ही पाककृती पाहून मी आणि माझ्या आईने अगदी असेच बनवले वालाचे भिरडे आणि त्यानंतर मी तुमचा चॅनेल subscribe केला आणि अगदी त्या दिवसापासून आम्ही तुमच्या पाककृती करतो. दादा तुम्हाला आणि तुमच्या मातोश्री ना मनपूर्वक आभार, आणि अश्याच छान छान पाककृती आम्हाला करायला तुमची साथ लाभो हीच सदिच्छा, हो आणि तुमच्या पाककृती ना काही लोक चुकीच्या कंमेंट करत आहेत त्यांचे एवढे मनावर घेवु नका कारण हीच पोच पावती आहे, तुम्ही जेव्हा मोठे होऊ लागतात तेव्हा लोक चुकीच्या पद्धतीने तुमचे मन खचीकरणं करायला लागतात तेव्हा तुम्ही मोठे झाले असता म्हणून.
फारच छान रेसिपी आहे
काकू तुम्ही फार सुंदर पद्धतीने सांगता प्रत्येक गोष्ट...... आपल्याच घरातल्या एखादया मोठ्या व्यक्तीने समजावल्या सारखं वाटतं...... खूप छान.....
खूप धन्यवाद ! असेच प्रेम कायम सोबत असू द्यात..
एक नंबर झालं होत बिरडं
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
मी आत्ताच मस्त हे वालाच बिरडं आईनी केलं तसच बघून केलं खूप मस्त झालाय 😍😍पाहिल्यांदाच केलं😍😘😘thank you amazing recepie sathi
मस्त, आणी सोपे
माझ्या आईच्या हातालाही खुप छान स्वाद होता , खुप मायाळू होती, सुगरण होती ती . आई तुझ्या हाताला ही अगदी तोच स्वाद आहे . Thanks Aai .
तुम्ही फार छान समजावून सांगितले लहान सहान टिप्स सांगितले आणि बिरडे फार छान केलत मी असंच करून पाहेन खूप खूप धन्यवाद दोघांनाही
तुमच्या रेसिपी खूप छान आहे मला खूप आवडतात समजावून सांगण्याची पद्धत छान आहे
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Mavshi tumachi saglya recipe Chan hota birda pan kup chan jal thanks
Wow मस्तच होते भाजी, करून बघितली
Thank you !
Try keli...ekdum avadli saglyanna gharat....ty
नमस्कार
तुम्ही मस्त सोप्या पद्धतीने आम्हाला समजेल अशी माहिती देता, त्या बद्दल धन्यवाद
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Khup chan ..walche birde
मी ही रेसिपी 4-5वेळा बनवली धन्यवाद दादा आई असेच रेसेपी पारंपरिक देत रहा
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
खुपच छान बनवली वालाची भाजी
Wowww super ..... Khup chan zali mi try keli
Khupach masta..mi udya banavnaar aahe hi recipe..
Mavashi khup chan recipe
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
नादखुळा रेसपी
Bharis tai u r great
Khup chhan
Mavashi.
वालाची आमटी पण काकू छान बनते अशीच पण ही रेसिपी सुध्धा छान दाखवली thank kaku
धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃
मस्त आहे तूमची रेसिपी ही करून बघेन आजच तुमचे खूप खूप धन्यवाद
Aai aaj m hi recipe banavli.... Khup chaan zhaleli bhaji.. Ekdum 👌👌
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Nakkich..👍🙏🙏
Aai dada..kalya masalyat dark gravy kalejichi recipe dakvana...
मी आज या पध्दतीने करून बघीतले. खुप छान झाले आहे 🙏
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
खुप खुप छान धन्यवाद
आई आज मी वालाचे बिरडे बनवले खूप छान झाले तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहेत धन्यवाद 👌👌🙏🙏🙏🙏
माझ्याशी भाजी चविष्ट होत नव्हती. पण तुमची ही व्हिडिओ बागितली आणि तुमच्या पद्धती मध्ये भाजी बनवली भाजी खूप टेस्टी झाली. तुमचे खूप सारे धन्यवाद 🙏🙏
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Wooooowww मस्तच...
Thanks aai khup chhan zale valachi tari
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
मी करून पाहिल छान झाल. छान रेसिपी आहे.
Thank you for tried
रेसिपी आवडली मी करेन आता लक्षुमी पुजनला
Recipe छान. Chotya chotya tips pan उपयोगी
Disaylach itki yummy distey... Bhuk lagli baghun
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
खुपच छान रेसिपी
खरंच घरचा स्वाद आहे..
अगदी नावा प्रमाणे रेसिपीज..
जनू काही अन्नपूर्णा जेवण बनवत आहे
व्वा खूप छान. अशाच रेसिपी ट्राय करत राहा आणि हेच प्रेम कायम सोबत असू द्यात. धन्यवाद !
@@GharchaSwaad नक्कीच आपली मराठी खाद्यसंस्कृती घरचा स्वाद ह्या मंचावरून तुम्ही जपत आहात आणि लोकांन पर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन
मस्त Khupach chan
खूपच मस्त काकू.तोंडला पाणी सुटले.
Many thanks for sharing your good and all time favourite recepie
Thank you !
Very nice
Valache birde receipe bghitali aani karun paheli chhan jhali. Thank you.
असेच रेसिपी ट्राय करत राहा. धन्यवाद !
Very good different and easy
Chhan sunder Receipee
सुंदर भाजी
Mi kal banavale.....khup mast zhale hote..... thank you for this easy receipe
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
Kharach khup sunder.
Khup chan maushi
Kaki tumhi khup chan pad arth banavata
वालाचं बिरडं आज केलं छान झालं आभारी आहे
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
आवडलं मावशी... खुप छान बनवलीय तुम्ही
Khup Cha nice recipe
M gonna make it 2morow ...i have already soaked it and kept ...thanks for ur lovely recipe
Sunder recipe
किचन छान आहे.सांगण्याची सोपी पध्दत. .व रेसिपी मस्तच ! धन्यवाद !!
Kaku tumhi kammmmal ahat
Best recipe 👌
Val Akasun jane mhanaje kaay
mast ahe recipie
Khup chan bnvli valachi bhaji 👌👌👌👌👌
ही पाककृती पाहून मी आणि माझ्या आईने अगदी असेच बनवले वालाचे भिरडे आणि त्यानंतर मी तुमचा चॅनेल subscribe केला आणि अगदी त्या दिवसापासून आम्ही तुमच्या पाककृती करतो. दादा तुम्हाला आणि तुमच्या मातोश्री ना मनपूर्वक आभार, आणि अश्याच छान छान पाककृती आम्हाला करायला तुमची साथ लाभो हीच सदिच्छा, हो आणि तुमच्या पाककृती ना काही लोक चुकीच्या कंमेंट करत आहेत त्यांचे एवढे मनावर घेवु नका कारण हीच पोच पावती आहे, तुम्ही जेव्हा मोठे होऊ लागतात तेव्हा लोक चुकीच्या पद्धतीने तुमचे मन खचीकरणं करायला लागतात तेव्हा तुम्ही मोठे झाले असता म्हणून.
खूप धन्यवाद. असेच सहकार्य लाभू द्यात.
ताई आज मी ही रेसिपी केली खूप छान झाली. धन्यवाद 🙏🏻
Kaku..aho khup chhan zale वालाचे बिरडे..घरच्यांना खूप आवडले.. Thankyou 🤗
Namaskar, मी आज बिरडे बनवले. खूप छान झाले. धन्यवाद
व्वा खूप छान. अशाच रेसिपी ट्राय करत राहा आणि हेच प्रेम कायम सोबत असू द्यात. धन्यवाद !
Khup sudar vslach birda👌👌👌👌
Khupch chhan 👍
Awesome ! Utkrushta n chavishta thnx mam n sir
Thank you !
Me banavli hi bhaji..atishay mast jhali hi bhaji😘😘😘 thanks kaki🙏
Wow khup chaan
Wa khupach sunder.
Khup mast
Superb walache birde👌👌👌
Thank you
@@GharchaSwaad 😊
@@GharchaSwaad plz me work badal video upload kara...
खूप छान वाटले रेसिपी तुम्हा दोघांचे खूप आभार 🙏🙏👌👌
very nice recipe.Thank you
Me aaj che try kele khupch testy jhale thankyu kaki 🙏😊
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
नमस्कार, तुम्ही किर मावशी का? अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले आहेत. तुमची रेसिपी छान असते. नेहमी प्रमाणेच 👌👌
Maushi tumch kitchen, bhandi khup clean very good
thank you !
Perfect and thankyou for the masala secret recipe all revipes best she is really dedicated cook
Thank you so much your love & support❤🌹🤗😊
Hello mashi,tumchya sagla recipes baghte khup easy astat ,mi most of try kelya aahe Ani Gharat avdlivpan,
खूप छान, अशाच रेसिपी ट्राय करत रहा. धन्यवाद
काकू तुमचे अचूक आणि चवदार पदार्थ लागतात
धन्यवाद
Maushi itka sundar ki baghtana sugandach janu alaaa😋
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Superb & delicious 😋👌 recipe my fav' thank you mausi & bhau 🙏
Kaki n chya saglya recipe baghun Aai chya hatchya chavi chi athvan yete. Khup chan receipe astat
Charcha masala recipe sanga please
Mast recipe...me first time try karun baghen...thank u
Dada gharguti masalyachi recipe pls dakhva na
Nice
Khupch Chan, agdi aaine premane banvileli birdyachi usal....mast
Thnak you !
Chan
came out too good
भन्नाट रेसिपी👌
मस्त
Khup chan
Khup chaan
Khupch Chan recipe 👌👌
Thanks for delicious recipe.
Thank you !
Khup chhan
Khupch chhan birda👌👌🙏
Thank you !
Khup chan ahe
Tomato khobraychay vatnat takun vatla tar chalel kaa
Aai mee 1 kilo che udid papad kele. Pahilyandach. Pan te kadkadit aani laal zale bhajatana aani talatana. Asa ka zala