वैशाली उपमा आणि आंबोळी खूप दिवसांच्या गॅप नंतर आलेले तुझे हे दोन व्हिडिओ बघून खूप आनंद झाला, तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच तू अगदी बारीक बारीक तापशिलांसह तुझ्या गोड आवाजात पदार्थ सांगितलास. दोन्ही व्हिडिओ मस्तच👍👌
Aahmhi aamboli cha pith dalun aantoy Tandul chana dal Moog dal udid dal aami methi dane Karaychya velela palebhaji chirun ghalto Methi or palak Pithat hirvi mirchi lasoon vatun ghalto Pan te optional aahe
ताई तूम्ही एक गोष्ट सांगितली नाहीत जी खूप महत्त्वाची आहे कि आंबोली घालताना गॅस ची फ्लेम कशी ठेवावी आणि आंबोली शिजवताना कशी ठेवावी...... 🤔 कारण ह्यावरच त्या आंबोळीचे भवितव्य अवलंबून आहे नाही का 😅 बाकी रेसीपी एकदम छान, पौष्टिक 👌 👍
व्हिडिओ विविध प्रांतात, विविध देशात बघितले जातात. टेबलस्पून, टीस्पून हे प्रमाण जगभर वापरले जाते. त्यामुळे कोणालाही पदार्थ करायचा असेल तर प्रमाण चुकत नाही.
खुपचं छान समजाऊन सांगितले. स्पष्ट उच्चार, माफक बोलणे आणि प्रात्यक्षिक....अप्रतिम❤❤❤
धन्यवाद
खूप छान साधी सोपी रेसिपी , खूप आवडली
Khupch chaan padhatine sangitle aahe tai thumi👌👌👌🎉
Khup Chan
मस्त मस्त खूपच छान 👌🏼👍🏼😍😊
मस्त ❤
छान 😊
फारच सुंदर सांगता .समजेल असे
धन्यवाद
❤❤❤❤❤❤छान
खूपच छान खूप दिवसांनी विडिओ आलाय नक्कीच करून बघणार
Recipe is mind blowing
Thanks a lot 😊
वैशाली उपमा आणि आंबोळी खूप दिवसांच्या गॅप नंतर आलेले तुझे हे दोन व्हिडिओ बघून खूप आनंद झाला, तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच तू अगदी बारीक बारीक तापशिलांसह तुझ्या गोड आवाजात पदार्थ सांगितलास. दोन्ही व्हिडिओ मस्तच👍👌
धन्यवाद विद्या
खूप छान ...
Khup Chan tai.tax
Nice one 🎉🎉❤
इतके दिवस कुठे होता.बर्याच दिवसांनि आलात.बर वाटलं.
धन्यवाद
Waa..mastach..
Chaan Vlog
मस्त
Mast amboli
Fine one ,
छान 🎉
मस्त ताई
Mast ❤❤
Mast 👌
Tai...tumcha video nehami pramane ekdam chaan...tumchya recipe video chi khuuup jasati vaaat pahat hoto... feeling better now....keep it up ❤❤❤
धन्यवाद तृप्ती ताई
बरेच दिवसांनी परत आला छान वाटले
Welcome back, Vaishali Tai. Your vlogs are eagerly awaited.
धन्यवाद. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Tumcha awaaj khup god ahe, first time pahila video ani lagech subscribe kele….keep up the good work!
धन्यवाद
खूप मस्त.तुमचे व्हिडिओ नियमित यायला लागले याचा फार आनंद होतो आहे.
धन्यवाद माधुरी ताई
अरे वा! बरेच दिवसांनी व्हिडिओ पाहिला.छान वाटलं
धन्यवाद
Missed your videos. Welcome back.
Mast amboli kaki thank you
धन्यवाद रिया
मी आजच बनवल्या खूप मस्त झाल्या.मुलानी खूप अवडिने खाल्या, ध्यन्यवाद तुमचे🙏
धन्यवाद
👌👌
किती दिवसांनी आपला व्हिडिओ बघीतला .खुप दिवसांनी मैत्रीण भेटल्यावर जसा आनंद होतो.तसच वाटत होतं
धन्यवाद सुप्रिया ताई
Tumchi sagnai che paddth khup chhan aahe Roj video taka
जयश्री ताई सध्या तरी रोज व्हिडिओज नाही अपलोड करू शकत. पण नियमित व्हिडिओज येतील.
खूप छान वाटले . तुम्ही पुन्हा रेसीपी करायला start केली ताई. ❤
धन्यवाद
Very nice ❤❤❤No need to add dal urad?
Thank you very much for the comment. This is a traditional dish made in the Konkan region of Maharashtra. No pulses of any kind are used in this dish.
@@VaishaliDeshpande Thank you mam
वा ताई मस्तच रेसिपी आहे आणि हो तुम्ही बरेच दिवसांनी आलात कुठे होता कुठे?वाट बघत होते मी मला तुमच्या रेसिपीज आवडतात व सांगायची पध्दसुद्धा.👌👌
धन्यवाद ताई
मीठ आधीच घालणं आवश्यक आहे का? व का?
Saakhar naahi ghatli tar chalel ka?
हो चालेल. पण चवीत थोडा फरक पडतो.
Ferment karat nahi
Which mixer grinder you are using?
The mixer was acquired twenty years ago and belongs to the Boss company.
R u sure 1 tbsp or 1 tsp pl make sure
One tablespoon of fenugreek seeds is the quantity as mentioned in the video
@@VaishaliDeshpande ok
Khup divasani
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Tai tumche video miss kele ..kitchen tips vr pn video bnva
धन्यवाद. नक्की प्रयत्न करते.
Ho...Vaishali 😊aapan kuthe hoto..
Kasha ahet.
😊recipe 😋 😍 👌
आम्ही सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
माझी मुलगी मैत्री ने खुप मिस केले तुम्हाला... तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हिच सदिच्छा
धन्यवाद.
मैत्रीला आमच्या कडून पुढच्या आनंददायी वाटचालीसाठी शुभेच्छा !
खूप दिवसांनी व्हिडिओ आला .. छान वाटल
धन्यवाद
Chchan
खूप छान वाटले तुमचा आवाज ऐकून?कुठे होता एव्हढे दिवस?
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Haatane dhavalla ki fermentation process suru hoto.. Karan aplya hatanvar naturally lactic adic asta..so uts necessary to kick start fermentation
धन्यवाद
कितीदिवसांनी
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Kiti दिवसातून आला ताई
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
ही पद्धत पाहील्या सारखी वाटत आहे
पारंपरिक पदार्थ आहे. त्यामुळे माहित असणार.
@@VaishaliDeshpande तुमची दलीया चे डोसे ची पद्धत छान वाटली व दलीया मार्गी लागला 😂😂😂😂👍
धन्यवाद
Aahmhi aamboli cha pith dalun aantoy
Tandul chana dal Moog dal udid dal aami methi dane
Karaychya velela palebhaji chirun ghalto
Methi or palak
Pithat hirvi mirchi lasoon vatun ghalto
Pan te optional aahe
तुम्ही म्हणत आहात तसे पीठ मी पण कधीतरी दळून आणते. आपल्या चॅनेलवर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे.
तुरिचीडाळ वापरून बघा चुरचुरीत होते आंबोळी
कुठे होतात इतके दिवस, खूप दिवसांनी कानावर हळूवार आवाज आला.
धन्यवाद
Baryach divsani aalat Tai
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होत आहेत.
मीठ घातलं की fermentation होत नाही व्यवस्थित.मीठ नंतर अंबोlळी घालण्या पूर्वी घालायचं
Vaishali kuthe baher hotis ka evdhe divas. Mi vat pahat hote videos chi. Tumche video no musik shant awaj mhanun pahayla khup avdatat.
सुगंधा ताई खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद 🙏
Sakhar ka ghalavi
आंबोळीला रंग चांगला येतो.
ताई तूम्ही एक गोष्ट सांगितली नाहीत जी खूप महत्त्वाची आहे कि आंबोली घालताना गॅस ची फ्लेम कशी ठेवावी आणि आंबोली शिजवताना कशी ठेवावी...... 🤔
कारण ह्यावरच त्या आंबोळीचे भवितव्य अवलंबून आहे नाही का 😅
बाकी रेसीपी एकदम छान, पौष्टिक 👌 👍
धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. आंबोळी मध्यम आचेवर करायची आहे.
@@VaishaliDeshpande धन्यवाद ताई 😊
होय फार दिवस व्हिडिओ दिसले नाहीत
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होत आहेत.
घावने
Hi tumhi kuthe ahat tumche videos nahit tumhi barya ahat na chan vatla video baghun
आम्ही सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
Tai video bagun khup bar vatal o
धन्यवाद
वैशाली ताई तुम्ही कसे आहेत आता रोज vdo करा
नक्की प्रयत्न करते.
मराठी चित्रफितीत इंग्लिश शब्द कशाला, स्पुन , केमिकल,
व्हिडिओ विविध प्रांतात, विविध देशात बघितले जातात. टेबलस्पून, टीस्पून हे प्रमाण जगभर वापरले जाते. त्यामुळे कोणालाही पदार्थ करायचा असेल तर प्रमाण चुकत नाही.
खूप दिवसांनी विडीयो पहयाला
धन्यवाद
हो न बरेच दिवस व्हिडिओ नव्हते
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
खूप दिवसांनी आलात .तब्ब्येत ठीक आहे ना बरे वाटले आवाज ऐकू न
आम्ही सगळे छान आहोत.
न आंबवलेले घालणे दाखवा
नक्की प्रयत्न करते.
Atta bare vatle. Videos pahata yeyil ho na
नक्की.
Boring, Janu Kahi Khup kathin aani kichkat padarth aslya sarkh Sangtey, 45 varsha pasun aamhi karun khatoy he
खरे आहे.पैसे
पारंपरिक पदार्थ आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ केला जातो.
तुमचे ओकेबोके हात चांगले वाटत नाहीत.एखादी बांगडी घातल्यास छान वाटेल.माझ्या सूचनेबदद्ल विचार करा.रागवू नका.
👌👌
मस्त
मस्त