निवेदिता ताई तुम्ही छान रेसिपी सांगितली .मी वेगळ्या पद्धतीने करते बिरडं , आता या पद्धतीने करुन बघेन नक्की . खूप खूप धन्यवाद .मला तुमचं बोलणं तुमचा अभिनय खूप आवडतो .
निवेदिताताई, तुमचं कौतुक अशासाठी की स्वयंपाक करताना तुमच्यातली फक्त गृहिणी दिसत होती. कुठेही अभिनेत्री आड आली नाही. फारच सुंदर आणि घरगुती पद्धतीने पदर खोचून ओट्यापाशी उभ्या आहात. खरंच छान वाटलं.
The recipe was good.I am a fan of VAL.I concur with all the other views have stated But I appreciated the most was that you tied your hair up before entering the kitchen.All the BEST WISHES to you & your Family
निवेदिता ताई, मस्त demo दिलात !! तुमची बिरडं करण्याची पद्धत आवडली.खूप आभार!! मी साधारण असंच करते, फक्त मी प्रथम जरा जास्त तेलाची मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करते. आणि शेवटी बिरड्यात एक चिमूटभर बडीशोप अर्धवट कुटून घालते.... त्याचा flavour भारी येतो!!
एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम आई आणि उत्कृष्ट गृहिणी सुद्धा..!! निवेदिता ताई तुमची संपूर्ण रेसिपी पाहिली आणि खुप आवडली. मराठीचा वापर तुम्ही तुम्ही कमालीचा करता , थोडसं इंग्लिश वापरता पण हरकत नाही..मस्त रेसिपी अगदी सविस्तर..👌👌🙏
ताई तुम्ही खुप रूचकर रेसिपी दाखवली मी तुमचे व्हिडिओ बघत असते खुप छान छान गोष्टी तुम्ही सांगतां आम्हाला रोजच्या जेवणात त्याचा फायदा होतो .धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻😘
खूपच छान वाटले तुम्हाला वालाचे बिरडे करताना बघून. अगदी तुम्हाला बघताना सुगरणच समोर आहे हे जाणवत होते. एक नवीन प्रकारचे बिरडे नघायला मिळाले त्यातल्या अगदी खाचा खोचा सहित. धन्यवाद. 💐👌👌
I always used to like your acting. Now I appreciate your Cooking skill. Your way of presenting the receipe is so simple, along with important hints. Today I prepared this receipe. It was nothing but fantastic. Thanks a lot.
Really Ashok Sarafji is a very lucky husband. Nivedita tai kharach khup sugran aahe. Chaan chaan recipes banvun dhakhavtat. Tondala agadhi pani stutate. Your Rushichi baji was also so nice.You both make a very good couple. Love you. Stay blessed both of you.......Meena Narayanan.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
खुप छान आहे मला बिरडं खुप आवडतं मी करून बघेल आणि तुम्ही पण. दिसायला छान आहात बोलणं पण छान रेसिपी समजून सांगण्याची पद्धत अतिशय छान आहे ilove you आपल्या ला आवडणाऱ्या व्यक्ती करता
मी खूप वाट बघत होते या रेसिपीची...😍 एकदम मस्त दिसतेय.. तोंडाला पाणी सुटलं... आमच्याकडे ह्याला डाळींब्याची उसळ म्हणतो आम्ही... Thank You Nivi Kaku...😊🙏 आमच्याकडे वालाची आमटी करतात आम्ही त्याला डाळींब्याची आमटी म्हणतो...
Defenately. Nivedita madam. as my wife does not know how to cook it but I like it very much. . luckily u tube episode helped us. God bless y and Ashok sir too.
निवेदिता जी फारच छान सुंदर वालाचं बिरडं.बोलण्याची पद्धत अभिनेत्री असल्यामुळे उत्तम.
Ćg
Niveditatai....tumchya recipes superlative ani tumchi personality kharach charming and graceful
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Ag Salt Nahi tables vatate.
निवेदिता ताई,खूपच छान नेटक्या सूचनांसह दाखवलीस बिरड्याची पाककृति!!
(अगं हे तर सीकेपी बिरडं आहे!!)फक्त त्यात टोमॅटोच्या ऐवजी आमसूल असतं!!❤
खुप छान आणि सविस्तर सांगितले तुम्ही... तुमच्या recipies बघून स्वयंपाक करायला हुरूप येतो..thank you ☺️
निवेदिता ताई तुम्ही छान रेसिपी सांगितली .मी वेगळ्या पद्धतीने करते बिरडं , आता या पद्धतीने करुन बघेन नक्की . खूप खूप धन्यवाद .मला तुमचं बोलणं तुमचा अभिनय खूप आवडतो .
खूपच छान मस्त उत्तम अभिनेत्री एवढे छानछान पदार्थ आम्हाला शिकायला मिळतात व तुम्ही खूप समजावून सांगतात खूप छान वाटते धन्यवाद
अतिशय सुंदर प्रस्तुती आहे त्या मुळे तोंडाला पाणी सुटलं निवेदिता जी,, सर्व क्षेत्रात तुम्ही लई भारी,😍
निवेदिताताई, तुमचं कौतुक अशासाठी की स्वयंपाक करताना तुमच्यातली फक्त गृहिणी दिसत होती. कुठेही अभिनेत्री आड आली नाही. फारच सुंदर आणि घरगुती पद्धतीने पदर खोचून ओट्यापाशी उभ्या आहात. खरंच छान वाटलं.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Ase vatate purvichya
The recipe was good.I am a fan of VAL.I concur with all the other views have stated
But I appreciated the most was that you tied your hair up before entering the kitchen.All the BEST WISHES to you & your Family
तुम्हि रेसिपी करता करता ज्या लहान लहान टिप्स देता त्याही उपयुक्त आणि मौलिक असतात.. खरंच आपण उत्तम गृहिणी आहात...
Khoop chhan explain kartai. Great person. You are simply Great and Good.
खूप छान. उत्तमरीत्या समजावून सांगितले. तुम्ही साध्या आणि आमच्यातल्याच वाटता.
निवेदिता ताई, मस्त demo दिलात !! तुमची बिरडं करण्याची पद्धत आवडली.खूप आभार!!
मी साधारण असंच करते, फक्त मी प्रथम जरा जास्त तेलाची मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करते. आणि शेवटी बिरड्यात एक चिमूटभर बडीशोप अर्धवट कुटून घालते.... त्याचा flavour भारी येतो!!
एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम आई आणि उत्कृष्ट गृहिणी सुद्धा..!! निवेदिता ताई तुमची संपूर्ण रेसिपी पाहिली आणि खुप आवडली. मराठीचा वापर तुम्ही तुम्ही कमालीचा करता , थोडसं इंग्लिश वापरता पण हरकत नाही..मस्त रेसिपी अगदी सविस्तर..👌👌🙏
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
❤ छान, सुरेख!
फारच छान. किती सुरेख सांगितलंत.
Nice recipe, nice tips, I will try it.
Phàrch sundr aaechi aathvn yetech ❤❤❤
I might not make the yummy dishes shown by you
But I watch it because I love the way you talk/explain/ smile/ beautifully say kind words
Wow nice recipe
नमस्कार ताई,
आपण उत्तम अभिनेत्री आहात.तशा उत्तम ग्रहिणी सुद्धा आहात.छान.
धन्यवाद
खूप सुंदर. तुमची समजाऊन सांगायची पद्धत खूप छान आहे.
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले अगदी बारीक सारीक गोष्टी त्यामुळे तुम्हाला धन्यवाद
Tumhi mazya fevret aahat Mam and very nice Recipe
एवढी जेवणाची अवड,सुंदर पद्धतीनी पाककृती सांगण्याची पद्धत,फार छान वाटले
Best things of mam is she says all things very clearly without hiding as like her jaggery color or sweetness as like ashook sir .
ताई तुम्ही खुप रूचकर रेसिपी दाखवली मी तुमचे व्हिडिओ बघत असते खुप छान छान गोष्टी तुम्ही सांगतां आम्हाला रोजच्या जेवणात त्याचा फायदा होतो .धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻😘
बोलणे मिठास
करणे सुग्रास
वागळे अदबशीर
टिप्स लाजवाब
खरोखर आवड आहे हे जाणवते करण्यातून बोलण्यातून ❤
Ho. Me. Mahinyat. Sukvayci. Aai. &. Shravan. Shanivar. Val, &. Somvar. Mugace. Bhird.
Shravnat majac yayci. Aata. Sample. Dar. Somvari. Kahi. God
Lokana. Mahit. Nasel. Sonarana, &. Padhare. Prabhu, (1), Cikssa, Ravli, Aapoe,
Tashi. Aluvadi. Narlacya. Dudhatlya. Aluvadya . Masttam
खूपच छान वाटले तुम्हाला वालाचे बिरडे करताना बघून. अगदी तुम्हाला बघताना सुगरणच समोर आहे हे जाणवत होते. एक नवीन प्रकारचे बिरडे नघायला मिळाले त्यातल्या अगदी खाचा खोचा सहित. धन्यवाद. 💐👌👌
खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी ❤
खूप छान आणि मस्त, रेसिपीज 👍👍
Thanks for WOW tips.I don't have mummy,So thanks for guidance.
Nivedita mam aaj mla khup kahi sikayla bhetl tumchykdun nice 👍👍👍👍❤️❤️❤️ thanks mam ❤️💐💐
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Khupch sunder❤ me try keli aatach. Mind blowing. ❤️❤️❤️❤️
Exllent, explained nicely. Thanks
Finally...🤩 आसावरी स्पेशल वालाचं बिरड़ पहायला मिळाल 🤤❣️ आणि खरचं तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात... 🥰
Ni
खूप सुंदर समजावून रेसिपी सांगितली तुमचे कौतुक वाटले
छान सांगितली रेसिपी
लहान लहान टीप्सही उत्तम
Good .me try keli kaku khup Chan zali
खूप मस्तं thank you Niveditatai will make
मनापासून धन्यवाद खुप छान रेसिपी दाखवलीत
छोट्या छोट्या टिप्स खूप छान. मस्त ❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Love your style, you have given so much important tips, love you mam..
खूप छान रेसिपी एक्सप्लेन केली. उत्कृष्ट अभिनेत्री प्रमाणे आपण सुगरण पण आहात
Thankyou.
खूप सुंदर. आपण आपली प्रत्येक हालचाल ,प्रत्येक क्रुती व्हिडिओत दाखवता खूप छान वाटते. बघायला मजा तर येते,आणि रेसिपी छान समजते धन्यवाद.
Nice recipe...very easy and healthy
Thankyou.
I always used to like your acting. Now I appreciate your Cooking skill. Your way of presenting the receipe is so simple, along with important hints. Today I prepared this receipe.
It was nothing but fantastic. Thanks a lot.
अशोक सराफ नशिबवान लोकप्रिय अभिनेता,सुंदर पत्नी जी गोड,सालस,प्रेमळ अभिनेत्री असूनही चांगली सुग्रास जेवण बनवणारी गृहीणी आहे.धन्यवाद!
Really Ashok Sarafji is a very lucky husband. Nivedita tai kharach khup sugran aahe. Chaan chaan recipes banvun dhakhavtat. Tondala agadhi pani stutate. Your Rushichi baji was also so nice.You both make a very good couple. Love you. Stay blessed both of you.......Meena Narayanan.
Both of you are also good Actor and actress....😊❤🎉
खूप छान टिप्स 👌👍
Mam plz start yr cookery classes twice in a week.
तुम्ही खूप महत्त्वाच्या tips दिल्या आहेत.खूप छान माहिती सांगता तुम्ही . छोट्या छोट्या गोष्टी पण खूप चांगल्या पद्धतीने सांगता .
Khup chan dista.khup chan abhyas Chan ahe
Thankyou.
नमस्कार ताई तुम्ही उत्तम अभिनेत्री ahatch ani recipe पण छान दाखवता टिप्स khup Chan valach birdhmastch Thanks
The way you explained 'kadwe Waal', is very sweet...
1 no.walacha birda. Love you mam.
wow so tasty and thanks for the wonderfull tips
किती सुंदर बनवले आहे खुप सुंदर रीतीने बनवायला शिकवले Thank u so much🙏💕🙏💕
वाह निवेदिता ताई माझी आवडेती रेसिपी
👍 🙏👌
Nivedita Tai Farach chan valache birde. Yammiy
Nivedita tai khup chan dakhvale valache bhirde mi karun pahin ❤
Thankyou.
खूप छान..टीप्स पण मस्त..
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
Yum recipe, one of my favorite❤
Wow. Agdi uttam gruhini aahat tumhi. Masala pani takun purn bhetla same majhi saway aahe. Thanks.
खुपच छान पद्धतीने सांगितले
Thankyou.
Excellent I love to watch recipes because you give small details and tips which is really helpful ❤
Shree swami samarth 🙏 🌺 nc recipy also I like kadawe wallchi dal n rice.
Thank you so much Nivedita mam you have done super and lovely yummy food
Nice receipe with lots of important tips. thanks mam. I like your receipe videos.
Nice recipe 👌👌
👌👌खूप छान रेसिपी 👍👍
खूपच छान वालाच बिरडं मी कधी केले नाही पण आता मी करणार,
Khup Chan receipe ...me try Keli with your imp tips.. and it turns awesome...thank you for the receipe ...
Loved your tips, Ma’am….can’t wait to try this. Looks yummy and nutritious ❤
Very nice tips
Cha.n avadali recipi
यात चिंचेचा कोळ घातला तर चव छान येते , चिंच गुळाच बिरड आमच्या सीकेपी पद्धतीत करतात .
Haa mipn तसं करते
Agadi khare ahe, chinch gul chhanach chav yete
चिंच आणि gulani उग्रस पण जातो
Hi Nevidita thank you for very delicious recipes
Akdam chan zale thanks
मॅम तुम्ही किती सर्व गुण संपन्न आहात , अक्टिंग, cooking, बिझनेस वुमन , , I tried this recipe ,mast
खुप छान आहे मला बिरडं खुप आवडतं मी करून बघेल आणि तुम्ही पण. दिसायला छान आहात बोलणं पण छान रेसिपी समजून सांगण्याची पद्धत अतिशय छान आहे ilove you आपल्या ला आवडणाऱ्या व्यक्ती करता
खुप छान रेसेपी आहे 😍😋👌👌निवेदिता ताई ❤
Aaj kela hota Jevayla.... Masttt zala😊👌🏻👌🏻👌🏻Tysm for the lovely receipe and the important tips👍🏼🤗
Aaj mi tumachya recipe pramane kel Birad. Afalatoon zal aahe. Thank You Very Much
Khup chan tips👍👌mastch receipe👍
मी खूप वाट बघत होते या रेसिपीची...😍 एकदम मस्त दिसतेय.. तोंडाला पाणी सुटलं... आमच्याकडे ह्याला डाळींब्याची उसळ म्हणतो आम्ही... Thank You Nivi Kaku...😊🙏 आमच्याकडे वालाची आमटी करतात आम्ही त्याला डाळींब्याची आमटी म्हणतो...
Wow Very Chan,, Nice..👌
खूपच छान टिप्स सांगितले आहेत👌🙏
खुपच सुंदर टिपसहित रेसिपी
Dear Nivedtatai, thank you so much for this awesome delicious recipe. Excellent actress, excellent CHEF !! Thank you for all the additional tips too.
९९य९९
00
0
Valache birde kase hi kele tari chhanch lagate.tyat Nivedita tai ne kele aahe tar te adhikch chhan vatte aahe.mastch ! Thank you Nivedita tai !
खूप छान तुम्ही दिलेल्या टिप्स खूप छान
Must walach birde Ani tips khup chaan madam
Waaa kupch Chan.tumhi yek uttam aabhineti tar aahat h uttam aanpurna dekil aahat.waaa kya bat he
Khup Chan
Shree Swami Samarth 🙏🏻🌺🙏🏻🌺🌺
खूप छान रेसिपी.धन्यवाद ताई.
धन्यवाद व्हिडिओ पहात रहा
निवेदिता ताई खुपच सुंदर रेसिपी.. 👌🏻👌🏻आणि खुप छान सांगता तुम्ही.. 👌🏻धन्यवाद.. 😊😊
You explain so well! The final tips are great too! Unfortunately i dont have fresh val to make so cooking dried val.
Nivedita madam super and testy birad.
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Defenately. Nivedita madam. as my wife does not know how to cook it but I like it very much. . luckily u tube episode helped us. God bless y and Ashok sir too.
Nivedita madam you show and explain so well that we can understand it very well. You are really not only good actress but also a lovely cook.Hats off.
Khup sunder nivedita Tai ❤
Yes निवेदिता ताई तुम्ही उत्तम गृहिणी v गुणी अभिनेत्री आहात.
Very good nice way yu cleaned the mixer blade used all the paste ha ha damm good explanation
मीठ काच बरणी मध्ये ठेवावे
खूप छान टिप्स 🙏
खूपच छान आहे भाजी
खूप छान वालची भाजी बनवलात ताई मी ओल्या वालची भाजी बनवले भिजवून नाही बनवले आता नक्कीच बनवते ताई बघून च खावीशी वाटत आहे खूप छान 👌👌👍👍😘😘🙏🙏
Receip chan.But G.S.B.receip atishay sundar.
छान झालं आहे, वालाचं बिरडं
Nice Recipe👍👌🙏
Thankyou.
Chaan recipe ahe ma'am 😀💛
Dhanyawad.
Will surely try it Mam, really like your way of presenting it❤😊