Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Very nice. Thanks
Exllent video. This is my favorite Dish.thanks a Lot.
Thank you!! कांदा लसूण शिवाय मी पण करते.. But दुधाची tip मस्तच!! नक्की करून बघेन
अतिशय सुंदर ❤
खूप छान रेसिपी दाखवली.करून बघेन .मी अलिबाग चे कडवे वाल वापरते खूप छान असतात धन्यवाद श्रेया ताई ❤
मी ही रेसिपी बनवली खूपच छान बनली ❤
आमही पण बिना कांदा लसुण घालत नाही तरी मस्त उसळ होते.❤
Aamhi pan
छानच
खुप छान खुप खुप खुप धन्यवाद
छान रंग आला आहे आणि डाळिंब्या आख्या राहिल्या आहेत 👌👌
@@shilpalele नीट चावून बारीक करून खा...नाहीतर सकाळी खळखळून बाहेर येतील...
छान..आम्ही थोडा गोडा मसाला घालतो. सुकं खोबर भाजून बारीक केलेलं आणि जिर्याची पूड पण घालतो..
आम्ही पण.😂
Khup chan ❤
Khup chan recipe
ताई खूप छान रेसिपी उत्कृष्ट निवेदन आलिबागला वाल खात्रीलायक कुठे मिळतील कृपया सांगावेत नमस्कार
Mast
आमच्या कडे बारामहिने वालाचे बिर्डे असते
तिखटपणासाठी काय वापरलंय
रोहा तालुक्या च्या मेढा या गावा चे वाल प्रसिद्ध आहेत.
@@sureshvira7104 हो रोहा, चौल , अलिबाग तिकडे वाल चांगले मिळतात.
ह्यात चिंच कोळ नाही घालायचा का
आम्ही रोज बनवतो वालाची उसळ म्हणतो आम्ही. डाळिंब्या कसल्या .कोकणात कडवे वाल प्रसिद्ध आहेत. गोड वाल नाही खात
फडक्यात बांधल्यानंतर किती तास ठेवायची दुध घालुन करुन बघेत पण सुंदरच एकदा खरखशीची वडी दाखवा
छान. दूध घातल्यामुळे डाळिंबी मोडत नाही, अख्खी रहाते.
नवीन शोध.....
गुळ घातला की डाळिंब्या आठरतात... म्हणजे आधी छान शिजलेल्या असतात तो मऊसर पणा जातो..
😊😊😊😊😊
😅😅
पण गूळ आणि थोडे आमसूल घातल्याने उग्रपणा कमी होतो .चांगली चव येते
गूळ आवडतोच आणि घालायला पाहिजेच... पण डाळिंब्या आठरु नयेत.. म्हणून काय करावं? @ Shreya ताई
अशीच उसळ आम्ही नाशिक , बेंगलोर कोल्हापूर..... सगळीकडेच खातो.. अगदी अशीच...कोकण आणि डाळींब्यांची उसळ असं काहीच समीकरण नाहीय...उगाच काहीतरी रेसिपी करायची आणि कोकण कोकण करून आपलीच पाठ थोपटून घ्यायची ...
Typical brahamani dalimbichi usal .
Very nice. Thanks
Exllent video. This is my favorite Dish.thanks a Lot.
Thank you!! कांदा लसूण शिवाय मी पण करते.. But दुधाची tip मस्तच!! नक्की करून बघेन
अतिशय सुंदर ❤
खूप छान रेसिपी दाखवली.करून बघेन .मी अलिबाग चे कडवे वाल वापरते खूप छान असतात धन्यवाद श्रेया ताई ❤
मी ही रेसिपी बनवली खूपच छान बनली ❤
आमही पण बिना कांदा लसुण घालत नाही तरी मस्त उसळ होते.❤
Aamhi pan
छानच
खुप छान खुप खुप खुप धन्यवाद
छान रंग आला आहे आणि डाळिंब्या आख्या राहिल्या आहेत 👌👌
@@shilpalele
नीट चावून बारीक करून खा...
नाहीतर सकाळी खळखळून बाहेर येतील...
छान..आम्ही थोडा गोडा मसाला घालतो. सुकं खोबर भाजून बारीक केलेलं आणि जिर्याची पूड पण घालतो..
आम्ही पण.😂
Khup chan ❤
Khup chan recipe
ताई खूप
छान रेसिपी उत्कृष्ट निवेदन
आलिबागला वाल खात्रीलायक कुठे मिळतील कृपया सांगावेत नमस्कार
Mast
आमच्या कडे बारामहिने वालाचे बिर्डे असते
तिखटपणासाठी काय वापरलंय
रोहा तालुक्या च्या मेढा या गावा चे वाल प्रसिद्ध आहेत.
@@sureshvira7104
हो रोहा, चौल , अलिबाग तिकडे वाल चांगले मिळतात.
ह्यात चिंच कोळ नाही घालायचा का
आम्ही रोज बनवतो वालाची उसळ म्हणतो आम्ही. डाळिंब्या कसल्या .
कोकणात कडवे वाल प्रसिद्ध आहेत. गोड वाल नाही खात
फडक्यात बांधल्यानंतर किती तास ठेवायची दुध घालुन करुन बघेत पण सुंदरच एकदा खरखशीची वडी दाखवा
छान. दूध घातल्यामुळे डाळिंबी मोडत नाही, अख्खी रहाते.
नवीन शोध.....
गुळ घातला की डाळिंब्या आठरतात... म्हणजे आधी छान शिजलेल्या असतात तो मऊसर पणा जातो..
😊😊😊😊😊
😅😅
पण गूळ आणि थोडे आमसूल घातल्याने उग्रपणा कमी होतो .चांगली चव येते
गूळ आवडतोच आणि घालायला पाहिजेच... पण डाळिंब्या आठरु नयेत.. म्हणून काय करावं? @ Shreya ताई
अशीच उसळ आम्ही नाशिक , बेंगलोर कोल्हापूर..... सगळीकडेच खातो.. अगदी अशीच...
कोकण आणि डाळींब्यांची उसळ असं काहीच समीकरण नाहीय...
उगाच काहीतरी रेसिपी करायची आणि कोकण कोकण करून आपलीच पाठ थोपटून घ्यायची ...
Typical brahamani dalimbichi usal .