दुपारी जेवण झाले आणि अचानक पाहुणे आले केल मालवणी पीठी भात आणि सुक्का बांगडा| Kulith chi Pithi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #कुळीथ पीठ #मालवणी लोकांची पीठी | कुळीथ गावावरून येताना आणले पण पीठी कशी बनवायची पूर्ण विडिओ
    #झटपट आणि कमी साहित्यात होणारी कुळीथा ची #पिठी
    हिरव्या मिरची मधील #कुळीथपिठी
    #horsegramcurry #muthiracurry #muthirarecipe #kulthikidaalkefayde #कुल्थी #दाल
    #कुलथीदाल #HorsgramCurry #Horsgram #KultiRasam #Muthira #Kollukulambu #Malvani
    #masala #पीठ
    दुपारी जेवण झाले आणि अचानक पाहुणे आले केल मालवणी पीठी भात आणि सुक्का बांगडा| Kulith chi Pithi
    For authentic Malvani Masla's do contact us.
    To order Malvani masala Or need to order food please contact on watsapp up +91- 9766549535
    email- parabkitchen@gmail.com
    For sponsorship and business enquires watsapp- +91-9766549535
    साहित्य
    4 चमचे कुळीथ पीठ (पीठ बनवण्यासाठी ची रेसिपी शेअर केली आहे)
    चिमुठभर हळद
    2 ते 3 चमचे तेल (खोबरेल तेल पण वापरू शकता)
    कडीपत्ता
    2 ते 3 लसूण पाकळ्या
    2 हिरव्या मिरच्या
    चवी साठी मीठ
    1 लहान कांदा (बारीक चिरलेले कांद्या)
    बारीक चिरलेली कोथींबीर
    किसलेलं खोबर (ओल्या नारळाचे)
    (टीप 4 माणसांची पिठी साठी 4 कप पाणी घ्यावं)
    4 चमचे कुळीथ पिठामध्ये 4 कप पिठी होते
    कुळीथ पीठ पाण्यात मिक्स करून घेणे त्याच्या गुठळ्या होऊ देऊ नये
    मसाल्या मधील कुळीथ पिठी
    साहित्य
    4 चमचे कुळीथ पीठ (पीठ बनवण्यासाठी ची रेसिपी शेअर केली आहे)
    2 ते 3 चमचे तेल (खोबरेल तेल पण वापरू शकता)
    कडीपत्ता
    1/2 चमचा मसाला
    चवी साठी मीठ
    #कुळीथ पीठ मालवणी लोकांची पीठी | कुळीथ गावावरून येताना आणले पण पीठी कशी बनवायची पूर्ण विडिओ
    कुळीथच्या पीठी साठी लागणाऱ्या अख्या कुळीथा च पीठ पूर्ण विडिओ
    Powdered kulith is used to make pithla and whole kulith is used to make usal. In this video how to make Kulith powder is easily
    Kokan region #kulith is more popular
    Kulith pithi is a comfort #food for most of the #Malvani people. English name for kulith is #horsegram. In Kokan region kulith is more popular. Kulith powder is easily available in market especially in malvani stores.
    For us #Malvani's pithi bhat and fried fish is the ultimate comfort food.
    You can enjoy #Pithi with #Rice, Chapati or #Bhakari
    Follow us :
    Instagram : parabkitchen
    Facebook : parab kitchen
    Gmail : parabkitchen@gmail.com
    Enjoy my Other Recipes:
    कोथिंबीर वडी अजिबात कडक होणार नाही ही एक गोष्ट वापरा आणि वडी बनवा खुसखुशित
    • कोथिंबीर वडी | खुसखुशि...
    गावी गेलो आणि शेतातील भाजी नाही ख़्याली तर काय | चवळी पालेभाजी
    • गावातील दिनक्रम शेताती...
    Alu Vadi | अळूवडी ची वेगळी पद्धत जी तुम्ही आज पर्यंत नाही पाहीली
    • Alu Vadi | Patrode Rec...
    चुलीवरची "रान भाजी' | Shravan Special | Kurdu |Taklacha pala | Sheglacha pala | Dudurl
    • चुलीवरची "रान भाजी' | ...
    Amazing Iftar Dishes You Must Try at Mohamad Ali Road| Mumbai | Ramzaan Special
    • Amazing Iftar Dishes Y...
    शेगल्याच्या पानाची भाजी सोप्या पद्धतीने। Sheglachya Paanachi Bhaji
    • शेगल्याच्या पानाची भाज...
    मोड आलेल्या कुळीथ सांबारे| मालवणी पद्धतीने | Sprouted Horse Gram Curry | Healthy Recipe
    • मोड आलेल्या कुळीथ सांब...

Комментарии • 309