" जय गजानन माऊली " अमरावती स्पेशल सांबार वडी तर आपण केली आहेच. पण सांबार वडी चाट कशी करायची ते या रेसिपी मध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पाहिलं... नक्की चेक करा लिंक साठी इथे क्लिक करा 👉ruclips.net/video/hjJgzCnnWEo/видео.htmlsi=WtWVkLltyUWwwKtq
मला तर मस्त वाटली मी असेच काही नवीन नवीन बघून करत असते पण रेसिपी माझ्या मुलांना व नातीन्ना फार आवडणार आहे कारण ही रेसिपी मस्त नमकिन थोडी तिखट थोडी गोड थँक्स
खुप छान video. 1. जिन्नस इंग्रजीत दाखवले ,महत्वाची वाक्य सुद्धा दाखवावीत. Video जगभर बघितला जात असतो. 2. तुमचा आवाज छान आहे, अशी वाक्ये बोलू नयेत, लोक अन्यथा घेऊ शकतात 3. माँ अंबा ,माँ एकवीरा तुमचे यश द्विगुणित करोत....
Mala खूप आवडते. Nakki karun पाहणार
खुपछान सांगीतले करुन बघेन
खूपच छान रेसिपि
धन्यवाद.... 😊
रेसिपी खूप आवडली धन्यवाद
धन्यवाद....
Recipe khup Chan dakhvli ahe
Thank u. 😊
Bhut Sundar hai ❤
Mast mast
Sarita from gaa but amravati is my birth place
Very good recipe
Thank you.... 😊
Amravti is my birth place also😊😊😊
खूप छान रेसिपी👌👍
धनयवाद
Excelent description.u have made it easy for others
Thanks.
रेसिपी खूप छान आहे आवडली
खुप -खुप धन्यवाद...😊
Nice.
छान आहे
धन्यवाद
खूप छान केलेत
धन्यवाद... 😊
🎉 छान खमंग
धन्यवाद.. 😊
Nice recipe ❤❤
ताई मी रघुवीर chi सांबार wadi खाल्ली आहे माझे maher pan अमरावतीचे आहे, खूप छान लागते sambar wadi लागते ❤
Mi अमरावतीचीच .माझ्याकडे नेहमी करते मी आता पुण्याला
अरे वाह मस्तच ....सांबार वडी चाट रेसिपी अपलोड केली आहे नक्की करून बघा.....
रेसिपी लिंक 👉
ruclips.net/video/hjJgzCnnWEo/видео.htmlsi=ZD0FQ-BMY6UczR7V
धन्यवाद..... 😊
मी पुण्यात पहिल्यांदा सांभारवडी माझ्या हॉटेलमध्ये विकायला सुरुवात केली, चांगला रिस्पॉन्स मिळाला,
Very nice
खूपछान रेसिपी सांगितली धन्यवाद!
Very nice🌹
Thank u....😊
छान अमरावती ची कोथिंबीर वडी आम्ही विदर्भातील कोथिंबीर वडी करायचे आता ही अमरावती ची वडी करू
" जय गजानन माऊली "
अमरावती स्पेशल गिला वडा रेसिपी अपलोड केली आहे. नक्की चेक करा....
मस्त
धन्यवाद.....😊
Khupch mast thanksmadam
Very nice
खूप छान सांगितले आहे मस्तच
मी अमरावती असते आज पहिल्यांदा मी तुमचा व्हिडिओ बागितला छान आहे रेसिपी 😊
अरे वा.. मस्त...😊 धन्यवाद.... आपल्या बाकिच्या रेसिपी नक्की बघा....
@@PriyaMarathiRecipes ho nakki
Yummy 😋😋
Thank you 😊
I liked your special amravati recipe..thanks
Thank u... 😊
@@PriyaMarathiRecipes8jcndhxbxjcbxncmnzndndbdn
Tai maza pan Maher amravati cha ahe mi pan amravati mummy cha ghari sambhar wadi khalli ahe tumhi khup recipe dakhvli ahe
Khup Chan recipe 👌😋
Khupmasttaithanks
रसिपी ऐकून चागली झोप आली
अरे वा... मस्त
साधी सुटसुटीत सोप्या पध्दतीने बनवलेली ही रेसिपी नक्कीच छान आहे करून पण बघणार आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 👌🌹
खूप - खूप धन्यवाद.... 😊
You have explained it so well and in detail. Thank you so much.
Thank you... 😊
1 queen a queen@@PriyaMarathiRecipes
Khupp chan Navin richpi pahayla milali.... thanks 🙏
धन्यवाद.... 😊
रवा आणि मैद्याची बनवू शकतो का
❤ khup chan
धन्यवाद.... 😊
Khup Chan
Thank u.... 😊
Khup Chan recipe dakhwalit
खूप छान!
धन्यवाद....
आमच्या नागपूर मध्ये न्यायालय समोर ची सांभार वडी पण खूप फेमस आहे.
थे पाटोडी व्हय खोपड्या
फारच सुरेख.
धन्यवाद..... 😊
एकदम स्पेशल
धन्यवाद
Mast big like Kiya
Thanks a lot.... 😊
जय गजानन माऊली
" जय गजानन माऊली "
खूप छान
धन्यवाद.... 😊
Gila vada recipe send kara please
Gila vada upload kela aahe...gila vada priya marathi recipes surch kara.... recipe yeil
Nice recipe
Thank u
Uttam❤
धन्यवाद...😊
खुप छान केली साम्बार वडी खुप खुप आभार
धन्यवाद...... 😊नक्की करून बघा
My favourite.
It's only in Amravati
खूप छान सांबर वडी तुम्हाला सपोट केला आहे ताई तुम्ही पण सपोट करा
. Jay gajanan mauli🌼
Jay Gajanan Mauli 🙏
Best
Thank u....😊
Looks yummy yummy
Thank u... 😊
Lovely
Amravati rocks.... ❤️😋😋
खरं तर ही नागपूरची स्पेशल वडी आहे मी फक्त मैद्याच्या पातीत किँवा मैदा बेसन मिक्स करून त्याच पातीतं मस्त होते
Charoli nahi takli
पण रेसिपी छान आहे
Thank you.... 😊
Air fryer मध्ये होईल का....तेलकट चं ज्यांना पथ्य आहे त्यांच्यासाठी?
होय... करू शकता.....
@@PriyaMarathiRecipes thank u tai....छान आहे तुमची रेसिपी
Mast
😊
Sambar Kuthe aahe??
Menduwada madhe mendu kuthe asto.....😂😂😂♥️😂😂😂
सांबर म्हणजे कोथिंबीर विदर्भात कोथिंबीर ला सांबर म्हणतात
सांबर नाही सांभार@@prachikharepatwardhan7129
छान
धन्यवाद...
Yummy 🤤 super tasty 🎉
Khobra kis nahi takat ka
Nahi Sambhar vadi madhe khobra kis nasto
Very teasty yummy 😋 recipi
Thank you so much.... 😊
छान मस्त रेसीपी मॅम
Masta
Thank you
Baghuya karun chan
Ho Nakki karun Bagha.... Thank you 🙏
वडी तर छानच झाली पण तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी सांगितली की जसं काही माझ्यासमोरच बनवत आहेत. खूप वजन सादरीकरण. नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद... 😊
X@@PriyaMarathiRecipes
Patvadi rassa ch bhaji dalhva
हो नक्की.... 👍
" जय गजानन माऊली "
अमरावती स्पेशल सांबार वडी तर आपण केली आहेच. पण सांबार वडी चाट कशी करायची ते या रेसिपी मध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पाहिलं... नक्की चेक करा
लिंक साठी इथे क्लिक करा
👉ruclips.net/video/hjJgzCnnWEo/видео.htmlsi=WtWVkLltyUWwwKtq
Chan mahiti dili mi pan Amaravati chi aahe👌👌👌👌👍
धनयवाद...
मला तर मस्त वाटली मी असेच काही नवीन नवीन बघून करत असते पण रेसिपी माझ्या मुलांना व नातीन्ना फार आवडणार आहे कारण ही रेसिपी मस्त नमकिन थोडी तिखट थोडी गोड थँक्स
धन्यवाद....☺️
Kadhi chan aahe kitila ghetli
800 la Dmart madhan
Chan aahe kiti liter very nise your sambar vadi recipe
Khupch mast 👌
सुंदर❤
How sweet you speak 😊
यात पत्ता कोबीची भाजी टाकली की याला स्प्रिंग रोल म्हणतात❤
खूप छान करून पाहिन है एकदा केल्या नंतर किती दिवस टिकते
हो नक्की करून बघा..हि सांबार वडी 10 ते 15 दिवस टिकते....
Me pn amravti chi ahe
East and West Amravati is the best 😊
माझी अमरावती अंबा देवीला वंदन
आता गिलावडा पण दाखवा
🙏.....हो नक्कीच....
Nice
Thank you.... 😊
😢 4:32 @@PriyaMarathiRecipes
Chan recipe
Thank you.... 😊
👍 ही वडी भाकरवडी सारखी टिकेल का? प्रवासासाठी नेऊ शकतो का? धन्यवाद 🙏🏻
बाहेर ठेवली तर १० ते १५ दिवस आणि फ्रिज मधे ठेवली तर १ महिणाभर टिकते... हो प्रवासात नक्कीच घेवून जाऊ शकतो....
हो मलाही तेच सांगायचे आहे की मैद्या ऐवजी कणिक घेतली तर चालेल का
चालू शकेल....
Khupac chan Pune tai me pan अमरावतीची c होते पण आता पुणे setal आहे त्यामुळे मला khupaccc आवडली
अरे वा मस्त.... धन्यवाद.... 😊
Amba devi
Khupch tasty sambhar vadi tai full watch n sub done kele ahe tumhi pn ya
ही किती दिवस टिकेल
२५ ते ३० दिवस
Khup chan
ताई मी पण अमरावती ची आहे, विलास नगर मध्ये राहते, अंबा देवी मंदिरापासून पंधरा मिनिटे लागतात, आणि तुम्ही कुठे राहता
मैदा न वापरता तांदूळ पीठ घालून करता येईल का
Samech ahe sarw vidarbhat sarw padhhti Ani bhasha Ani Khanya che prakar pn
2:05
चांगली झाली सांबार वडी,सादरीकरण पण मस्त.. पन त्यात कांदा अन् खोब्रा किस पायजे . अन् दाण्याचा कुट जास्त झाला वाटते
पण भाषा विदर्भाची पायजे
Madam सांबार वडी सोबत कुटलेले लाल मिरच्या ची ठेसा पाहिजे.मग जास्ताच मजा येते खायला.
ता.धारणी, जिल्हा.अमरावती
खुप छान video.
1. जिन्नस इंग्रजीत दाखवले ,महत्वाची वाक्य सुद्धा दाखवावीत. Video जगभर बघितला जात असतो.
2. तुमचा आवाज छान आहे, अशी वाक्ये बोलू नयेत, लोक अन्यथा घेऊ शकतात
3. माँ अंबा ,माँ एकवीरा तुमचे यश द्विगुणित करोत....
खायला बोलवा अमरावतीला
होय मैदा न वापरता बनवता येईल गव्हाचे पीठ दोन ते तिन वेळा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे.