Ever ready for कुळथाचं पिठलं. most😅 tasty and most nutritious. कुळथाची उसळ, कढण आणि कुळथाचं पिठलं सगळं खूप जास्त टेस्टी . भाजलेले कुळीथ नुसते सुध्दा खूप खमंग लागतात.पिठलं खळखळून उकळत असताना थोडं गार पाणी घातलं तरी गुठळ्या मोडतात.
खूप छान आणि पट्कन होणारी रेसिपी दाखवीत .. आमच्या घरात सर्वांचीच आवडत गरम गरम कुळ थाच पीठल , भात आणि तळलेले पोह्याचे पापड , मिरगुंड..कोकणातील खास मेनू 😋😋माझ्या सासूबाई पण अतिशय चविष्ट करतात कुलथाच पीठल .. आणि सासूबाई लोणी कढवून तूप झाले की जी तुपाची बेरी शिल्लक रहाते त्यात थोड कुलथाच पीठ आणि गूळ घालून त्याचे छोटे छोटे लाडू करतात व ते लगेच आम्ह सगळ्यांना खायला देतात खूप चविष्ट लागतात ...
खूप सुंदर झाले आहे हूळग्याचे पिठले आम्ही शेंगोळ्या करतो त्या पण खूप छान लागतात तसेच कोथिंबीर वडी मध्ये बेसन पिठाऐवजी हुलग्याचे पीठ घालून वड्या करतात खूप छान चविष्ट लागतात
आज आम्हाला पिठल्याचा एक नवीन प्रकार शिकायला मिळाला मला माहित नव्हते हुलग्याच्या पिठाचे पिठलेही करतात मला तुझे एक खूप आवडते जसे रूतु असतात तशा तु रेसिपी दाखवते आणि त्या रेसिपी पौष्टीक असतात हे मला तुझे खुप आवडते
खुप छान कुळिथाचे पिठले झाले आहे तोंडाला पाणी सुटले 😋 मला फार आवडते मिरच्यांचे तकडे व लसूण ठेचून फोडणीत घालते.कुळथाचे पीठ पण फोडणीत परतून मग गरम पाणी घालते त्यात मोठ्या गुठळ्या मोडते पण लहान गुठळ्या तशाच ठेवून खायला आवडते.हिवाळ्यात खाण्याचे महत्त्व सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
Khup chhan recipe dakhawali Sarita tu Amchya kade kuldache shegole kartat khup chhan lagatat Pan mi hi Navin recipe nakki try Karel Thank you so much ❤
Thanks Sarita recipe sathi. Mi GSB ( konkani) aahe amchya kade kup kulit kartat saar , bendhi kartat simple bhaji sudha kartat. Mi pital kulitha pitti pasun karaychi. Pan itte molat nahi mumbai la aali tar aante . Thanks kulith pasun shikaval tya sathi ku kup dhanyavad,🙏 tip sathi thanks
Hello madam, we have been watching your channel since last many days. We appreciate the way you show variety of recipes with simplicity and humility. You made recipes bit easier for beginner like me😀. My mummy is big fan of your recipes. Can we add spring onions in this recipe along with its green part chopped?
पिठीला आम्ही मोहरी हिंग न घालता लसूण आणि हिरवी मिरची फोडणी आणि कांदा आमसूल किंवा कैरी सुद्धा घालतो. तुझ्या पद्धतीने नक्की करणार.खूप छान सांगतेस.नवीन स्वयंपाक करणाऱ्या मुलींना खूप उपयोगी. व्हिडीओ मस्त.👍👍
usal dakhv na tai hulgaychi khup mst lagte majhi aaji banvaychi pan aata adhi sarkhe shetat jast pikat nahi ani lagn jhalymul mama kad jan kami tymul khup divas jhale khalle nahi yache sandge pan karaychi aaji. baki tu recipe nehmi pramane mst keli
आमटी रेसीपी ruclips.net/video/EtoyuYTZLa4/видео.htmlsi=-pI1i0z5PelpT97_ ruclips.net/video/uO5MLfXhAXo/видео.htmlsi=PToZIEtMhjhDAIt9 हो नक्की प्रयत्न करेन 👍
कोकणातील पारंपारिक रेसिपी म्हणजे कुळथाची पिठी पण त्याला मोहरीची फोडणी दिली जात नाही कांदालसणाची फोडणी दिली जाते पुर्णपणे उकळली जात नाही मंद आचेवर शिजवत असताना ती फीरायला लागते म्हणजेच उकळी येण्यापूर्वीची स्टेप आली की खवलेले खोबरे घालून चुलीवरून खाली उतरवितात
सरिता ताई , गुठळ्या मोडण्या साठी मी थंड पाण्याचे हापके मारते. गुठळ्या पटापट मोडून पिठले plain soft होते. एकदा खरंच करून पहा 🎉❤
Ever ready for कुळथाचं पिठलं. most😅 tasty and most nutritious. कुळथाची उसळ, कढण आणि कुळथाचं पिठलं सगळं खूप जास्त टेस्टी . भाजलेले कुळीथ नुसते सुध्दा खूप खमंग लागतात.पिठलं खळखळून उकळत असताना थोडं गार पाणी घातलं तरी गुठळ्या मोडतात.
धन्यवाद माहिती बद्दल
@@saritaskitchenत्यातआमसुल नक्की घालावे
@@anjalisohoni7774kadhan recipe share Kara..
खूप छान आणि पट्कन होणारी रेसिपी दाखवीत .. आमच्या घरात सर्वांचीच आवडत गरम गरम कुळ थाच पीठल , भात आणि तळलेले पोह्याचे पापड , मिरगुंड..कोकणातील खास मेनू 😋😋माझ्या सासूबाई पण अतिशय चविष्ट करतात कुलथाच पीठल .. आणि सासूबाई लोणी कढवून तूप झाले की जी तुपाची बेरी शिल्लक रहाते त्यात थोड कुलथाच पीठ आणि गूळ घालून त्याचे छोटे छोटे लाडू करतात व ते लगेच आम्ह सगळ्यांना खायला देतात खूप चविष्ट लागतात ...
अरे व्वा खूप छान 👌👍धन्यवाद!
@@saritaskitchenaa😅
खूप सुंदर झाले आहे हूळग्याचे पिठले आम्ही शेंगोळ्या करतो त्या पण खूप छान लागतात तसेच कोथिंबीर वडी मध्ये बेसन पिठाऐवजी हुलग्याचे पीठ घालून वड्या करतात खूप छान चविष्ट लागतात
धन्यवाद माहिती बद्दल 👍
ruclips.net/video/yf-VobNeDkE/видео.htmlsi=StrMtY23d5J1SfBa
आज आम्हाला पिठल्याचा एक नवीन प्रकार शिकायला मिळाला मला माहित नव्हते हुलग्याच्या पिठाचे पिठलेही करतात मला तुझे एक खूप आवडते जसे रूतु असतात तशा तु रेसिपी दाखवते आणि त्या रेसिपी पौष्टीक असतात हे मला तुझे खुप आवडते
आम्हाला रोज भाजीला काय करावे सुचत नाही पण तुझ्या रोजच्या रेसिपी बघुन सुचते
धन्यवाद! तुमच्या सर्वांचा विचार करून ऋतू प्रमाणे, सणा प्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करते.
सुंदरच आहे रेसिपी त्या मध्ये आमसूल कोकम घालतात चव छानच येते
धन्यवाद माहिती बद्दल!
Kiva triply konta suggest karal
Tumcha dok ekdum bhari chalta haa , guthlya modnyachi ekdum mast tip dilit. Ani rahili goshta recepie chi ti as usual ekdum solid . Thx a lot
Most welcome!👍
खुप छान कुळिथाचे पिठले झाले आहे तोंडाला पाणी सुटले 😋 मला फार आवडते मिरच्यांचे तकडे व लसूण ठेचून फोडणीत घालते.कुळथाचे पीठ पण फोडणीत परतून मग गरम पाणी घालते त्यात मोठ्या गुठळ्या मोडते पण लहान गुठळ्या तशाच ठेवून खायला आवडते.हिवाळ्यात खाण्याचे महत्त्व सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
मस्त 👌👍 मग बनवून नक्की आनंद घ्या.
Khup chhan recipe dakhawali Sarita tu
Amchya kade kuldache shegole kartat khup chhan lagatat
Pan mi hi Navin recipe nakki try Karel
Thank you so much ❤
Kuldache Shengole Nice👌Yes sure please try 👍Most welcome!
आम्ही कुळथाचं कळंण सुद्धा करतो.खूप छान लागतं.
पीठच पिठी मस्त होते आणि सोबत सुखा फ्राय बोंबील खूप पोटभर जेवण जाते.. मला खूप आवडते कुळीथ पेठी मी पिऊन खाते.
👌👍
konkan side la fakt kanda, mirchi, halad, mith aani 1-2 aamsul takun banvatat,, varun garnish sathi olya narlacha kis ghalatat
धन्यवाद माहिती बद्दल! पुढच्या वेळी नक्की तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन बघेन.
Khupach chhan vatali recipe ,pahun tondala pani sutale
Amchya ikde madgaa kartat. गोड् पदार्थ
Nice👍👌
खूप छान हूलगेचे पीठल नमस्कार ताई धन्यवाद ❤
मला ही यात खूप आनंद आहे. 👍
Mast 👍 recipe as usual no doubt. No tention mi nehmi usal ch karte pn kadhi he try Kel navte aata karen
Thank you! Yes sure please try 👍
Wow soooperb so healthy ❤
Khup chan recipe healthy sudha, amchya kade shengolya kartat
Nice👌👍Thank you!
कुळीथ पिठल्याची रेसिपी खूप छान दाखवली👌👍🏻 तुम्ही एक टीप सांगितली ...गुठळ्या वरण करायच्या रवीने मोडल्या की एकदम पिठलं हलकं होतं..🙏
धन्यवाद माहिती बद्दल! हो नक्की पुढच्या वेळी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करेन.
Khup chhan distey Pithale ani tumchi tip pan mast 👌
Thank you!
Is it only for winter
🙏🏻 आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी.
Dhanyawad
खुप छान,हे पिटले कोकणात नेहमी केले जाते , आम्ही आमसुलं घालून करतो, तेही खुप छान लागते
मी पण असेच करते. खूप छान लागते.
मस्त 👌👍
Nice recipe, very good tip to break guthali😊
Thanks a lot
Khup mst .....Hulagyach madag dakhava ki madam
अप्रतिम, पाहूनच तोंडाला पाणी सुटलं, ❤
धन्यवाद!
Mast!!aamhi hyat aamsul pan ghalto.chaan chav yete.
Nice👌👍
कोकणात आम्ही याला पीठी म्हणतो .
👍
Thanks Sarita recipe sathi. Mi GSB ( konkani) aahe amchya kade kup kulit kartat saar , bendhi kartat simple bhaji sudha kartat. Mi pital kulitha pitti pasun karaychi. Pan itte molat nahi mumbai la aali tar aante . Thanks kulith pasun shikaval tya sathi ku kup dhanyavad,🙏 tip sathi thanks
Nice 👌👍Most welcome!
खूप सुंदर हुलगा पिठले, मी पण असेच बनवते, यात मी कोकम टाकते, खूप छान चव लागते सरिता ❤❤
मस्त👌👍 धन्यवाद!
Chanch pithl
Aamsul ghalun pn chan lagte
Mastach👌👌
Thank you! Thanks for the information.
Very nice tai🎉🎉🎉🎉🎉
खुप छान आहे पद्धत
Thanks
Always favorite NICE THANKS tai khupchan 😋😋🙏👌
Most welcome!
टिप्स सहित रेसिपी अप्रतिम 👌👌👌😋
Thanku sopi and simple recepy
Welcome!
mast, kup chan, paustic,teasty receipe, Thank you tai
Mam kulithachi sal kadhavi lagte
त्याची पिठी बाजारात विकत मिळते किंवा तुम्ही दळून आणू शकता.
Mast amchyakady amti banvtat
👍👌
खुप छान आहे ताई रेसिपी
धन्यवाद!
पीठ कसं बनवायचं हे कोणीच सांगितलं नवत खूप छान रेसपी ❤
❤सखी 👌👍🙌 मस्तच भारी मला खूप आवडते. ❤
मला ही यात खूप आनंद आहे.
आम्ही यात कांदा घालत नाही. मात्र आमसूल घालतो. मस्त चव येते. तुम्ही पण घालून बघा.
धन्यवाद माहिती बद्दल, पुढच्या वेळी नक्की तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन बघेन.
आम्ही हे पिठले करताना पाण्यात कालवुन । ताकात कालवुन पातळसर करतो , ते पण खुप छान लागते . आमसुल घालुन मस्त गरम भातिबरोबर पिठले छान लागते...
आम्ही पण आमसूल आणि वरून ओल खोबर घालतो ..
आमच्याकडे हुलग्याचे मांडग सुद्धा करतात. आणि सकाळी उकडून पण खातात भारी लागतात😊
अरे व्वा! मस्त 👌👍
Mast recipe karun pahin
Yes sure please try 👍
ताई खूप छान टीप्स सांगितली जी धन्यवाद मस्तच कुळ थाच पिटल दाखवले जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद जी 😊❤
धन्यवाद! मला ही यात खूप आनंद आहे.
Khupch chan lagt he mazi mummy khup chan banvte 👌🏻😍
Nice👌👍
खुप छान पिठलं झाले आहे.. ताई कुळथचे शिगुळे ही रेसिपी करा ताई .. पिठलं करुन पाहते बर का 😊 तुमच्या रेसिपी झटपट आणि चवदार असतात.
धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍
Kulith Shengole link
ruclips.net/video/yf-VobNeDkE/видео.htmlsi=bIKx6dvA894Wjsjy
Khup Chan
Thank you!
Khup Chan zaly Pitthl my favourite Pitthl
Thank you! 👍
Mohri n takta karave .Mast lagt
Yes👍
Tai pithale khupch chaan zale. Me aajch banavle. Readymade pith ghetle. Tai metiche ladu daakhav na
Thank you!
ruclips.net/video/RqlNWBnpznI/видео.htmlsi=mIlolSoJZ9FLP5Tl
Kulith che sagle recipe s ya winter la dakhva mam❤
हो नक्की प्रयत्न करेन.
Yummy recipe! I just love it ❤
Thank You 💕
खुप छान 👌
I like very much ,I like liquid pitha le.
Nice👌👍
छान रेसिपी, 🌹🙏
Thanks 🙏
Khup Chan tai ❤
Thank you!
Chan recipe ❤
Chan tip aani pithal 😋
Thank you!
Very nice recipe mast badhiya 👌😄👌👌
Thank you!
Aamhi yat एखादे amsul ghalto. Chaan lagte.
Nice👌👍
पिठल 1 number 🎉
Thank you!
Plz french fries chi pn share kar na.... pithal recipe mast..
ruclips.net/video/DGUsmB6bdQs/видео.htmlsi=tq7JrmgRV6UcomY3
Shengole chi pn recipe sanga
ruclips.net/video/yf-VobNeDkE/видео.htmlsi=6385k8_xgKYWf_mz
आम्ही यात कांदा नाही घालत आमसूल व ओले खोबरे घालतो छान चव येते
छान सुंदर ❤❤❤
धन्यवाद!
माझी आवडती डिश आहे मीही नेहमी करते.
धन्यवाद! 👍
Tumhi diet recipies chi ek series pan kara mahje normally protine vitamins yukta....khup garjecha aahe🙏
Yes sure will try 👍
Tai lid thewa guthalya jatat
मस्त!!!👌👌👌
धन्यवाद!
Yala piti boltat kokan madhe ❤
👍
Birthday party special series kara na please new ideas havya ahet
Please check our playlist for many more party recipes.
Hello madam, we have been watching your channel since last many days. We appreciate the way you show variety of recipes with simplicity and humility. You made recipes bit easier for beginner like me😀.
My mummy is big fan of your recipes.
Can we add spring onions in this recipe along with its green part chopped?
Thank you! As per your choice you can add.
Hallo Maam, tumchya sahlya receip es khup easy & testy aastat, tumhi tya kgup chan ,Samsung sanitation, khup khup Thanks
मस्त
धन्यवाद!
वाह मस्तच 😋👌👌
धन्यवाद!
Kulith pithale wow my favorite dish yesterday I made for dinner kulitha pithale & bhat. Nice recipe mam.
Superb👌👍Thank you!
Thank you🙏 👌👌
Welcome!
पिठीला आम्ही मोहरी हिंग न घालता लसूण आणि हिरवी मिरची फोडणी आणि कांदा आमसूल किंवा कैरी सुद्धा घालतो.
तुझ्या पद्धतीने नक्की करणार.खूप छान सांगतेस.नवीन स्वयंपाक करणाऱ्या मुलींना खूप उपयोगी.
व्हिडीओ मस्त.👍👍
धन्यवाद माहिती बद्दल! हो नक्की करून बघा 👍
Wow Tai as usual so delicious 😋 I always follows and search only for your recipies.. and really I improved my cooking..so thank you so much 🥰
Most welcome! My pleasure
😊
छान ताई❤❤😋😋👍👍💕💕
धन्यवाद!
छान ❤❤
धन्यवाद!
पिठलं मस्त😋😋
धन्यवाद!
कुळथाचे शेंगुळे पण खूप छान होतात
ruclips.net/video/yf-VobNeDkE/видео.htmlsi=y0TnFaQ_HCsLQdbn
आम्ही कुलठी चे चटणी आणि मंगलोर पाल्या भाजी बरोबर करी करतो!
भजी पण छान होतात कुळीथाचे
हो
Nice recipe
Thank you!
Kulith che amhi Mutkule karto
ok
usal dakhv na tai hulgaychi khup mst lagte majhi aaji banvaychi pan aata adhi sarkhe shetat jast pikat nahi ani lagn jhalymul mama kad jan kami tymul khup divas jhale khalle nahi yache sandge pan karaychi aaji. baki tu recipe nehmi pramane mst keli
Thank you! Yes sure will try 👍
Very good recipe tai
Thank you!
Mast zhaly pithl 👌👌😋😋
Thank you!
कुलथाच शेंगोळी सुंदर लागतात
👍👌
धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
मीही हूलगयचे शेंगोळे करते❤
👍
डाळ आमटी व वरण ची रेसिपी दाखवा खान्देशी उडीद वडे,काबुली चन्याचे टेस्टी कबाब,कोल्हापुरी बेसन मसाला ब्रेड दाखवा
आमटी रेसीपी
ruclips.net/video/EtoyuYTZLa4/видео.htmlsi=-pI1i0z5PelpT97_
ruclips.net/video/uO5MLfXhAXo/видео.htmlsi=PToZIEtMhjhDAIt9
हो नक्की प्रयत्न करेन 👍
Mastch ❤❤
Thank you!
Mast recipe tai
Thank you!
कोकणातील पारंपारिक रेसिपी म्हणजे कुळथाची पिठी पण त्याला मोहरीची फोडणी दिली जात नाही कांदालसणाची फोडणी दिली जाते पुर्णपणे उकळली जात नाही मंद आचेवर शिजवत असताना ती फीरायला लागते म्हणजेच उकळी येण्यापूर्वीची स्टेप आली की खवलेले खोबरे घालून चुलीवरून खाली उतरवितात
छान माहिती
एकदा कोकणी पद्धत करुन पाहिन
धन्यवाद