लहान मुलांसाठी भाज्या वापरून अजून काही पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. पोळीचा स्प्रिंग रोल, पोळी पिझ्झा. माझी मुलगी, पुतणे यांना अशा पदार्थांमुळे सगळ्या भाज्या खायची सवय लागली.
वैशालीताई, पोह्यांनी कटलेट् खुसखुशीत लागले. मस्त आयडिया! वरून जेव्हा पोहे पावडर लावतो; त्यात चवीपुरते मीठ घातले तर bland taste लागणार नाही. कटलेट् अधिक चविष्ट लागेल.
Mast.कुरकुरीत वाटत आहेत.छान दिसत आहेत.
Very useful tips and now I realize poha can be used in a better ways.
आपण सांगितलय टिप्स आणि रेसीपी छान आहे आभारी आहे
खुप छान सांगितले ❤❤❤❤❤
नेहमी प्रमाणे टेस्टी, कुरकुरीत, चटकदार पदार्थ
छान आणि सोपी पाककृती
खूपपपचचचचचच सुंदर कटलेट तयार केले आहेत, बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे 👌👌😋😋😋
खुप छान टेस्टी आणि पौष्टिक कटलेट
Very delicious using puffed rice instead of bread great idea love it
खूप छान कटलेट ,आवडली रेसिपी
आवाज ही खूप छान आहे तुमचा
Catlate shalo फ्राय करनेच
योग्य आहे आरोग्यासाठी ते चांगले खूप छान सांगितले
धन्यवाद💐
मी करुन बघितले ..मस्तच होतात ..पोह्यामूळे खूपच छान ..thanks...
Useful tips , very nutritious 👌👍
खूप छान आणि आकर्षक वाटतात.तुमचा आवाज अलवार आणि गोड कानाला मधुर भासतो👍👍
🙏
मस्तच खूपच छान रेसिपी 👌👌 नक्की करुन बघेन
Mam khup chan samjavun sangta tumhi ...tyamule sagle stoppe vatte❤
Khup mast ani healthy ahe
खूप छान आहे रेसिपी. उत्तम निवेदन शैली आहे तुमची.
धन्यवाद
खूपच छान आणि पौष्टिक सुध्दा....
चीझ filling ची idea मस्त..... 👌
😋👌खूप छान आहे कटलेट 😋
दीपक बक्षी, वकील, बक्षीज कीचन रेसिपी च्यानल🌹😋👍
आज करून बघितले फारच छान झालेत.thank you
अरे व्वा !
Tumchya सगळ्याच पाककृती छान आणि सोप्या असतात .खूप शुभेच्या
खुपच छान कटलेट बनवुन दाखवलेत आणि तुमचि सांगण्याची पद्धत सुध्दा खुप आवडते नमस्कार 👌👌🙏🙏🌷🌷
धन्यवाद
खूप छान आणि पौष्टिक recipe kaku
Khupach sunder disat aahet wa Chaw tar chanach aasel mala khupach awadtat
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कटलेट केले छान झाले
Mastch chatapta 👌👌 Thankyou tai 💓💓
मी आजच try केले . मस्त होतात
Khupch sunder aani easy.🎉
नेहमी सारख्या गोष्टी उपलब्ध आहे साहित्य बनले आहे कटलेट खुप छान माहिती दिली आहे ताई👌👌👌
खरंय. भरपूर भाज्या घेता येतात.
अगदी झटपट करता येतील अशी कृती वाटते. नक्की करून बघेन. रेसिपी चालू असताना पक्षांचा छान आवाज येत होता. मस्त वाटल.
खरंय. आमच्याकडे दिवसभर पक्षांचा किलबिलाट असतो.
खूप छान वाटत आहेत
मला तुमची recipe समजून सांगण्याची पद्धत खूप आवडते
धन्यवाद
मला तुमचे सगळ्याच रेसीपी खुप आवडतात
धन्यवाद
Healthy cutlets खूपच छान.
Mast!tumhi khup chhan sangta tai..👍👌
Wow Tai Khup mast idea
I will try it sure thanku
khup mast.thank you so much for sharing this recipe video.
Mast ,paustic recipe...Mulansathi ati uttam...
लहान मुलांसाठी भाज्या वापरून अजून काही पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. पोळीचा स्प्रिंग रोल, पोळी पिझ्झा. माझी मुलगी, पुतणे यांना अशा पदार्थांमुळे सगळ्या भाज्या खायची सवय लागली.
Kupa chan
Khup mast. My favorite. Mouth watering
Wa kaku bharpur bhajya wapralya ahet mast zalet kaku
So nice video Thank you so much Tai
Kiti chhan samjaun sangata tai mitrin vatatat
धन्यवाद
Short sweet & healthy vdo 👌🏼❤
Khupach chchan katlet
Khup chaan mi nakki try karen
खूप छान पौष्टिक आहे. तुमची सांगण्याची,समजण्याची पद्धत मला खूप आवडते.
🙏
khup chan mahiti milali 👏👏
खूप छान रेसिपी
Very nice information. Thanks
Nice receipe nakki karun baghen
Mast.khup Chan disat ahet.testy v kurkurit vatat ahet.
Khupach sunder god bless you thank you
Thanks for your honest opinion about recipe.
Best 👍👍👍👍👍, with so many vegetables, nutritious & healthy.
khup Chan .paushtik
Mast.
Khup chaan thanks 🙏👌👌👌
Tku good receipie explained nicely
Mam can v grate all the veg instead of cutting
अगदी चालेल.
फार सुरेख 😋😋🙏
mastch khup chhan 👍👌
खूपच भारी 👌
Waaaaaa tai apratim lajawab khupach paushtik cutlets dakhavlet thanks mi nakki karun baghen 👌👌👍🌹
धन्यवाद
Mast recipe.dabyat devu shakto ka?
Khup 👌👌 Tai 🥰
वैशालीताई, पोह्यांनी कटलेट् खुसखुशीत लागले. मस्त आयडिया! वरून जेव्हा पोहे पावडर लावतो; त्यात चवीपुरते मीठ घातले तर bland taste लागणार नाही. कटलेट् अधिक चविष्ट लागेल.
अरे व्वा ! खूप छान कल्पना. आता मी पण ही टिप नक्की वापरेन. धन्यवाद.
छान.खुप सुंदर, आवडली रेसिपी
perfect receipe
Khup khup chan recipi asatat
Tai khoop nutritious recipe dakhavalit. Dhanyawad 🙏🏻
No maida, no bread....
Very healthy thanks
Mast resipi... Thankas..
Masst
Mast poha pith vaprun try karin mi rava vaprat hote varun lavayla ata he try karin
Khup chan
खुप च मस्त खुसखुशीत कटलेट
Mast recipe
अतिशय सुंदर!
मस्तच
ताई मस्तच
Aapratim
खूपच छान
चीझची आयडिया मस्तच
मी पण नेहमी पोहेच वापरते
मस्त
Good video
Khupach tasty👌👌👌👍👍😊
Thanks for your vdo.😋👌❤️
मस्त मस्त
Khup Chan
Khup cha
खूप छान
Chan yammy.
Hello Tai
Nice Recipe
Ek choti suggestion Pohe bharad lavli tar Tel pitat
Tya waji Oats powder tel absorb nahi karat jasti ase Wife mhante mhaji
पोहे वापरून वडे, भजी, कटलेट आम्ही करतो. कधी तेलकट नाही लागली. पण तुमची सूचना छान आहे मी नक्की एकदा वापरून बघेन. धन्यवाद.
छान
खुप सुंदर आणि आरोग्यदायक कटलेट सांगितली बॅकग्राऊंड म्युझिक नाही हे जास्त आवडलं
Khup khup chan
Khup chan tai
Chan aahe
Chan cutlet. Tai tumchi kadak kasli aahe. Chan aahe
निर्लेप कंपनीची आहे
Tai conflovar peksha maida vaprala tar chalel ka
हो चालेल
Delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻