लाल भोपळ्याची बाकरभाजी | Lal Bhoplyachi Bakarbhaji | चक्रीची बाकर भाजी | Kanchan Bapat recipes |
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- @KanchanBapatRecipes #लालभोपळ्याचीबाकरभाजी #lalbhoplyachibakarbhaji #chakrichibhaji #चक्रीचीभाजी #dangarchibhaji #डांगरचीबाकरभाजी #Kanchanbapatrecipes #traditionalmarathifood #shraddhapaksharecipes
Ingredients /साहित्य
1/4 kg - red pumpkin /लाल भोपळा
1-1n half tbsp each - poppy seeds, sesame seeds, ground peanuts / खसखस, तिळ, दाण्याचं कूट
1/4 cup - dry grated coconut /सुकं किसलेलं खोबरं
4-5 tbsp - oil /तेल
#Kanchanbapatrecipes
1 cup - fresh coriander /कोथिंबीर
1 tbsp - Jaggery /गुळ
1n half tbsp - tamarind pulp / चिंचेचा कोळ
Tempering ingredients /फोडणीचं साहित्य
1 tbsp - red chilli powder/लाल तिखट
#Kanchanbapatrecipes
1/tsp fenugreek seeds/मेथी दाणे
Salt
1n half tbsp goda/kala masala (काळा /गोडा मसाला)
Recipe
Cut red pumpkin in to medium size pieces.
Don't remove the peel.
Cut coriander.
Dry Roast poppy seeds, sesame seeds and coconut one by one. #Kanchanbapatrecipes
Make coarse powder of it.
Heat oil in pan.
Add mustard seeds, turmeric, pinch of asafoetida n 1/4 tsp fenugreek seeds.
Add red chilli.
Add coriander.
Add cut red pumpkin.
Saute for a while.
Add coriander, salt, ground peanuts, coarse nut powder n goda masala.
#Kanchanbapatrecipes
Add half cup water.
Cover n let cook.
Stir in between.
After 7-8 minutes it will cook.
Add Jaggery, tamarind pulp, goda masala n coriander.
Cook covered for 2-3 minutes.
Your tasty bakarbhaji is ready.
#Kanchanbapatrecipes
How to make lal bhoplyachee bakarbhaji, how to make traditional lal bhoplyachee bhaji, लाल भोपळ्याची बाकरभाजी कशी करायची, लाल भोपळ्याची बाकरभाजी करण्याची सोपी रेसिपी, चक्रीची भाजी, charichee bhaji, dangar bhaji, डांगरची भाजी कशी करायची, bakarbhaji म्हणजे काय ? बाकरभाजी कशी करायची, bakarbhaji recipe, marathi recipe, traditional maharashtrian recipes, easy marathi recipe, shraddhasathi lal bhoplyachee bakarbhaji, pitrupaksharecipe, पितृपक्ष रेसिपी, पितृपक्षासाठी लाल भोपळ्याची भाजी,
लाल भोपळ्याची बाकरभाजी
Lal Bhoplyachi Bakarbhaji
Traditional Pumpkin Curry
Kanchan Bapat recipes
नक्कीच करून बघेन
व्वा छानच.. Thanku !
Always welcome
खुप छान
Thanku !
Authentic nagpuri recipe
Thanks a lot
तुमची ही रेसिपी बघून तशी भाजी केली, अतिशय सुरेख झाली, सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद ❤🙏
अरे व्वा छान...
Always welcome!
Stay tuned for more interesting recipes..
mast. ashich tondlyachi bhaji pan changli lagte.👍
Ohhk.. 👍
Mast ch 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanku !
Wow tempting bhaji
Thank you so much 😊
मस्त चविष्ट दिसतंय.👌👌
Thanku 😊👍
Khupch testy bhaji
Thanku so much !
छान वाटला विडिओ
Thanku so much !
छान सुंदर 👌
Thanku !
सुंदर दिसते आहे भाजी. मला यावर ओलं खोबरं शिवरलेलं आवडतं.
Thanku so much !
छान लागेल ओलं खोबरंही...
एकदम मस्त 👌😋
Thanku so much !
I tried.. mastach zali bhaji
व्वा छानच... Always welcome
सुंदर रेसिपी!
Thanku so much !
Khup chan receipe ahe Kanchan tai
Thanku 😊
मस्तच झालीय भाजी
Thanku 😊🙏
Atishay Sundar recipe. Dhanyawad.
Thanku so much 😊
Mastach
Thanku so much
Verynice good
Thanku !!
छान माहिती दिली आहे मस्त
Thanku so much 😊🙏
Khup chhan.👌👌😊
Thanku so much !
Mi ajch bhaji bnvli....khup chan testy zali
व्वा छानच.. Thanku !
Always welcome
UK मध्ये लाल भोपळ्यासारखाच दिसणारा butternut squash नावाचा भोपळा मिळतो. त्याची भाजी मी या रेसिपीने केली. छान झाली. Thanks for sharing!
अरे व्वा मस्तच Suruchi !! Keep it up 👍👍 you are always welcome !
मस्तच !!
Thanku !
Masttach
Thanku !
Khup chan 👌👌😋😋👍
Thanku so much 😊🙏
खुपचं छान
Thanku !
Mala khup khup avadatat tumchya receipe
Thanku so much 😍
खूप छान 🙏🙏🌹
Thanku 🙏
Nice👌👌👍
Thanku so much !
No1
Thanku so much
Tumhala kolambicha bakar Recipe sangta yeil ka. Badoda la milata. It's amazing
Ohhk.. मला माहित नाही ही रेसिपी... मिळाली तर दाखवते कधी
Khoopach tasty distey ahe bhaji..... Me nakki banven ani sangen tumhala..... Thank you so much itkya detail madhe ani tips sahit samjavayla..... Ekach prashna ahe Majha goda masala ani Kala masala ekach ahet ka veg vegle ahet.... Thank you so much again.....
Thanku so much 😊👍
Actually काळा मसाला आणि गोडा मसाला सेम आहेत.. म्हणताना वेगवेगळं म्हणलं गेलय..
पडवळ घोसाळं,तोंडली तसेच सिझन नुसार पालेभाज्या या रेसिपी हव्या आहेत..आज ही भाजी करून पाहिली खूप छान झाली होती,मी रायता करते नेहमी पण आज भाजी केली😊
Sure.. दाखवेन लवकरच या सगळ्या भाज्या.. 😊👍
Always welcome !
खूपच छान .....
काळा आणि गोडा मसाला वेगळा असतो का
Thanku so much !
गोडा मसाला काही ठिकाणी काळा मसाला म्हणुन ओळखला जातो... सेमच असतो almost... माझ्या Kanchan Bapat Recipes या RUclips channel वर याचा video आहे ऑलरेडी...
👌😊
Thanku !
Hiiii Tai hya bhajit chinch aani gul nahi vaprla tar chalel test yeil na bhajila
हो थोडी वेगळी लागेल.. पण . आवडीप्रमाणे skip करू शकता..
Khup chan bhaji. Tumhi basic udupi chaya ka? Amhi sadhaya udupi la asato
Thanku ! नाही हो मी औरंगाबादला असते..रोड ट्रीप साठी गेलो होतो मागच्या महिन्यात.. Thonse बीच वर होतो. खुप आवडलं मला उडुपी.. खाण्यापिण्याची मजा आली तिथे खुप.. परत पण यायला आवडेल.
तुम्ही किती वर्षापासून आहात तिथे?
Recepi looks good. Can you pl. Tell the name of brand of the vessel you used
Thanku so much !
It's Borosil..
भाजी तर उत्तम च झाली आहे, माझी आई अशी करत असे,माझी एक विनंती आहे की तुम्ही एखादा एपिसोड इंडक्शन कसा वापरावा याच्यावर कराल का ,तुम्ही खूप छान सविस्तर सांगाल आणि ती माहिती खूप कामाला येईल, मी आत्ताच फिलीप्स चा इंडक्शन घेतला आहे 😊👌🙏
Thanku so much !
Sure.. करेन लवकरच असा video 👍
नक्की बनवा व्हिडीओ, प्रतिसाद दिला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏👍
छान आहे रेसिपी .अश्या पद्धतीने करून नक्की बघेन.याला बाकर भाजी असे नाव कश्या मुळे असेल?
Thanku !
यात खोबरं, कोथिंबीर, खसखस असा जो मसाला वापरला जातो त्याला बाकर म्हणतात..
Mazi aai pan same karayachi aaj aainchi aathavat aali
Ohh.. So sweet.. 😊🙏
खूपच मस्त मला वांग बटाटा रस्सा भाजी रेसिपी दाखवा ना
Thanku !
Sure दाखवेन लवकरच..
🙏🙏🙋🙋👍👍👍☕☕☕
चिंचेचा कोळ recipe aahe ka?
चिंचेची चटणी रेसिपी आहे त्यात दाखवलय..
Lal bhopalyacha halwa suddha mast hoto na tai
हो.. यात फोटो आहे तो हलवा video येईल लवकरच
Kanchan Mam
Please sanga Bakar bhaji करण्यासाठी जे भांडे वापरले आहे ते कोठे मिळेल?
किती लिटर capacity aahe?
Approximately price?
Please let me know.
खूप सुंदर आहे..फारच आवडले आणि हाताने उचलता येते...सोनेपे सुहागा..
कृपया नक्की कळवा
Thank You !
सांगते लवकरच..
@@KanchanBapatRecipes कांचन जी आभारी आहे.
आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत.
लवकरच कळवा.🙏🏻🙏🏻
सगळ्या रेसिपी description box मध्ये सविस्तर stepwise लिहा नं , म्हणजे घाई असताना पटकन वाचून करता येईल.कधीकधी video बघायला वेळ नसतो.
बरोबर आहे... कधी कधी राहू जातं.. Sorry.. Update करेन मी 😊👍
Kala masala rec pl
काळा n गोडा मसाला एकच आहे.. Already आहे चॅनेलवर मसाला रेसिपी
मस्त रेसिपी!! असं भांड कुठे मिळेल?
Thanku so much !
पितळी भांडं म्हणताय का? लोकल मार्केट मधे मिळू शकेल
Mast
Thanku so much !
मी कोलंबी मध्ये लाल भोपला टाकतो
महाराष्ट्र तील लाल भोपळा चालेल का
😊😊 हो चालेल ना..
श्रद्धा साठी जे भरडा वडे करतात ते पण दाखवले आहे का?
नाही..
स्क्रिनवरील sub-title मराठीतच दिले तर उपयुक्त राहील ?
मराठीत निवेदन असतं आणि description मधे साहित्यही मराठीत दिलेलं असतं त्यामुळे caption मराठी देत नाही..
@@KanchanBapatRecipes निवेदन सुध्दा इंग्रजीतच द्या ?
खूपच छान हे pan कोणच्या company चे आहे ?
सांगते लवकरच..
Suranachi bhaji (tak) galun kashi kartat
सांगेन लवकरच..
तोंडली भाजी अश्या प्रकारे करता येईल का
हो करता येईल..
Kala ani goda masala same ja jaran tumhi adhi goda masala ghatla ani mag kala
एकच आहे दोन्ही.. मला काळा मसाला म्हणायची सवय आहे इथे खुप जणांना कन्फ्युजन असतं म्हणुन गोडा मसाला म्हणते..
काळा मसाला ऐवजी काय वापरता येईल
कोणताही सौम्य गरम मसाला वापरु शकता..
P
Thanku
आम्ही यात चारोळ्या पण घालतो .
हो खुप जण घालतात.. आजकाल चारोळी फारशी आणली जात नाही त्यामुळे मी यात वापरली नाही
Oil khupach jast vaparle ahe
हो.. या भाजीला छान लागतं... क्वचित कधीतरी केली जाते ही भाजी.. आवडीप्रमाणे तुम्ही कमी घालू शकता..
हॊ. काळा मसाला पण दोनदा घातलाय. चमचमीत होण्यासाठी कदाचित गरजेचे असेल. नाहीतर नुसती धन्याजीऱ्याची पूड वमेथीदाणे व आमसूल घालून पण सौम्य भाजी होते. तुमची सांजा रेसिपी पण एकदम छान होती. छान असतात तुमचे पदार्थ.
Mast
Thanku !
Mastach
Thanku