Khoop chan receipe. Thanks for sharing. All ur receipes are looking very delicious and yummy as well as very easy. The way u explain the receipe is really good. I always waiting for ur delicious recipes.
मोठी पोळी लाटुन त्याला तेलात टाकलेला मसाला लावायचा आणी त्यावर सारण पसरणे आणी नंतर त्याचा रोल करुन वड्या कापुन तळाव्यात वड्याची तोंड मैदा दाबुन बंद करणे नंतर तळायचं. कारण आतला मसाला तेल आत गेल्याने चव एकदम छान खमंग लागते.आतलं सारण कच्च लागत नाही
चुकीची पद्धत ...अरे सर्व परतवून घ्यायच ,थोडी वाफ घेवून सर्व मिश्रण मग थंड झाल्यावर भरायचं असतं ,अशी कच्ची वडी तळली तर ती सांभार वडी किंवा पुडाची वडी नसते...बेचवं लागते.
ताई तुमची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत खुप छान आहे...अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगता...😊
खूप छान बनवले आहेत, आवाज खूप छान आहे, सांगण्याची पद्धत खूप छान आहे
Lovely receipe I will definitely try as it's very unique
खुप सुंदर रेसिपी आहे मला खुप आवडते ❤❤❤❤
खूप सोप्या पद्धतीने सांगितली पुडाची वडी. मी नक्की करणार
Vidarbhatil saglyach recipe chan Ani chavisht asatat.
खरंय
Khoop chan receipe. Thanks for sharing. All ur receipes are looking very delicious and yummy as well as very easy. The way u explain the receipe is really good. I always waiting for ur delicious recipes.
धन्यवाद गौरी ताई
खूप छान मस्त सोप्या पद्धतीने शिकवले आहे .......... 👌👌👍👍
खूपच सुंदर रेसिपी आहे नक्की banaun baghen
खूप सुंदर दिसतिये पुडाची वडी, एकदम क्रिस्पी .. आणि मुख्य म्हणजे सोप्या पद्धतीने कॄती सांगितली आहे.
Mi Nagpurchich aahe ,pudachivadi banvinychi method khupach aavadli mi pan ashich banvate , tumchy kadun thodiphar changli mahiti milali
Dhanywad
खूप छान झाली आहे, पुडाची वडी.
Tai Nagpur cha , famous, street aahe, super, tasty🙏 ❤👍
खुप छान रेसिपी, एकदम पारंपरिक, मी करून बघेन,,
मस्त आहे नागपुरी पुडिंग वडी
खूप छान. ज्ञ
Atishay chaan aani chavila apratim
फारच छान कृती सांगितली आहे.नक्की करून बघायला हवी.
धन्यवाद
वैशाली,धन्यवाद... प्रभाताईची प्रकर्षाने आठवण आली.अतिशय सुगरण होती ती.
हो गं. हा व्हिडिओ करताना त्यांच्या बरोबर झालेल्या गप्पा आठवल्या.
काय वड्या आवडल्यास खायला द्या तुम्ही मला तर हे रेसिपी आवडली का तुम्हाला
खुपच छान मी आता अशाच करुन पाहिन मला खुप आवडल्या आहेत
धन्यवाद
खूपच सुंदर पुदाच्या वड्या.
kya bat hai apne prabharae ko yodome rskha unke recipe ke dwara bahot achhi bat hai.ek respect diya unko ye ssbse achhi bat lgi
धन्यवाद
वाह वैशाली ताई खूप क्रिस्पी डिश होणार आहे...खूप धन्यवाद। 🌹🙏😊
Vry vry nice
खूप छान बनलेला
खूप छान अगदी सोपी पद्धत 👌👍🙏
खुपच सुंदर रेसिपी. धन्यवाद
Farach chhan vaishali tai.... Vaishali kotnis/patel
वाव मस्त मला खूप आवडली पुडाची वडी मी नक्की बनवेल
Khup Chan Method thank
खूप छान 👍👍
धन्यवाद वैशाली, माझ्या आई ला ह्या पाककृतीचं श्रेय दिल्या बद्दल ! 🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद मकरंद.
प्रभाताई सोबत माझ्या पण खूप छान आठवणी आहेत 🙏
@@VaishaliDeshpande 🙏🏼🙏🏼🙏🏼😊
@@VaishaliDeshpande ♥️
Mast mast khupach Chan tai 👌👌👌👍🌹
Khoop chan ani sopi recipe. Tnx.
Bakar vadi ani pudachi vadi madhe kay farak ahe ?
बाकरवडी मसाला भरून मग छोट्या तुकड्यात कापून तळतात.
Sunder
Kupach chan vadi Thank you
वामस्त खूप छान सांगितले
वामस्त खूप छान
मला येतात मीही अशशाच करते
मीपण नागपूर ची आहे
खूपंच छान दिसत आहे वड़ी👌👌
तुम्ही आर्डर नी करून देता का वहिनी?
खूप चव आहे तुमच्या हाताला ..
आम्ही ऑर्डर घेऊन नाही करत. पण तुम्ही पण सहज करू शकता. खूप सोप्या आहेत.
पुराची वङी.व रेसिपी खूप आवङली.धन्यवाद.
पुडाची
खूप छान सोपी पद्धत
Tai 2vatya kothimbir chya kiti vadya hotat ?
तुमचया रेसिपि खुप. छान असतात
Tai tumacha aavaj khup god aahe
छान वड्या झाल्या आहेत।
Maida nahi ghlaych vadi naram padate .assal nagpuri pudachya vadir maida vaparatach nahi .faktbesan vatlyas tandulachi pith garaj asalyas ..Ani amhi kapiun talati..takun kapat nahi aati layer kachhi rahate..aani wadi pan fold karun bharachi tyachi layer asatat......
छान झाल्या आहे त पुडा च्या वडया
pudachi wadi Khoop Chan diste aahe 👌👌
अप्रतिम👍
Lovely recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Best chhan
Khup sundar
खुप छान 👌👍ताई 👍👍
कुपाच छान
Thanks
खुप छान!👌👌👌👌
Kupe sunder sis
Suman.more.
फारच.छान.
Khupch chan
Aflatoon.
Mastch 👌👌 Thankyou tai 💓💓
Fantastic
खूप छान वडी
Bakar vadi cha 1 vedio karal ka ?
नक्की करते
I like it very much .Thank you very much for remembering my Prabha maushi
धन्यवाद. मानसी मुळे प्रभा ताईबरोबर खूप गप्पा करता आल्या. त्यातून नक्कीच खूप काही शिकायला मिळाले.
Sambhar vadi and pudachi vadi same aste ka
काही ठिकाणी याला पुडाची वडी म्हणतात.
सारणात सुकं खोबरं फक्त किसुन घेणे. तो कीस कढईत परतायचा नाही आणी बाकीचं साहीत्य घातलं पण चारोळी नाही घातली
Ya wadya kiti divas tiktat Karan ya madhe kanda Ghatala Aahe mahnoon
तळून लगेच खायच्या. न तळता फ्रीज मध्ये १ दिवस ठेवू शकता.
👌
मी नागपूरचीच आहे आम्ही कांदा टाकत नाही कारण वडी नरम पडते
ताई अक्षय तृतीया स्पेशल थाळी रेसिपी दाखवा
सध्या खूप गडबड चालू आहे. पण रोजचं जेवण थाळी नक्की करूयात.
Khup Chan😋
Nagpur che Mansa tikhat khat nahi ki visarle sangayala😄😄
👌👌👌
Kanda n takta ksha kraycha saga
सगळी पद्धत सारखीच. फक्त कांदा वापरू नका.
@@VaishaliDeshpande verynice.recipe.
Nusti kothimbir thodya telar pani n ghalta shijwun ghyawa nantar gas band karun ,kanda na ghalta baki masale ghalun hya wadya kara,
नक्की करून बघेन. धन्यवाद.
Kashya sobat khayat hya nadya?
जेवताना घेऊ शकतो. ब्रेकफास्ट म्हणून पण करता येतात.
Tasty👌👌👌👍👍
Saree masale ghatle mirchi pawdar tute ahe
मिरची पावडर वापरली आहे. माझ्याकडून काही चूक झाली आहे का ते पहाते.
👌🏻👌🏻👌🏻
I was searching for this!
धन्यवाद
@@VaishaliDeshpande छान.आहे.रेसिपी
Kiti adv
Sare...chhanch..aahe..pan....1..tari..hathat..bangdi....ghala
👍☝
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
आम्ही कांदा नाही घालत...बाकी कृती सेम...
Keep it up Tai 👌👌👌👌
किती दिवस टिकते पुडाची वडी?
जास्तीत जास्त १ दिवस
Kanda takla tar jast nahi tiknar
मी प्रभाची लहान बहिण गुड्डी आता सौ .वैशाली देवपुजा री.नागपूर.माझ्या बहिणीच्या हाताला खरच खूप चव होती. पुडा ची वडी ची कृती सोप्पी आहे.
अरे व्वा ! प्रभा ताई बरोबर गप्पा करताना तुमचा उल्लेख त्या नेहमी करायच्या. 🙏
मुकबधीर लोकांना ऐकू येत नाही पण काय काय घातली ते समजत नाही, ते पदार्थ घालताना लिहुन वाचून दाखवली पाहिजे ते लिहून वाचून दाखवली की वाचताना समजतील
तुमची सूचना मी नक्की लक्षात ठेवते 🙏
मोठी पोळी लाटुन त्याला तेलात टाकलेला मसाला लावायचा आणी त्यावर सारण पसरणे आणी नंतर त्याचा रोल करुन वड्या कापुन तळाव्यात वड्याची तोंड मैदा दाबुन बंद करणे नंतर तळायचं. कारण आतला मसाला तेल आत गेल्याने चव एकदम छान खमंग लागते.आतलं सारण कच्च लागत नाही
नक्की करून बघेन. धन्यवाद.
छान पण डावे चा वापर ? डावाचा वापर
जे नव्याने स्वैपाक करत आहेत त्यांना पाण्याचा अंदाज कधीकधी येत नाही. म्हणून डाव वापरली तर आवश्यक असेल तेवढे पाणी घेता येते.
Wadya
कोथिंबीर धून ठेवता का डब्यात का तशीच ठवता
कोथिंबीर आणली की निवडून डब्यात ठेवते. गरज पडेल तेवढीच बाहेर काढते आणि मग स्वच्छ धुते आणि वापरते.
Hindi me sikhaiye
चुकीची पद्धत ...अरे सर्व परतवून घ्यायच ,थोडी वाफ घेवून सर्व मिश्रण मग थंड झाल्यावर भरायचं असतं ,अशी कच्ची वडी तळली तर ती सांभार वडी किंवा पुडाची वडी नसते...बेचवं लागते.
Aap marathi logo ki hindi se kya dushmani hai bas sare dishes marathi me hi batate hai
मैं हिंदी अच्छी बोल नाही सकती लेकीन कोशिश जरूर करूंगी
Lpp⁰
Tumhi kiti goad bolta aikatach rahawe ase watate
धन्यवाद
Khupch chan
खूपच छान