डाळिंब्यांची उसळ करण्याची पारंपरिक रेसिपी | कडव्या वालाची उसळ |बिरड्याची उसळ रेसिपी | पावट्याची उसळ|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #birdyachiusalrecipemarathi #बिरड्याचीउसळरेसिपीमराठी #डाळिंब्यांचीउसळरेसिपीमराठी #dalimbyachiusalrecipemarathi #walachiusal #kadvewalusal #वालाचीउसळ #कडव्यावालाचीउसळ #pavtyachiusal #पावट्याचीउसळरेसिपी #usal #usalrecipe #उसळ #उसळरेसिपी #usalrecipemarathi #उसळरेसिपीमराठी #traditionalmarathifood #recipe #bramhani #dailyrecipes #rojchyabhajya #rojchaswaipak #bramhanirecipesmarathi #कांचन_बापट_रेसिपीज #kanchanbapatrecipes #marathirecipe #मराठीरेसिपी #healthyfood #satvikfood #satvikswaipak #nooniongarlic #noonionnogarlicjainrecipe #nooniongarlicrecipe #noonionnogarlicrecipes #nooniongarlicrecipes
    Ingredients
    1 cup kadve wal / कडवे वाल
    1 - 2 tbsp oil /तेल
    Mustard seeds /मोहरी
    Asafoetida /हिंग
    Turmeric /हळद
    2 - 3 green chilies /हिरव्या मिरच्या
    Coriander stems /कोथिंबीरीच्या काड्या
    Curry leaves / कढीपत्ता
    Salt /मीठ
    2 - 3 aamsool /आमसूल
    1 tbsp jaggery /गूळ
    1/2 tsp goda masala /गोडा मसाला
    1/2 tsp Coriander and Cumin powder /धणे जिरे पावडर
    3-4 tbsp scraped fresh coconut / खवलेला ओला नारळ
    Coriander /कोथिंबीर
    How to make dalimbyachi usal, डाळिंब्यांची उसळ करण्याची पारंपरिक रेसिपी, वालाची उसळ रेसिपी मराठी, walachi usal Marathi, birdyachi usal recipe Marathi by kanchan bapat recipes, बिरड्याची उसळ रेसिपी मराठी, पावट्याची उसळ रेसिपी मराठी, birdyachi usal kashi karaychi, डाळिंब्यांची उसळ कशी करायची, उसळ कशी करायची, usal recipe Marathi, कडधान्यांची उसळ कशी करायची, sprouts usal recipe Marathi, daily recipe, marathi recipes, simple traditional recipes marathi, रोजचा स्वैपाक बाय कांचन बापट रेसिपीज मराठी, traditional cooking by kanchan bapat recipes, ब्राह्मण पद्धतीची उसळ रेसिपी मराठी, kokan special recipe, कोकणी रेसीपी मराठी

Комментарии • 116

  • @ashvinighugare4736
    @ashvinighugare4736 14 дней назад +1

    👌👌👌👌

  • @user-rw7lt3yr6p
    @user-rw7lt3yr6p 2 месяца назад +15

    अगदी पारंपरिक रेसिपीज दाखवता तुम्ही, खूपच गरज आहे याची असं वाटतं. ज्यात त्यात कांदा, लसूण, टोमॅटो, गरम मसाला घालून केलेले पदार्थ सगळीकडे बघायला मिळतात. तुमच्या रेसिपीज साध्या आणि सात्विक असतात. सांगण्याची पद्धतही संयत. मनापासून शुभेच्छा...

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      Thanku so much 😊🙏
      छान वाटलं हे वाचून... 😍

  • @asmitapatankar9026
    @asmitapatankar9026 2 месяца назад +8

    छान. मोड आल्यावर गरम पाणी न घालता पुन्हा ५ ते ६ तास भरपूर पाण्यात ठेवा. आपोआप डाळींब्या वर येतील. मोठ्या होतील व सहजच साल निघतील. करून पहा

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      Ohhk... मी करून बघेन.. Thanku so much 😊🙏
      Always welcome !

  • @vijayaadavani5584
    @vijayaadavani5584 13 дней назад +1

    रेसिपी सांगण्याची पध्दत खूप छान आहे, नेमके सांगत असता!!

  • @dhanashreegokhale6720
    @dhanashreegokhale6720 2 месяца назад +11

    भाजलेलं जिरं खोबरं लावून डाळिंब्यांची
    आमटी सुद्धा खुप चविष्ट लागते .

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад +1

      हो.. आवडते मलाही.. दाखवेन तीसुद्धा कधी... 😊

    • @kavita77110
      @kavita77110 2 месяца назад

      Send me receipe

  • @Gaurimilind
    @Gaurimilind 2 месяца назад +7

    डाळिंब्या म्हणालात म्हणून जास्त आवडलं, आईची आठवण झाली..मला सौम्य चवी फार आवडतात! तुमचे videos कमी वेळाचे पण जास्त content असणारे असतात!

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 2 месяца назад +5

    सुंदर! माहेरची आठवण आली.आईकडे महिन्यातून २ वेळा डाळिंब्याची उसळ. सासरी अजिबात नाही. नवरात्र,गणपतीत तर नैवेद्याला! मला होती सवय दोन्ही हातांनी सोलायची. आज ते सर्व आठवले.🙏🏻👌🏻👌🏻

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      व्वा छानच आठवण...
      Thanku so much !
      Stay tuned for more interesting recipes...

  • @amrutadurge9940
    @amrutadurge9940 2 месяца назад +3

    Best recipe. I would also like to see- olya Naralachya vadya ani karanjya, chavalichi usal, suralichi vadi, dhabu mirachichi pith perun bhaji..these many ..for now😊

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      ओल्या नारळाच्या वड्या आणि करंजी, चवळीची उसळ, सुरळीची वडी या रेसिपीज ऑलरेडी आहेत माझ्या चॅनल वर... ओल्या नारळाच्या वड्या /करंजी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज...
      सिमला मिरचीची भाजी दाखवेन लवकरच...
      Stay tuned for more interesting recipes !

  • @devayaniranade9577
    @devayaniranade9577 2 месяца назад +1

    खूप छान
    साग्रसंगीत बोलण आणि करणही
    besssttt

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 месяца назад +2

    Khup chan

  • @pjoshi7075
    @pjoshi7075 2 месяца назад +2

    बोडणाची माहिती साहित्य, मंगळागौर सर्वपित्री अमावास्या नैवैद्य असे ब्राह्मणी पद्धतीचे सर्व पुढील आणि आताच्या पिढीला उपयोगी पदार्थ आणि त्याची तयारी असं काही videoes plz share kara

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      Sure.. नक्की दाखवेन यापैकी जे शक्य होईल ते...
      Always welcome !

  • @nutanmarathe5661
    @nutanmarathe5661 2 месяца назад +1

    Khup chan dakhawali recipe.

  • @pratimatendulkar49
    @pratimatendulkar49 2 месяца назад +1

    Simple receipe. Kanda lasun nastana suddha

  • @vijayavaidya5886
    @vijayavaidya5886 2 месяца назад +1

    Hu very nice and Easy method

  • @sunitasamdekar6225
    @sunitasamdekar6225 2 месяца назад +1

    सौम्य, सात्विक अशी डाळिंब्यांची उसळ खूप छान 😋👍👌

  • @poojasapre-cu1lu
    @poojasapre-cu1lu 2 месяца назад +1

    खूप छान रेसिपी आहे. खूप दिवसापासून ह्या रेसिपी ची वाट बघत होते. धन्यवाद

  • @isharanade3529
    @isharanade3529 2 месяца назад +1

    Loved simple yet tasty recipe
    We also use same method

  • @smitalimaye7849
    @smitalimaye7849 2 месяца назад +1

    Khupach chaan sangitli tumhi receipe,ani diste pan ekdam tempting,nakkich karun baghanar

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 2 месяца назад +1

    वा मस्त अशा पद्धतीने ही उसळ करून बघेन

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 2 месяца назад +1

    वाः. अगदी perfect!

  • @shobhakoshti1800
    @shobhakoshti1800 2 месяца назад +1

    Khup chaan

  • @anaghavaidya7819
    @anaghavaidya7819 2 месяца назад +1

    मस्त. झकास दिसते आहे ऊसळ.❤

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 месяца назад +1

    खूप सुंदर

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 2 месяца назад +1

    Mastch

  • @manishakoli3688
    @manishakoli3688 2 месяца назад +1

    खूप छान 👍🏼

  • @vidyaapte1008
    @vidyaapte1008 2 месяца назад +1

    Khoopach chan

  • @pjoshi7075
    @pjoshi7075 2 месяца назад +1

    अप्रतिम😊

  • @saimhaskar8691
    @saimhaskar8691 2 месяца назад +1

    Thank you for sharing this! I searched for it last week and was surprised that this is not yet posted by you.
    I follow many of your recipes and they are awesome!!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      That's great... Thanku so much 😊👍
      Always welcome... Stay tuned for more interesting recipes !

  • @user-xh6jc9lz7i
    @user-xh6jc9lz7i 2 месяца назад +1

    तुमच्या सर्वच रेसिपीज छान असतात.

  • @maithilyjoshi6305
    @maithilyjoshi6305 2 месяца назад +1

    खूप छान आहे

  • @rajshreepatil2295
    @rajshreepatil2295 2 месяца назад +1

    Mast 👌👌

  • @nutanmarathe5661
    @nutanmarathe5661 2 месяца назад +1

    Kulitha chi bhaji dakhawa . Ani kalan kasa kartat. Te pan dakhawa. Me tumchya recipe baghte. Mala awadtat

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Месяц назад

      व्वा छानच... तुम्ही सांगितलेल्या दोन्ही रेसिपीज दाखवेन लवकरच.. Stay tuned !

  • @surekhajoshi9880
    @surekhajoshi9880 2 месяца назад +1

    खूप छान. आम्ही पण अशीच करतो

  • @hemabapat3920
    @hemabapat3920 2 месяца назад +1

    Mast

  • @madhurimarathe2885
    @madhurimarathe2885 2 месяца назад +1

    खूपच छान,तोंडाला पाणी सुटले😊

  • @jyotimehra6140
    @jyotimehra6140 Месяц назад +1

    खूप छान चव आहें अशाच रेसिपी दाखवा

  • @VirShri
    @VirShri 2 месяца назад +1

    धन्यवाद सुगरण ताई 🙏

  • @anuravi7399
    @anuravi7399 2 месяца назад +2

    खूप सुंदर दिसतेय, पण एक शंका आली की डाळिंब्या शिजायच्या आधीच कोकम टाकलं आहे तर शिजतील का मऊसूत?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      डाळिंब्या गूळ जर आधीच घातला तर नाही शिजत चांगल्या... आंबट पदार्थाने काही फरक पडत नाही..
      Thanku!

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 2 месяца назад +2

    तुमची उसळ खूप छान दिसत आहे मी काकू पुणे

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl 2 месяца назад +2

    Mam hi receipe khoop mast तुमची गुलाबजाम रेसिपी शोधली पण नाही मिळाली कृपया लीन्क द्याल का

  • @elizamhasalkar8562
    @elizamhasalkar8562 2 месяца назад +1

    गोडा मसाला नसेल तर काय करावे ते कळवावे धन्यवाद

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण नसलेला कोणताही सौम्य मसाला घाला.. धणे जिरे पूड घाला...

  • @nayanamule7342
    @nayanamule7342 2 месяца назад

    छान रेसिपी. आमसुल नसेल तर काय घालायचं

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  14 дней назад

      आमसूल आगळ, चिंच, लिंबू असं काहिही घालू शकता... आंबटपणा नको असेल तर नाही घातलं तरी चालेल.. Thanku !

  • @vaijayantizanpure4292
    @vaijayantizanpure4292 2 месяца назад +1

    Phar sundar. Mi Ikade mulakade kadave val gheun ale ahe.agal ghatle tar rang Gulabi yeto. Amsulach changale. Yalach apan biradyanchi usal mhanato na? Ka gode val ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад +1

      हो ह्याच बिरड्या आहेत... कडवे वाल...
      बरोबर आहे आगळ घातलं की रंग गुलाबी येतो बर्‍याचदा...

  • @kavita77110
    @kavita77110 2 месяца назад +1

    Very nice mam, piles cha problem aslelai lokansathi,satvik,chavista,garam masala,lal mirchi naslelai receipes post kara na

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      Ok.. दाखवेन लवकरच...
      Stay tuned..
      N thanks !

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 2 месяца назад +2

    वाल थोडेसे मोड आल्यावर रात्री पाण्यात घातले की सकाळी सोलायला एकदम सोपे होतात. सारखे सारखे धुऊन गरम पाणी घालायची गरज नाही

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      Ohhk... मी करून बघेन त्याप्रमाणे.. Thanku !

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 2 месяца назад +1

    Tai pharch chan dakhvlit usal koknstna ashich aavdte

  • @sangeetapatil8512
    @sangeetapatil8512 2 месяца назад +1

    नमस्कार ताई, लिंबू चा साॅस घट्ट झाला तर पातळ होण्यासाठी काही उपाय आहे का? कृपया सांगावे ही विनंती आहे.आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      थोडसं पाणी घालून उकळी काढा... नंतर थंड झाल्यावर फ्रीजमधेच ठेवा...

    • @sangeetapatil8512
      @sangeetapatil8512 2 месяца назад

      @@KanchanBapatRecipes मनापासून आभारी आहे.नमस्कार

  • @Gaurimilind
    @Gaurimilind 2 месяца назад +2

    आई फक्त उकळत्या पाण्यात थोडा वेळ घालून ठेवायची, कधीकधी फोडणीत त्या टचटचीत होतात म्हणून!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      Ohhk... 👍
      Thanks

    • @anitakelkar883
      @anitakelkar883 2 месяца назад

      Daalimbyaa, aajibaat , shihalyaa naahit.kaay kaaran asel?please saangaal ka?
      😊

    • @Jibhechechochale_
      @Jibhechechochale_ 2 месяца назад

      @@anitakelkar883watch the authentic recipe for Dalimbi Usal on my RUclips cooking channel Jibhechechochale by Shilpa
      I can send you the link

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl 2 месяца назад +1

    प्लीज गुलाबजाम रेसिपीची लीन्क द्या प्लीज प्लीज

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      अजून मी केला नाही आहे गुलाबजाम व्हिडिओ... लवकरच दाखवेन...

  • @gauripednekar1243
    @gauripednekar1243 2 месяца назад +1

    Tayi Kanda batata rassa dakhwal ka

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 2 месяца назад +2

    आम्ही कित्येक वर्षे बनवतो .सगळ्यांना माहिती आहे. नाविन्य काही नाही.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      बरोबर आहे... ही कोकणी पारंपरिक रेसिपी आहे... तुम्ही त्या बाजुला रहात असाल तर तुम्हाला माहितीच असेल... पण बाकी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नवीन आहे ना ही रेसिपी...
      कुठे रहाता तुम्ही?

  • @unnatiambhire8945
    @unnatiambhire8945 2 месяца назад +1

    आम्ही याला वालाची भाजी म्हणतो आठवड्याला एकदा किंवा दोन वेळा सर्रास आमच्या लोकांमध्ये केली जाते

  • @kiranjeetish
    @kiranjeetish 2 месяца назад +1

    मला हा पदार्थ खायचा आहे मी कधीच खाल्ला नाही

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 месяца назад

      Ohhk...
      आता या रेसिपीने करून बघा..

  • @medhadeshpande8449
    @medhadeshpande8449 2 месяца назад +1

    खूप छान

  • @vandanaingule454
    @vandanaingule454 2 месяца назад +1

    खूप छान

  • @ujwalasamant8442
    @ujwalasamant8442 2 месяца назад +1

    खूप छान