नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित वालाचे बिर्डे | कडव्यांची उसळ | डाळिंब्यांची उसळ | Field Beans Curry|
HTML-код
- Опубликовано: 26 авг 2024
- #FeildBeansCurry #कडव्यांचीउसळ #डाळिंब्यांचीउसळ
सोललेले कडवे वाल 2 वाट्या
मालवणी मसाला 2 चमचे
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
गूळ चवीनुसार
५/६ कढीपत्त्याची पानं
पाव चमचा हिंग
४/५ कोकम
अर्धा मध्यम काप केलेला टोमॅटो
२चमचे खवलेलं ओलं खोबरं
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ पळ्या तेल
Follow us on Facebook 👇
/ shraddhas-re. .
Follow us us on Instagram 👇
/ shraddhas_r. .
Music by : www.youtube.co...
ताई, तुमची वालाच्या बिरडयाची रेसिपी आवडली. नक्की करून पाहणार. साधी,
सोपी रेसिपी. Thank you.
खूप धनयवाद ताई😊
Khup mast recipe ahe ani khup chan prakare sangitale ahe mastach👌
Thank you
Khup chan mi keli
धन्यवाद अभिप्राय कळविल्याबद्दल
No onion no garlic सात्विक वालाची भाजी 👌
धन्यवाद
Mast
ताई तुम्ही भाजीला घातलेल्या लाल मालवणी मसाले ची रेसिपी दाखवा
खूप छान पद्धत आणि रेसिपी
Thank you
Great dear👌🏻👌🏻👌🏻 khup chan easy receipt😋😋😍😘
Thank you
Khup chan 👌👌👍
Thank you
Very creative
Thank you
मालवणी मसाला ह्यात कांदा असतो का नसतो ?
नाही..... मालवणी मसाल्यात कांदा नसतो