कुळथाचं पिठलं करण्याची पारंपरिक रेसिपी | Traditional Kulith Pithla recipe | Kanchan Bapat Recipes |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 108

  • @medhajoshi3250
    @medhajoshi3250 2 года назад +11

    अप्रतिम चविष्ट पिठल बघून आजारी माणसाच्या tondalahi चव येईल सर्वच रेसिपी प्रमाणबद्ध व रुचकर व शैलीही सुरेख

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      अगदी बरोबर आहे.. Thanku so much !

    • @jayshreeashtaputre2934
      @jayshreeashtaputre2934 2 года назад

      उत्कृष्ट कुलथाच पिठलं ,विस्मृतीत. गेलं होत ,मझ माहेर बेळगाव ,आईच्या हातची आठवण आली ,धन्यवाद

  • @ruchimadhurya946
    @ruchimadhurya946 26 дней назад +2

    सुंदर खमंग कुळीथ पिठलं...धन्यवाद ताई..

  • @anuradhajoshi7439
    @anuradhajoshi7439 11 месяцев назад +1

    kiti sopya, sunder, parmparic recipes❤ deta tumhi. Thanks.

  • @adhika1822
    @adhika1822 11 месяцев назад +2

    आज अगदी हीच रेसिपी घेऊन केलं पिठलं. छान तर होणार च होतं नेहमी प्रमाणे 😊

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 месяцев назад +1

      अरे व्वा मस्तच !!
      Always welcome

  • @shamikadarne8635
    @shamikadarne8635 2 года назад +1

    मॅडम शुभ संध्याकाळ मी तुमची रेसिपी करून पाहिली ती खूप छान आहे

  • @gaurimahajan3713
    @gaurimahajan3713 2 года назад +2

    मस्त... 👌👌 सगळ्याच receipes निगुतीने केलेल्या... सर्व receipe channels मध्ये वेगळेपणा जपणारा channel...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Thanku so much for such a lovely compliment 😍👍
      Stay tuned !

  • @swatipatil1398
    @swatipatil1398 Год назад +1

    Mast Zakay Pithal👌Madam Ha Khalbatta, Tumhi Kuthun Getla.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Thanku so much !
      औरंगाबादला रोडच्या बाजूला पाथरवट लोक असतात त्यांच्याकडून घेतला होता.

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 2 года назад +1

    Khupch testy pithal 👌👌👌

  • @priyankajadhav5043
    @priyankajadhav5043 5 месяцев назад +1

    Tumcha prasadacha sheeran atishay sunder recipe mi nehmi jithe kuthe krte ikde sgle vichrtat

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 месяцев назад

      व्वा भारी ... खुप छान वाटलं हे वाचून... Stay tuned for more interesting recipes !

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад +1

    Khupcha chan

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +3

    मस्त 😋

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 2 года назад +2

    Mast 😍👌👌 pavsali uttam bet 😋😋.

  • @devayagau26
    @devayagau26 Год назад +1

    Very good recipe tai

  • @MB-gg3hb
    @MB-gg3hb Год назад +1

    Agdi majhi aai-aaji-mami banavtat tassa....I have seen many other recipes, but this is the one I grew up with! An acquired taste......but such comfort food and so easy to digest! Thank you for a very authentic recipe!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Ohh... That's great to know...छान वाटलं हे वाचून !
      Really kulith pithi is a wonderful traditional recipe... Thanks to our tradition 🙏

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 2 года назад +1

    मी नेहमी अशा ch पद्धतीने करते मला खूप आवडते

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      व्वा छानच.. माझंही आवडतं आहे हे पिठलं..

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 года назад +1

    My favourite dish Kulthache Pithle ani roasted papad mast recepy😋 thanks❤🌹🙏 for sharing. Kanchantai me mage pan sangitale hote tumhi je chan Vas yeto mhanu naka chan Sughand yeto mhana 🙏. Ragau naye🙏. Tumchya recepy😋 khupach tempting astat me eagerly waiting karate.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Thanku so much !
      हो तुम्ही सांगितलेलं माझ्या लक्षात आहे.. पण अहो सवय आहे ना लहानपणापासून असं म्हणायची त्यामुळे लक्षात रहात नाही..

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 года назад +1

    Tai khup chan rec

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 2 года назад +1

    Mi pn asech krte pithal pavsalyat ya pithalya la khupch chan chav yete.khup chan jhale ahe piyhale 👌🏻👌🏻

  • @dr.ashajoshi777
    @dr.ashajoshi777 2 года назад +8

    I suggest peeth aadhich kalavun ghetle tar guthali honyacha prashnach yet nahi. I also use kokam agal instead of aamsule, & add few curry leaves in phodni. Excellent nutritious recipe. Thanks

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +1

      हो बरोबर आहे... मी पण घालते कधी कधी
      Thanku so much !
      Always welcome..

    • @vaijayantizanpure4292
      @vaijayantizanpure4292 11 месяцев назад

      Pani adhan ale ki pith takale tar ajun chhan chav yete. Barik gathi hotat pan taste khup chhan yete. Kacchat pana lagat nahi. Gas band karun pith vairayche.

  • @Namaste_5
    @Namaste_5 Год назад +1

    Very nice 👍🏼

  • @amitapande4940
    @amitapande4940 2 года назад +1

    नमस्कार कांचन ताई,
    कुळीथ पिठले तुम्ही सांगितल्या प्रमाणे करुन बघितले खूपच छान आणि चविष्ठ लागले सोबत इंद्रायणी तांदुळाचा गरम भात मस्तच लागला.
    खूप खूप धन्यवाद🙏🏻

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      अरे व्वा छान वाटलं हे वाचून... माझाही हा आवडता मेनू आहे..
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !

  • @sunitalimaye9491
    @sunitalimaye9491 5 месяцев назад +2

    खूप सुंदर पिठल. मला हा बेत म्हणजे मेजवानीच असते😝

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 месяца назад

      मलाही खुप आवडतं हे...thanku

  • @suhaspingale8224
    @suhaspingale8224 Год назад +1

    Yummy 😋

  • @shilpagokhale2704
    @shilpagokhale2704 2 года назад +11

    नमस्कार कांचन ताई....शेवटी म्हणालात नं सूप म्हणून पिऊ शकता...20 वर्षांपूर्वी माझा मुलगा 2 वर्षांचा असतांना हॉटेल मध्ये मंचाव सूप प्यायलो होतो ते मुलाला फारच आवडलेलं,मागे लागला घरी करून दे ,पण स्वयंपाक फार काही येत नसल्याने आणि कुलथाच्या पिठल्याचा रंग साधर्म्या मुळे त्याला ते पातळसर पिठलं जाड शेव घालून दिलं... लहान असल्यामुळे चव विशेष समजली नाही पण पिठलं फारच आवडलं आणि माझं काम झालं, पुढे बरीच वर्षं ते त्याला आवडत राहिलं नंतर शिंग फुटली आणि आता ते नावडतं झालं...... सहज ही रेसिपी आणि तुमचा छान voice over ऐकून माझी आठवण शेअर केली😊🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад +1

      अरे व्वा छान आठवण !
      छान वाटलं हे वाचून 😊👍
      Always welcome

    • @vaijayantizanpure4292
      @vaijayantizanpure4292 11 месяцев назад

      Mala khup hasu ale he vachun. Asech maza natu nachani pithache ladu chocolate ladu mhanun khato

    • @kulkarninehanitin
      @kulkarninehanitin 8 месяцев назад

      Great me pan karate

  • @KalpanaYelwande-jd1hw
    @KalpanaYelwande-jd1hw Месяц назад +1

    छान खूप सुंदर. कुळथाचे पीठ घरी कसं तयार करायचं.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  21 день назад

      Thanku so much !
      आम्ही विकत आणतो कोकण किंवा पुण्याहून...

  • @snehatawde2074
    @snehatawde2074 2 года назад +1

    Yummy yummy

  • @vinitvinaychavan3464
    @vinitvinaychavan3464 2 года назад +3

    आपली पाककृती नेहमीप्रमाणेच छान आहे.
    कोरडे कुळीथ पीठ गरम पाण्यात मिसळण्याऐवजी स्वतंत्रपणे थोडं पीठ साध्या पाण्यात मिसळून नंतर ते फोडणीत मिसळल्यास पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता रहात नाही.
    मिरची पूडपेक्षाही हिरव्या मिरचीचे कुळीथ पिठले अधिक चविष्ट लागते.

  • @madhavichandorkar8285
    @madhavichandorkar8285 Год назад +1

    याचा झुणकाही भाकरी बरोबर छान लागतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Ohh हो का? मी करून बघते... नेहेमीप्रमाणे करायचा का काही वेगळं करायचं?

  • @nishapise5365
    @nishapise5365 2 года назад +1

    Kulthich pithal bhat ani suka bangda my grandmother's favorite...plz share d recipe for how to mk pithi at home

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +1

      That's great... Wl make video on that for sure.. Stay tuned !

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 года назад +1

    सुंदर आहे पूर्वी आम्ही उखळ त्यातलं पाणी घेत होते मी काकू आहे

  • @marathi8457
    @marathi8457 2 года назад +1

    Wow mast👌👌👍

  • @amrutadurge9940
    @amrutadurge9940 2 года назад +1

    Yummy

  • @sunildingankar8657
    @sunildingankar8657 3 месяца назад +1

    तुमची रेसिपी पाहून मी डाळ-तांदळाची खिचडी केली होती. अप्रतिम झाली होती. आज ही करणार आहे. अर्धी वाटी म्हणजे काही वेळा गोंधळ होऊ शकतो. कारण वाट्यांचा आकार वेगवेगळा असू शकतो. म्हणून मेजरमेंट कपचं प्रमाण दिलं तर बरं होईल.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад +1

      Thanku !
      Measuring cup नसतो सगळ्यांकडे.. आणि तो जास्त मोठा असतो ना तर पदार्थ जास्त होतो.. म्हणुन नाही वापरत मी तो... पण यापुढे कोणती वाटी वापरते आहे ते सांगत जाईन.. 😊👍

  • @shamikadarne8635
    @shamikadarne8635 2 года назад +1

    Madam can u upload flower batata recpies thanxs

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Sure दाखवेन ना... नक्की कोणत्या रेसिपी पाहिजे आहेत तुम्हाला?

  • @amrutajoglekar9750
    @amrutajoglekar9750 2 года назад +1

    😋 👌

  • @OmKulkarni-q2j
    @OmKulkarni-q2j Год назад +1

    Hello mam mala khalbatta vikat ghyycha ahe konta gheu

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      दगडी किंवा लोखंडी घेऊ शकता... दोन्ही खुप टिकतात.. ओल्या वस्तुसाठी दगडी वापरा आणि कोरड्या चटण्या वगैरे साठी लोखंडी चांगला पडतो..

  • @Amrpalisannpurnakitchen
    @Amrpalisannpurnakitchen 5 месяцев назад +2

    पीठ कसं बनवायचं कुळीथ आहे आमच्या कडे पण, पीठ बनवण्यासाठी भाजयच असते का? मिक्सर मध्ये होत का?

  • @ashwininanivdekar5380
    @ashwininanivdekar5380 2 года назад +1

    कालच केलं. वेरून पीठ टाकण्याची पद्धत आहे तुमची तशीच माझी पण आहे. छान होतं. फक्त मी लगेच पाणी टाकून त्यात आमसूल टाकते आणि उकळी आली की पीठ वेरते.

  • @santoshnatekar4800
    @santoshnatekar4800 11 месяцев назад +1

    Bapat madam namaskar

  • @sunandapatil5411
    @sunandapatil5411 2 года назад +3

    Khupch masta. He kulith bhajun ghetat ki tasech ghetat dalayche aadhi? Mhanje tasty kuthale lagate? Please sangal.

    • @manasiparanjape5138
      @manasiparanjape5138 2 года назад +1

      मलाही ही माहिती हवी होती

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      भाजून घ्यायची गरज नाही.. तसेच दळून आणता येईल किंवा तयार पीठही मिळतं.

    • @sunandapatil5411
      @sunandapatil5411 2 года назад

      @@KanchanBapatRecipes Ok.Thank you so much.

  • @sujatamahulkar6256
    @sujatamahulkar6256 2 года назад +1

    😋

  • @madhudatar9574
    @madhudatar9574 2 года назад +1

    sarva correct sangitla tumhi , lasnichi fodni, kokum, patal , karan koknat te bhatabarobar khatat, kokni manus bhaat khato.Hirvya mirchicha vaas mast lagto. Tumhi ole papad dakhawnar hota na, Plz dakhwa . Ani jawarichi bhakri hi.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Thanku so much !
      ज्वारीची भाकरी आणि ओले पापड दाखवेन लवकरच..
      Stay tuned !

  • @vkjsusu
    @vkjsusu 5 месяцев назад +1

    हा पदार्थ करण्यासाठी तुमच्या कडे चुल असल्यास अजून टेस्ट छान येईल

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 месяца назад

      हो खरंय... आहे चूल.. करेन मी त्यावर..

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 9 месяцев назад

    आम्ही आमसूल पण घालतो

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  9 месяцев назад

      🤔🤔
      म्हणजे काय? आमसूल पाहिजेच की... मी घातलंय ना यात पण.. तुम्ही पाहिलं नाही का?

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 года назад +1

    कुटाची मिरची किंवा मिरची लोणचं दाखवाल का ?? पारंपरिक पद्धत. म्हणजे आधुनिक काळात जसं तेल कमी वगैरे नाही. जसं पूर्वी असायचं तसं !!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      मिरची लोणचं आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. Please play list पहा

  • @madhavichandorkar8285
    @madhavichandorkar8285 Год назад +1

    कुळथाच्या पिठल्याला कोकणची बासुंदी म्हणतात.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Ohhk... खरंच प्यायला मस्त लागतं

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 2 года назад +1

    Kanda nahi ghatalat tumhi

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +2

      आम्ही यात कांदा नाही घालत... असच करतो

    • @harshadajadhav5791
      @harshadajadhav5791 4 месяца назад

      ​@@KanchanBapatRecipesmohari nahi ghalat phodnit

  • @aaradhyatompe5334
    @aaradhyatompe5334 7 месяцев назад +1

    Kokam nasel tr

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  7 месяцев назад

      कोकम नसेल तर आमचूर किंवा चिंचेचा कोळ घालू शकता..

  • @chiwadaang7pute
    @chiwadaang7pute 4 месяца назад +1

    कुळथा चे सूप ची रेसिपी आहे का तुमची?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 месяца назад

      अजून नाहिये... दाखवेन लवकरच.. Stay tuned for more interesting recipes