छान बनवले आहे. मी ह्याच्यात फोडणीला 15/20 लसूण पाकळ्या ठेचून त्यात बेडगी मिरची, धने, हळद वाटून घालून तेलावर परतायचे. कोकम टाकायचे आणि वाफेवर शिजवायचे. ज्यांना आवडते त्यांनी मिरची वाटणात चिंच वाटली तरी छान होते. मालवणी लोक चींचेपेक्षा कोकम जास्त वापरतात. तुम्ही बनवले तसे गावाकडे बनवले जाते आणि खूप छान चव असते. आताच तुमचा चॅनल सबस्क्राईब केला ताई.
छान मस्त

धन्यवाद
❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
Khup chan
@@vidyapatil5032 thanks
Mast
Nice🎉🎉
Thanks
Chhan
Thank you 😊
मोदकाची चटणी आणि फ्राय केले.
या माशामध्ये काटे तर असणार मग खायचे कसे❓
Keep in water for 15 minutes and u can clean it easily
Mast