कोकण विशेष " वालाचे बिरडे " | पारंपारिक पद्धत | Walache Birde | kokanspecial recipe |
HTML-код
- Опубликовано: 30 авг 2023
- साहित्य व प्रमाण 100 ते 150 ग्रॅम कडवे वाल
वाटणाचे साहित्य
एक टेबलस्पून तेल
एक मध्यम आकाराचा कांदा
अर्धा टोमॅटो
तीन ते चार टेबलस्पून सुकं किंवा ओलं खोबरं पाच ते सात लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आलं
मूठभर देठासहित कोथिंबीर
फोडणीचे साहित्य
तीन टेबलस्पून तेल तीन ते चार पाकळ्या लसणाच्या ठेचून
अर्धा चमचा हळद
एक चमचा (लहान) हिंग
सात आठ कढीपत्त्याची पाने
दोन चमचे लाल तिखट
एक चमचा धना पावडर
चवीपुरतं मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
#priyaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
#walachebirde
#valachebirade
#kokanspecial
marathirecipes
Akdam mast birdyachi usal
खूप 👌आंम्ही यामध्ये थोडासा गुळ आणि चिंचेचा थोडासा कोळ किंवा कोकम टाकतो मस्त होते भाजी आंबट तिखट गोड 😋
तुम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे मी सुद्धा गुळ व चिंचेचा कोळ घालून पाहीन.
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे💐❤️🙏🙂
@@PriyasKitchen_खूप सुंदर
अप्रतिम!!
मला असे वालाचे बिर्डे भात फार आवडतो!
धन्यवाद!
Delicious n tasty nyummy recipe🎉🎉
Chan recipe dakhavali tai dhanyavad 👍
खूप छान 👍
Khupch sunder
Khup chan 🎉🎉
चिंच गुळ तर पाहिजेच यात. तसेच शेवटी थोडंसं नारळाचं दूध घातलं तर हेच बिरडं अगदी लाजवाब लागतं...करून पहा
खूप खूप धन्यवाद ताई
खूप छान वळच्या डाळिंब्या. 👌🌸
मस्त😍
खुप छान ,करुन बघतो.
Chich gul havech..recipy chan ch..colour masat alay.
Very well demonstrated…..thanks
Nice recipe thanks for your tips
Jire must pavder Ghala
आम्ही पण अशीच करतो खुप छान
वा मस्तच
छान रेसिपी
Mast Testy chavista zahali ahe kadve walachi bhaji. Tondala pani ale. Thanks priya.
I did this today, turned out delicious one, added little jaggery at the end.
Tumchya all recipes Khup sunder astat, tips pan chan astat.
Mst keep it up ❤
खुप खुप छान
खूप छान
बिरड्यांत आंबटगोड चव हवीच.वाल कडवट असतात त्यामुळे.ओला नारळ जास्त छान लागतो.
छान दिसते बिरडे
Nice receipe
Tai me banvleli aaj khup mast lagali bhaji 👌👌👌👌 🙏 thanks
छान, आम्ही गूळ पण घालतो.
Kuph Chan
खूप आवडते मला ❤❤
Very 😋 yummy recipe 😋❤
I..like..it..too..much
Khup chhan Recipy.Thanks.
ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Surekh distey birde, amchyakdepn hyach padhhatine krtat birde 😊
Nice recipe
Khupach chaan 😋😋
धन्यवाद तेजल ताई🙏
Khup Tasty valache birde zhale Ahe😋🙂🙏👍👍👌👌👌
धन्यवाद ताई🙏❤️
Khupch awadali recipe...Agdi wal bhijavanyapasun sarvch chhan dakhavala..
.i like your all recipe
Thanks tumchi recipee baghun mi walachi bhaji banvali
Mast jhali thank u share for recipe
ruclips.net/video/hKbfKOK8Fqw/видео.htmlsi=OKRhpmca-OrM-si1
घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार
"राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत !
चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
Mast❤️👍👍👍👍
Farch सुंदर resipy आणी nivedan mi nakki karen priya! Danywad!
Hello Priyas 😊😋😋💯 like
👌👌
Khup chaan
Mi aaj keli mast zali
मी आमसूल आणि गूळ पण टाकले
Thankyou priya tai
आम्ही पण अशीच करतो पण थोडं गूळ आणि कोकम घालतो खूप छान चव येते
हो बरोबर आहे
खुपच झकास रेसीपी !! धन्यवाद
ruclips.net/video/LbNpFcvLogM/видео.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup patiently samjaun saangitli recipe. Walache birde aflatun disat aahe. Tumchya itar recipes chan aahe. 🎉
तुम्ही दाखवलेले सर्वच पदार्थ खुप छान व रूचकर होतात खुप खुप मनापासुन धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील
पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
I haven't had this for ast 45 years. But I remembered, so I'll definitely make it.
Thanks for reminding me.
Nice Recipy.Thanks
ruclips.net/video/xu-EGcXcxmY/видео.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
👍👌👌👌👌👌
Mastch aami fhavta khato pan aata kadhve khau
Khup sundar me banven ❤❤
Very good
प्रिया
खूप छान रेसिपी
पारंपरिक पद्धतीने बनवलेली.
आणखी एक आवर्जून सांगावेसे वाटते
नारळाची बर्फी तुम्ही दाखविल्याप्रमाणे बनवली. अप्रतिम झाली,
खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद पुष्पाताई🙏💐❤️🙂
खूपच सुंदर उसळ. भारीच 👌👌👌. वाल म्हणजे कडधान्यांचा राजा. मी वाटण टाकत नाही तरीही फारच सुंदर होते. करण त्याला स्वतःचीच चव असते. पण आता भाजके वाटप टाकून नक्कीच करीन. नेमके मी कालच भिजत घातलेत. Thks ताई.
Ola naral,Amsul Gul ghalavach lagto
खूप छान पद्धतीने सांगितले.
ruclips.net/video/LbNpFcvLogM/видео.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Thanks❤🌹🙏 for sharing Valache birde amhi tyamadhe thoda gul ghalto tyamule test pharach chan ye ye.
मनापासून धन्यवाद
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏
आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇♀️🙇♀️
Mast
Chan
आम्ही पण भाजी बनवितो थोडं चिंच गूळ घालून करतो
खुपच छान भाजी झाली मी पण त्यात गुळ व कोकम घातले त्यामुळे छानच चव आली
ruclips.net/video/-FJXCnEptLw/видео.htmlsi=h5dNqKEemPM40YFI
भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात एक किलो तयार शंकरपाळी चे अचूक वजनी आणि वाटी चे प्रमाण !!
" करा तुमचा स्वतःचा घरगुती दिवाळी फराळ बिजनेस "!
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
आम्ही जिरे पण घेतो वाटणात
Khup chanvalach birda
Excellent! We Appreciate your sincerity and detailed presentation. PL show some eatables cheap and nutitious to eat in betwen during the day good wishes.thanks
प्रिया ताई सकाळीच मी गोड्या वालाची उसळ बनवली आणी आता तुमचा video पाहीला आता तुमच्या पध्दतीची वालाची भाजी बनवेन आणी हो तुम्ही नारळवडी दाखवली तशी मी बनवली अप्रतीम झाली इतकी पटकन संपली की माझ्या मुलासाठी मला आज पुन्हा करायची आहे धन्यवाद माझ्या प्रीय सखीला❤🎉🎉
खूप खूप धन्यवाद स्वातीताई🙏🙏💐❤️😘💞
Aamhi pan kokam n Gul ghalto
Kadve aslyane Gul ghalto.
खुप छान वालाचे बिरडे झाले आहेत, मी भाजीत कोकम आणि गूळ टाकते, खुप छान होते, करून बघा एकदा मॅडम
धन्यवाद ताई 🙏💐❤️
Add some Kokam with small amount Jegary gives fine test ....it's my favorite dish in USA also we enjoy it ...👍👍👍🙏🙏🙏
Ok thank you 🙏💐
खुप छान ताई ❤
आपण छान समजावून सांगता.
नैवेद्यासाठी कसे करावे हे पण सांगावे,
धन्यवाद 🎉
हो लवकरच मी नैवेद्यासाठी चे बिरडे पण दाखवेन.
कोकणातील म्हणजे नक्की कुठली ,कारण मी ज्या कोकणात राहाते, कुडाळ किंव्हा मालवण कणकवली वगेरे तिथे शक्यतो वालाची गरम मसाल्याची खोबरे भाजून वाटलेला मसाला त्याची आमटी करतात आणि केली तर उसळ , बीरड डाळिंबे ही ब्राह्मनी पद्धती ची उसळ चिंच गूळ वापरून आम्ही उसळीत मालवणी मसाला व खोबरे खऊन घालतो
Ratnagiri/raigad
कोकणात आमसूल तसेच गूळ घालतात आणि ताजे ओलेखोबरे बाजूनं घालतात
Recipe aawadli...chan disat hote birde..☺️fakt ek vatla ki yat aamsule ghaltat na for aambatgod chavisathi
हो एक-दोन आमसूल आणि लिंबाएवढा गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे आणखीन छान चव येईल👌👌😊😊
Amhi hi usal ashich karto. Fakt tomato na ghalta 1-2 kokum ghalto.
Cooker steel cha ahe ki aluminium? Kiti ltr cha ahe...rply must
हा कुकर ॲल्युमिनियम चा आहे तीन लिटरचा आहे
Mi chinch Gul take chhan chav yete
खूप छान सांगता तुम्ही. कोणतीच शंका राहत नाही. एकदा बर्गर टिक्की, मोमोज, आणि पंजाबी भाज्या, कोफ्ता करी दाखवा .
Khoop chhan recipe. Chinch gul ghatle tar chalel ka
Recipe छान आहे पण ॲल्युमिनियम ची भांडी अन्न शिजवताना कृपया वापरु नये, कल्हई किंवा स्टीलच्या भांड्यात करु शकता
Koknat kokm takta chav chan lagtekoni thodasa gul taktat
"एक्स्पर्ट "एका वेळी दोन्ही हातांनी भराभर हे वाल सोलतात ,मुख्यत: व्यावसायिक !
माझ्या चायनलवर शॉर्ट मध्ये मी ही रेसिपी दाखवली अहे कुकर मध्येच केल आहे वालाचे बिरडे काही जण दुसर्यांच्या चायनलवर बघतात आणी आपल लेबल लावून जस स्वःतहा बनवलय पारंपारिक पध्द्त आहे अस सांगतात पण खर काय आहे हे देवालाच ठाऊक खुप गोष्टी या माहीतच नसतात कधी केल्या पण नसतात आपल्यालाच जास्त माहित आहे अस दाखवतात 😅
Recipe Chan ahe. kadave valachya dalichi recipe dakhava.
आम्ही ह्याच्यात चिंच किंव्हा कोकम आणि गूळ घालतो
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙂
तुम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे मी सुद्धा थोडासा गूळ व चिंच घालून नक्की करून पाहीन👍❤️💐
Ole khobare ghetale tr te pn bhajun ghyayache ka ?
Ho
Thank you for share this recipe tai
थोडे कोकम घालावेच लागते, उग्रस वास जाण्यासाठी
चिंच गूळ मस्ट.
गुळ का नाही घालत.
साल न काढता करतात का?
सालं काढून करायचे
तुमच बीरड छान झाल.आता कोकणात कांदा बुक्कीन कोणी फोडतं नाही
हो ना खरचं ! जुन्या सगळ्या पद्धती आता लोप पावल्या आहेत.🙂🙏❤️💐
ताई तवा कोणत्या कंपनीचा आहे कृपया सांगा
साधा लोखंडी तवा घेतला आहे
टोमॅटो वाटणात घालत नाही तर तो बारीक चिरून घालतात
Valache birde bhijvle pn evdhe mothe mod tyala yet nahit..ks kay..?
उन्हाळ्यात थोडे कमी मोड येतात पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात छान मोड येतात
ruclips.net/video/PttLmk5BTzw/видео.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7-
आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
Thodas kokum ani gool pun ghalatat, waala cha ugra vass, taste janya sathi. Ek kokanasth
यात जर तुम्ही थोडासा गुळ शेंगदाण्याचा कूट आणि कोकम टाकलंत तर अजून छान लागेल
Aambbat sagale lok khat nahit v dane ghatavaril recipe t jamatat khobare kanda ghatalay he chan honar hyala dalimbi manatat chicha gul v sadhe suke khobare vatun ghatale ki birade ase aami CKP lok bolato
कोकणात वाटणात आल घालत नाही
He kokani nye te lok pavte khatata
Vala madhe kokam n गुळ havech
Thank you tai ❤️ 🙏