कविता ताई आणि वैभव दादा नमस्कार..!! 🙏 👍मोदक तथा मच्छीचा एक चविष्ट मासे प्रकार तथापि अतिशय सुंदररित्या ती साफ आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून त्याचा चविष्ट आणि झणझणीत रस्सा कसा बनवायचा याची अप्रतिम क्लृप्ती आणि छान छान अश्या संग्रही अश्या टिप्स सर्वोत्तम प्रकारे दर्शक वर्गास कथन करून एक आगळी वेगळी अशीच मत्स्यहारी खाद्यपदार्थ रेसिपीचे सादरीकरण बहारदार आणि सदाबहार असेच म्हणावे लागेल. ✌️❤️😊📽️👌 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास एकेकाळचा अव्वल मानांकित जगज्जेता टेनिस पटु जर्मनी देशाचा बुम बुम.बोरिस बेकर याची बिनतोड अफलातून अशीच भेदक सर्व्हिस आणि इथेही कविता ताई आणि वैभव दादांनी अतिशय छान रेसिपी सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर प्रदर्शित करून अवघे क्षितिज अक्षरशः तेजोमय केले असेच जणू वाटत आहे.असेच मी म्हणीन.. निशब्द👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
एकदम सोपी पद्धत सांगितली तुम्ही. अश्या टिप्स जेवण बनविण्याची कला अधिकच सोपी करतात. मासळी बाजारात असे खूप मासे आहेत जे चवीला खुपच छान आहेत पण कसे बनवायचे हे माहीत नसल्याने हल्लीची पिढी त्याच्या वाटेला जात नाही. त्यामुळे अश्या स्वर्गिय चवीला आम्ही नाही चाखु शकत. हॉटेल्स मध्ये काही ठराविक मासेच सर्व्ह केले जातात. असे वैविध्यपूर्ण मासे खायचे असतील तर कोकण गाठावे लागते. परंतु हल्ली तेसुद्धा सहज शक्य नाही. तुमच्यामुळे हे आता घरीच बनवून खाणे जमणार आहे. आजच्या रेसोपीबद्दल तुमचे आभार. असेच चमचमीत मासे खायला मिळोत आणि खवैय्ये तृप्त होवोत.
Procedure of cleaning is time taking . Instead of cutting each one, the scales could have cleaned as shown and the intestine could be separated by pressing the belly. Then cleaning by water with sea salt . Your voice is sweet and very delicious.
Trick आवडली का ? आवडली तर Video जास्तीत जास्त शेअर करा आणि Vlogs Chanel सुद्धा पहा 🙏
👉 ruclips.net/video/sYf5SFDE3v0/видео.html
Mast idaa
Khup chhan idia aahe thank you
लय भारी
Mota namak dalke gumaneka.
@@sanaansari6935 aaaaaaaa
मला तुमचं हे टिकला पाहून माझ्या तोंडात पाणी आल. खूपच छान आहे. तुमच्या नानडबायीना धन्यवाद कळविणे.🙏🙏🙏
मच्छी साफ करण्याची पद्धत छान आहे ..कारण हल्ली वेळेला खुप महत्व आले आहे.
Gold prices are very high rs. 77000. Please remove the ornaments, to save it from wear and tear.
Trick एकदम मस्तच आहे. आम्ही यापुढे आता अशीच तुमची trick करणार. मोदकाचे कालवण छानच लागते. पण साफ करण्यात फार वेळ जातो.
तिकल हा शब्द ब-याच वर्षांनंतर ऐकला. फारच छान रेसिपी. धन्यवाद.
छान पध्दतीने पाककृती दाखविल्याबद्दल धन्यवाद. आमच्या गुहागर पट्टयातील खाडीतील ह्यावून लहान(बारीक)पण अशीच दिसत असलेल्या माशांना अनु बोलतात. मार्गताम्हाणबाजारात विकण्यास असतात.
नक्की बनवणार आमच्या गोव्यात खूप मिळतात मोदक...तुमची पद्धत छान वाटली
खरच मस्त पद्धत सांगितली माझा खूपच वेळ जायचा बरे झाले व्हिडिओ टाकल्या बद्द्ल आभारी आहे धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद...खूप छान समजावून सांगितले...आता नक्की मोदक खाऊ...
खूप छान
ताई, मला तूमची रेसिपी सांगण्याची पद्धत आणि रेसिपी खूप आवडते.
Ekdam no. 1 Malwani, Miya kudal Walawalicho, Tumi khayli asat.
धामापुर. तुमच्या जवळचेच.😍😍
फारच छान रेसिपी , नणंद बाईंचा पण मान राखलात 👍
खवल.....काढायची.....पद्धत....खूप.....छान.....आहे....आवडली.....
कविता ताई आणि वैभव दादा नमस्कार..!! 🙏
👍मोदक तथा मच्छीचा एक चविष्ट मासे प्रकार तथापि अतिशय सुंदररित्या ती साफ
आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून त्याचा चविष्ट आणि झणझणीत रस्सा कसा बनवायचा याची अप्रतिम क्लृप्ती आणि छान छान अश्या संग्रही अश्या टिप्स सर्वोत्तम प्रकारे दर्शक वर्गास कथन करून एक आगळी वेगळी अशीच मत्स्यहारी खाद्यपदार्थ रेसिपीचे सादरीकरण बहारदार आणि सदाबहार असेच म्हणावे लागेल. ✌️❤️😊📽️👌
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास एकेकाळचा अव्वल मानांकित जगज्जेता टेनिस पटु जर्मनी देशाचा बुम बुम.बोरिस बेकर याची बिनतोड अफलातून अशीच भेदक सर्व्हिस आणि इथेही कविता ताई आणि वैभव दादांनी अतिशय छान रेसिपी सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर प्रदर्शित करून अवघे क्षितिज अक्षरशः तेजोमय केले असेच जणू वाटत आहे.असेच मी म्हणीन.. निशब्द👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
धन्यवाद
धन्यवाद, खूप च छान आणि उपयुक्त माहिती आहे.
व्हय गे बाय खराच तोंडाक पाणी सुटला साफ करुची पद्धत लय भारी
"रेसिपी पाहून पाणी सुटलं असेल"
अस विचारता म्हणजे काय...
अहो,खुप इच्छा झाली,खायची..
👌👌👌
मस्त लय भारी 👌👌👍साफ करण्याची खूप सोपी पद्धत
मोदकांची भिंग/खवळ काढायची ही सोपी पद्धत दाखवल्या बद्दल धन्यवाद.गौड सारस्वत ब्राह्मणांच्या कोकणी मधे मोदकांना *मोत्याळें* म्हणतात.कढईतल्या तेलात तळून काढलेली मोदक,पेडवी काट्यां सकट खायचीअसतात.😊
तोंडाला पाणी सुटलं..... 👌😊मच्छीच्या सारात कैरी छानच लागते👍
Chan 👍👍
Kavita,thume kuup changli explain karte Thankyou.
मोदकं साफ करण्याची पद्धत एकदम अफलातून 👌आणि तिखलेपण छानच.
Jede
मोतक साफ करायची पद्धत खूपच छान आहे धन्यवाद ताई
खुप छान ताई धन्यवाद, खुप आवडली रेसिपी,
Good idea to clean small fist,mi nahi khate,maaji aayi Ani mothi bahin khat hote, yummy 😋👍 thanks 😊
खूपच छान पद्धतीने मासे साफ केले.
मोतक साफ करण्याची सोपी पद्धत आवडली
Kavita tai tumchhya recipies ekdam perfect astat.
मांदेली सांभर 👌
नणंद बाईंची पद्धत खूपच आवडली
मालवणीच बोलाना छान वाटत
Khup chan mi pan asech krte
फारच छान माहिती. 🎉
फारच छान रेसिपी. एखाद मालवणी पदार्थ कसे करावेत ह्या वर पुस्तक प्रकाशित करावे.
Tap karneka ka triko. bahuth acha hai. Thank you🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌
Motka saaf karnyachi chan aani soppi paddhat atishay awadli. Ya adhi maza khup vel jaycha khavla saaf karnyat .
Khup khup dhanyawad Madam.
धन्यवाद
माहितीपूर्ण व्हिडीओ❤
Khupach mast tai thank you so much
Khup khup chan ritine safe kele khup khup cha
Sunder. Govyache thickle pahile. 🙏🏻🙏🏻👌👌
Khup.sundar.tai.modak.carry.🎉🎉🎉
Wow khupch chhan mustch
Nice trick I like modak / Bhelje too much. It's very very testy
खूपच छान पध्दत
Really liked d trick to clean d fish I will sure try
Kup chan mahiti dili
Atishay Sunder 👌👌
Thank you tai bhinge kadhaychi sopi paddhat dakhvli ❤❤❤❤
एकदम सोपी पद्धत सांगितली तुम्ही. अश्या टिप्स जेवण बनविण्याची कला अधिकच सोपी करतात. मासळी बाजारात असे खूप मासे आहेत जे चवीला खुपच छान आहेत पण कसे बनवायचे हे माहीत नसल्याने हल्लीची पिढी त्याच्या वाटेला जात नाही. त्यामुळे अश्या स्वर्गिय चवीला आम्ही नाही चाखु शकत. हॉटेल्स मध्ये काही ठराविक मासेच सर्व्ह केले जातात. असे वैविध्यपूर्ण मासे खायचे असतील तर कोकण गाठावे लागते. परंतु हल्ली तेसुद्धा सहज शक्य नाही. तुमच्यामुळे हे आता घरीच बनवून खाणे जमणार आहे. आजच्या रेसोपीबद्दल तुमचे आभार. असेच चमचमीत मासे खायला मिळोत आणि खवैय्ये तृप्त होवोत.
धन्यवाद
लय भारी आयडिया
खुपच साधंसुध रेसीपी चवदार होणार
लई झकास ...
Jiwant masli chaan fry kar yummy
Kavita tu chhan आणि सोपी पद्धत सांगितली आहेस
Modk saf karnychi padhat avadli saf karnyacha kantala yayacha manun anun karavishi vataychi nahi khup chan recipi avadli
छान पद्धत होती रेसिपी खूप छान
तुमची पद्धत आवडली 👌👌👌
छान पद्घतीने रेसिपी दाखविली.धन्यवाद 👌🏻👌🏻👍
Good
रेसिपी ????
Tai Tumi Chan fish clean karyala shikvale. Thanks👌👌
धन्यवाद
Wow..lovely..looks so delicious..
Vaini tumchi hi padhat avadli. Mi motke mandeli doke n shepti kadun panyat thdavel thevte. N botane saaf karte. Lagechacj saaf hotat. Trykarun bagha.
Modagg khup mast lagtat...pan saf karan hach motha tras ahe ....Thank you tumhi sopi paddhat dakhavali
Very best recipi,, very easy preparation,we liked it
खूप छान तिकलं 😋
Kupach chan malvani receipe
छान माहिती आहे
👌 पद्धत आहे
व्वा मस्त idea
खुप छान सोपी पद्धत आहे 👍
1 नंबरच. 👍👍
Khup chan malahi modak awadtat
Modka sclean Karachi padhat superb 👌👌.n tikhlehi uttam 👍👍
Khup divsani vlog aala.
Khub shan tai thanx
मोदक मासा साफ करण्याची पद्धत फार सुंदर
आहे.
पण अश्याच प्रकारचा सेम टू सेम बुरटे नावाचा मासा मिळतो तो साफ करण्याचा प्लीज प्लीजव्हिडिओ काढा.🙏🏻
Wow... mast 👌👍
Kharas paani sitla aahe baghun. Faar chhan prakaarane tumhi samjhaula
Wow khub chhan aahe.
अप्रतीम तिखलं. 👍👍👌👌
छान खरंच तोंडाला पाणी सुटलं 😊
मस्त आयडिया
Procedure of cleaning is time taking . Instead of cutting each one, the scales could have cleaned as shown and the intestine could be separated by pressing the belly. Then cleaning by water with sea salt .
Your voice is sweet and very delicious.
Awesome😋😋😋😋😋🙏🙏🙏
Nice way of cleaning fish. 👍
Tai tumi swachha , aani hygiene kade pan laksh dile. Pot pan swachha kele . I like this
खूप छान आहे आवडल
छान 👍
Khoopach soapa, dhanyawad 🙏
Tondala pani sutal 😘👌👌💐💐
Nice way thanks
Khup chan, fact softly bola, khup loud vatate
खुप छान माहिती आहे.
👌👍👍
छान आहे आवडला
Nice idea 👌👌👌
Modka khup testy👌😋
Khub chan
वाउ ymeeee
आवडल छान आहे पध्दत.
आम्हाला मोदक एकच माहित आहे गणपतीचा
मोदक गणपतीचा बरोबर पण याला मोदकं म्हणतात. शब्दातील फरक कळतो ना?
Excellent idea.
छान आहे ताई
सुंदर वेरले