चटक मटक आंबटगोड चवीचा मेथांबा || मेथी आंबा || How To Make Methamba || Raw Mango Recipe ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • चटक मटक आंबटगोड चवीचा मेथांबा || मेथी आंबा || How To Make Methamba || Raw Mango Recipe ||
    #vaishalideshpande #मेथांबा #methamba
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    कैरीचा मेथांबा साहित्य :
    कैरीच्या फोडी सव्वा कप
    मेथी दिड टीस्पून
    गूळ पाव कप
    तिखट अर्धा टेबलस्पून
    हळद पाव टीस्पून
    तेल १ टेबलस्पून
    हिंग पाव टीस्पून
    मोहरी पाव टीस्पून
    मीठ चवीनुसार
    कैरीचा वापर करून आपण अनेक पदार्थ बनवतो. कधी लोणचं, कधी पन्हं, कधी तक्कू तर कधी चटणी. अजून अनेक पारंपरिक पदार्थ कैरीचा वापर करून आपण बनवतो.
    आज आपण कैरीचा वापर करून असाच एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे कैरीचा मेथांबा. आंबट गोड चवीचा हा कैरीचा मेथांबा आपल्या जेवणात सर्वांना आवडेल असा आहे.
    तर कमीत कमी साहित्यात, साध्या सोप्या पद्धतीने, झटपट कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
    We make many dishes using fresh raw mango. Sometimes pickles, sometimes panha, sometimes takku or Chutney. Many more traditional dishes we make using raw mango.
    Today we are going to make a similar traditional dish using a raw mango It's called Methamba. This sour sweet mango methamba is one that everyone will love.
    In this simple way, you can see how to make instant mango methamba in this video.
    video.
    Topics Covered :
    How to make methamba
    methamba
    methamba recipe in marathi
    raw mango recipe
    मेथांबा
    मेथांबा रेसिपी मराठी
    कैरीचे पदार्थ
    पारंपरिक पदार्थ

Комментарии • 388

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 3 года назад +18

    फारच अप्रतिम आहे मेथांबा,माझी आई अगदी असाच बनवायची तिची आठवण आली.
    आणी तुम्ही दोघी किती गोड बोलताना असे वाटतच नाही की आपण तु ट्युब वरती रेसिपी बघत आहोत खूप खूप शुभेच्छा 💐 तुमच्या चॅनलला आणि धन्यवाद रेसिपी दाखवल्या बद्दल..आणी हो हिरव्या चिंचेचा तक्कूपण दाखवा प्लिज 🙏👍👍😊

  • @geeta2761
    @geeta2761 2 месяца назад

    खूप छान मस्त.... आणि हो सासू बाई... खूप छान.. गोड आहेत ग.

  • @sakshikeshri7580
    @sakshikeshri7580 3 года назад +2

    Aajji khupch Chhan , Methyamba.

  • @ashwinipikle9598
    @ashwinipikle9598 4 месяца назад

    Khup chhan

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar951 3 года назад +1

    वैशाल ताई तुम्ही, तुमची आई, आणि सासूबाई 😙😙 खूपच गोड आहात आणि तुमचा टापटीप पणा दाखवलेल्या रेसिपीज् पण छान अगदी पारंपारिक, आटोपशीर, आणि चविष्ट. तुमचे आणि दोन्हीं गोड आजींचे खूप खूप आभार. तुम्ही त्यांना घेऊन व्हिडिओ बनवलेत ते जास्त कौतुकास्पद आहे. देव तुम्हांला खूप यश देवो.

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive4213 3 года назад +2

    मस्तच recipi. आणि आजी खूप छान माहिती सांगतात. 👌👌🤗🤗💕

  • @bmedyp4589
    @bmedyp4589 3 года назад +2

    आईला खूप खूप धन्यवाद सासू असावी तर अशी असे म्हणता येईल किती प्रेमाने समजावून सांगत असतात अगदी सहज लक्षात येईल असे

  • @nandalonkar5418
    @nandalonkar5418 2 года назад +1

    Aaji खूप आवडल्या

  • @ashwinimahawadiwar7798
    @ashwinimahawadiwar7798 3 года назад +1

    मेथांबा एकदम मस्त👌👌

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 3 года назад +1

    Suman aaji tumhi kharach sugaran aahat. Sagalya receipes best. Easy ani testy receipe share kartat thanks to u. Vaishali tai tumcha vlog best.

  • @nandaadawade9288
    @nandaadawade9288 3 года назад +2

    Khop Chan Banavtat tumhi recipes
    Its very helpful😄

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 3 года назад +2

    Love to listen to your mom...she has so much experiences to share..keep going

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 3 года назад

    चटपटीत मेथांबा रेसिपी आवडली.

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 3 года назад

    खूप छान होता 👍👍👍👌👌👌 मस्त 👍👌👍👌

  • @vv-gh3qf
    @vv-gh3qf 2 года назад

    मस्तच झाला मेथांबा!!!
    Thankuuuu इतक्या टॉकsssss recipe sathi!!!
    आजींना एक विचारायचं होतं,
    या रेसिपी ने केलेला मेथांबा वर्षभर टिकेल का?? वर्षभरासाठी करून फ्रीजला ठेवता येईल का ??
    प्लीज सांगाल , म्हणजे सीजन संपायच्या आत करून ठेवता येईल...

  • @vasantilawar8645
    @vasantilawar8645 3 года назад

    Aaji me lagech kala khup chan zala thanks aaji

  • @vaishalikhire7751
    @vaishalikhire7751 2 года назад +1

    तुम्ही खूप सुंदर सांगता त्यावरून पदार्थ पण छान होतो

  • @snehalgaikwad4675
    @snehalgaikwad4675 3 года назад +1

    Kakina Namaskar . Chaan samjaun sangitale . 👍🙏 Thank You Madam .

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 3 года назад

    मस्तच खूप छान... मीही असाच प्रकारे करते मेथांबा... मला खूपच आवडतो... धन्यवाद आज्जी 🙏

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 года назад

    वाव खूप छान आणि मस्त रेसिपीज

  • @shitalsadekar5914
    @shitalsadekar5914 2 года назад

    Methiamba banvayachi paddt khup aavdli dhanyawad

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 года назад

    Waaaaa hya vayat tumchya ussahala salam sagle padarth lajawab 👌👍🌹🙏🙏🙏🌹

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 года назад

    Mstttt

  • @ujwalamalvankar6454
    @ujwalamalvankar6454 3 года назад +2

    मी खरतर नवीन स्वयंपाक करणार्यां पैकी एक, पण आजीनी इतके छान शिकवले आणि मला जमले खुप छान झाला

  • @bhagyashreejoshi8343
    @bhagyashreejoshi8343 3 года назад +1

    खूप सुंदर..काकू खूप गोड आहेत..खूप छान दाखवली रेसिपी.. थँक्स सांगा त्यांना

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. नक्की सांगते.

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 3 года назад

    तुम्ही रेसिपी दाखवताना बऱ्याच टीप्स देता त्या मुळे पदार्थ खरोखरच शिकायला मिळतो.तुमचा इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेला अभ्यास आम्हाला देता,मी मनापासून तुमचे आभार मानते.

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 3 года назад +1

    You both are very nice.... Aaji tumcha kadun ajun traditional recipe pahayla khup avadel... Waiting for next recipe....

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      खरंच आहे. आपण नक्की करूयात.

  • @meenavaidya8406
    @meenavaidya8406 3 года назад

    अगदी सोप करून सागितले

  • @asuvedu
    @asuvedu Год назад

    Khup chan sangitli recipe. Aajichi athwan aali❤

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 3 года назад +1

    Khupach chhan kaku, itkya sunder aani sahajtene samjavun sangta tumhi. Nakki karen. Dhanyavaad kaku.. Zatpat kairichya aambat -tikhat lonchyachi rcp dakhva na.. Je jyast murat thevnyachi garaj nahi...2-3 divsatach khata yeil ase..🙏😊
    Thanx Vaishali, for the vdo.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      नक्की करूयात. धन्यवाद

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 3 года назад

    खूप सोप्प्या receipy सांगतात बरे वाटते 👌👌👍

  • @suhassoman9614
    @suhassoman9614 Год назад

    Khup chan mast recipe 👌👍❤️

  • @foodfood9296
    @foodfood9296 3 года назад

    Aaji khup khup chan

  • @aratipataskar7844
    @aratipataskar7844 2 года назад

    मस्त

  • @vanitajagadale2070
    @vanitajagadale2070 3 года назад

    फारच छान मेथांबा....आजी ही खुप छान आहेत

  • @vasanthavenkatesh4877
    @vasanthavenkatesh4877 3 года назад +1

    Madam, thanks for the recipe. Aadhi cooker madhey kairys shijvun ghevu ka? Zara sanga na.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      कैऱ्या आधी शिजवून केल्या तर जॅम सारखं दिसेल. छान चव नाही येणार.

  • @aparnavyavahare4756
    @aparnavyavahare4756 3 года назад

    Khup mast. Mi aajach karun baghitala khup chan zala. Thanks kaku & vaishali.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. आजींना तुमची प्रतिक्रिया सांगते.

  • @sukhadakhare9861
    @sukhadakhare9861 3 года назад

    खूप च छान सांगितलं आजी.. मला पाहीजे होती रेसिपि... खूप धन्यवाद..

  • @UshaPol-g2c
    @UshaPol-g2c 29 дней назад

    कैरी मिरची ठेचा आणि लोणचं kup chan असते तुमच्या सासूबाईंच्या हातचं 🙏🙏

  • @vaishalibhandari1808
    @vaishalibhandari1808 3 года назад

    Khup chan correct method ahe

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Год назад

    Khoop Chan sarva padarth dakhvtaApratim astat

    • @ruchasarmokadam41
      @ruchasarmokadam41 5 месяцев назад

      मस्त खूप छान आजी मेथांबा

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 2 года назад

    खुपचं स्वादिष्ट

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 3 года назад +1

    खुपच छान. विविध प्रकारच्या चटणी आणि कोशिंबीर करून दाखवा

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      माझ्या सासूबाईंनी बनवलेल्या ३ चटण्या, कैरी चटणी, मिश्र भाज्यांची कोशिंबीर असे वाटते व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. अजूनही नक्की करूयात.

  • @punamgiri3668
    @punamgiri3668 3 года назад

    Khup sundar mahiti dilat aajibai mazya aajichi aathavan aali

  • @priyag1869
    @priyag1869 3 года назад

    आजींचे व्यक्तिमत्व फार छान मन मिळावू आहे व त्यातच रेसिपीची चव आहे.

  • @medhakulkarni7368
    @medhakulkarni7368 3 года назад

    किती छान ...आणी ताज करून खाण्यात खरी माजा येते

  • @saberashaikh6564
    @saberashaikh6564 Год назад

    Very nice good

  • @ujwalabhave8461
    @ujwalabhave8461 3 года назад +1

    छान,असेच डाव्या बाजूचे पारंपारिक पदार्थ दाखवा

  • @geetapatil6668
    @geetapatil6668 Год назад

    खुप छान माहिती दिली आजी

  • @varshapimpalkhare2117
    @varshapimpalkhare2117 3 года назад +1

    आजींची आणि तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. मी पण करते मेथांबा.
    आमच्याकडे पण विळी आहे.

  • @nehamore2406
    @nehamore2406 3 года назад

    Ajji khupach sunder recipe sangta tumhi tumchya kadun ajun Khup recipes pahayla avadtil😄

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      धन्यवाद. आजींच्या हातच्या अजून काही रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केल्या आहेत. अजूनही करूयात.

  • @smitaruikar3649
    @smitaruikar3649 3 года назад

    Zatpat honare sope v tasty tondilavane. Mast🤤

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 года назад

    लुंजी म्हणतो. सुपर recipe

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 2 года назад

    Khupch apratim methanmba👌👌👌👌👌

  • @suniljambhorkar5372
    @suniljambhorkar5372 Год назад

    Khup chaan thanks kaku

  • @ruchirakalvikatte1808
    @ruchirakalvikatte1808 3 года назад

    Thanks

  • @d4kuberagulshan
    @d4kuberagulshan 3 года назад +1

    Tumchi amchi bolnyachi ani karnyachi paddhat itki sarkhi aahe ki baghyla khupach maja yete.Ani donhi Aaji khup goad. Mala mazya donhi Aaji chi athvan yete

  • @ashwiniparalkar6737
    @ashwiniparalkar6737 4 месяца назад

    खूपच छान. नवीन पदार्थांची भितीच नाही .बाजूला उभं राहून कुणी सांगतंय ही जाणीव होते.

  • @pranalicheulkar5133
    @pranalicheulkar5133 3 года назад +1

    "आई," खुप छान
    असाच सर्व घरात स्वयंपाक झाला तर (सुन आणि सासु) मधलं अंतर कमी होईल .आई आणि लेकीची मांडणी सुरेख होईल.
    धन्यवाद वैशाली ताई. अनेक शुभेच्छा

  • @marneanita8792
    @marneanita8792 3 года назад

    खूप छान धन्यवाद आजी , काकू

  • @madhavijahagirdar
    @madhavijahagirdar Год назад

    अहो चव अगदी तुमच्या नात्यासारखी एकजीव खट्टी मिठी आहे एकदम natural😊

  • @sonuraut1842
    @sonuraut1842 3 года назад

    Sasubai aani sunbainch Kay jaberdast tunnig aahe very good 👍👍👍

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 3 года назад

    Khup chan ani karayla soppa

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 3 года назад

    आजी नमस्कार मेथांबा खूपच
    सुंदर सांगण्याची पध्दत अगदी सोपी. सासू सूनेचे बाँडींग खूप छान आहे

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 3 года назад

    Asa chhan chhan khaun aamhi vajan badh on ghenar nakki.

  • @ananyajoshi8244
    @ananyajoshi8244 3 года назад

    कित्ती छान समजावून सांगतात आजी. अगदी माझ्या आजीची आठवण आली. रेसिपी आजच करणार आहे. सुंदर होणार यात वादच नाही. आजींना खूप खूप धन्यवाद.

  • @shobha2984
    @shobha2984 Год назад

    Waw chhan! Kadhi kadhi gul ghtlyavar fodi aavallya jatat. Te ka?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      मला याचे उत्तर नाही माहित. पण आईंना विचारते.

    • @shobha2984
      @shobha2984 Год назад

      Thank u very much for responce.

  • @shubhadanene6753
    @shubhadanene6753 3 года назад

    तुमच्या रेसिपीज करायला सोप्या तसेच घरातील साधे सोपे साहित्य वापरून केलेल्या असतात.
    मेथांबा करून पाहिला. खूपच छान झाला. आजी खूपच छान समजावून सांगतात.
    गुढीपाडव्यासाठी एखादी छान रेसिपी अपलोड करा. Thanks.

  • @pratibhasontake5846
    @pratibhasontake5846 5 месяцев назад

    खूपच छान आजच करते

  • @manasiborkar8305
    @manasiborkar8305 Год назад

    Khoopach mast taste

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 3 года назад

    Khup chan samajaun sangatat Aajji sun tevadhich samajutdar aahe 👌😀👍

  • @seemachitwar5032
    @seemachitwar5032 3 года назад

    Ho aaji me try khela h aani mast zala aahe

  • @neelajain5659
    @neelajain5659 3 года назад

    Mast

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 3 года назад

    too lovely both of you and more yammy methi Amba.

  • @vidyanirmal9956
    @vidyanirmal9956 Год назад

    छान आई

  • @rupalijadhav9629
    @rupalijadhav9629 6 месяцев назад

    Aajji kiti god boltay tumi ❤❤

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 3 года назад

    Jabardast

  • @ketakipande2807
    @ketakipande2807 2 года назад

    Khup chan, mazi Aji ani Aai pan ashyach methi Amba banavtat- Ketaki Pande

  • @sg-he4fi
    @sg-he4fi 3 года назад

    👌👌👌
    Puran poli chi recepie... Holi sathi

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      पुरणपोळी व्हिडिओ आत्ताच अपलोड केलाय.

  • @ankitakhavnekar3357
    @ankitakhavnekar3357 3 года назад

    Farach chan methamba . Aaichi bolane farach god .

  • @medhaphadnis8510
    @medhaphadnis8510 3 года назад

    आजी खूप छान माहिती देतात. त्यांचे कौतुक.

  • @ashapathak4497
    @ashapathak4497 5 месяцев назад

    Ami methi telat bhajun barik pud karun thevto

  • @vedkulkarni6120
    @vedkulkarni6120 3 года назад

    Mast recipi me karun pahate 👍👍

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 3 года назад

    Khup chan methamba recipe

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 3 года назад

    चविष्ट पदार्थ हजर 👌👌👌

  • @deeprisbud5718
    @deeprisbud5718 3 года назад +2

    God : what is your favourite cooking channel on RUclips ?
    Legends : offcourse vaishali Deshpande

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      तुम्ही खूप प्रेमाने आपलं चॅनल बघता म्हणून खूप खूप आभार.

    • @deeprisbud5718
      @deeprisbud5718 3 года назад

      @@VaishaliDeshpande 🥰🥰

  • @mrunaldeshpande7298
    @mrunaldeshpande7298 3 года назад

    खूप छान.करून बघितलं.सगळ्यांना आवडला.

  • @anuradhadighe8442
    @anuradhadighe8442 3 года назад

    खूप छान मी आज मेथांबा करणार आहे तोतापुरी चा

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 3 года назад

    🙏आजी खुप आभारी आहे कालच केला सगळे आवडीने खात आहेत आणि हो माझी मिसेस सुद्धा आवडीने खाते आहे, वैशाली ताई तुम्हाला खुप थँक्स 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      किती छान. सांगते आजींना. धन्यवाद

  • @telangz
    @telangz Год назад

    तुमच्या सासूसूनेच्या एकोप्याला शत शत प्रणाम.

  • @archanapadrat9196
    @archanapadrat9196 3 года назад

    आजींच सादरीकरण अप्रतिम 👌👌

  • @sgupte2681
    @sgupte2681 3 года назад +1

    तुम्ही दोघी किती छान पध्दतीने कैरी "तकु, मेथांबा" दाखवला. छान बोलता. धन्यवाद 🙏🙏

  • @yogitashaligram2655
    @yogitashaligram2655 3 года назад

    मी केला आज खुपच छान झाला आहे.धन्यवाद काकू

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      अरे व्वा ! सांगते आजींना

  • @nilimakulkarni7112
    @nilimakulkarni7112 2 года назад

    तुम्हा सासू सुनेचे टूनिंग किती छान आहे
    त्यांची रेसिपी सांगायची पद्धत खूपच आवडली,

  • @sunitajoshi5231
    @sunitajoshi5231 3 года назад

    👍 खुप छान मेथंबा

  • @varshabhagwat6497
    @varshabhagwat6497 5 месяцев назад

    Khup chan

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 2 года назад

    नमस्कार आजी।खुपच स्वादिष्ट👌👍😊
    मी आज लगेच बनवला आहे।

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 3 года назад

    मस्त, होतो ही लवकर फस्त

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 3 года назад

    खुप धन्यवाद आई 🙏❤️

  • @supriyadeshmukh7685
    @supriyadeshmukh7685 2 года назад

    खुपच मस्त