खूब छान दाखवली ताई नक्की करून बघेल या वेळेस तुम्ही दाखवल्या प्रमाणे भाजनीची चकली आणि बेसनाचे लाडू करून बघितले होते खूब छान झाले होते दोन्हीं पदार्थ सगळयांना खूब आवडले धन्यवाद ताई
Mast my fevret kadhi pakoda pan tai ek vicharayche ahe ya kadhit mohri ani kadhipatta nahi ghatla ki ya recipe nahi ghalt. Mi nakki ashich tray karun baghte👌👍😋♥️🌹
Hi, गुळाचा आलेपाक दुसऱ्या channel प्रमाणे केला कारण आपल्या channel वर अजून नाही 😢 खुसखुशीत न होता कडक झाला. कृपया "खुसखुशीत" साखर न घातलेला गुळाचा आलेपाक दाखव.
सरिता ताई तुम्हाला शिंगोळे हा प्रकार माहीत आहे का,मी सातारची आहे व माझी आजी हे करायचे खूप पौष्टिक पदार्थ आहे. Please माहिती असल्यास ही रेसिपी नक्की सांगा
मी आज कढी पकोडा बनवला, खूप छान तुझ्या छोट्या छोट्या संकेता मुळे, धन्यवाद 🙏
खूब छान दाखवली ताई नक्की करून बघेल या वेळेस तुम्ही दाखवल्या प्रमाणे भाजनीची चकली आणि बेसनाचे लाडू करून बघितले होते खूब छान झाले होते दोन्हीं पदार्थ सगळयांना खूब आवडले
धन्यवाद ताई
अरे व्वा मस्त👌मला ही यात खूप आनंद आहे.
हो नक्की करून बघा 👍
Mast आम्हीं एकदाच तुपाची फोणानी देतो तुमचा आवाज मला खूप आवडतो खूप गोडवा आहे🎉
धन्यवाद 👌👍
ताई या वेळेस दिवाळीचं सगळं फराळ मी तुमच्या रेसिपी पाहून केलं खूप छान झालं THANKYOU SO MUCH TAI 😊
खूप छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.
रेसीपी छान . आमच्याकडे कढी गोळे . उडदाचे वडे कढी . कढी फुनके. कढी भजे करण्याची पद्दत आहे . कढ़ी आणि फुनके आमच्याकडे खुप आवडतात .
धन्यवाद 👌👍
khup chan ani tumchi sanganyachi padhat khup chan shant 👌🏻👍🏻
सरिता ताई , तुम्ही चिवडा मसाला सांगितला त्या प्रमाणे मी मसाला केला आणि चिवडा खूप छान झाला. Thank you.
अरे व्वा! मस्त 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.
Mi sagl faraal tumache receipe follow karun banavl.. saglyani khup taarif keli mazi😊😊.. Thank you dear 🙏 😊
Superb 👌👍 It's my pleasure!
Chiwda khupch chan jhala hota...tx tai for recipe
It's my pleasure!
1 number mi nkki karun bghanar.....amchya ghari khup avdtat kadiche prakar.....
नक्की प्रयत्न करा
Mast my fevret kadhi pakoda pan tai ek vicharayche ahe ya kadhit mohri ani kadhipatta nahi ghatla ki ya recipe nahi ghalt. Mi nakki ashich tray karun baghte👌👍😋♥️🌹
Ya recipe madhye nasate Tumhi vaparu shakata
All time tuja recipe mast astat❤😘
खुप छान रेसिपी मला खुप आवडते कढी
धन्यवाद!
I like kadi pagoda recipe. I learn newly. Khup Chan
Thanks a lot.
एकच नंबर कडी बनली माझ्याकडून शिवाय माझ्या मूलांना पण खुप आवडली 👌🤤.
Tai aj me tumhi sangitalya pramane kadi pacoda kela kupach must zale.. 🙏🙏😋😋
Nice 👌👍
All time my favourite
Thank u
छानच कढीपकोडे रेसीपी आवडली तोंडाला पाणी सुटले सरीतामॅडम
धन्यवाद!
Sarita Tai...pls make available ur lakdi Ghana oil , & masalas...in D- Mart. ... also
कडी कढी पकोडे खूप छान झाले सरिता किचन❤😂
Hii mam ❤❤ मी तुमची मॅगी मसाला घालून केलेला मसाले भात रेसिपी केली खूप छान झाली thank you ❤❤
Nice👌👍Most welcome
Mast ttt khup surekh kadi zhali ahe 😋👌 naki karun bagnar tai thanku 🙏🙏
Thank you! Yes sure please try 👍
❤सखी लय भारी ना मला खूप आवडते. पण तू करत आहेस म्हणजे मस्तच आहे 👍👌🙌🙌⚘️⚘️⚘️❤️
धन्यवाद!👍
सरिताजी, मी तुमच्या पद्धतीने कढी पकोडे आणि राइस केला. अक्षशः चाटून पुसून साफ झाला
अरे व्वा! मस्त 👌👍
छान रेसिपी कढी पकोडे 👌😋👍 ताई तुमच्या दोन वर्षांपूर्वी च्या रेसिपी मटर पनीर, मिक्स व्हेज भाजी व अमृतसरी छोले तीन्ही रेसिपी छान झाल्या घरातील सर्वांना आवडल्या,👌🙏😊
धन्यवाद! मला ही यात खूप आनंद आहे.
मला पण खूप च आवडते .छानच बनंवले ताई कडी पकोडे
धन्यवाद! 👍
खूप छान ताई मस्तच कडी पकोडा आहे धन्यवाद जी सरिता ताई 😊❤
मला ही यात खूप आनंद आहे. धन्यवाद
Mi keli kdi pakode khup khup mast zhali 👌👌
jar tup nasel tar telacha tadka chngla lagel kay
खूप छान रेसिपी
धन्यवाद!
Nakki try karen khup chaan ❤
Yes sure please try 👍
Nice kadhi pakoda recipe 🎉🎉🎉🎉
Please make a videos on गुळाची आलेपाक वडी, then special winter recipes that generate heat in body. Thanks 🙏
Yes sure will try 👍Most welcome
Hi,
गुळाचा आलेपाक दुसऱ्या channel प्रमाणे केला कारण आपल्या channel वर अजून नाही 😢 खुसखुशीत न होता कडक झाला. कृपया "खुसखुशीत" साखर न घातलेला गुळाचा आलेपाक दाखव.
Khup mst diii mi Aajch he banvnar 😊
Yes sure please try 👍
🎉 tum hi recepi ani awaj khup chan ahe
Thanks
मला खूप आवडते
धन्यवाद!
jar tup nasel tar telacha tadka chngla lagel kay
हो चालेल
मस्त रेसिपी ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद!
सुंदर बनवले आहे
धन्यवाद
Nice रेसिपी 👌👌👌
Thank you!
खुप छान
Thanks a ton 🩵
सरिता ताई तुम्हाला शिंगोळे हा प्रकार माहीत आहे का,मी सातारची आहे व माझी आजी हे करायचे खूप पौष्टिक पदार्थ आहे.
Please माहिती असल्यास ही रेसिपी नक्की सांगा
सातारा स्पेशल नक्की प्रयत्न करेन.👍
ruclips.net/video/yf-VobNeDkE/видео.htmlsi=eviv0zeDfuMV0aT_
Khupch mast badhiya kadi pakoda yummy yummy 😋 recipe 👍
Thank you!
Ohhh wwaaww mast
Thanks
खूप छान आहे ताई
धन्यवाद!
१ च.... नंबर छान 👌👌👌
धन्यवाद!
Khup chan
Thank you!
Yummmmmmmmmy .... Khup Chhan Tai ....🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌💯💯💯💯😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you!
मस्त
धन्यवाद!
Khup mast tai
Thank you!
Mastch
Thank you!
Kadhi futli tar kay karave?
मस्त मस्त 👌👌👌थँक्स सरिता 🙏🙏
मला ही यात खूप आनंद आहे.
@@saritaskitchen 😊
My favourite Kadhi
👍
खूपच भारी
धन्यवाद!
Khup testy recipe
Mazi aavdati dish mi aajch khalle
Thank you so much ❤
Most welcome!
खूप छान,पण थोडी साखरेची चिमटी घातली तर चविष्ट लागेल
धन्यवाद! तुमच्या आवडीनुसार घालू शकता.
Thanks
Welcome!
Mastch my favorite, 👌👌😋😋
Thank you!
Tai faral khup chaan hota
Thank you!
Chan
Thanks!
खुप छान❤❤
धन्यवाद!
Tai tu he sagale kuthe shikates g
Mast
Thanks!
रेसिपी छानच .फक्त एक शंका होती कढी ला कढीपत्ता घातला नाही की या रेसिपी मध्ये घालत नाही .
धन्यवाद! तुमच्या आवडीनुसार घालू शकता
वा मस्त!!!👌👌
धन्यवाद
Hi mam misti dahi recipe tray kara
Yes sure will try.
Tai awalachya muramba dakhva na
ruclips.net/video/1_vbP_JvLJo/видео.htmlsi=TPgAoKN_j56n4y9u
कढी पकोडे 👌👌मस्तच
धन्यवाद!
धन्यवाद!
Nice recipe 👌👌😋
Thank you!
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार!
ताई तुम्ही रेसिपी चैनल सुरू केल्यानंतर तुमचा कोणता व्हिडिओ सर्वात जास्त व्हायरल झाला होता आणि किती दिवस लागले त्या व्हिडिओची लिंक पाठवा ना
Chanch recipe 👌😋👍👍
Thank you!
Mast ❤❤❤
Thank you!
Perfect recipe 😋😋
Thank you!
Mam always shows nice❤ recipes
It's an amazing 😅😅dish
My favorite dish 😋😋😋
👍
Mashroom recipe dakva please
Yes sure will try
ताक चालेल का
हो चालेल
कढी पकोडे 👌👌😋😋
धन्यवाद!
वडे khup पातळ zhale
👌👍
☺️😀
Lasun nahi ghalaycha ka
तुमच्या आवडीनुसार घालू शकता
👌👌👌😊
Thank you!
👌👌👌
Thank you!
कढी madhe कढीपत्ता nahi ghala t ka
तुमच्या आवडीनुसार घालू शकता.
रेसिपी छान आहे पण आंबट दह्याला थोडी साखर हवी आणि फोडणीत कढीलिंब घालायला हवा..अजून चविष्ट होते..
धन्यवाद! 👍
Tai pahili phodni ji tumhi dile tyat thode kutlele dhane takle na tar ajun Chan chav yete
धन्यवाद माहिती बद्दल!
पुढच्या वेळी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे नक्की घालेन.
आम्ही कढीला तुपाची फोडणी देतो.बाकी सर्व आमच्या सारखंचं😊
👍👌
कढी मध्ये कढी पत्ता आम्ही घालतो तुम्ही का नाही घालत
Pakode gol n fugle aastat çhapte nastat
Tai Byadagi mirchi ,not begdi
Tai tumhi kadhit kadhipata nahi takala
You can👍
❤❤
Thank you!
चकली तेलात विरघळत असेल तर कोरडी भाजणी घालून पुन्हा पीठ मळा चकल्या छान होतात
👍
❤👌👌😋
Thank you!
Tai tumhi.. Kadhi madhe kadhipatta ch nhi ghatla😢😢
👌👌👌❤
Thank you!
मूग डाळ आमटी आणि मूग डाळ वरण दाखवा,
Ho na
हो नक्की प्रयत्न करेन. 👍
Kadipatta takla nahi
तुमच्या आवडीनुसार घालू शकता
Fodani mhanayla kaay. Hote g tadaka mhane😂😂😅😅😅
ताई खेकड्याचा रस्सा दाखवाना.
हो नक्की प्रयत्न करेन.
कडी मधे पकोडे गोल असतात. पकोडे चमचा ने खाता आले पाहिजेत
👍