बनारसी कद्दू सब्जी आणि पुरी | भोपळ्याची नावडती भाजी,आजपासून होईल आवडती | No onion No Garlic

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 55

  • @vrishalibhangaonkar7762
    @vrishalibhangaonkar7762 Месяц назад

    छान वेगळी भाजी

  • @ManishaManisha-sm6hh
    @ManishaManisha-sm6hh 3 месяца назад

    Khup chhan

  • @manojkulkarni4222
    @manojkulkarni4222 2 года назад +4

    आज बनवून पहिली..खूप छान झाली होती.मी सध्या एकटा अमेरिकेत आहे आणि काही नवीन पदार्थ बनवताना तुमच्या रेसिपीस पाहून बनवले की हमखास छानच होतात..धन्यवाद असेच छान छान पदार्थ आम्हाला शिकवत रहा💐💐

  • @pallavibhor2732
    @pallavibhor2732 2 месяца назад

    Tempting receipe kaku.. Dhanyavad ❤❤

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 18 дней назад

    खुप छान खुप सुंदर आहेत खुप धन्यवाद

  • @suvarnamagade4700
    @suvarnamagade4700 Год назад +1

    ताई खूप छान झाली भाजी

  • @rutapalkar4906
    @rutapalkar4906 Год назад

    Khup chhan watatey recipe. Aajach try karen.

  • @rimabane1784
    @rimabane1784 Год назад +1

    मी आजच तुम्हीं सांगितल्या प्रमाणे भाजी केली खरंच खुप छान झाली ❤❤

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 18 дней назад

    तुम्हास खुप आयुष्य। लाभो

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 5 месяцев назад

    Tempting.. manapasun namaskar v pranam charansparsh priyanuradhatai🙏🙌😇

  • @ingolikarvishakha
    @ingolikarvishakha 2 года назад +1

    Waaah.... He Majhi prachanda avadichu bhaji ahe....Majhi aai asach banavate fakta badi shop naste...
    Me Nakki try karel...
    Khup khup dhanyavaad kaku..

  • @vaijayantibokil5754
    @vaijayantibokil5754 2 года назад +3

    Very nice recipe. Can be prepared for party also

  • @surekhapise3361
    @surekhapise3361 Год назад

    Kaku bhaji mastch zali..
    Karun baghitali

  • @seemagajbhiye8058
    @seemagajbhiye8058 Год назад

    नमस्कार. आज मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच भाजी केली. मस्त झाली. धन्यवाद.

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 года назад

    छान, वेगळीच. नक्की करून कळवेन

  • @sonalmotale3340
    @sonalmotale3340 2 года назад +2

    Mastach.... 👌👌👌

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 года назад

    Khup ch chan bhaji

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 2 года назад

    Khup chan recipe kaku

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 года назад

    🙏🙏 काकू खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी तुम्ही खूप छान सांगता आणि मार्गदर्शन देखील छान 👌👌👌

  • @nitinmahajan7024
    @nitinmahajan7024 2 года назад

    Khup chan recipe

  • @aparnawani7966
    @aparnawani7966 2 года назад

    Khup sundar combo... Lal mirchi chatany recipe? Already asel uploaded tar link dya

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 2 года назад

    नक्की करून बघणार आहे

  • @kanchanphadtare5672
    @kanchanphadtare5672 2 месяца назад

    आज केली तुमची रेसिपी follow

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 2 года назад +1

    खूपच छान. मी नक्की करून बघते. मुलांना खरंतर तांबड्या भोपळ्याची भाजी फार आवडत नाही. पण ही आवडेल असं वाटतंय. या रिसिपीबद्दल धन्यवाद!
    मला तुम्हाला खूप दिवसांपासून सांगायचे होते की तुम्ही आपल्या घरातल्या भांड्यांसारखी भांडी रेसिपी दाखवताना वापरता. त्यामुळे ती अधिक जवळची वाटते. 👍😊👌

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 2 года назад

    Kaku chaan ✌️ ✌️ 👌👍💯

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 2 года назад

    खुप छान रेसिपी!!!

  • @varshakavalagi2134
    @varshakavalagi2134 2 года назад

    खूपच छान आहे भाजी मावशी 🙏🏻🙏🏻👌👌👌👌

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खुप धन्यवाद वर्षाताई 🙏

  • @jitenderkaursutar379
    @jitenderkaursutar379 2 года назад

    Thank u kaki tumhi khup chaan ani easy way ne explain karta 🙏🏻

  • @neelimapatil9176
    @neelimapatil9176 2 года назад

    खूपच छान

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 2 года назад

    Khup chan bath

  • @vinayasangle9128
    @vinayasangle9128 Год назад

    Dudhi bhoplyachi bhaji dakhava plz

  • @purvawalanju7351
    @purvawalanju7351 2 года назад

    Kaku receipe tar khupach sundar aahe ani kaku tumchi saree pan khup chhan aahe 👌👌😊

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 2 года назад

    मावशी खूप छान भाजी डब्याला देयला मस्त आणि तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात मी नेहमी बघते आणि तुमचं सांगण्याची पद्धत छान आहे

  • @tembhurnikarvaishali5385
    @tembhurnikarvaishali5385 8 месяцев назад

    काकू, तुम्ही किती प्रेमाने समजवता......... धन्यवाद🙏

  • @suchetakamate1914
    @suchetakamate1914 2 года назад +1

    नमस्कार
    तुमच्या सर्व recepies खूप छान असतात.
    केळवण करीता ब्रहमणी मेनू सुचवाल् का?

  • @vijayadeokule6801
    @vijayadeokule6801 11 месяцев назад

    मस्त. लाल मिरची किंवा कोथिंबीरीची अशी घट्ट चटणीची रेसिपी दाखवा ना प्लीज.

  • @sayalitiwrekar7605
    @sayalitiwrekar7605 4 месяца назад

    Mohari ch oil use kela tari punha tyamdhe mohari fodnila dyavi lagte ka?

  • @madhurijadhav8305
    @madhurijadhav8305 2 года назад

    हरिद्वारला अनेक पुरीभाजीचे ठेले आहेत. तेथेच पुरी व बटाट्याच्या भाजीबरोबर तोंडी लावणे म्हणून द्रोणात अशीच भोपळ्याची भाजी दिली होती. वेगळ्या चवीची ही आंबटगोड भाजी सर्वांना खूपच आवडली .घरी चिंच व गूळ घालून तशी भाजी करण्याचा प्रयत्न केला.भाजी छानच झाली; पण तुम्ही दिलेली रेसिपी भन्नाट आहे. नक्कीच करून बघेन. तुमचे सर्वच पदार्थ खूप छान असतात. धन्यवाद 🙏

  • @mmpatki
    @mmpatki 2 года назад

    खूप छान भाजी दिसते आहे। माझी आई अश्याच प्रकारे फक्त त्यात तीळ,खसखस,चारोळी आणि सुके खोबरे असे वाटण लावून ही लाल भोपळ्याची भाजी करते।
    आपण करत असलेल्या भाजीचा सुवास खूप दरवळला असेल

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад +1

      अगदीं खरय खूप छान लागते व स्वाद ही छान येतो धन्यवाद

  • @MB-pj8yy
    @MB-pj8yy 4 месяца назад

    🎉🎉

  • @suvarnamagade4700
    @suvarnamagade4700 Год назад

    धन्यवाद

  • @meenakshiarora283
    @meenakshiarora283 8 месяцев назад +1

    बडीशोप फोडणीत टाकली तरी चाले
    आणी ग्रव्य साठी टीमतो टाकला तरी मस्त लागते..

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 5 месяцев назад

    Too much masale 😮

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 2 года назад

    हरिद्वारला चोटीवाले जोशी त्यांच्या दुकानात तसेच ,मुंबईत व्हिटी स्टेशनजवळ विठ्ठल पुरीभाजीवाला तिथे पण खूप छान मिळते.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खुप धन्यवाद मी पणं हरिद्वारला खाल्ली आहे अशी भाजी खुपचं छान लागते

  • @monoj3299
    @monoj3299 2 года назад

    🙏🙏🙏🕉🔱🚩🌼🌸

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 года назад

    आज काल निर्णय आणले २०२३ चे, तुमच्या सहयोगी लिमये ताईंसह लिहीलेला शेवग्या चा लेख आवडला.

  • @kanchanphadtare5672
    @kanchanphadtare5672 2 месяца назад

    पंच फोडण म्हणतात त्या
    कलोंजी मेथी दाणे बडीशेप जीरा मोहरी