वालाचे बिरडे । कडव्यांची उसळ । Kadvyanchi usal | Valache birde recipe in marathi । डाळिंबीची उसळ
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- कोकणाची आणखी एक खासियत असलेलं हे वालाचे बिरडं सर्वांच्या पसंतीस नक्की उतरतं. वालाचं बिरडं, कडव्यांची उसळ, डाळिंबीची उसळ अश्या नावानी वेगवेगळ्या ठिकाणी हे बिरडं ओळखलं जातं.
हेच वालाचं बिरडं आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत.
चला तर मग करूया सुरुवात...
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
वालाचे बिरडे । कडव्यांची उसळ साहित्य
=====================
१. मोड आलेले वाल / कडवे - ३ कप
२. लसूण - ७ ते ८
३. हिंग - पाव चमचा
४. हळद - पाव चमचा
५. मसाला - ३ मोठे चमचे
६. चिंच (किंवा आमसूल) - १ मोठा चमचा
७. गुळ - दीड मोठा चमचा
८. तेल - २ मोठे चमचे
९. मीठ
१०. कोथिंबीर
वालाचे बिरडे । कडव्यांची उसळ वाटण साहित्य
=====================
१. कांदा - १ मध्यम आकाराचा
२. खोबरं - पाऊण कप
३. लवंग - २
४. काळीमिरी - ४ ते ५
५. दालचिनी - छोटा तुकडा
६. धणे - १ चमचा
७. बडीशेप - १ चमचा
८. लसूण - ४ ते ५ पाकळ्या
९. आलं - १ इंच तुकडा
१०. तेल - २ मोठे चमचे
======================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर भाजी / उसळी पदार्थ लिंक.
ओल्या काजूगरांची उसळ । Cashew masala curry। Olya Kajugaranchi Usal in marathi
• ओल्या काजूगरांची उसळ ।...
भरली वांगी | Bharva Baingan । Bharli Wangi recipe in marathi
• भरली वांगी । Bharli Wa...
फणसाच्या कुयरीची भाजी । Tender Jackfruit Recipe । fanasachya kuyarichi bhaji recipe in marathi
• फणसाच्या कुयरीची भाजी ...
भोगीची भाजी | Bhogichi Bhaji recipe in marhathi
• भोगीची भाजी | Mix Vege...
#KonkanKanya #कोकणकन्या #UsalRecipe #BhajiRecipe
I was looking for the recipe we use to have at my grandmother's place as children. Thank you so much. I tried it and it's perfect 👌
Thank you so much 😊🙏.
वाटण शेजारच्या घरातुन वाटुण आणले का?
What a wonderful recipe perfectly cooked and systemically executed wonderful keep it up.
Good presentation madam. Will you pl.tell whether the ingredients mentioned should roasted and then grinded or directly can we grind.tks
Thank you so much sir. And sorry by mistake that masala video added not this video. You have to roast all ingredients in one or two tsp oil . Sorry for inconvenience 🙏
धन्यवाद
खूप छान माझी आवडती ऊसळ
Hii tai...tumhi ekdum authentic recipes dakhavta...gharcha sarkhech vatate tumcha recipes baghun.....rite now m not well..but bari jhalyavar nakki recipe try karel....
खूप खूप आभार सुवर्णा जी 😊🙏. तब्बेतीची नीट काळजी घ्या 😊👍. लवकर बऱ्या व्हा 😊.
@@-konkankanya9654 ho nakki.. thanking you for replying so early..🙏
Very well explained will surely try it out thankyou 👌😊
Vatanachya recipe chi link dya
Good
mam hirva vathana kiva phandhara vathana usal aani kasa shijvava kukar madhe 1 shitit hi mau hoto tho aakha kasa rahil pls.mam
धन्यवाद ताई
Very helpful video .....
वाटण कसं केले, हिरवे की भाजून घेतले साहित्य pls explain
Bhajun ghetale aahe. Sorry tyacha video add karayacha chukun rahila. 🙏
Kanda, खोबरे आणि garam मसाले भाजले आहेत् ka ? तसा उल्लेख तुम्ही केला nahit?
कांदा खोबरं गरम मसाला वाटण रेसिपी ruclips.net/video/H8ozGT623z8/видео.html
Nice recepee
Tried your white peas ussal recipe .it was awesome.thank you.
फारच छान. धन्यवाद.
खूप खूप आभार 😊🙏.
Hi mi Nalini. Mohan D. Walache birde mi kele . Khupach chan zale. Thanks.
Khup khup aabhar Nalini ji 😊🙏
Nice usal, pan tumhi vatan kase banavlet te dakhavle pan nahi aani sangitla pan nahi. Kanda,lasun etc partun.gyayach ki nahi kalat nahi. Uttar dya madam
सॉरी तो व्हिडिओ एडिट करताना राहून गेलं. कांदा खोबरं गरम मसाला वाटण रेसिपी ruclips.net/video/H8ozGT623z8/видео.htmlsi=2TdE9rWQMuezehGE . ह्या लिंक वर पाहा. 😊👍🙏
Wow! Looking great. White suits you. 👌🏻
Masta recipe
😆 thank you 😊🙏
Hi recepi Chan aahe pan week madhun ek recepi takat ja
हो नक्कीच. काही कारणास्तव उशीर झाला सॉरी 🙏. आता दिवाळी फराळ लवकरच अपलोड करूया 😊👍.
Yummy
Mala koknatle malavan kovale sandge dakhava
फारच सरेख 👌😋
Farch.chan
Jayashree Prafull here khup mast mi pan kokanatil ahe pratyek shubha kamachya velela amhi karto
👌👌
Mast
Mast👌😋
Me pn aaj hitch usal keli hoti
Turi pataka sukhi bhaji love karo upload kare
Khup mast ..Tai etkya divsani recipe dakhvali..kashya ahat..Ani hirvaya vatanyachi misal dakhava na pls..
खूप खूप आभार दीपिका 😊🙏. आता दिवाळी फराळ करूया मग नंतर हिरव्या वाटण्याची उसळ नक्की 😊👍
@@-konkankanya9654 ok..👍🙏
Tai, hirva mirchi madhla pan Birda dhakav na
हो नक्की 😊👍
Vatan kas kraycha tya baddal pn mahiti dya
संगिताजी सॉरी 😊🙏. चुकून वाटणाची क्लिप ऍड करायची राहिलीय. तुम्ही हा कांदा खोबर गरम मसाला वाटण व्हिडीओ पहा. हेच वाटण आहे. ह्या व्हिडिओच्या पद्धतीने तुम्ही वाटण करा 😊👍. ruclips.net/video/H8ozGT623z8/видео.html
watan bhajun ghyaych ki nahi he sangitalch nahi
kadwe wal ani sadhe wal kay farak aahe
कडवे हे रंगाने तपकेरी असतात तर जे पांढरे असतात ते पावटे 😊👍.
Tai etkya divsane receipe post keli
हो. खरं तर सॉरी. काही कारणास्तव उशीर झाला.😊🙏 आता लवकरच दिवाळी फराळ अपलोड करतेय 😊👍
वाटण कसं तयार करायचं ताई.
सॉरी व्हिडिओत ते स्कीप झालं🙏. तुम्ही हा व्हिडीओ पहा कांदा खोबरं गरम मसाला वाटण ruclips.net/video/H8ozGT623z8/видео.html
हॅलो,मी बिरडे सोलुन फ्रिज मध्ये ठेवलं होतं तर ते शिजत नाही ... काय करू?
वाल , पावटे सोलून फ्रिज मध्ये ठेवताना त्यात पाणी घालून मग ठेवा. चांगले रहातात आणि शिजतातही मस्त.😊👍.
@@-konkankanya9654 धन्यवाद...!
या उसळीत मालवणी मसाला वापरला आहे का?
मालवणी मसाला नाही वापारलाय यात नेहमीच घरगुती मसाला आहे 😊👍. तुम्ही मालवणी मसालाही वापरू शकता 😊👍.
यात वाल सोलण्याबद्दल काहीच सांगितलं नाही. ते मोड आल्यावर सोलायचेत की आधी? की आपोआपच सोलले जातात?
Ha video detail mdhe recipe sangitli ahe
ruclips.net/video/Z2pxPQRq1XM/видео.html
@@kaustubhtodkari9229 धन्यवाद. खूप शोधत होते. तुम्ही दिलेल्या लिंकमधील रेसिपीत मला हवी ती माहिती मिळाली.
Hi madam
कृपया रेसिपी सांगताना म्युझिक बंद केल्यास रेसिपी व्यवस्थित ऐकू येईल. धन्यवाद 😢😢
Mem but too much " padam paad " in this vaal daal
Please remove the music.
Valanch birad🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣