आईच्या हातचं हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी | आईने आणले रानातून ताजी-ताजी हरभऱ्याची कवळी भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 97

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 2 года назад +8

    हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी अप्रतिम सुंदर खुपच छान जबरदस्त अफलातून सुपर्ब दादासाहेब.......

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धनंजय दादा 🙏
      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @jayashrikore1817
    @jayashrikore1817 2 года назад +5

    छानच! केलेली सकस भाजी.🌿
    मावशीच्या बोलण्यातील आणि कृतीतील साधेपणा आणि सहजता आत्मविश्वासपूर्ण 👍👌🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @gangadhargangadhar1340
    @gangadhargangadhar1340 10 дней назад +1

    शेंगदाणे टाकून अजून छान लागते

  • @surekhakore6464
    @surekhakore6464 Год назад +1

    आईच्या हातची भाजीची चव खुपच छान सुंदर आहे 😆😆🙏👍👌🌹🌹

  • @Ashwini-f1x
    @Ashwini-f1x 27 дней назад

    आई भाजी खूप छान ,आई ची हातची भाजी खूपच छान,ताजी ताजी भाजी
    आई किती छान आहे नमस्कार आई
    पाठवा ईकडे

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 3 дня назад

    खूप छान आहे आई दादा. आमची आजी पण अशीच भाजी करायची शेतातून❤❤

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 29 дней назад +1

    🙏🙏🙏 superb 👌👌👌

  • @RajshriAwasthi-jl7gb
    @RajshriAwasthi-jl7gb 4 дня назад

    कित्ती नसीब वाले आहात तुम्ही 🙏 रानातली भाजी ती पण आईच्या हात ची 🤗❤धन्य आहा आपण धनवान आहा 👌❤🙌🙌💐

  • @MeenaVaidya-x4o
    @MeenaVaidya-x4o 11 месяцев назад

    आईच्या हातची भाजी एकच नंबर

  • @shardagupta4758
    @shardagupta4758 Год назад +1

    Me pan udya अशीच भाजी बनवते kaku. Mast recipe

    • @shardagupta4758
      @shardagupta4758 Год назад

      खूप छान झाली होती भाजी, thank you for this recipe 😋😋😋

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @viralindia5801
    @viralindia5801 2 года назад +1

    Khup Chan banvile ahe bhaji Aaini

  • @SamruddhiVasave-zs7vv
    @SamruddhiVasave-zs7vv 11 часов назад

    1 no.

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 14 дней назад

    Mast 🥰

  • @artimore4097
    @artimore4097 2 года назад +2

    खूप छान बनवली हरभऱ्याची भाजी मला खूप आवडते मला पण माझ्या माहेराची आठवण आली

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vaishalikadam1255
    @vaishalikadam1255 2 года назад +5

    खूप छान काकू मस्त बनविली भाजी सुनबाई पेक्षाही स्वयंपाकात बारकावा आणि साधेपणा आहे

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @babitaadhau1944
    @babitaadhau1944 11 дней назад

    chan 😊

  • @VijayaJumle-i4o
    @VijayaJumle-i4o 11 месяцев назад

    Aaichi aathawan aali
    Masashi khup mast bhaji keli ❤

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t Месяц назад

    भारी ,खूप छान दिसत आहे. ❤

  • @anjalichavan7285
    @anjalichavan7285 11 месяцев назад

    Chan ahy

  • @SujataQueen-z4s
    @SujataQueen-z4s Год назад

    Wow todala Pani aal bagun 😋😋😋😋

  • @shilpaambhore7249
    @shilpaambhore7249 2 года назад +3

    😋😋👍my favorite harbhara bhaji...

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @ashwinibandal7443
    @ashwinibandal7443 2 года назад +1

    Dada vahini disat nahit kalji ghya vahinichi recipi jabardastch 👌👌👌 aamchi lahanpnapasunchi fevorite bhaji

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @manasidoijad244
    @manasidoijad244 2 года назад +1

    Patri che bhaji pan dakhava dada pl

  • @sunandalodhe149
    @sunandalodhe149 2 года назад +2

    आईने खूप लवकर हरभरयाची छान भाजी बनवली आहा

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vrushalimandke4244
    @vrushalimandke4244 2 года назад

    Khup Chan

  • @अनिताभोसले-य8ण

    छान आहे

  • @vidyavijaytawde8923
    @vidyavijaytawde8923 2 года назад

    Khup chhan dada👌

  • @Pvjisn
    @Pvjisn Год назад

    Waa kitti chhan

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 2 года назад +1

    Khup chan recipe kaku 👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @s.sgamer8401
    @s.sgamer8401 2 года назад +1

    आईच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या धन्यवाद आईसाहेब

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shobhapawar8153
    @shobhapawar8153 2 года назад +1

    Khup chhan 👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @Kamal-kh2gg
    @Kamal-kh2gg 2 года назад

    Nice aaji

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 2 года назад

    वा वा खुप छान ताई कारण तूम्ही बहीणी प्रमाणे आहात हरभरा भाजी खुप छान लागते
    तुमचे कडे वेळ अमावस्या करतात का आम्ही पण जातो गावी शेताला खूप छान वाटते रानात जेवायला तुम्ही कुठे सांगलीला असता का सर्वच रेसीपी मस्त खुप छान असेच नवनवीन रेसिपी दाखवत रहा आम्ही पण करून पाहु
    प्रत्यूत्तर द्या🙏🙏🌷

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      हो आम्ही सांगली जिल्ह्यातील आहोत 👍🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sunilkokambe6940
    @sunilkokambe6940 2 года назад

    Aaichya hatachi chav veglich khup Chan dakhvli aaini shetat Javun taji bhaji aanli Ani banvun dakhvli Ani recipe khup mast banvali aai ne maji aai sudha ashich aahe tumchya aai sarkhi ti sudha khup Chan banvte Jevan aaichya hatachi chav konalach jamnar nahi 😋😋👌👌❤️❤️

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @anilkale9492
    @anilkale9492 2 года назад

    खुपच छान

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe 2 года назад

    खुपचं छान आईसाहेब

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @swapndipahanwate1515
    @swapndipahanwate1515 2 года назад

    Khup Chan aai mala khup avdte ashi bhaji 😋😋👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 Год назад

    👌

  • @sadhanaligade4695
    @sadhanaligade4695 2 года назад

    Mastch bga vatle dada vidio

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vatshapagare4958
    @vatshapagare4958 2 года назад

    Khupch chan aahet 👌tumchya aai la baghun mla mazya aaichi athvn aali dada😊

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @karunaghodke2828
    @karunaghodke2828 2 года назад

    Aai dhannawad. Dadache khup aabhiman wattoy. 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @seemasuryawanshi9159
    @seemasuryawanshi9159 2 года назад

    Mastach mavshi aamhi pan asi bnavto khup chan lagte ani gargata pan dakhva to hi mast lagto harbhryacha

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      हो लवकरच गरगट्टा रेसिपी येईल 👍🙏

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 Год назад

    माजी आजी असच करती छान झाले मावशी

  • @sabakazi24
    @sabakazi24 2 года назад

    chhan👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sarubaidevkate9499
    @sarubaidevkate9499 Год назад

    Amchyq gavkade pn ashich kartet

  • @laxmi1209
    @laxmi1209 2 года назад

    छान

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sadhanaligade4695
    @sadhanaligade4695 2 года назад

    Aai chan aahe bga dada

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @s.sgamer8401
    @s.sgamer8401 2 года назад

    Khuap chhan 👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @rohinipatil4772
    @rohinipatil4772 2 года назад

    Khup chan vatle purn vedio pahun ..bhaji pn chan banavli ..pn aamchyakade(solapur ) ya bhajit shengdanyache kut n matki chi dal pn taktat ...mla khup jast aavdate hi bhaji

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 года назад

    Sadi sopi ni chavisht chhan.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @jayeshwaghmare3066
    @jayeshwaghmare3066 2 года назад

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shrutipatil7086
    @shrutipatil7086 2 года назад

    Sheth tumcha cha Kay dada?

  • @ashwinitak3602
    @ashwinitak3602 2 года назад

    😋😋

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shrikantmane4957
    @shrikantmane4957 Год назад

    अरे भावा आईच्या हातची चव लईच न्यारी असती त्याची सर जगातील कोणत्याच खाद्यपदार्थाला याची नाही

  • @AnjumMirshikari-gj6ym
    @AnjumMirshikari-gj6ym Год назад

    भाजी धुवून घेतले नाही का?

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      ही भाजी धुवायचं नसते.

  • @shardasagar8960
    @shardasagar8960 2 года назад

    वहिनीची डिलिव्हरी झाली का काय झाले मुलगा की मुलगी

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  2 года назад

      नाही अजून 🙂
      नक्की कळवतो 👍🙏

  • @shantanukurkute2424
    @shantanukurkute2424 2 года назад

    हरभरा भाजीमघ्ये थोडी तुरडाळ टाकने
    आणखी टेस्ट वाढते

  • @amrapalipandit848
    @amrapalipandit848 2 года назад +1

    Tondala pani aal