मॅडम तुम्ही दाखवलेले कढीगोळे खूप म्हणजे खूपच आवडले पण फक्त आम्ही फोडणी ना कढल्या मध्ये करून वरतून घालतो आणि लाल मिरची च्या ऐवजी गोटा लाल मिरची घालतो मेथी आणि कडीपत्ता एकत्र चांगला तुपाच्या फोडणीमध्ये घालतो तुमची सुद्धा पद्धत चांगली आहे एकदा तेसुद्धा करून बघणार मनस्वी धन्यवाद
वा मावशी किती सुंदर कढी गोळे बनविले आहे, गोळे वेगळे उकळवून घेतले ही पद्धत मला खूप आवडली. फार पूर्वी मी कढी गोळे बनविले होते आणि कढीला उकळी आल्यावर त्यात सोडले होते पण ते फुटले होते आणि ते वाटल्या डाळीचे पिठले तयार झाले होते.मग एकदा चाळणी वरती वाफवून घेऊन बनवले होते.तेचांगले झाले होते.आता तुमच्या पध्दतीने बनवून बघते 👌🙏
Anuradha Tai MI kaal mhanlaya pramane aj kadhi gole kele kadhi mazhaya paramane keli Ani gole tumchaya pramane kele phutle nahit atishay sunder kadhi gole zhale Mala tumche sagle padartha avadtat tumchi shan't bolnayachi padhat samjavun sangne Mala atishay avadte ajunhi tumhi karyarat ahat hyache tar kautuk vatte tumahala thanks Ani kayamchaya shybheccha
माझी आई जळगावची तिच्याकडून मी हा पदार्थ शिकले. आम्ही पानात गोळा फोडल्यावर त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हव असल्यास हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आणि त्यावर राई आणि हिंगाची चरचरीत फोडणी घालतो. थंडीच्या दिवसात ह्या पदार्थाची चव पोळी/भाकरी बरोबर न्यारीच लागते.
खूपच छान आहे तोंडात पाणी यायला लागलं ,ह्याचा आधी भाजी कांही नाहीं त्या टाईमला सांडगेचा भाजी पेरूची पंचामरत करून दाखवत होते बाहेर कोणीतरी आले महणून गेले पुढे काय दाखवलं समजलंच नाहीं
Khup chan recipe aahe majhi aaji gole direct ukaltya kadhi madhe sodaychi mi pan tase karte golya madhe mast kadhi murate aata tumchi padhat karun pahin
काकू तुम्ही खूप छान पद्धतीनी रेसीपी सांगता.
ऐकायला खूप छान वाटतं.
अशा पारंपारीक रेसीपीज् तुमच्यामुळे आम्हाला समजतात. Thank you so much
खूप छान रेसिपी आहे अशाच वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी दाखवा😊
छान रेसिपी कडी गोळे मी पण करून बघते
मॅडम तुम्ही दाखवलेले कढीगोळे खूप म्हणजे खूपच आवडले पण फक्त आम्ही फोडणी ना कढल्या मध्ये करून वरतून घालतो आणि लाल मिरची च्या ऐवजी गोटा लाल मिरची घालतो मेथी आणि कडीपत्ता एकत्र चांगला तुपाच्या फोडणीमध्ये घालतो तुमची सुद्धा पद्धत चांगली आहे एकदा तेसुद्धा करून बघणार मनस्वी धन्यवाद
रेसिपी तर उत्तमच झाली पण त्याबरोबर important useful nice tips Pan दिल्यात thanks for sharing mam
अप्रतिम लाजवाब कढी गोळे खूप आवडले
अतिशय सुंदर कढी गोळ्यांची रेसिपी. धन्यवाद ताई. खाण्याची पद्धत त्याहून सुंदर.
खूप धन्यवाद
तुमच्या रेसीपी आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे
काकू खरच आहे प्रत्येक घरात रेसिपीत बदल होतो। कढी़ गोळे तर खुप मस्त रेसिपी आहे।
Khup धन्यवाद
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान असते. मी नेहमी कढी पसरट भांड्यात किंवा कढईत करते त्यामुळे ती उतू जाऊन वरवर येत नाही.तिथल्यातिथेच उकळत रहाते.
काकू खूप खूप धन्यवाद. तुमच्या रेसिपीप्रमाणे आज कढीगोळे केले. खूप छान झाले. घरी सगळ्यांना आवडले.
खूप धन्यवाद
खूप छान मावशी कढी गोळे तुमच्या रेसिपी छान असतात
खूप सुंदर सांगता कढी गोळे मस्तच
ताई, kadhi gole recipe मस्त. मी gole shallow fry करून घेते अणि मग kadhit sodte .phutayache tension राहत नाही. तुमची recipe सुंदर as usual .thanks
अप्रतिम मी सुद्धा असेच करते आवडता पदार्थ
Thank you काकु खूपच छान रेसिपी. तुमची सांगण्याची पद्धत खूपच आवडते मला.
Kiti chan banavale kadhigole! Mi tar nakki banavanar 🌺🌺👌🌺🌺👍🌺🌺
अत्यंत सुरेख रेसिपी 👌 मनापासून आवडली. खूप धन्यवाद!🙏🏻🙏🏻
खूप धन्यवाद
खूपच छान कढी गोळे झाले तोंडाला पाणी सुटले
वा मावशी किती सुंदर कढी गोळे बनविले आहे, गोळे वेगळे उकळवून घेतले ही पद्धत मला खूप आवडली.
फार पूर्वी मी कढी गोळे बनविले होते आणि कढीला उकळी आल्यावर त्यात सोडले होते पण ते फुटले होते आणि ते वाटल्या डाळीचे पिठले तयार झाले होते.मग एकदा चाळणी वरती वाफवून घेऊन बनवले होते.तेचांगले झाले होते.आता तुमच्या पध्दतीने बनवून बघते 👌🙏
नक्की करुन बघाल खूप धन्यवाद
माझी अतिशय आवडती डीन
मी अशाच पद्धतीने करते
फक्त डायरेक्ट कढीत घालते
खूपच सुंदर कढीगोळ्याची रेसिपी दाखवली...🙏🌹👌धन्यवाद...🙏🌹
खूप धन्यवाद
Khup chaan padhatine recipe sangitlit,aai chi athwan zali 👌
खुप छान रेसेपी ताई
Phar chan recipe 👌🏻👌🏻
खूपच चविष्ट, तोंडाला पाणी सुटले 👌👌
खूप छान रेसिपी मी करुन बघेन
नक्की करून बघेन अनुराधा ताई
Khup chan receipi
Khup Chan , healthy and tasty.
Khup chan recepie, gul घालून कधी recepie दाखवलं का
खुप छान तुमची प्रत्येक रेसिपी छान असते
छान मस्त आहे रेसिपी.
खुप खुप धन्यवाद
Anuradha Tai MI kaal mhanlaya pramane aj kadhi gole kele kadhi mazhaya paramane keli Ani gole tumchaya pramane kele phutle nahit atishay sunder kadhi gole zhale Mala tumche sagle padartha avadtat tumchi shan't bolnayachi padhat samjavun sangne Mala atishay avadte ajunhi tumhi karyarat ahat hyache tar kautuk vatte tumahala thanks Ani kayamchaya shybheccha
खूप धन्यवाद
मस्तच पाककृती
छान रेसिपी आहे .....
खूप छान कढी गोळे
Khup mast recipe 😘😘 kaki kala masala chi recipie dya na Thanku 😊
Khup chhan sadarikataní
Tai.avaj.khup.chan.aahe.Nice..for.making.Thanku.tai
खूप छान रेसिपी आहे
खुप छान रेसिपी सागितली ताई धन्यवाद
खूपच छान समजून सांगता तुम्ही
👌👌🤤🤤माझी आवडीची रेसिपी आहे 🙏धन्यवाद
kaku khup ch mast. dusrya channel war nahi baghyala milali ashi authentic recipe... manapasun aabhar... mazi aai pan karte same recipe...
ताई छान रेसिपी, मी महिन्याचे शेवटी सर्व उरलेल्या डाळी वापरून असे कढी गोळे किंवा मुटकुळे बनवते👌👌
खूप छान धन्यवाद
खुप सुंदर
🙏ताई खुपच सुंदर आणि मस्त कडी गोळे दाखविले आहे 👌👌❤️
खूप धन्यवाद
कढी गोळे नक्की करून बघेन धन्यवाद ताई
खूप धन्यवाद
मस्तच रेसिपी!
खूप छान रेसिपी ताई.
मनापासून धन्यवाद🙏🏻
खूप धन्यवाद
Mi kayam karte kadhigole tumchi recipi chan mi gole ukaltya kadhit takate kadhi phutat nahi
Zakaas recipe
Khub chan
खूप छान आपण आपण माझी कढी गोळे ची रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
Ajji khup chhan aai chi Athvan ali
Khupach chan.
छान आहे रेसिपी
Chan. Tumchye sagle video changle ahet.
amchi favourite ahe hi dish. Amhi fakt harbhra dal waprto, ata tumchya padhatine karun pahin
खूप धन्यवाद
ताई खरच खुप छान कढी गोळे रेसीपी 👍
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
नमस्ते काकू 🙏कढी ला उकळी आल्यावर च गोळे घालायचे म्हणजे फुटत नाही.गोळे वेगळे उकडून घ्यायची गरज नाही.
खूप छान रेसिपी काकू👌🌹🌟
खूप छान, तुमच्या टिप्स खूप छान असतात
Kaku mi fakta chanya cha dali che kadhi gole karate
Kaku maza muli la he kadhi kup awadhate ,tumi ikdam chan ani systematic way ni receipe dhakavalit, tya sathi 🙏🙏 ,zarur kareen __mrs smita patki
धन्यवाद स्मिता ताई नक्की करुन बघाल धन्यवाद
Kadi gole khupch chan dhakvale amchyakade sadve karto pan he vegli padhat avdli ata lagech karte
खूप छान .तुमच्या सगळ्याच रेसिपीज छान असतात आणि तुम्ही सांगता पण खूप छान. पारंपारिक लिंबू लोणच्याची रेसिपी दाखवाल का ताई?
नक्की
मस्त च
Kaku khupach changlya ni samjwata
मस्त रेसीपी
खूप छान👏✊👍
आजी मी तुमची recipe बनवून बघितली आणि खरच काय ते perfection.
तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे बर का.
खूप खूप धन्यवाद
Your energy level superb
Kaku khup chan khup chan kase khaycha he suddha sangitale kaku ha vidarbhacha prakar ahe ka
हो पण आमच्याकडं खानदेशात पण केला जातो
Khup chan recipe 🙏
माझी आई जळगावची तिच्याकडून मी हा पदार्थ शिकले. आम्ही पानात गोळा फोडल्यावर त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हव असल्यास हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आणि त्यावर राई आणि हिंगाची चरचरीत फोडणी घालतो.
थंडीच्या दिवसात ह्या पदार्थाची चव पोळी/भाकरी बरोबर न्यारीच लागते.
🙏🙏 khup chan resipy
Mast
❤रेसिपी छान होती. गोळ्यांच सारण गोळ्यांच्या आमटीला पण वापरता येईल? 😊. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परीवाराला हार्दिक शुभेच्छा. तिळगूळ घ्या आणि अशाच गोड बोला. तुमचा कार्यक्रम आवर्जून बघते. खूप आवडतो.
नक्की लक्षात ठेवीन धन्यवाद
Masta recipe 😋😋😋👌🏻
Ani ukaltya kadhi madhe takte
Nice variety, tasty, healthy
खूप धन्यवाद
@@AnuradhasChannel
sp u
Kadhi bhaji pan chhan lagtat😋
खूप धन्यवाद
Mi tur Dali Che banwate
खूपच छान आहे तोंडात पाणी यायला लागलं ,ह्याचा आधी भाजी कांही नाहीं त्या टाईमला सांडगेचा भाजी पेरूची पंचामरत करून दाखवत होते बाहेर कोणीतरी आले महणून गेले पुढे काय दाखवलं समजलंच नाहीं
Khupach chaan!
उत्तम recipe .. उद्या करुन पाहणार
छान रेसिपी.. आमच्याकडे गोळे इडली पात्रात वाफवून घेऊन मग उकळत्या कढीत सोडतात किंवा भजीसारखे तळून घेऊन कढीत सोडतात..
खूप छान टीप मी नक्की करून बघेन
You have explained it very well.🥰
खूप धन्यवाद
खूप छान...
Kaku khupach chan recipe aahe …. Kadi pakoda peksha vegli healthy aani diet kartat tyanchya sathi tar mastach … thank you for wonderful recipe…surely will try this recipe 😊
खूप धन्यवाद
खूप छान!! मी नक्की करेन 👍
खूप धन्यवाद
काकू रेसीपी आवडली
Namaskar Kaku. Khupch chan.
खूप धन्यवाद
आमच्या खानदेशात हे गोळे वाफवून घेतात. तेही छान होतात
Tya फोडणीत लसुण ठेचुन शेवटी लाल तिखट घालावे अशी फोडणी गोळ्या वर घालून छान लागते टाय करुन बघा
Chaan
Nice explained
छानच...
Ñice