बोलणे तोच उत्साह कोविड मुळे मावशींची भेट नाही पण आज व्हिडीओ पाहून त्यांना भेटल्याचा आनंद झाला आणि रेसिपी उत्कृष्ट माझी कायम आवडती भाजी😍
Makar sankranti chya hardik shubecha..
Tumhala khoop divsani baghtana khoop anand hoto suman mavshi..mayeche manus bhetlyaacha anand hoto ..vaishali same with u ..
And ur recepies are Truly satvik sunder ..reminds my mothers wY of cooking ..God bless u abundantly..
अरे व्वा ! त्या आजींना आमचा नमस्कार.
धन्यवाद अश्विनी ताई,
तुम्हालाही शुभेच्छा !
काकू ,वैशाली ताई तुमचे सर्व एपिसोड मी बघते आणि त्याप्रमाणे बनवून खाऊ घालते सर्वांना आवडते
अरे व्वा ! धन्यवाद
Very very tasty. It looks so good while being cooked. Her way of explanation is very kind and friendly. Thanks for upload.
धन्यवाद
मस्त आहे
Aaji smart aahet . Farach chhan.padarth zatpat karun dakhavatat.
Mast thandi madhe garma garam rassa bhaji ! Mazhi aaji hyat thoda ala (ginger ) kisun ghalate ani ola khobra baki sagali same method
अरे व्वा ! या भाजीत माझी आई ओलं खोबरं वापरते. पण आलं सुद्धा वापरू शकतो हे आज समजलं. मी नक्की वापरून बघेन. धन्यवाद.
सुमन आजी किती स्मार्ट आहेत या वयातही उत्साह..
I would like to meet Suman kaki.Where do u live?
@@vijayakothari1685 छान आहे भाजी
Mast zaliye bhaji mazya tondala tar pani sutle vaishali kaku. Bhakri sobat kay bhari lagel na kaku
खरंय. खूपच मस्त लागते.
सासु बाई नी केलेली बटाटा रसा भाजी खुप आवडली सोपी आहे मिसेस दिक्षीत
धन्यवाद
Kanda batata bhaji far sunder MI 68 years old ahe pan MI nakki karun baghin
अरे व्वा ! तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं. आजी नमस्कार.
मस्त 👌
कांदा भजी आणि बटाटा भजी ची रेसिपी दाखवा.
नक्की
Mi shradha sangaoker goa malajunkha ani bhakri kshi karaichi te sanga
झुणका व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. भाकरीचा पण लवकरच करते.
superb recipe mam....👌👌👍
सुमन आजींना नमस्कार त्या काही जास्तीचे मसाले n घालता अगदी सोप्या पद्धतीने पदार्थ करतात मी पण अशाच प्रकारे असा रस्सा करते फक्त लिंबू पिळून घेतो नंतर
धन्यवाद.
जेवताना आई पण या भाजीवर लिंबू पिळून घेतात.
Bujaan mhntaat yala....
अरे व्वा ! नवीन शब्द कळला. धन्यवाद.
Aaji u r great 👍
Chan distey bhaji amhi thoda gul v chinch v goda masala khobre asa ghalto ata asa karun pahin
तुम्ही म्हणत आहात तशी भाजी माझी आई करते. ती भाजी पण छान लागते.
Mast aaji pan Resipi👏👌🙏
Mastch ahe receipe Despande Aaji
धन्यवाद 🙏
I find the dishes using seasonal and daily ingredients most interesting. How about dishes using greens like spinach, tandalio ( amaranth) leaves etc.
लवकरच यावर व्हिडिओ करूयात.
👌👌
सुमन आजी ... माझी आवडती भाजी,... तूम्ही खूप छान दिसता... 🙏🙏
सुमन आजी , माझी मैत्रीण , कांदा बटाटा रस्सा आवडला बरं का ? अेकदम टेस्टी
अरे व्वा ! धन्यवाद आणि नमस्कार
Mast aji👌
Mast. .my mother used to make same
Tondala pani sutla color baghun..asey Aaichya haathcha jevan mhanje ❤❤❤itka prem asta..tumha saglyana Sankrantichya shubhecha
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा !
Khupch chaan aprteem 👌👌👌
सुमन आजी खूप छान वाटलं तुम्हाला बघून , भाजी पण मस्त दाखवली अशाच येत रहा अधून मधून
वैशाली, मी आईनी दाखवली तशीच गुळपोळी बनवली अप्रतिम झाली होती आता परत बनवायला सांगितलं आहे घरच्या मंडळींनी ..
अरे व्वा ! किती छान.
सासूबाईंनी दाखवलेले पदार्थ आता लवकरच अपलोड करणार आहे.
Mast
Khupppch mast bhaji👌👌
Aaina 🙏tumha sarvana makar Sankrantichya shubhechha
धन्यवाद स्वाती ताई,
तुम्हालाही शुभेच्छा !
Chan tondala Pani sutle
Sunder receipee.
👌👌 mast aaji
🙏
आम्ही नेहमी ही भाजी करतो. पण फोडणी त चिमूटभर साखर घालून पहा. छान चव येते. आज मी तुमच्या प्रमाणे करते. छान च होईल. आजी नमस्कार.
नक्की बघते
Mastch Despande Aaji
Ayi na pahun man prassanna zala.... this is my favourite alu bhajji
अरे व्वा !
मस्त कांदा बटाटा रस्सा भाजी. 👌👍👋
Bhaji khup chan ! Pan please aawla cha murmaba shikwal ka? Awmla candy supari
खरं म्हणजे हे सगळं करायचं आहे. लवकरच प्रयत्न करते.
Aaj mi hi bhaji Keli.amhala khupch aavadli. 🙏👌👍❤️💐
धन्यवाद
🙏💞😊
Tumhala pan Makar Sakrantichya god god Shubhechya
धन्यवाद आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा शुभेच्छा
I like brhman padart mast
Mast recipe 🙏👌👌😋
love you aai zakas recipe hai
aai kal me banvaliy khup mast zali 🙏🙏🙏
काकू, वैशाली ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला मकरसंक्रांती निमित्य शुभेच्छा
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा !
Aji bharli wangi shikva.
भरली वांगी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
ह्या सासूबाई आहेत का ? त्यांनी सुद्धा त्यांचे चॅनेल काढावे ज्या प्रकारे बोलतायत त्यावरून ..
हो. या माझ्या सासूबाई आहेत. तुमची कमेंट आईंना सांगते.
Aap kadai kaisa clean karthe. Pls ek video karo
सुनीता ताई,
लोहे की कढाई साफ कैसे करते है इसका व्हिडिओ अपने चॅनल पर अपलोड किया हैं. उस व्हिडिओ की लिंक आप के लिये मैने इस व्हिडिओ की description में दि हैं | धन्यवाद.
My child is autistic and he likes this Potato recipe everyday. Thank you Aajji
धन्यवाद अंजली ताई,
तुमच्या मुलाला आमच्या सर्वांकडून शुभेच्छा !
अशी भाजी लहानपणी खूपदा खाल्ली आहे .मज़्हे वडीलाना खुप आवडत असे .👌👍👍🙏
Javal javal rojach karate.pan aata aajin sarakhi tikhat aadhi takun karin.bhata barobar khayachi asel tar mothi kadhai bharun lagate aani bhajalela papad.😊😊😋😋
खरंय. भातासोबत पण ही भाजी खूप छान लागते. मी सोबत पोह्याचा पापड भाजून घेते.